आपल्या निवेदनाचा प्रकार भारतातील धार्मिक स्थळांसाठी ठीक आहे पण जागतिक एतीहासिक स्थळांची माहिती देण्यासाठी सुट नाही शिवाय अशा ठिकाणांची माहिती देण्यापूर्वी इतिहासाचा अभ्यास केला असतात तर तर व्हिडिओ वास्तववादी झाला असता पण ठीक आहे ज्यांचा इतिहासाचा अभ्यास नाही त्यांच्यासाठी ठीक आहे हिटलर हा फार श्रेष्ठ योद्धा कुशल राजकारणी व चतुर मुत्सुदी होता त्याच्यावर अशा प्रकारचे लाईटली व्हिडिओ योग्य नाही
नमस्कार! सर्वप्रथम भारतातील धार्मिक स्थळांबद्दल किंवा जगातील कुठल्याही धार्मिक बाबींबद्दल हलक्या दर्जाचे व्हिडिओ केले तर ठीक झाले असते असे कधी दर्शवू नये. मी स्वतः धार्मिक नाही मात्र धार्मिकांच्या भावना असतात ज्याला ते जीव की प्राण असे जपतात. दुसऱ्यांच्या भावनांचा अनादर करण्यात कसू भरही पुरुषार्थ नाही मग तो कोणत्याही धर्माचा अथवा जातीचा असो. आणि हा आईबरोबर सहलीचा आपला एक साधा असा व्हिडिओ आहे हो. व्हिडिओ ऐतिहासिक माहिती बाबत असल्याचा असा आपला गैरसमज केल्याबद्दल क्षमस्व. आणि एक मैत्रीपूर्वक सल्ला सर्व प्रेक्षकांना. चतुर, हुशार हे सगळे ठीक आहे कारण हे गुण जगातील सर्व क्रूर लोकांकडे असतात मात्र तो फार श्रेष्ठ असल्यासारखी वगैरे गोष्ट कधीही जर्मनीमध्ये गेलात तर तिथे करू नका. हिटलरने ज्यू लोकांचा संहार केला आणि त्यासोबतच स्वतःच्या जनतेमध्ये ज्यू व्यतिरिक्त इतर गटातील लोकांविषयी पण द्वेष आणि रीत सर खोट्या बातम्या पसरवून त्यांच्यात फूट पाडून इतर जर्मन नागरिकांनाही फसवले, त्यांचे हाल केले, हा इतिहास युरोप बाहेर अनेकांना अपरिचित आहे. जर्मनीमध्ये हिटलरच्या बाजूने चांगले व्यक्तव्य करण्याबाबत तेथील नागरिक केवळ संवेदनशील आहेत असेच नाही पण ते जर्मनीमध्ये कडकरित्या नियमबाह्य सुद्धा आहे. तुरुंगात जाण्याचा प्रसंग येऊ शकतो अथवा जगातील कुठेही नामवंत कंपनीत उच्च दर्जाला कामाला असाल तर घरी जायची पाळी येऊ शकते🙏🌹
कृपया हिटलरचे उद्दातीकरण करू नये. हिटलर हा एक नर्दयी क्रूर शासक होता. त्याने लाखो निष्पाप लोकांना जिवे मारले. लाखो लोकांचा छळ केला. भारतातील काही लोकांना हिटलर विषयी प्रेम उतू जाते.
अरे झाट्या , तू कधी भारताबाहेर गेलायस का ज्या इतक्या मोठ्या वार्ता करतो , असा वीडियो बनवायला पाहिजे होता नी धार्मिक स्थळासारखं निवेदन का करतायत. हिटलर ला श्रेष्ठ योद्धा म्हणतोस? तु स्वतः आधी इतिहास वाच आणि बघ हिटलर किती क्रूर आणि नराधमी होता तो. सामान्यद्यान काही नाही आणि येतात अक्कल पाझळायला…
खूप सुंदर आणि चांगली माहिती दिलीत. स्वतः ज्यू असूनही साक्षीभावाने वर्णन केले. इस्रायल आणि ज्यू किती संघर्षाने प्रगतिपथावर आहेत, त्या मागे त्यांची हीच वृत्ती आहे. So proud of you.... 😊😊😊
Namaskar, sir we are new to channel but liking your videos a lot. We are highly impressed how you take care of Mummy. & thats make u different than others. Everyone should learn from you. Our little ones also know you & call you Shamu. Very good luck for future & take care both of you.
