स्पेशल रिपोर्ट : माजलगावमध्ये शेतकऱ्यांसाठी एका रुपयात पोटभर जेवण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

КОМЕНТАРІ • 312

  • @sandeepsonwane5375
    @sandeepsonwane5375 6 років тому +29

    धन्यवाद शेतकर्यांसाठी काही तरी चांगले वाटले कारण मी पन शेतकरी कुटुंबातील 🙏

  • @rekhasolanke4009
    @rekhasolanke4009 6 років тому +45

    एवढी चांगली कल्पना ज्यांनी प्रत्यक्षात सुरू केली त्यांना मानाचा मुजरा

    • @xyz1234-us1uo
      @xyz1234-us1uo Рік тому +2

      Done by Nitindada Naiknaware then APMC president but the credit was taken by new president

  • @santoshmundhare5993
    @santoshmundhare5993 6 років тому +6

    जगाच्या पोशींध्याला सवलतीच्या दराने जेवन मिळते हि बातमी बघून आनंद झाला
    जीवनात सवलत कोणत्या ठिकाणी मिळाली पाहिजे याचे हे उत्तम उदाहरण आहे

  • @narsingakuskar9382
    @narsingakuskar9382 6 років тому +58

    अतिशय सुंदर उपक्रम आहे..

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 6 років тому +63

    अन्नदाता सुखी तर जग सुखी .
    उन्हा पावसात जीव तोडुन काम करणाऱ्या माझ्या शेतकरी राजा ला मना पासून मानाचा मुजरा .आपल्या कष्टांनमुळेच आम्ही रोज अन्न खातो .
    परमेश्वर आपल्याला सुखी ठेओ .
    जय किसान
    जय जवान

  • @avinashparmeshwarmore4127
    @avinashparmeshwarmore4127 6 років тому +187

    चला एक तरी चांगली बातमी बघण्यासाठी मिळाली पोशिंद्या करिता

  • @rahulsonavane5408
    @rahulsonavane5408 6 років тому +64

    सरकारला ला वाटली पाहिजे.

  • @bhalchandrashewale6064
    @bhalchandrashewale6064 5 років тому +14

    या बाजार समिती च्या संचालक मंडळाचे जाहिर आभार...
    पण देशातल्या बाकी बाजार समित्यांना हे का अशक्य आहे? का फक्त गल्ला भरण्या साठिच शेतकरी हवा आहे?

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 6 років тому +18

    मार्केट कमिटी च्या सभापती व संपूर्ण सदस्य चे आभार

  • @vitthalpuri5168
    @vitthalpuri5168 5 років тому +1

    शेतकऱ्यांचा विचार करणाऱ्या प्रत्येक माणसाला माझा अंतकरणातून प्रणाम शेतकऱ्यांची सेवा हीच राष्ट्राची सेवा बळीराजा हा आपला प्राण आहे

  • @prashantprasad1409
    @prashantprasad1409 6 років тому +74

    मनस्वी अभिनंदन आभारी आहोत बाजर समितीचे

    • @dattajagdhane8891
      @dattajagdhane8891 6 років тому

      Nice

    • @rapsunde1974
      @rapsunde1974 5 років тому

      सलाम त्या बाजार समितीला व तेथील कार्यकारी मंडळींना

  • @maheshrode7991
    @maheshrode7991 5 років тому +1

    मानाचा मुजरा तुम्हला तुमच्या कामाबदल शेतकरी सुखी तर जग सुखी 💐💐💐💐💐💐👍👍👌👌

  • @dharmajadhav8299
    @dharmajadhav8299 6 років тому +39

    खरच ऱाव पुन्यवान असेल तो हॉटेल वाला

    • @Indian_Men_are_Simp
      @Indian_Men_are_Simp 6 років тому +2

      Dharma Jadhav, Baki 29rs bajar samiti dete hotelwalyla.
      Amhi jevun aloy bhau.

  • @atulhinge6229
    @atulhinge6229 6 років тому +1

    शेतकऱ्याचा कोणीतरी विचार करत आहे हे पाऊण खूप छान वाटलं

  • @ananttidake5544
    @ananttidake5544 6 років тому +7

    Beed आहे
    इथं प्रेम आहे
    माया आहे आपुलकी आहे
    म्हणून बीड खास आहे
    अभिमान आहे माज्या जिल्ह्याच्या या कृषी उत्पन्न बाजार समिती
    चा
    👌👌👍👍👍☝

  • @ravipawar9379
    @ravipawar9379 6 років тому +1

    माजलगाव तालुक्यातील सर्व कृषी विभागाच्या अधिकाऱ्याचे हार्दिक शुभेच्छा

  • @vishwanathhangirgekar4997
    @vishwanathhangirgekar4997 6 років тому +20

    आदर्श बाजार समिती

  • @balasahebbachate3862
    @balasahebbachate3862 6 років тому

    खूप छान उपक्रम माजलगाव बाजार समितीचा शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील आपल्याला

  • @hemantpangarkar2354
    @hemantpangarkar2354 3 роки тому

    असाच उपक्रम इतर ठिकाणी शेतकरी दादांसाठी राबवायला पाहीजे जय किसान

  • @roshanchavan6759
    @roshanchavan6759 Рік тому

    खुप छान शेतकरी राजा सगळ्याना आणं देतो आपण हि थाळी सगळी कडे चालू केली पाहिजे धन्यवाद कमेंटी

