हा माझा उत्कृष्ट विषयाचा पहिला चित्रपट आहे.तुमच्या मुळे माझे स्वप्न पूर्ण करत आहे.❤ खूप खूप धन्यवाद डॉ. भीमराव आंबेडकर . मी हा चित्रपट डॉ बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित करत आहे . #thanksbabasaheb❤
मी एका गावातील शिक्षिका आहे...4 दिवसापासून निरक्षर परीक्षण चे काम करते आहे sc समाज बहुल भागात फिरले,गावात अजूनही आपल्या समाजाची परिस्थिती खूप भयानक,अस्वस्थ करणारी आहे,तरुण वृद्ध व्यसनाधीन,शिक्षण जेमतेम, मोल मजुरी करायची पोट भरलं, की झाले!...बाबा साहेबावरचे प्रेम फक्त 14 एप्रिल ला दिसते...बाकी सर्व 0
अगदी सत्य परिस्थितीवर आधारित मांडणी केली आहे.. डोळे पाणावले बघून ..डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ विशेष जातीसाठीच नाही तर संपूर्ण भारतीयांसाठी भरभरून संविधानाच्या रूपात दिले आहे..सर्वांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर म्हणायला हवे,, Thanks Babasaheb♥️🌹💥💫
मनच भाहरून आले साहेब. व्हिडिओ पाहातच.. खरंच आज चा काळात गरज आहे. लोंकाचा सगण्याची की बाबासाहेब आंबेडकर काय होते असे. नाही तर बाबासाहेब आंबेडकर विसरले जात आहे आपल्यातून, व्हिडिओ पाहण्यास खूप आनंद झाला आणि तो विचार तुम्ही लोंकांपर्यंत पोहचत आहेत.. ताईचे व्हिडिओ तर नेहमी instagram ला पाहतोच. त्याचा कार्याला मनापासून सलाम.
Atishay sundar prastuti... Mla garv ahe ki me Buddhist ahe.. Aaj me je khi ahe te fkt Babsahebanmule.. Thanks Babasaheb🙏🙏🙏... Jay bhim Namo buddhay... 💙💙💙
जीव झाला वेडा पिसा भिमाच्या ग नावाण काय दिलं मला गत्या दगडाच्या देवानं जीवन भिमान दिलं सुख वैभव हे आलं सारर्थक जीवनाचं होऊदे जीव माझा भिमा साठी गेला तरी जाऊदे #जय भिम जय संविधान 💙🙏🇪🇺
काय बोलावे ह्या महामानावा विषयी शब्द सुध्द आपुरे आहेत तरीही तुमच्या टीम ने छोट्याश्या मूव्ही मार्फत महिलांच्या हक्कांची , अधिकाराची मनाला स्पर्श करणारी माहिती दिली💙 . . आसेच व्हिडिओज, मूव्ही पोस्ट करत रहा. जे बोलतात ना बाबासाहेबांनी आमच्या साठी काय केलं त्याच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा, कदाचित त्यांना ही महिती होईल बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी काय केलं. . . माझ्याकडून तुमच्या टीम ला कडक आसा क्रांतिकारी जय भिम 🫡💙👑 . . Thank you babasaheb💙👑
जय भीम जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर हयांनी जेव्हा आरक्षण मोफत देत होते तेव्हा हे बाकी समाजाचे लोक ह्यांनी म्हणाले आम्हाला आरक्षणाची काही गरज नाही कारण आमच्याकडे घर ,गाडी,बंगला,चा़ंगला पगार मिळतो तेव्हा आंबेडकर साहेब हयांनी बोलले होते मी तुम्हाला आरक्षण मोफत देतोय ते घ्या पण जेव्हा मी नसेल तेव्हा तुम्हीच लोक आरक्षणासाठी धडपड करणार हे लक्षात येईल
बेवकुफा संविधनात फक्त आरक्षणाची तरतूद केलेली आहे...परंतु ते कोण्या जातीला मिळावे?आणि कोणती जात कोण्या कॅटेगरी मध्ये येईल?हे आंबेडकर नाही तर राष्ट्रपती आणि राज्यपाल ठरवत असतात...त्यामुळे फालतू खोटे बोलणे बंद कर...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य सर्वांसाठी किती महत्वाचे आहे हे सर्वांना यातून समजतंय. खूपच छान सर्व टीमचे मनापासून अभिनंदन 🎉🎉 *Thanks Babasaheb* तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत. जयभीम
पूनम ताई... आम्हाला अभिमान आहे तुमचा..👍 तुमच्या पूर्ण टीम ला मानाचा जयभिम 🙏 आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास, हि बाबासाहेबांची देण आहे, हे कोणी विसरता कामा नये.. म्हणूनच... #thanxbabasaheb
*_Ambedkar is an Universal Energy..!_* *_It neither be created nor be destroyed._* *_It can only be transformed from One generation to Another..!_* जय भीम..! *Jay Bhim is the Password of developing India that is Bharat..!*
Great message delivered👏🏼 Watched it today ,just after a day of Parbhani district’s incident. Sopan Pawar and one more person damaged a replica of the constitution held by the statue of B.R. Ambedkar outside the railway station .this is the heigh time to continue with the next story….you got this. People must know the reality now.
