Wah baghava tevdha kami asa hota mazha shamu tumche vlog baghun🤗kitti masta cake pastries ababa kitti motha kitti motha.....😂😂😂😂 shamu idea ki kamal har idea bemisal👌👌👌👌👌👌dhaba naav kasa padla hey mala tumchya mule kalla shamu🙏👏👏👏👏👏
Sir mi tumche 5 7 divsa pasun video baghat ahe...mala khupch aavdtat ahe..tumche purane sagde video pahun jale..pn ml home tour ch video nhi disat ahe . please.link share kra..
Tumhi je editing ne aamhala heart attack aanu pahatay shamu bhayanak..bachhi ki jaan loge kya😂😂😂pochva rkdache aamhala var kaljacha thoka chukla na😢😮 jyasta kaljyache thoke chukle aste tar...tumcha vlog baghayla kon rahila asta khali??😂😂😂😂
अहो शामराव शॉक नका देऊ माझ्या आजीला कॅन्सर झाल्यानंतर शॉक दिल्यानंतर ती 30 वर्षे जगली अजून 40 वर्षे तरी आईच्या बाबतीत शॉक मध्यंतरी देऊ नको मित्रा शामरावआईची काळजी वाटते आई एक परिवारातील सदस्यच वाटते आणि तू भाऊ किती घाबरलो अशी दिल्लगी कधीच नको पुन्हा नको तुम्ही व्हिडिओमध्ये इतका वात्रटपणा करता आम्ही काही आक्षेप घेतो का पण तुमच्या आणि आईच्या बाबतीत असले प्रसंग कधीच टाकायचे नाही तुम्हाला भारतामध्ये बघणारी सर्व प्रेक्षक हे मध्यमवर्गीय सामान्य आणि गरीब आहे महाराष्ट्रीयन प्रामुख्याने मनाने खूप हळवे इंग्रजीमध्ये काळजीवाहू येथून पुढे व्हिडिओ बनवताना तुम्ही काळजी घेशील ही अपेक्षा हीच अपेक्षा धन्यवाद समवयस्कर लंगोटी यार या नात्याने अधिकारवाणीने सांगतो लाईव्ह कधी येता आईस प्रायोजक अर्थात मीच
ती म्हणाली चल मागे नेते तुला बंद गोदामात... गोदामात गेल्यावर.. मग आवाज येतो.. अबब..! किती मोठं..! किती मोठं...! त्या नंतर दुसरा आवाज येतो.. हे तर काहीच नाही..! 😂😂😂😂😊 Edidated Dialogues 😂😂😂
पण काही म्हणा शामु दादा सोबत ते बाहेरचं सौंदर्य बघायला मी माझ्या नावावरी जमीन काढून ऐयला तयार आहे खरच शामु दादा ते बाहेरचं सौंदर्य बघुन ईथं राहायची इच्छाच ऊरली नाही बघा..😂🤣🤣
आजचा व्हीडीओ एकदम खासच
शामराव
🙏🌹
Mala पू. ल च म्हैस आठवलं
@shreyasmahajan2496 ♥️
शामु पुरे....अबब कीती मोठं...अगग किती छोट...excellent and comic use of word
🤠🕺
Superb videography, superb place, superb dhaba, superb special effects, superb voice modulation, and not least superb singing. 😘😘😘😘
🙏🌹🙏
Tumhi hibru bhase mdhe bol ta ani koni Marathi mdhe traleson kru Marathi mdhe krtat
Tumhi unmarried wate
Lagna nahin khela hai tumhi
जबरदस्त विडिओ आहे
🙏🌹
Khup chan video 🎉
🙏🌹
एकच नंबर... वीडियो.. 😊
🙏🕺
वाह मस्त cenatography म्युझिक माहिती सर्वच उत्कृष्ट🎉🎉👌👌👌💯
🙏🌹
........sehr sehr groß..... sehr sehr interessant....आपली युरोपची tour स्वप्नवत वाटते
Danke schoen 🙏🌹
Thanks video chhan vatala visehs vatle Mavlvahu pause masta 😂
😜
Ek number Shamu...nad khula..!!
😜🙏🌹
छान एडिटिंग ,आवाज की दुनिया ❤
😃🙏🌹
Wah baghava tevdha kami asa hota mazha shamu tumche vlog baghun🤗kitti masta cake pastries ababa kitti motha kitti motha.....😂😂😂😂 shamu idea ki kamal har idea bemisal👌👌👌👌👌👌dhaba naav kasa padla hey mala tumchya mule kalla shamu🙏👏👏👏👏👏
🤓🙏🙏
कडक कडक video ❤❤❤❤मराठी तर जबरदस्त जबरदस्त 😅😅😅छोटं छोटं किती मोठं किती मोठं किती मोठं 😂😂😂❤❤❤
😜🤣
Chan barka Shamu !! Mast majeshir video !
🕺🙏🌹
सध्या आहात कुठे ???
अबब किती मोठे 😂😂😂😂 मस्त व्हिडिओ शामू चा नाच पण मस्तच
😂🕺
Kup chaan aahe...