मित्रा छान व्हिडिओ बनवलात बरीच माहिती मिळाली तसे पाहिल्यास ज्यू लोकांचा नरसंहार हिटलर विषयी तिरस्कार आहेच परंतु हिटलर हा एक कट्टर राष्ट्राभिमानी नेता होता त्याला जर्मन विषयी फार अभिमान होता राष्ट्र प्रेम हेच हिटलर विषयी एक सॉफ्ट कॉर्नर आहे जय हिंद मित्रा
याला उदाहरण म्हणतात, तुलना वेगळी असते. अंबानी कडे मर्सिडीज आहे तशी मर्सिडीज हिटलरकडे होती असे म्हटले म्हणजे त्या दोघांची तुलना होत नाही. हे उदाहरण झाले. जगातील अनेक नेते लहान मुलांचा आपली प्रतिमा दाखवण्यासाठी कसा वापर करतात हे दाखवले आहे. आणि त्याचे उदाहरण भारतातील लोकांना कळावे म्हणून नेहरूंचा उल्लेख आहे. इस्राएल मध्ये सुद्धा असे नेते आहेत. मात्र ती उदाहरणे प्रेक्षकांना उमजली नसती. आणखीन एक उदाहरण आणि तुलनेतील गंमत, हिटलरला मुलांचा लळा होता याचा अर्थ इतर कोणाला मुलांचा लळा असेल तर तोही हिटलर सारखा क्रूर असेल असा होत नाही. प्रत्येक शॅम्पेन ही वाईन असते. मात्र म्हणून प्रत्येक वाईन ही शॅम्पेन असते असे नाही 😜🙏🌹
आपल्या निवेदनाचा प्रकार भारतातील धार्मिक स्थळांसाठी ठीक आहे
पण जागतिक एतीहासिक स्थळांची माहिती देण्यासाठी सुट नाही
शिवाय अशा ठिकाणांची माहिती देण्यापूर्वी इतिहासाचा अभ्यास केला असतात तर तर व्हिडिओ वास्तववादी झाला असता
पण ठीक आहे
ज्यांचा इतिहासाचा अभ्यास नाही त्यांच्यासाठी ठीक आहे
हिटलर हा फार श्रेष्ठ योद्धा कुशल राजकारणी व चतुर मुत्सुदी होता
त्याच्यावर अशा प्रकारचे लाईटली व्हिडिओ योग्य नाही
नमस्कार! सर्वप्रथम भारतातील धार्मिक स्थळांबद्दल किंवा जगातील कुठल्याही धार्मिक बाबींबद्दल हलक्या दर्जाचे व्हिडिओ केले तर ठीक झाले असते असे कधी दर्शवू नये. मी स्वतः धार्मिक नाही मात्र धार्मिकांच्या भावना असतात ज्याला ते जीव की प्राण असे जपतात. दुसऱ्यांच्या भावनांचा अनादर करण्यात कसू भरही पुरुषार्थ नाही मग तो कोणत्याही धर्माचा अथवा जातीचा असो. आणि हा आईबरोबर सहलीचा आपला एक साधा असा व्हिडिओ आहे हो. व्हिडिओ ऐतिहासिक माहिती बाबत असल्याचा असा आपला गैरसमज केल्याबद्दल क्षमस्व. आणि एक मैत्रीपूर्वक सल्ला सर्व प्रेक्षकांना. चतुर, हुशार हे सगळे ठीक आहे कारण हे गुण जगातील सर्व क्रूर लोकांकडे असतात मात्र तो फार श्रेष्ठ असल्यासारखी वगैरे गोष्ट कधीही जर्मनीमध्ये गेलात तर तिथे करू नका. हिटलरने ज्यू लोकांचा संहार केला आणि त्यासोबतच स्वतःच्या जनतेमध्ये ज्यू व्यतिरिक्त इतर गटातील लोकांविषयी पण द्वेष आणि रीत सर खोट्या बातम्या पसरवून त्यांच्यात फूट पाडून इतर जर्मन नागरिकांनाही फसवले, त्यांचे हाल केले, हा इतिहास युरोप बाहेर अनेकांना अपरिचित आहे. जर्मनीमध्ये हिटलरच्या बाजूने चांगले व्यक्तव्य करण्याबाबत तेथील नागरिक केवळ संवेदनशील आहेत असेच नाही पण ते जर्मनीमध्ये कडकरित्या नियमबाह्य सुद्धा आहे. तुरुंगात जाण्याचा प्रसंग येऊ शकतो अथवा जगातील कुठेही नामवंत कंपनीत उच्च दर्जाला कामाला असाल तर घरी जायची पाळी येऊ शकते🙏🌹
कृपया हिटलरचे उद्दातीकरण करू नये. हिटलर हा एक नर्दयी क्रूर शासक होता. त्याने लाखो निष्पाप लोकांना जिवे मारले. लाखो लोकांचा छळ केला. भारतातील काही लोकांना हिटलर विषयी प्रेम उतू जाते.