बहुत ही सुंदर और ज्ञानवर्धक वीडियो है । मराठी समझ में नही आती लेकिन हिंदी subtitle पढ़ के पूरी वीडियो देखी बहुत बढ़िया 🤗🤗 धन्यवाद 🙏🙏🙏 जय भीम 🙏🙏 वो थे इसलिए आज हम हैं।
PROUD TO BE SON OF DR. BABASAHEB BHIMRAO RAMAJI AMBEDKAR ❤❤❤ SPREM JAY BHIMCH NAMO BUDDHAY NAMO DHAMMAY NAMO SANGHAY NAMO BHIMAY JAY SANVIDHAN JAY BUDDH JAY PRABUDDH JAY INDIA
थँक्स बाबासाहेब परंतु काही राजकारणी लोक स्वताचा स्वार्थ साधण्यासाठी मोजक्या जाती साठी बाबासाहेबांचा वापर केला जातो हे थांबले पाहिजे बाबासाहेब सर्व भारतीयांचे आहे
पुनम ताई हा विडिओ गावा गावात गेला पाहीजे कारण गावा गावात जातिचे विश डोक्यात आहे ते बाहेर पडायला तुमचे मोठे योगदान होतील सर्वे हकाने मनातील टेक्यु बाबासाहेब तुम्हा सर्व कलाकारांनचे धन्यवाद 🎉🎉 जय भिम🎉🎉 जय शिवराय🎉🎉 जय संविधान🎉🎉
जर तुम्हाला खरच वाटत असेल की आपला उद्धार हा बाबासाहेबांनी केला आहे तर Comment Box मध्ये #thanksbabasaheb लिहायला विसरू नका.
जय भीम 💙🇪🇺🙏
Thanks babasaheb
Jay bhim
#thanksbabasaheb
#Thanks Babasaheb
Thanks babasaheb
We are because, He was 🙏🏻🙇🏻
आज जे काही आहो ते त्यांच्या मुळे Thanks Babasaheb🙏🏻💙
खरच बाबासाहेब समजायला वेळ लागेल पण जेव्हा समजेल ना तेव्हा वेड लागेल ...
जय भीम ,🇪🇺🙏💙
👍
आय लव्ह बाबासाहेब जय भीम
संकल्पना,लेखन,सादरीकरण आणि संदेश इ. अप्रतिम.
Thank you so much babasaheb 🙏💙💙💙💙💙💙💙💙💙
Ho Taisaheb JAYBHIM
"खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बाबा तुमच्या मुळे"💯🙏
Thanks Babasaheb ❤️🙇🏻♀️
डोळ्यात पाणी आले अक्षरशः Thank you Babasaheb ❤️ तुम्ही होता म्हनुन् आम्ही आहोत 🙏🏻🙏🏻
खरंच डोळे भरून आले 😶
खरच डोळे भरून आले🙏🏻
डोळे खरच वाहत होते 🙏🏻thank you बाबा
Right ✌️
भीम राव अंबेडकर। होते। जेगाचे। सोमी थे। होते। मंनून। आहे तूंमी आणि। आमी। जेय भीम सिंहा। सारखे। जीवन। जंगा।
मैं आज बाबा साहब की असीम अनुकंपा से भारतीय रेलवे में कार्यरत हूं और यह मेरे लिए एक गर्व की बात है मेरे बाबा साहेब को कोटि-कोटि नमन।
असे वाटत ही मूवी संपूच नये.. इतकी अप्रतिम👌👍
थैंक्स बाबासाहेब.... 🙏
Dhanyawad 💙🙏 Jay Bhim 🇪🇺
Proud to be daughter of Dr Babasaheb Ambedkar 💙💯
Kay bat hai sister❤
Jay bhim
Jay bhim 💙 thanks baba saheb
Kadkkkkk jay bhim 💙🌍🧿🇪🇺
Bhimkanya
एकवेळ स्वतः ला विसरा पण बाबासाहेबांनी तुम्हाला काय दिलय ते विसरू नका .आज आपण जे काही आहोत ही बाबासाहेबांची देण आहे. Thanks Babasaheb 💙💙🙏🙏
हा माझा उत्कृष्ट विषयाचा पहिला चित्रपट आहे.तुमच्या मुळे माझे स्वप्न पूर्ण करत आहे.❤
खूप खूप धन्यवाद डॉ. भीमराव आंबेडकर .
