इंदू INDU - Full Length Marathi Movies | Marathi Picture मराठी पिक्चर | Dr Babasaheb Ambedkar Movie

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 383

  • @prakashjadhav9371
    @prakashjadhav9371 Рік тому +17

    अतिशय पॉवरफुल बनवला गेला आहे हा पिक्चर, आणि इंदू ताई आणि सर्व त्यांच्या टीम ने फार उत्तम काम केले आहे नक्कीच या पिक्चर मुळे समाजात परिवर्तन घडेल आपले सर्वांचे अभिनंदन, जय भिम, जय शिवराय

  • @rahulgajbhiye6971
    @rahulgajbhiye6971 3 роки тому +26

    असे चित्रपटांची गरज आहे समाजाला खूप छान चित्रपट आहे आवडल मला आणि चित्रपटा मध्ये काम करणारे कलाकारांना माझ्या कडून आदरपूर्वक जय भीम नमो बुद्धाय

  • @dattatraykamble1932
    @dattatraykamble1932 2 роки тому +14

    अत्यंत भावस्पर्शी पिक्चर आहे. पहिल्या पासुन ते पिक्चर संपेपर्यंत मनात काहुर माजलं होतं.डोळ्यातील पाणी थांबता थांबत न्हवतं. एक हदयस्पर्शी प्रसंग खुप भावनीक साद घालुन गेले. खुप छान. आज अश्या चित्रपटांची गरज आहे. सर्वांना जय भिम.👏👏👏👏👏💙💙💙💙💙

  • @Vandana21176
    @Vandana21176 Рік тому +5

    खूप सुंदर पिक्चर आहे. अगदी मनाला स्पर्श करणारा. आणि अनेक बाबासाहेबांच्या लेकी ज्या इंदू ताई प्रमाणे काम करतात त्यांना प्रेरणा देणारा. जयभीम 🙏

  • @geetabansod6828
    @geetabansod6828 2 роки тому +63

    फारच छान संदेश दिला आहे समाजाला, या चित्रपटाद्वारे ! 👍🏻👌🏻
    मन:पुर्वक क्रांती कारी जयभीम सर्व टीम ला !
    🙏🏻❤️🙏🏻❤️🙏🏻❤️🙏🏻

    • @premlata6285
      @premlata6285 Рік тому +2

      खूप खूप सुंदर चित्र पट आहे आणि अशेच चित्रपट तरूणी बघावेत हीच शुभेच्छा

    • @dhammawaghmare7027
      @dhammawaghmare7027 Рік тому

      Good

  • @balajikarhale7996
    @balajikarhale7996 3 роки тому +112

    इंदु ताईने शिक्षणाची खरी दिशा दाखवली.काळजाचं पाणी झालं.पिक्चर संपेपर्यंत डोळ्यांतुन अश्रु तरळत राहीले.नंबर एक चित्रपट 👍

  • @nitinsangole8003
    @nitinsangole8003 2 роки тому +19

    फारच छान संदेश दिला समाजाला nice movie 👍 jay bhim

  • @kamalmankar549
    @kamalmankar549 Рік тому +12

    लय भारी संदेश समोर जाणारी गोरगरीबांना कसं समोर न्याव हे या चित्रपटात सांगितलं आहे. खुप खुप धन्यवाद. मन.पूर्वक जयभीम सर्व टीम ला 🎉

  • @rahulkankute8163
    @rahulkankute8163 2 роки тому +8

    महत्वपूर्ण व ज्वलंत उदाहरण आहे शिक्षण पद्धतीचे हा चित्रपट ..❤️❤️❤️👍

  • @swarupjambhulkar2380
    @swarupjambhulkar2380 2 роки тому +4

    खूप छान मूव्ही आहे,सत्यस्थिती मांडली आहे मनातुन आवडली मूव्ही

  • @thenewholylifeministryaurn9015
    @thenewholylifeministryaurn9015 3 роки тому +16

    इंदू ताई ने आपल्या अभिनयाने गरीब परिस्थितीमुळे खचलेल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.अशाच प्रकाचे सिनेमा दिग्दर्शक साहेबांनी प्रदर्शित केले तर रिकामे व बुद्धी ला भ्रष्ट करणारे सिनेमा विद्यार्थी बघणे पसंत करणार नाहीत.

