चला महाराष्ट्राची दक्षिण काशी(पुणतांबा)प्रचार प्रसाराला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 тра 2024
  • परमपूज्य श्री माताजी जन्म शताब्दी वर्ष पूर्ती निमित्त मेगा पब्लिक प्रोग्राम
    महाराष्ट्राचे दक्षिण काशी म्हणून संबोधले जाणारे ऐतिहासिक गाव आणि संत श्रेष्ठ श्री चांगदेव महाराज यांनी 1400 वर्षे तपश्चर्या केलेले पवित्र ठिकाण तसेच श्रीमातीजींनी स्थापन केलेले विश्व निर्मल विद्या मंदिर शाळा असलेले गाव
    चलो पुणतांबा चलो पुणतांबा
    Iपरमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी यांचे आशीर्वादाने पुणतांबा, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर
    "कुंडलिनी शक्तिची जागृती व आत्मसाक्षात्कार" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे
    प्रचार-प्रसार
    24/5/2024 ते 26/5/2024 पर्यंत
    (प्रचाराची सुरुवात 24 मे पासून सकाळी 8 वाजता सुरू होईल.)
    कार्यक्रमाचे ठिकाण
    मराठी शाळा कला महाविद्यालय पुणतांबा
    निवास व्यवस्था
    जैन धर्मशाळा मंगल कार्यालय नेहरू चौक, पुणतांबा तालुका राहता जिल्हा अहमदनगर
    निवास व्यवस्था 23 मे (संध्याकाळ)पासून करण्यात आली आहे.
    (येतांना 9552766115 या नंबर वर फोन करून यावे)
    दि.26/05/2024 रोजी 4.30 वा. मेगा रॅली व 6.30 वा.आत्मसाक्षात्कार सोहळा संपन्न होईल.
    संपर्क 9552766115/ 9011498690/ 9270087609/ 9850978758/ 9762545803/ 8999905199
    9423161688
    9822913491
    9423785754
    सर्वांना कळवा
    टिप- जवळील रेल्वे स्टेशन पुणतांबा, शिर्डी, श्रीरामपूर, कोपरगाव हे आहे.
    जवळील बस स्टॅन्ड शिर्डी ते पुणतांबा हे अंतर 15 कि.मी
    श्रीरामपूर ते पुणतांबा 15 कि.मी.
    कोपरगाव ते पुणतांबा 15 कि.मी.
    जय श्री माताजी
    #dhairyashil news#shrimataji #सहजयोग #divine #sahajayoga #सहजयोग #jaishrimataji #trending #श्रीमाताजी #sahajayogauniverse #सहजयोगभजन #sahajayogahindi #sahajayogaindia #subscribe #sahajayogaspeech #सहजयोगप्रवचन #निर्मलवाणी #sahajayoga #jaishrimataji #trending #श्रीमाताजी #sahajayogaindia #sahajayogauniverse #सहजयोग #सहजयोगभजन #sahajayogahindi #subscribe
    Also visit
    -----------------
    .dhairyashil Link
    -------------------
    epaper.dhairyashil.com/
    -----------------
    profile.php?...
    --------------------
    / dhairyashilnewsofficial
    Disclaimer: This IS News channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
    Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research.

КОМЕНТАРІ • 2