मी हा चित्रपट डॉ बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित करत आहे .
#thanksbabasaheb❤
खुप छान वाहिनीसाहेब...खुप छान काम केलत सर्व टीम ने.असच काम करत रहा..जय शिवराय जय भीम.
Khup chan... All the best
मी एका गावातील शिक्षिका आहे...4 दिवसापासून निरक्षर परीक्षण चे काम करते आहे sc समाज बहुल भागात फिरले,गावात अजूनही आपल्या समाजाची परिस्थिती खूप भयानक,अस्वस्थ करणारी आहे,तरुण वृद्ध व्यसनाधीन,शिक्षण जेमतेम, मोल मजुरी करायची पोट भरलं, की झाले!...बाबा साहेबावरचे प्रेम फक्त 14 एप्रिल ला दिसते...बाकी सर्व 0
खुप सुंदर वास्तवदर्शी मांडणी.
Great and congratulations !
Proud to be Son of Dr Babasahe Ambedkar 🙏💙💯
Thanks BABASAHEB❤🙏
उध्दरली कोटी कुळे भिमा तूझ्या जन्मामुळे
पुनमताई आणि पुर्ण टिम ला जय भीम 🙏🇪🇺🙏
विश्वरत्न परमपूज्य बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम नमो बुद्धाय जयभीम
अगदी सत्य परिस्थितीवर आधारित मांडणी केली आहे.. डोळे पाणावले बघून ..डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ विशेष जातीसाठीच नाही तर संपूर्ण भारतीयांसाठी भरभरून संविधानाच्या रूपात दिले आहे..सर्वांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर म्हणायला हवे,, Thanks Babasaheb♥️🌹💥💫
बाबासाहेब के जैसा सूर्य इस दुनिया में ना पैदा हुआ ना कभी होगा। जय भीम
खूपच मस्त शॉर्ट मुव्ही बघून डोळ्यात पाणी आले 💪💪👍👍👍 निळा भडक जय भिम कडक भावांनो 🙏🙏🙏
खुप मन भरल video बघून खरच बाबा तुमचे उपकार कधीच फिटनार नाही 🙏🙏🙏💙💙💙 जय भीम च
Very good जय भीम जय संविधान
मनच भाहरून आले साहेब. व्हिडिओ पाहातच.. खरंच आज चा काळात गरज आहे. लोंकाचा सगण्याची की बाबासाहेब आंबेडकर काय होते असे. नाही तर बाबासाहेब आंबेडकर विसरले जात आहे आपल्यातून, व्हिडिओ पाहण्यास खूप आनंद झाला आणि तो विचार तुम्ही लोंकांपर्यंत पोहचत आहेत..
ताईचे व्हिडिओ तर नेहमी instagram ला पाहतोच. त्याचा कार्याला मनापासून सलाम.
Atishay sundar prastuti... Mla garv ahe ki me Buddhist ahe.. Aaj me je khi ahe te fkt Babsahebanmule.. Thanks Babasaheb🙏🙏🙏... Jay bhim Namo buddhay... 💙💙💙
खरच खुपच मस्त स्टोरी आहे यार लय भारी वाटल बघुन
Thank you डॉ बाबासाहेब आंबेडकर तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत 💙🙏
डोळ्यात पाणी आले Thank you Babasaheb 🙇❤️ तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत 💙🙏👑
कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते Thanks 🙏 Dr Babasaheb Ambedkar
जीव झाला वेडा पिसा भिमाच्या ग नावाण काय दिलं मला गत्या दगडाच्या देवानं जीवन भिमान दिलं सुख वैभव हे आलं सारर्थक जीवनाचं होऊदे जीव माझा भिमा साठी गेला तरी जाऊदे
#जय भिम जय संविधान 💙🙏🇪🇺
खरं डोळे भरून आले माझे 💙💙 मी खूप भाग्यवान आहे मी जय भीम वाली आहे 🙏🙏
धन्यवाद बाबासाहेब....... मनापासून धन्यवाद सर्वांना.