  • @user-wi8xl2jp3b
    @user-wi8xl2jp3b 2 роки тому +19

    तीनदा बघितला हा movie खरचं खुप प्रेरणादायक आहे 🤗😊✨💙

  • @sushilbhagat9965
    @sushilbhagat9965 2 роки тому +2

    खुप छान दिदि आजची परिस्थिती हीच आहे आपला समाज ही मुहीज ईंदू पाहुण जागरुत होईल 👍👍👍

  • @prawasisanchar536
    @prawasisanchar536 2 роки тому +3

    खुप सुंदर,दस्तुरखुद्द बाबासाहेब मार्गदर्शन करताना दाखवले आहेत प्रबोधनपर चित्रपट.

  • @marotisuryawanshi6135
    @marotisuryawanshi6135 6 місяців тому

    भारत देशातील शैक्षणिक विषमता, आणि वर्तमान परिस्थितीचा विचार मांडले, खूप छान सर्वांचे आभार.

  • @dipakgawai8247
    @dipakgawai8247 Рік тому

    अतिशय सुंदर संदेश दिला आहे, या चित्रपट मधून मला अतिशय मोलाचा सल्ला वाटला. सर्व कलाकारांचे अगदी मनापासून आभार आणि अभिनंदन

  • @ambadassapkal606
    @ambadassapkal606 11 місяців тому

    फारच छान संदेश दिला ❤❤हा संदेश महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय शाळा मध्ये दाखविला गेला पाहिजे ही काळाची गरज आहे❓

  • @laxmankamble4148
    @laxmankamble4148 2 роки тому +9

    Aaj aapan sarv jan je jivan sanmanane jagtoy te fakt baba sahebamule ahe jay bhim❤❤👌👌🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @dnyaneshwarbirare2643
    @dnyaneshwarbirare2643 2 роки тому +7

    सफ़र में मुश्किलें आए ,तो हिम्मत और बढ़ती है …अगर कोई रास्ता रोके ,
    तो जुर्रत और बढ़ती है…. अगर बिकने पर आ जाओ, तो घट जाता है दम अक्सर …
    ना बिकने का इरादा हो तो ,कीमत और बढ़ती है…
    Indu Tai Very Nice Movie Jay Bhim 👌

  • @suvarnabhopnikar7670
    @suvarnabhopnikar7670 2 роки тому +6

    खुपच सुंदर चित्रपट .
    इंदुताई च कैरेक्टर खुप खुप प्रेरणा देणार आहे .

  • @pramilabhalerao783
    @pramilabhalerao783 Рік тому

    खुपछ सुंदर पिक्चर आहे, अगदीं मनाला स्पर्श करणारा.आणि अनेक बाबासाहेब बांच्या लेकी ज्या इंदू ताई प्रमाणे काम करतात त्यांना प्रेरणा,देणारा सर्व कलाकाराना मानाच

  • @akshaysharnangat6118
    @akshaysharnangat6118 2 роки тому +6

    खुप छान चित्रपट आहे खुप शिकायला मिळालं जय भिम 🙏💙🌹🌹

  • @minalnagrale3777
    @minalnagrale3777 Рік тому

    खूप छान चित्रपट आहे हा. आजच्या काळात अशाच चित्रपट काढायची अवशकता आहे. जय भीम. जय सावित्री. नमन सर्व महापुरुषांना🙏

