बायकोचे सीझर करून पैसे कमावणारा नामदेव शास्त्रींवर बोलायची तुझी लायकी आहे का🤬Manoj Jarange Live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • बेधडक व निर्भिड स्पष्ट मत अन्याय तेथे प्रतिकार यावर आवाज उठवणारे आमचे Spasht Mat Live UA-cam chanels
    अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे आमचे स्पष्ट मत लाईव्ह हे यूट्यूब चैनल अवश्य सबस्क्राईब करा....
    आपली ही अशी निर्भीड मते आमच्या चॅनलवर प्रसारित करायची असल्यास आमच्याशी संपर्क साधा....
    जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, जय श्रीराम 🚩
    ●●●संक्षिप्त माहिती- Your Query
    मराठा समाजाचा कार्यकर्ता योगेश केदार यांनी बायकोच्या नावावर समाजाच्या नावाने बायकोचे सीझर करून पैसे कमावले व त्याची महंत नामदेव शास्त्रींवर बोलायची लायकी नाही, असे संगीताताई वानखेडे यांनी आपल्या स्पष्ट मत लिहा युट्युब चॅनेलवर आपले मन व्यक्त केले आहे, मनोज जरांगे पाटील म्हणून पाटलांवर सुद्धा त्यांनी निशाणा साधला आहे.
    namdev shastri on dhananjay munde
    Dhananjay Munde
    namdev shastri interview
    namdev shasri kirtan
    Kirtan
    Yogesh kedar
    Manoj jarange patil live
    Spasht mat live
    स्पष्ट मत लाईव्ह
    Sangita wankhade speech
    #संगीता_वानखेडे
    #sangita_wankhede
    #स्पष्ट_मत_Live
    All rights are received © SANGITA WANKHEDE OFFICIAL Don't Copy & Download to Other Social Platform (Facebook, Instagram, Twitter)
    ★सुचना- आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाउनलोड करून कोणत्याही सोशल फ्लॅटफॉर्म वर अपलोड करू नये, तसे केल्यास Copyright Act नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    This video is protected by International copyrights laws. Reproduction and distribution of this video content as in full or in part without written permission of the #SANGITA_WANKHEDE_OFFICIAL is strictly prohibited and all unauthorized usage, in any manner whatsoever, will be considered as copyright infringement and such acts will face legal prosecution and/or penal action.

КОМЕНТАРІ • 22

  • @laxmanaghav6640
    @laxmanaghav6640 4 дні тому +18

    ताई एक दम खरे बोलत आहे तुम्ही कोणाला हि न घाबरता तुम्ही खऱ्या झासी च्या राणी आहात

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 4 дні тому +15

    एकीकडे असत्यवादी व एकीकडे सत्यवादी ताई असा जोरदार संघर्ष सुरु आहे.

  • @nivruttidarade5786
    @nivruttidarade5786 4 дні тому +11

    एकदम सत्य बोलतात ताई तुम्ही मी फॅन आहे तुमचा

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 4 дні тому +14

    ताई नमस्कार निर्भिड सत्यता प्रामाणिक व्यक्ती खानदानी पिंड आहे सत्य वादाचा

  • @tukaramchavan4630
    @tukaramchavan4630 3 дні тому +4

    बाई धनंजय मुंडे नी काय पराक्रम केलेत हे कोर्टाने स्पष्ट केलंय किती दिवस वाचणार तुम्ही

  • @PadmakarSonvani
    @PadmakarSonvani 4 дні тому +6

    एकदम बराबर ताई साहेब खरच तुमच्या अभिमान आहे ताई खरं बोलताव ❤🎉

  • @laxmanaghav6640
    @laxmanaghav6640 4 дні тому +11

    ग्रेट ताई❤

  • @AJAY-t1p2o
    @AJAY-t1p2o 4 дні тому +9

    सुफडा साफ ची बुद्धिमत्ता बघून मला असे वाटते कि त्याने राज्य च्या बजेट मध्ये आपण भूमिका घ्यावी . राज्य च खूप भलं होणार face-purple-crying

  • @digambar137
    @digambar137 4 дні тому +7

    Great kam karat ahat taisaheb…

  • @RamaAndhale-y2l
    @RamaAndhale-y2l 4 дні тому +11

    जय श्रीराम ताई

  • @KondiramBikkad
    @KondiramBikkad 4 дні тому +13

    ताई नमस्कार जय भगवान 🎉🎉🎉🎉🎉

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i 4 дні тому +5

    एकदम नंबर एक संगीता ताई आम्ही सर्व वंजारी समाज धनु भाऊ सोबत आहे आणि नामदेव शास्त्री महाराज आमचे दैवत आहेत 👈

  • @Kanha_serieses
    @Kanha_serieses 4 дні тому +7

    Jai hind tai ❤❤

  • @dinkarbanduke3683
    @dinkarbanduke3683 3 дні тому +1

    👍

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 4 дні тому +6

    लढा फुल सपोर्ट

  • @Mallesh-f9f
    @Mallesh-f9f 4 дні тому +9

    Rani laxmi tai saheb ❤❤

  • @govardhangarkal7127
    @govardhangarkal7127 4 дні тому +6

    Great tai

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 4 дні тому +7

    केदार तुला ताई तुझी लायकीच दाखवून दिली पैशावर बोलत आहेस आम्हीपण बोलु शकतो पण आम्ही आंबेडकर वादी लोकाचा सन्मान करतो केदार तुझ्या तोंडून एकही शब्द बाहेर येईल अस वाटत नाही वानखेडे ताईन तुला समज दिली आहे खरच केदार साहेब जरा भाषांतर बदला

  • @जायभायेसोपानराव

    जय श्रीराम ताई