या लघुपटाला , त्यांच्या दिग्दर्शकाला, निर्मात्याला, सगळ्या कलाकारांना आणि संपूर्ण टिमला मनापासून अभिनंदन
❤
Dhanyawad Jay Bhim 💙🇪🇺
काय बोलावे ह्या महामानावा विषयी शब्द सुध्द आपुरे आहेत तरीही तुमच्या टीम ने छोट्याश्या मूव्ही मार्फत महिलांच्या हक्कांची , अधिकाराची मनाला स्पर्श करणारी माहिती दिली💙
.
.
आसेच व्हिडिओज, मूव्ही पोस्ट करत रहा.
जे बोलतात ना बाबासाहेबांनी आमच्या साठी काय केलं त्याच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा, कदाचित त्यांना ही महिती होईल बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी काय केलं.
.
.
माझ्याकडून तुमच्या टीम ला कडक आसा क्रांतिकारी जय भिम 🫡💙👑
.
.
Thank you babasaheb💙👑
क्षणा क्षणाला अंगावर काटा आला रे...
इतका महान होता ना रे माझा बाबासाहेब❤️
त्याने माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी दिली❤️
उत्कृष्ट❤️❤️❤️
Nice Dada
Jai Bhim
Thanks Babasaheb...💙🙏
खरच बाबासाहेब नसते तर महीलाचे खूप हाल झाले असते खरच बाबासाहेब होते म्हणून आपण आहोत...😊🙏
Jai bhim 🙏🙏🙏🙏🙏
Uddharli koti kule bhima tuzya janmamule🙏
जय भीम जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर हयांनी जेव्हा आरक्षण मोफत देत होते तेव्हा हे बाकी समाजाचे लोक ह्यांनी म्हणाले आम्हाला आरक्षणाची काही गरज नाही कारण आमच्याकडे घर ,गाडी,बंगला,चा़ंगला पगार मिळतो तेव्हा आंबेडकर साहेब हयांनी बोलले होते मी तुम्हाला आरक्षण मोफत देतोय ते घ्या पण जेव्हा मी नसेल तेव्हा तुम्हीच लोक आरक्षणासाठी धडपड करणार हे लक्षात येईल
बेवकुफा संविधनात फक्त आरक्षणाची तरतूद केलेली आहे...परंतु ते कोण्या जातीला मिळावे?आणि कोणती जात कोण्या कॅटेगरी मध्ये येईल?हे आंबेडकर नाही तर राष्ट्रपती आणि राज्यपाल ठरवत असतात...त्यामुळे फालतू खोटे बोलणे बंद कर...
ते सगळ्या भारतीय लोकांना सांगितले होते हे तुम्ही कधी वाचलं असेल ना ?
Sanvidhan wachle ahe ka
@@sachhai947 13 jayse chutiya ko pta Jo India or bhart ko nahi samj sakte o Kya btage ab😂😂😂😂
घंटा वाटत होते...आंबेडकर चे घर चे होते का आरक्षण...अरे आरक्षण हे संविधान सभेने दिले आहे...
नमो बुद्धाय जय भीम 💙🙏
डोळ्यात पाणी आले अक्षरशः Thank you Babasaheb ❤ तुम्ही होता म्हनुन् आम्ही आहोत
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव पावार फुल. 💯💙💪
We are because he was......💯👍
Thanks babasaheb ❤🙏🏻
बाबासाहेबांचे आपल्या देशावर खूप उपकार आहेत म्हणूनच म्हणतात कोहिनूर हिरा thanks babasaheb 🙏
Thanks Babasaheb. I m an Advocate because of him. Now wants to preparing for PhD in law. ❤ The Real Hero Our Babasaheb.