  • @user-mn2lf9qz2k
    @user-mn2lf9qz2k 2 роки тому +5

    भावनिक स्वरूपांचा संदेश दिलेला आहे. अभिनंदन. जय भिम

  • @vishakhashambharkar4483
    @vishakhashambharkar4483 2 роки тому +5

    खुपच संवेदनशील व विचार करायला लावणारा चित्रपट आहे

  • @dhammawaghmare7027
    @dhammawaghmare7027 11 місяців тому +1

    Very good picture for Bahujan people education is the best powerful weapon in the world . educated one' girl impower the world. Education is most important 💙💙💙💙💙🌹🌹🌹🌹🌹🌹📝📝📝📝📝✍️✍️✍️✍️✍️✍️

  • @samadhankamble7851
    @samadhankamble7851 Рік тому +3

    खूप सुंदर चित्रपट आहे जय भीम नमो बुद्धाय 🎉🎉🎉

  • @Yash_chaudhary18
    @Yash_chaudhary18 Рік тому +12

    मला खूप हा सिनेमा आवडला
    जय भीम जय भीम

  • @vinodshebde
    @vinodshebde Рік тому

    . काय बोलायला शब्दच नाही खुप खुप छान डोळ्यात पाणी शुध्दा मावेना ❤

  • @AshaKhandare-md1po
    @AshaKhandare-md1po Рік тому +5

    Jay bhim namo buddhay 💙💙💙💜💜💜💜👌👌👌👍👏👏👏

  • @Ruturajsable
    @Ruturajsable 10 місяців тому

    उत्कृष्ठ गायन आणि भावी पिढीला प्रेरणा देणारा चिटरपट आहे

  • @ambadassapkal606
    @ambadassapkal606 11 місяців тому

    इंदू ताई ची प्रेरणा ही संपूर्ण भारतातील विद्यार्थी ,पालक, शिक्षक, आमदार, खासदार, शिक्षणमंत्री मुख्य मंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान अंतरराष्ट्रीय स्तरांवर संदेश🎉🎉जाने आज काळाची गरज आहेत।

  • @Vashant867
    @Vashant867 Рік тому

    खरोरखर असमानता ही घातकच आहे, विचार करायला लावणारी आहे, तिला खाली उतरवलच पाहीजे, छान संदेश दिलेला आहे,

  • @vaishalibhojane9763
    @vaishalibhojane9763 Рік тому +3

    Jay bhim tai ..namo Buddhay..khup cchan picture real story 🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @prakashkhobragade1942
    @prakashkhobragade1942 2 роки тому +1

    खुपच छान आहे पिक्चर आहे.शिक्षणची गरज परिस्थिती ची जाणिव छान, प्रदर्शित दाखवून दिलं आहे बोधकथा आहे.

  • @Official_ashish_04
    @Official_ashish_04 Рік тому +1

    Madam khup bhari bhetalys 🌎💙🌎👑

  • @bhagwanwanjare9925
    @bhagwanwanjare9925 Рік тому

    क्रांतिकारी संदेश दिला आहे. खूप प्रेरणादायी आहे. डोळे पाणावले.

  • @Official_ashish_04
    @Official_ashish_04 Рік тому +1

    Indu aahe kaka 😢❤

  • @Mitwa_3915
    @Mitwa_3915 2 роки тому +4

    जाणिवांचे डोळे उघडले कि, कर्तव्याची तळमळ सुरु होते.
    खूपच सुंदर ...मराठी सिनेमा
    माले त मस्त आवडला सिनेमा .........