अरे झाट्या , तू कधी भारताबाहेर गेलायस का ज्या इतक्या मोठ्या वार्ता करतो , असा वीडियो बनवायला पाहिजे होता नी धार्मिक स्थळासारखं निवेदन का करतायत. हिटलर ला श्रेष्ठ योद्धा म्हणतोस? तु स्वतः आधी इतिहास वाच आणि बघ हिटलर किती क्रूर आणि नराधमी होता तो. सामान्यद्यान काही नाही आणि येतात अक्कल पाझळायला…
एखाद्या उत्कृष्ट गाईड पेक्षा ही सुंदर व चपखल वर्णन धन्यवाद या व्हिडिओ बद्द ल 🙏
🙏🌹
Lovely video Shamuji
शामु पत्रकार आणि आई सुंदर आनंदी चित्रीकरण पूर्ण करून आमच्या पर्यंत पोहचवले या बद्दल धन्यवाद. ❤❤🎉🎉
खूप सुंदर आणि चांगली माहिती दिलीत. स्वतः ज्यू असूनही साक्षीभावाने वर्णन केले. इस्रायल आणि ज्यू किती संघर्षाने प्रगतिपथावर आहेत, त्या मागे त्यांची हीच वृत्ती आहे. So proud of you.... 😊😊😊
🙏🌹🌹
खूप खूप धन्यवाद शाम सर ....तुमच्या मुळे आम्हाला घरी बसून हिटलरचे गाव बघायला मिळाले
शामुभाऊ अतिशय सुंदर एखाद्या प्रेक्षणीय फिल्मसरखे वाह मस्तच🎉👌👌👌👌👍
🙏🌹
Nice explanation….khup sunder 🎉
माझ्या आजीला आपले व्हिडिओ खूप आवडतात. ज्येष्ठ लोकांसाठी आपले व्हिडिओ पाहण्यासाठी चांगले असतात. भाषा, कॅमेरा आणि विडियोचा वेग.
🙏🌹🌹 आजीला नमस्कार
शामू, तू अगदी allrounder आहेस.. उत्कृष्ट चित्रीकरण आणि कॉमेन्ट्री....
गाईड झाला आहेस..........😊❤😊
आईना खूप खूप दंडवत.....😊
🙏🌹🙏
किती सुंदर वर्णन केले आहे दादा कोंडके खुश झाला हो आपल्या वर ❤❤❤
🥳🙏
Khupch Sundar varnan👌👍😊
🙏🌹
अगदी भारी वाटलं ऐकून खूप छान व्हिडिओ
🙏🌹
🎉🎉
खुप छान माहिती व चित्रीकरण , शामराव.
🙏🌹
दादा किती छान वर्णन केले तुम्ही.
ऐकतंच रहावं वाटतं !! चित्रणशैलीपण खूपच छान😊😊❤❤
🙏🌹🌹
हिटलर सोबत नेहरूंचा उल्लेख अनाकलनीय आहे...बाकी वर्णन अगदी सुरेख
Khup sundar feels like Milford Sound ❤❤.
🤓🙏
खुप सुंदर उत्कृष्ट चपखल वर्णन ❤👌👌
🙏🌹
शामराव खरच खुप सुंदर व्हिडिओ बनवता,गमती दार भाषा,मधे मधे गाण्याची प्रसंगा नुरूप पखरण, तुमच्या व्हिडिओत माहिती भरपुर असते, धन्यवाद!असेच छान छान व्हिडिओ बनवत राहा
🙏🌹🙏
Mast video ahe sir..mala mjya mulila pan tumche video khup aavdtat ❤❤❤
🙏🌹
खूप सुंदर वर्णन🎉
🙏🌹
मस्तच प्रवास वर्णन केले आहेस 👌🏻👍🏻👍🏻
🙏🌹
शामु दादा एकदम मस्त छान आहे
🙏🌹
खूप छान व्हिडिओ ❤❤❤❤
🙏🌹
सुंदर वर्णन, शब्दांकन उत्कृष्ट. ❤❤
🙏🌹
Khup sunder video
🙏🌹
खूप छान निसर्ग सौंदर्य.