,tumhi bolta thich chaan vatah .your voice 😊 Jai mata di
🙏🌹
Wow khup chhan video 🌹🙏🌹
Aaichi majja 🤗👍😍
🙏🌹🌹
Gane/ rap jamal ekdum perfect 👍
🤠🙏🌹
Great and grand, amazing and beautiful, tour shamu kaka shatasha naman नमस्कार. May God bless आज्जी with very good health ahead 🎉.
🙏🌹🙏
शामराव खूपच सुंदर narration ❤
🙏🌹🌹
खूप छान वीडियो
🙏🌹
खुप छान झाला आजचा विडिओ ❤🙏🏻
🙏🌹
तुम्ही खूप छान बोलता😊
🤠🙏
खरंच शामू खूप चावट आहेस . खूप फ्रेश वाटल व्हिडिओ पाहून
😜
AAB ABBB KI TI MOTHE KI TI MOTHE ABAB B , AAYILA NAMSKAR SANG 😀😀😀😀
😂😂👍
You are a genius shamu l love you.... great going!😊👍👌
🤠🙏🙏
जर्मनीबाई चांगलं जवळ ऐवुन बसली होती, कशाला ऊठायचं ओळख पाळख करून पुढची साथीदारीन होतेय का बघायचं की शामु दादा...
😃🙏
Khup masta shamu kaka 🙏🏻
😃🙏
Mast video ❤❤ kiti mot..kiti mot..😂😂
🤣🙏
Sir mi tumche 5 7 divsa pasun video baghat ahe...mala khupch aavdtat ahe..tumche purane sagde video pahun jale..pn ml home tour ch video nhi disat ahe . please.link share kra..
🌹 असा व्हिडिओ केलेला नाही.
ह्यापेक्षा मोठे रेस्टॉरंट आहे कोकणांत हायवे वर.आम्ही पहिले आहे. I ❤ INDIA
छान. आमच्याकडे याच्या पावपट पण नाही 🌹
Shammi Mumbai la ki apan jau picnic la
👍🌹
मस्त व्हिडियो, अबब 😂🎉
😂🙏🌹
फारच छान ❤❤
♥️♥️
अबब !! किती सुंदर पदार्थ 😂😂❤❤
🤣
Supperb.... Music
🕺🙏
Kiti kiti god bolta khupach chan
🙏🌹
Curious to know how shamu is perfect in editing and video making ❤
😎🕺
Mast ekdum bhari area aahe
Chhan, Shaabbaas !
🙏🌹
खूप छान ❤ श्यामु दादा
🙏🌹
Gelya 2/3 divsat video nahi aalay. Vaat baghtoy Milind Bhatkhande pune
उद्या दुपारी! 🤠
Excellent..
🙏🌹
किती मोठं किती मोठं खुप छान ढाबा
शाम भाऊ😂
🤓🙏
आपल्या कडे हाटिल मध्ये भजी पाव एक नंबर असतं शामराव पाटील
शामु दादा बाई ठेव एक रगील झार
मालवाहू😂. लव्ह यू इस्राएल ❤
😜
आपला शामू की जरा सा आंबट शामू?😂 गाणं खुपचं भारी होतं शामराव आण्णा👌👌
🤓🙏🌹
ऊतम. अप्रतीम. अभिनंदन. सकारात्मक..
.....पुणे....कर.....?
♥️♥️ मुंबई
Masta aaj Kulkarni kaka na sutti vatat 😂😂. Halli live nahi kela. Kalji ghya❤❤
🤓🙏
@AplaShamu Mama truck cha editing khup masta hota comment madhe lihaycha rahun gela
@Shra.D 🙏🙏
अगं..गं..अगं...गगगग.....किती छोटं....किती छोटं 😁😜🤪🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
🤫🤣
चावट रंगीला शामु दादा 😅😅😅
😜🌹
किती छोट किती छोट..😂
शेवटी कळलं कोणालातरी 🤣
चावट शामु
किती मोठं किती मोठं शामुच......मन❤😂
😅😅😅 हे तर काहीच नाही, मराठी ला एक नवीन रॉक song मिळालं.
जर्मनी चा ढाबा भारी आहे.
तुम्हाला अजून चष्मा नाही मिळाला ना ?
तुम्ही 360° कॅमेरा वापरता का ?
गेले सहा महिने वापरलेला नाही. माझ्या जुन्या सायकल चालवतानाच्या व्हिडिओमध्ये तो आहे.
तुम्ही दिवाली साजरी नाही केली का? तुमचा दीवाली व्लॉग शोधला नाही मिलाला ❤❤
दिवाळीचा व्हिडिओ नाही आहे. 🌹
Shamu ekdum Aassssal Marathi Ghati aahe !
😂🙏
बाकी सगळे कुशल आहे का ते कळवा बरं ❤
🍹⛱️🙏
Shamrao kiti ha panchatpana 😂
😜🤠🕺
Malvahoo😮
😜
Mla pn yayach germany la
Ice cream Kiti mot kiti mot😂😂
😂👍
👌😊👍🚩🙏
ऐकदम मस्त हे तर काहीच नाही. 😅
🕺🙏
हे तर काहीच नाहीय 😅😅😅😅❤
😜🤣
तुमच्या सोबत कॅमेरा मन पण होता का ?