  • @ambadassapkal606
    @ambadassapkal606 11 місяців тому

    मी सर्व प्रथम इंदू या सिनेमातील सर्व टिम ना 💐💐💐💐धंनवाद🙏🙏🙏🙏🙏 जय भिम, जय शिवराय

  • @bodhiratnagroup8918
    @bodhiratnagroup8918 2 роки тому +2

    फारच जबरदस्त संकल्पना आणि उत्कृष्ट लिखाण आणि समाज प्रबोधन पर हा चित्रपट प्रत्येक कुटुंबाने पाहावा आणि मी स्वतः सुद्धा माझ्या अनेक ग्रुपमधून याची लिंक पाठवणार आहे निश्चितच सर्व कलाकारांना आणि लेखक जे आहेत तर त्यांनी जो मेसेज समाजापर्यंत आणि या शिक्षण मंत्री आणि महोदयांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल बोधिराज्य ग्रुप सुरक्रांतीचा आवाज महापुरुषांचा प्रबोधन कला मंचच्या वतीने आपल्या सर्व कलाकारांना पुन्हा एकदा सर्व लेखक दिग्दर्शन संगीतकार आणि संपूर्ण टीमला पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद असेच चित्रपट आपण लोकांपर्यंत कारण अशा अपेक्षा धन्यवाद

  • @baburaoingle6007
    @baburaoingle6007 Рік тому

    असे जुने चित्र पट फार छान ईंदु ताई खुप छान जयभीम जय सवधान❤🎉

  • @deshpalkowale9137
    @deshpalkowale9137 2 роки тому +1

    Khub sundar movie ahe.,....... kharcha

  • @rakeshraut4341
    @rakeshraut4341 2 роки тому +5

    Best film. Hya chitrapatatun khup sikayla midte. Jay Bhim 🙏

  • @Official_ashish_04
    @Official_ashish_04 Рік тому +1

    Khup mast 🌎💙👑

  • @RanjanaIlamkar
    @RanjanaIlamkar Рік тому

    खुप छान पिक्चर आहे आजच्या नविन पिढी न काही तरी बोध घेतला पाहिजे ❤❤❤❤❤❤

  • @akashnarsinge9668
    @akashnarsinge9668 2 роки тому +1

    खूप छान सध्य परिस्थिती या फिल्म च्या माध्यमातून समाजापुढे दाखवी ।त्या बद्दल सर्व टीम चे खूप खुप धन्यवाद

  • @sadurokade2456
    @sadurokade2456 Рік тому

    अतिशय प्रेरणादायी, सूर्य प्रकाशाएवढे स्वच्छ वास्तव 🙏

  • @ashwingaikwad06
    @ashwingaikwad06 2 роки тому +3

    Jay Bhim 🙏❤️ sagle actors cha Abhinay bharich 👌👌👌👌

  • @shudhakarsalvesalve4513
    @shudhakarsalvesalve4513 Рік тому +1

    फारच छान संदेश दिला आहे . जय भीम 👌👍

  • @AnitaWaghmare-q9m
    @AnitaWaghmare-q9m Рік тому +3

    सर्वांना क्रांतिकारी जय भीम 🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @manjitkaursaini2736
    @manjitkaursaini2736 Рік тому +1

    Very nice pictures.,Namo Budhday,Namo Dhhammay,Namo Sanghay.Jaibhim.

  • @poojagaikwad7986
    @poojagaikwad7986 Рік тому +1

    खुप छान message दीला समाजाला तुम्ही आणि तुमच्या टीम ने 😊

  • @prashantchawre2140
    @prashantchawre2140 2 роки тому +1

    ताई खूप चांगला चित्रपट आहे समाजाला जगविण्याच तू काम करत आहे तू दाखविले जे विचार लोकांनी अंगीकारले तर शिक्षणा पासून कोणी दूर राहणार नाही ...भावी पिढीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷

  • @rameshwaghmare9603
    @rameshwaghmare9603 Рік тому

    आशिया चित्रपटाची गरज आहे समझला संदेश दिल चित्रपट सर्व सर्व टिमला जय भीम

  • @rohitjanbandhu8887
    @rohitjanbandhu8887 2 роки тому +1

    खुप सुंदर चित्रपट आहे

  • @santoshgawai2570
    @santoshgawai2570 2 роки тому +4

    खूपच छान flim ahe. Jay savatri Jay JJyoti.Jay Bhim.