किती भीमाच्या सांगाव्या कथा त्यानं समाज सुधारला... Thanks Babasaheb 💙💙🙏🙏
My real hero 💙 I love u Babasaheb💙💙💙💙💙
Thanks Dr Babasaheb Ambedkar 💙 मला अभिमान आहे जय भीम असल्याचा 💙 Thank you every time Baba 🙏 जय भीम
चित्रपटाच्या माध्यमातून महत्वाचा संदेश आणि प्रबोधन. #ThanxBabasaheb😊
अप्रतिम विडिओ महिलांच्या डोळ्यात झनझनीत अंजन 💐थँक्स बाबासाहेब 🙏
Thank you babasaheb बाबासाहेब सारख कोणी होणार नाही आणि कधी कोणाला जमणार पण नाही जय भीम💙💙💙🌍🌍
खूप छान व्हिडिओ आहे
जय भीम
जय शिवराय
नमो बुद्धाय
इतके महान आहेत आमचे बाबासाहेब ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला .❤Thaku babasaheb
Khup Chan Pratik n All team Jaybhim🙏. Thanks Babasaheb
Thanks 😊
Thank you Babasaheb 💙
I am not a maharashtrian..but I understand all and everything in this... Thanks for this
Thanks for Baba Sahab...💐💐🫡🫡🙏🙏
Thank You
आम्ही घेतो तो श्वास अन खातो तो घास बाबा फक्त तुमच्यामुळे Thanks Babasaheb 💙🙏🙌✨
❤ जयभीम
माझ्या कड़े शब्द नाही, खूप छान..
माझे बाबासाहेब आंबेडकर हे विश्व रत्न आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जयभीम जयभीम जयभीम 🙏🏻👌🏻
कृतज्ञतेचे अश्रू डोळ्यातून वाहिले, Thank's Babasaheb 💙💙💙 Proud Of you Babasaheb,and I consider myself very lucky to be a Buddhist 🇪🇺🇪🇺 जय भिम🙏🙏
S2u madam😢😅.
#thanks Babasaheb......I'm proud bhimkanya.....Jay Bhim🙏
अंगावर अक्षरशा काटा उभा राहला lll
खूप छान काम केलत सर्वांनी...
# thnks baba saheb❣️
पूनम ताई आणि सगळ्या टीम la मानाचा जय भीम thank you so much बाबा साहेब 💙
🕉️ नमो बुद्धाय ❤️🙏🙏🙏
#thanks_Babasaheb 👍👍
Thanks Babasaheb. ,❤, Khup Sundar Story & Congratulations Pratik & Your Team जय भीम
Thanks Kaka
Jay Bhim 💙🇪🇺🙏
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य सर्वांसाठी किती महत्वाचे आहे हे सर्वांना यातून समजतंय. खूपच छान सर्व टीमचे मनापासून अभिनंदन 🎉🎉 *Thanks Babasaheb* तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत. जयभीम
💙Bap shevti bapch asto...💙Jay bhiiiiim🙏🙏🙏
❤❤ खुप खुप आभार आपले अतिशय सुंदर अभिनय केला सर्वांनी
Many people don't respect Legend Dr Babasaheb Ambedkar
But Dr Ambedkar is such a great personality who is a miracle on the earth
खरच मनापासून Thanks babasaheb 😊🙏🙏🙏💯💙
पूनम ताई... आम्हाला अभिमान आहे तुमचा..👍 तुमच्या पूर्ण टीम ला मानाचा जयभिम 🙏 आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास, हि बाबासाहेबांची देण आहे, हे कोणी विसरता कामा नये.. म्हणूनच... #thanxbabasaheb
Thank yo so much #Thanksbabasaheb
अप्रतीम लघुपट शेवटी न कळत डोळ्यातुन पाणी आले 🥺 … & Thanks Uh All Team For This Wonderful & Motivational Short Movie ❤️
Jay Bhim💙 Thank Uh Babasaheb
Thank You So Much 💙💙
Thank You 💙💙
जय भिम❤❤❤
सोनु रंगारी जय भिम खुप छाण सर❤❤❤❤❤
बाबासाहेबाची पून्याई 🌏💙
डोळ्यात पाणी आलं.... धन्यवाद बाबासाहेब
Jay bheem💙
जय भिम बल भिम माझा प्रत्येक श्वास बाबासाहेबांमुळे , थँक्स डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏
डोळ्यात पाणी आणले राव.......Love you all of you.......आणी परत एकदा......THANK YOU BABASAHEB....❤❤❤❤❤
#ThanksBabasaheb💙
Thank you Babasaheb Ambedkar ❤ jay bhim
खरंच डोळ्यात पाणी 🥹आले thank you Dr Babasaheb Ambedkar 💯 jay bhim jai
*_Ambedkar is an Universal Energy..!_*
*_It neither be created nor be destroyed._*
*_It can only be transformed from One generation to Another..!_*
जय भीम..!