भारतात चाचा नेहरु चे नाव घेणं म्हणजे गुन्हेगार असे झाले आहे. असो....
तूम्ही चांगली माहिती दिली आहे. धन्यवाद ❤
शामू सर साष्टांग दंडवत तुम्हाला,काय ती शब्द रचना , सुटसुटीत मराठी भाषा ❤
🙏🌹
वाह वा शाम राव फारच सुंदर माहीती.
🙏🌹
what a beautiful city
👍🌹
How can i express my feelings in word's it's unbelievable We always love you kaka aaji 🙏🌹 thankyou so much 🌹🙏.
🙏🌹
👍Beautiful vlog bro we r enjoying from home 😀
Nice explanation.
🙏🌹
I saw beautiful germany from your video😊
🌹🌹
Namaskar, sir we are new to channel but liking your videos a lot. We are highly impressed how you take care of Mummy. & thats make u different than others. Everyone should learn from you. Our little ones also know you & call you Shamu. Very good luck for future & take care both of you.
Thank you very much for your appreciation. Lot of love to kids 🙏🌹
Beautiful capture shamu
🙏🌹
मस्त ❤❤❤
Great Shama Rao ❤😊
🙏🌹
Chanach..punha punha pahava asa ❤❤
🙏🌹
Mast information dili 😊
🙏🌹
जय महाराष्ट्र दादा
👌👌❤️❤️👍🏻👍🏻
🙏🌹
Good to see all the places and good videos
मस्त❤❤❤❤❤❤
🙏🌹
सुंदर देखावे
🙏🌹
❤❤❤
Very nice narrative.
🙏🌹
Shamudada atishay chhan aavaj
🙏🌹
❤❤❤ thanks dada
Very nice vlog
🙏🌹
Bonn ya city baddal thodi mahiti dyal ka?
सुंदर शामराव, ❤तुमचा मराठी च़ा मला अभिमान आहे❤
🙏🌹
Beautiful place indeed
Information is good so i request to you please made another video on European countries
🙏🌹
Shamu cha vidio ghai gadabadit baghayacha nahi nivaaant baghaycha. This is ream gem.
♥️♥️
आम्हाला तुम्हा माय लेकरांचा नेहमीच अभिमान आहे ❤
🙏🌹
साहेब नेहरू ची मस्त वजवली
गंमत म्हणून उदाहरण. ते अनेक देशातील अनेक नेत्यांना लागू आहे इस्राएल धरून 🌹
@AplaShamu हो सर मला महित आहे your voice is a great sir
Bhari
.अप्रतीम
🙏🌹
👏👏👏👌🙏
जागो जागी चर्च लगतात हे पूर्वी ऐकलं आहे.पण आता जागो जागी मशिदी लागतात म्हणे?😅
दुर्दैव 😒
@@maheshkedar5760तोंडत कोन हगला काय 😂
👍 मस्त .
हिटलर मुळे इंग्रजांना भारतातुन आपले बोजाबिस्तरा लवकर गुंडायला लागला.👌
Shamu tumhi nemake kase hach prashna padato. Mhanaje itarveli tumchi light side tar disatech...pan tumhi tar himnagasarkhe ahat. Khup knowlegible ani sensible. Avaliya ahat kharech. Punha shamu hone nahi.
🌹🌹🙏
Hi Which tour company you have chosen for this tour?
By self.
If you don’t mind can you share list of places you visited and approximate estimates in Indian rupees to visit these places
@@AplaShamu साधारण किती दिवस किती खर्च येतो ते डिटेल्स देत जा ना.
भाऊ दरू म्हणजे काय रे...😅
शामराव हे पु.ल.देशपांडेच्या एकपात्री प्रयोगाचे हे वाक्य खूप दिवसांनी ऐकलं
मस्त शामराव ❤
♥️♥️♥️
Shamu Tu कुठला रे, ashtmi ki rohya chaa
मुंबई.