  • @sanjaysapkal2679
    @sanjaysapkal2679 2 роки тому +4

    खूप छान मूव्ही आहे
    जय सावित्री
    जय भीम

  • @nikodeindu9230
    @nikodeindu9230 2 роки тому +1

    Khup Chhan....1nob.ahe

  • @bijendrakumarchoudhari6634
    @bijendrakumarchoudhari6634 Рік тому +1

    Part 2,jald aana chahiye all team good job good mgs send to all people. Nagpur.

  • @vikas_kharat
    @vikas_kharat 2 роки тому +5

    खुप सुंदर जय भिम नमो बुद्धाय 🙏🙏🙏🙏

  • @ashoktayade8848
    @ashoktayade8848 2 роки тому +3

    🔥🙏 खुप छान आहे सर 🙏 जय भीम 🙏💯✌️👌✍️💪 अभिनंदन 🙏🥀🌹🌹🌹

  • @aparnajamgade2810
    @aparnajamgade2810 Рік тому +6

    Heart tacching movie 💔👌Jay bhim💙

    • @SachinKumar-ih3fw
      @SachinKumar-ih3fw Рік тому

      Hindi kb aayegi bhai song acha lg rha pr samjh nhi aa rha h

  • @devamorefocusongoal8265
    @devamorefocusongoal8265 2 роки тому +2

    खूप छान मूव्ही खूप काही शिकायला भेटल धन्यवाद जय भीम 🙏🙏🙏

  • @starlove3584
    @starlove3584 Рік тому +2

    खूप च छान जय भीम 💙💙💙💙💙🙏

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp 2 роки тому +23

    This Lesson Taught To Us We have To Follow....... Thanks You For This Movie Or Drama

    • @vasantahire9099
      @vasantahire9099 2 роки тому

      हंदू पिक्चर काढणाऱ्या प्रोडक्शन डायरेक्टरला सविनयसविनय जय भीम

    • @vishwanathbalkhande883
      @vishwanathbalkhande883 Рік тому

  • @Heart-wd9bn
    @Heart-wd9bn Рік тому

    Chup Chan ani motivational movie ahe.. thank you for 😢..

  • @GautamAmbore
    @GautamAmbore Рік тому

    Lay bhari pekshya lay bhari movie D R Ambedkar chi beti Jay bhim 🙏🙏

  • @akshaychavhan3076
    @akshaychavhan3076 3 роки тому +7

    जबरदस्त movie आहे 🙏🙏🙏

  • @niket555
    @niket555 2 роки тому +1

    Jay bhim trivar naman mazya Dr.babasaheb ambedkar sahebana

  • @vijaydabhade4821
    @vijaydabhade4821 11 місяців тому

    Jay bhim...
    All carecters performance are very nice speicaly Indu ..., Very nice actress and performance.....
    Best luck Indu for in comming journey...

  • @swatinile6893
    @swatinile6893 2 роки тому +3

    नाइस 🇪🇺 जय भीम 🇪🇺

  • @nikhilkamble7832
    @nikhilkamble7832 2 роки тому +4

    Good movie I cried alot.. Thanks to make this movie

  • @shitalpantawane8272
    @shitalpantawane8272 Рік тому +10

    My heart touching ❤

  • @nikhiltayde97
    @nikhiltayde97 2 роки тому +1

    khup sundar, thank you jai bhim...

  • @ugresanbibhar4712
    @ugresanbibhar4712 Рік тому +1

    Jay Bheem Jay Sambidhan Jay Bharat 🙏🇮🇳🙏

  • @niralientertainment5874
    @niralientertainment5874 3 роки тому +16

    💐🌹💐🌹💐 Congratulations all team members.

  • @nitinbirhade5753
    @nitinbirhade5753 2 роки тому

    I.Like.a.Movie.and.Very. Nice.since. in.My.Hart's.दिल.को.छुया.लिया.