कॅमेरामन बाळगण्या एवढं मोठं चॅनल नाही. मी स्वतः करतो. मध्ये कोणाला कधी धरायला सांगतो.
लाईव्ह कधी येता आईसह आम्ही लाईव्ह ची रोज वाट बघतो शामराव
प्रयत्न करतो पुढच्या आठवड्यात. सहलीच्या व्हिडिओचे एडिटिंग चे काम राहिले आहे अजून.
British - cleaner mahanat astil pan baki hindustani kinnar mahantat,😂😂
व्हिडिओ नाही आला तुमचा वाट पाहतोय.
येऊ द्या थोड हसायला बरा असतो हो कुलकर्णी 😅
😀🕺
@AplaShamu कधी येतोय mg
@kumardighe5752 रविवारी किंवा सोमवारी बहुधा 🌹
Tumhi je editing ne aamhala heart attack aanu pahatay shamu bhayanak..bachhi ki jaan loge kya😂😂😂pochva rkdache aamhala var kaljacha thoka chukla na😢😮 jyasta kaljyache thoke chukle aste tar...tumcha vlog baghayla kon rahila asta khali??😂😂😂😂
नशीब म्हणा त्या सायरनच्या आवाजा सहित म्यूनिक पर्यंत नाही नेलं आणि नंतर सांगितलं की बाकी पुढील व्हिडिओमध्ये 😜😂
@@AplaShamu😮🤪😂😂kharach tasa kela astat tar mag me hi comment lihuch shakle naste shamu😂😂
@sebianau73 😂😂😂
अबब अबब is unique 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
🤠🕺🙏
अहो शामराव शॉक नका देऊ माझ्या आजीला कॅन्सर झाल्यानंतर शॉक दिल्यानंतर ती 30 वर्षे जगली अजून 40 वर्षे तरी आईच्या बाबतीत शॉक मध्यंतरी देऊ नको मित्रा शामरावआईची काळजी वाटते आई एक परिवारातील सदस्यच वाटते आणि तू भाऊ किती घाबरलो अशी दिल्लगी कधीच नको पुन्हा नको तुम्ही व्हिडिओमध्ये इतका वात्रटपणा करता आम्ही काही आक्षेप घेतो का पण तुमच्या आणि आईच्या बाबतीत असले प्रसंग कधीच टाकायचे नाही तुम्हाला भारतामध्ये बघणारी सर्व प्रेक्षक हे मध्यमवर्गीय सामान्य आणि गरीब आहे महाराष्ट्रीयन प्रामुख्याने मनाने खूप हळवे इंग्रजीमध्ये काळजीवाहू येथून पुढे व्हिडिओ बनवताना तुम्ही काळजी घेशील ही अपेक्षा हीच अपेक्षा धन्यवाद समवयस्कर लंगोटी यार या नात्याने अधिकारवाणीने सांगतो लाईव्ह कधी येता आईस प्रायोजक अर्थात मीच
इंग्रजीत एक अगदी छोटी अशी एक म्हण आहे. Life is a picnic 🤠
Shamu Anna 😂😂
🥳
बहुआयामी शामू युरोप
मध्ये गेल्यानंतर तुला जास्तच चेव चढला 😂😂😂
🤠😜
ती म्हणाली चल मागे नेते तुला बंद गोदामात... गोदामात गेल्यावर.. मग आवाज येतो.. अबब..! किती मोठं..! किती मोठं...!
त्या नंतर दुसरा आवाज येतो..
हे तर काहीच नाही..! 😂😂😂😂😊
Edidated Dialogues 😂😂😂
😂
अरेरे वेळ वाया घालवला.
@sunilpawar4827 🌹
Hold this in your hand,
He tar kanhich naahi,,,😅
🤣
We both are _______😆😅😂🤣😁
@ChandrashekharGiri-c2g 🤣
🤣🤣🤣🤣 हे तर काहीच नाही
🥳🙏
ata jaam bore karayala lagle ahe tumhi
🌹
अबब किती बोर काॅमेट्री
🌹
Aaplyala kiti jamte payle yach parikshan kel pahije
हे तर काहीच नाही 😂😂😂
🤣
😜😆🤣khup mothe mothe ghetlele distayat. Video baghnarya gaadhvana kalala nahi kaay motthaa aani tumcha kiti chotta 🤣😆😜.
🤫
हे तर काहीच नाही
🤣
पण काही म्हणा शामु दादा सोबत ते बाहेरचं सौंदर्य बघायला मी माझ्या नावावरी जमीन काढून ऐयला तयार आहे खरच शामु दादा ते बाहेरचं सौंदर्य बघुन ईथं राहायची इच्छाच ऊरली नाही बघा..😂🤣🤣
🤣🌹🌹
You are taking too much … just moderate your narrative… it is a bit irritating..
🙏🙏👍
फालतु बडबड कमी करुन व्हिडिओ वर फोकस करा
🌹
Faltu badbad
🌹
तुम्ही काय जॉब करताय
ठणठण गोपाळ 🥳
मग फिरायला पैसे कसे मिळवता? @@AplaShamu