पर्वत रांग कोणती आहे?
अल्फस पर्वत रांगा?
होय
व्यक्ती पुजा करणे ...शब्द प्रयोग छान वाटला...आपल्या personal dictionary त add करता येईल 😊😂
🤓🙏
जय महाराष्ट्र 🚩
🔥
❤
👍
सर तिकडे नोकरी भेटू शकते का
मला त्याची काही माहिती नाही. क्षमस्व. आजकाल बांधकाम कामगारांना येथे आणतात. त्याची माहिती कदाचित तुम्हाला तेथील दूतवासात मिळू शकते.
Chacha Nehru 🙏Pandit Jawaharlal Nehru great hote manun sarv tyachyakade yayche
🌹🌹
मग त्यांचा उल्लेख हिटलर सोबत योग्य आहे का
😂😂😂
Hitlar ani jew ye rishta kya kehlata hai 😊😊
द्वेष.🙏🌹
गोव्याला गेल्यावर अशी होडीत बसलोय.
🌹
मित्रा छान व्हिडिओ बनवलात बरीच माहिती मिळाली
तसे पाहिल्यास ज्यू लोकांचा नरसंहार हिटलर विषयी तिरस्कार आहेच परंतु हिटलर हा एक कट्टर राष्ट्राभिमानी नेता होता त्याला जर्मन विषयी फार अभिमान होता राष्ट्र प्रेम हेच हिटलर विषयी एक सॉफ्ट कॉर्नर आहे
जय हिंद
मित्रा
मुलींना बघून वीडियो मधे एवढा आकर्षित होतोस, मग लग्न का केले नाहीस शामू ?😄 ( at 8:54 )
माझ्याशी लग्नच करायला मागत नाही कोणी 😭
@@AplaShamuडॉक्टरांना भेटा
@santoshpadalkar8701 डॉक्टरांनी हात टेकले.
@@AplaShamu शामु आलास का Isarel ला पुन्हा..की अजून फिरती वरच आहेस?
Königsegg-Rothenfels was a state in far southwestern Bavaria, Germany...
Königsegg नावाची सुपर sport कार आहे ...
Bugatti Veyron Vs Königsegg.
हा विडीओ कधीच संपू नये असं वाटलं. सुंदर चित्रीकरण व त्या बरोबरची माहिती अप्रतिम दिली. पण तुम्हाला काही खाता नाही आले त्याबद्दल खेद वाटला.
🙏🌹
विनोद छान आहे तुमचा 🤭आधीचा काळातील लोक अशे विनोद करायचे आणि अशी भाषा वापरायचे
🤠🙏🌹
शामु दादा इतिहास विषयात किती मार्क्स होते😅😅😅
जागेचा काय गुंठा एकर भाव आहे 😂😂😂
❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Faar atyachar kele tyanni aaplya jew bandhawanwar....
👍🙏🌹
हिटलर आणि नेहरू ही तुम्ही केलेली तुलना पूर्ण पणे चुकीचे आहे.
याला उदाहरण म्हणतात, तुलना वेगळी असते. अंबानी कडे मर्सिडीज आहे तशी मर्सिडीज हिटलरकडे होती असे म्हटले म्हणजे त्या दोघांची तुलना होत नाही. हे उदाहरण झाले. जगातील अनेक नेते लहान मुलांचा आपली प्रतिमा दाखवण्यासाठी कसा वापर करतात हे दाखवले आहे. आणि त्याचे उदाहरण भारतातील लोकांना कळावे म्हणून नेहरूंचा उल्लेख आहे. इस्राएल मध्ये सुद्धा असे नेते आहेत. मात्र ती उदाहरणे प्रेक्षकांना उमजली नसती. आणखीन एक उदाहरण आणि तुलनेतील गंमत, हिटलरला मुलांचा लळा होता याचा अर्थ इतर कोणाला मुलांचा लळा असेल तर तोही हिटलर सारखा क्रूर असेल असा होत नाही. प्रत्येक शॅम्पेन ही वाईन असते. मात्र म्हणून प्रत्येक वाईन ही शॅम्पेन असते असे नाही 😜🙏🌹
सायकल वाला 😂
😜
काय शामू 60लाख जु ला मारला
बरोबर आहे. त्याबद्दलची सुद्धा व्हिडिओ येणार आहे.
Modi nahi ka he sarv karat.all Gobel technique