  • @vikastekare8054
    @vikastekare8054 Рік тому

    🙏❤️❤️❤️❤️❤️💙💙💙💙💙👍
    Khup rdu yet khup chan pichar ahe

  • @sandeshramteke6324
    @sandeshramteke6324 2 роки тому +6

    ईनदु ताईने जे शिक्षणा चया अवी शम ते मुळे आज गरीब गरजू ना शिक्षणा पासुन वंचित राहिले आहेत असं हवाय ला नको कारण प्रतेकाचा तो अधीकार आहे जय भीम जय संविधान जय भारत

  • @manojwagh6430
    @manojwagh6430 Рік тому +1

    🙏🏻💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🙏🏻

  • @mangeshmakade9477
    @mangeshmakade9477 3 роки тому +6

    सत्य परिस्थिती आहे.

  • @vikaswaghmare5652
    @vikaswaghmare5652 3 роки тому +3

    khup chaan khari paristi dhakhvli aaply samjachi samjatil lok shikshit asun sudha Ashshit ahe kaarn fakt aaply purt shikhun ky fayda babasahebani sangitl ki shika aani aaply shikshnaa lokn dya thevha aaply shikshncha fayda aani samjacha pn.jai bhim sarvna thanku

  • @chandrakalav4118
    @chandrakalav4118 3 роки тому +2

    Khup chhan chitrapat ,samajala asha chitrapatanchi garj aahe ,👌👍🙏

  • @vinayakkhobragade5769
    @vinayakkhobragade5769 3 місяці тому +1

    आती शाय छान इंदु ताई

  • @sachinpawar20
    @sachinpawar20 Рік тому

    Ha film jya sirani banvlay, jya sirani hi story lihiliy tyna kharach manapasun salam..khup chan,, indu ne jo kahi Msg dilay hya jagala to atishay aabhala yevday,, Dr, Babasahebancha Vijay aso
    Jay Bhim

  • @ManojKumar-dv7uw
    @ManojKumar-dv7uw 2 роки тому

    जयभीम नमो बुधाय जयकांशीराम जयसबिंधान बहुत सुंदर

  • @milanmusicworld8827
    @milanmusicworld8827 2 роки тому +2

    Jai bhim namo buddhay 🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sraj9425
    @sraj9425 Рік тому

    खूप छान शिक्षणाचं महत्त्व सांगितल तुम्ही

  • @kalyanwaghmare3437
    @kalyanwaghmare3437 10 місяців тому

    अतिशय सुंदर 👌👌🇮🇳🙏🌹 जयभीम 🌹🙏🌹

  • @pradnyaAP2927
    @pradnyaAP2927 9 місяців тому

    Sarvach kalakarani khup mehanatine kaam kele ahe, chitrpat nirmiti uttam ahe, aadaryukt Jay bhim🙏, keval ek gost nahi avadhli madhech je thrilled music je ahe.

  • @prathmeshkamble2687
    @prathmeshkamble2687 3 роки тому +3

    खूप चांगला विषय आहे....मला फिल्म खूप आवडली

  • @niteshwaghade1733
    @niteshwaghade1733 3 роки тому +3

    प्रेरणादायी चित्रपट.....👍✌👆👌

  • @SumitMeshram1
    @SumitMeshram1 Рік тому +1

    ❤❤❤

  • @pramilsaanu4757
    @pramilsaanu4757 Рік тому +1

    Very very best movies

  • @janglubhujade-6311
    @janglubhujade-6311 Рік тому

    हा चित्रपट बगता बगता कधी अश्रु आलेत माझ्या डोळ्यातुन ते कळ सुद्धा नाही😥😥📖

  • @khadsegopal8
    @khadsegopal8 2 роки тому

    Khupch Bhari Film Hoti 🔥🔥🔥🔥

  • @harshadagaikwad3777
    @harshadagaikwad3777 2 роки тому +1

    Very nice picture reality show this picture

  • @prathmeshkamble2687
    @prathmeshkamble2687 3 роки тому +4

    भारी आहे चित्रपट

  • @yogeshsalve6953
    @yogeshsalve6953 Рік тому +1

    Nice इंदु ताई