*Jay Bhim is the Password of developing India that is Bharat..!*
खरच, डाेळ्यातून पाणी आले. आपण आज जे काही आहाेत ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांन मुळेच आहोत. जय भिम🙏🙏
Heart touching💖 thanku babasaheb jay bhim jay savidhan💙💙💙💙
Great message delivered👏🏼
Watched it today ,just after a day of Parbhani district’s incident. Sopan Pawar and one more person damaged a replica of the constitution held by the statue of B.R. Ambedkar outside the railway station .this is the heigh time to continue with the next story….you got this. People must know the reality now.
Thanks babasaheb🙏🙏🙏
Thanks to all team members,
Jai bhim...
बहुत ही सुंदर और ज्ञानवर्धक वीडियो है । मराठी समझ में नही आती लेकिन हिंदी subtitle पढ़ के पूरी वीडियो देखी बहुत बढ़िया 🤗🤗
धन्यवाद 🙏🙏🙏
जय भीम 🙏🙏
वो थे इसलिए आज हम हैं।
Thanks babasaheb ❤❤❤❤❤
वा जबरदस्त ❤ जय भीम
Thanks हा शब्द आभार मान्या साठी आसतो माझ्या रक्ताने जरी धुतले तुमचे पाय तरी तुमचे उपकार फिटनार नाही Thanks babasaheb 🙏😍💯 I love you baba 😍💙😘💯
💯Jay bhim
खूप छान संदेश मांडला आहे......
"We are because He was" Thank you so much Babasaheb❤Jay bhim,Jay sanvidhan..🙏
अंगावर काटा आला ताई खुप मस्त व्हिडिओ बनवाला ..😭💫🙏🏼 thanks babasaheb..we are because he was 🙏🏼
Khup chaan ❤ jai bhim and thank you babasaheb
बाबा साहेब तुम्ही आम्हाला संविधान दिले या मुळे आम्हाला ताठ मानेने गायला मिळून राहल .
Thank you Baba Saheb Jay Bhim
THANKYOU BABASAHEB❤
जय भीम 🙏💙👌
खरच डोळ्यात अश्रू आले
खुप छान..👌👌
PROUD TO BE SON OF DR. BABASAHEB BHIMRAO RAMAJI AMBEDKAR ❤❤❤
SPREM JAY BHIMCH
NAMO BUDDHAY
NAMO DHAMMAY
NAMO SANGHAY
NAMO BHIMAY
JAY SANVIDHAN
JAY BUDDH
JAY PRABUDDH
JAY INDIA
अप्रतिम ❤ बाबासाहेब जीवन अन जिंदगी आहे माझी❤❤❤❤❤ love you babasaheb..❤❤❤❤
Thank you so much babasaheb .. I love you so much babasaheb...thanks for giving us such a beautiful life.....jay bhim.....
थँक्स बाबासाहेब परंतु काही राजकारणी लोक स्वताचा स्वार्थ साधण्यासाठी मोजक्या जाती साठी बाबासाहेबांचा वापर केला जातो हे थांबले पाहिजे बाबासाहेब सर्व भारतीयांचे आहे
Proud of you Babasaheb 🙏
खरच डोळ्यातून अश्रु वाहिले... जय भीम... Thanks Babasaheb 🙏
अंगावर काटा उभा राहिला यार.thank you so much बोधीसत्व परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर
We are because he was...!!! ✨🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanks Babasaheb 💙💙
ಜೈಭೀಮ್
Jai Bhim from Karnataka. best wishes for entire team and keep it up.
Thank You
Jay Bhim
थँक्स बाबासाहेब अप्रतिम लेखन स्टोरी आणि कलाकारांचं अभिनय सुद्धा अप्रतिम व वास्तवदर्शी
खरंच डोळ्यात पाणी आलं फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम जय संविधान
पुनम ताई हा विडिओ गावा गावात गेला पाहीजे कारण गावा गावात जातिचे विश डोक्यात आहे ते बाहेर पडायला तुमचे मोठे योगदान होतील सर्वे हकाने मनातील टेक्यु बाबासाहेब तुम्हा सर्व कलाकारांनचे धन्यवाद 🎉🎉 जय भिम🎉🎉 जय शिवराय🎉🎉 जय संविधान🎉🎉