नवरात्र उत्सवानिमित्त रंगभरण- शालेय उपक्रम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025
  • नवरात्र उत्सवा निमित्त शालेय उपक्रम. दुर्गा देवीची विविध प्रकारची चित्रे सुंदर व आकर्षक रंगाने रंगविणे. मनपा शाळा क्रमांक 100 बी हडपसर पुणे 28. इयत्ता चौथीच्या वर्गाने आनंदी शनिवार उपक्रम अंतर्गत रंगभरण करून अनेक दुर्गा देवीची चित्रे सुंदर व आकर्षक रंगाने रंगविली. संकलन व मार्गदर्शन सौ. गायत्री गणेश कामथे.

КОМЕНТАРІ •