  • @vishaldhaygude7595
    @vishaldhaygude7595 4 роки тому +4

    एक like तर बनतोच यांच्यासाठी 👍

  • @aashishkapadane5296
    @aashishkapadane5296 5 років тому +1

    Bichare aple shetkari yana asa pot bhar jevtana baghun khupp manala shantii bhetlii

  • @vaishalilandge7128
    @vaishalilandge7128 4 роки тому

    माजलगाव 1 नं शेतकरी जिंदाबाद

  • @sumedhyt9884
    @sumedhyt9884 4 роки тому

    स्तुत्य उपक्रम, बाजार समितीचे हार्दिक अभिनंदन

  • @xyz1234-us1uo
    @xyz1234-us1uo Рік тому +2

    This was done by Nitindada Naiknaware who was Apmc President from 2008 till 2017

  • @sanjaymunot2479
    @sanjaymunot2479 6 років тому +1

    Very good .Good management of Krishi Utppanna Bajar Samiti.

  • @aishashaikh4747
    @aishashaikh4747 6 років тому +9

    Nice video

  • @komalshinde8616
    @komalshinde8616 4 роки тому

    Khup khup changl kam kelat saheb Shetkari Bandhavansathi🙏🙏🙏🙏🙏

  • @ramgaikwad8242
    @ramgaikwad8242 3 роки тому

    कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच मनापासून कौतुक आहे.

  • @bandyapatil351
    @bandyapatil351 6 років тому +2

    really nice social work..god bless u..!!

  • @shashikantphadke5791
    @shashikantphadke5791 5 років тому

    अती सुंदर आह्मी सुद्धा विचार करतो

  • @dadasobarge5386
    @dadasobarge5386 3 роки тому

    चांगली कामगिरी देवा पेक्षा थोर समाजसेवक पेक्षा चांगली कामगिरी दाखवून समाधान व्यक्त करण्यात येत आहे

  • @shridakhore9697
    @shridakhore9697 4 роки тому

    बाजार समिती बीड
    शेतकऱ्यासाठी चांगला आदर्श
    अशे सर्व महाराष्ट्र व्हायला पाहिजे
    धन्य धन्य बाजार समिती बीड

  • @nitinkumarzol5940
    @nitinkumarzol5940 5 років тому +1

    जय महाराष्ट्र,,,,

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 Рік тому

    खरोखर चांगला उपक्रम

  • @entertainment-kc6ib
    @entertainment-kc6ib 6 років тому +6

    जगाच्या पोशिंद्याला तर कोणी जेवण तर देताय छान

  • @arjunmindhe2740
    @arjunmindhe2740 4 роки тому

    Ekdam mast yojana Aahe shetakari bandhawansathi

  • @sidhumore6130
    @sidhumore6130 6 років тому +2

    Thank

  • @munjafand3175
    @munjafand3175 6 років тому +3

    खुपच छान

  • @amittambe3486
    @amittambe3486 6 років тому

    अतिशय उत्तम उपक्रम बाजार समितीचे हार्दिक अभिनंदन ..सरकारने आणि इतर संस्थांनीही बोध घ्यावा..

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 6 років тому

    आभारी...... ऐकून खुप आनंद झाला

  • @udaypatekar
    @udaypatekar 6 років тому +1

    माजलगाव बाजारसमितीचे मनापासून कौतुक, तुमच्या या कार्याला प्रचंड यश मिळो आणि कोणताही शेतकरी उपाशी न राहो

  • @ramgaikwad8242
    @ramgaikwad8242 3 роки тому

    जगाचा पोशिंदा सुखी तर सर्व सुखी

  • @sunitamore7033
    @sunitamore7033 6 років тому

    Khup changala upkram shetakri jagala tar aapan jagu jay Javan jay kisan

  • @pp6871
    @pp6871 5 років тому

    Khup Chan...shetkryanchi ashirvad bhettil tumhala

  • @user-oy2is1kw2s
    @user-oy2is1kw2s 5 років тому

    खूप सुंदर उपक्रम राबविण्यात आला आहे
    मजलगाव बाजार समितीने छान काम केले

  • @marutikolte7953
    @marutikolte7953 4 роки тому

    जेनीपण जेवण चालू केले त्याला माझा माणाचा मुजरा

  • @ravindrapatil7756
    @ravindrapatil7756 6 років тому +2

    changla upkrame ahe ,khup chan

  • @sonupagar3742
    @sonupagar3742 Рік тому

    खूप छान उपक्रम राबविला मार्केट कमिटीचे हार्दिक

  • @ganeshsuryawanshi5268
    @ganeshsuryawanshi5268 5 років тому

    धन्यवाद

  • @jyotirlingfutane9725
    @jyotirlingfutane9725 4 роки тому

    अत्यंत चांगला मार्ग आहे शेतकरी मदतीसाठी.

  • @atulmore3166
    @atulmore3166 5 років тому

    खूप छान शेतकरी आहेत म्हणून आज आपण आहोत

  • @shilpapatil4043
    @shilpapatil4043 6 років тому +12

    Bajaar samitichi manapasun aabhar mante mi....kharch asech itar bajaar samitya jr shetkaryanna eka rupeet jevan detil tr kharch khupch chhan hoil....sarkarne bangdya bharun ghyavyat...

  • @vaibhavmane6749
    @vaibhavmane6749 11 місяців тому

    जण सेवा हीच खरी ईश्वर सेवा

  • @girdhanpawara9029
    @girdhanpawara9029 3 роки тому

    खूप छान ...उपक्रम

  • @santoshtapase3581
    @santoshtapase3581 4 роки тому

    अतिशय सुंदर
    पंरतु हे किती दिवस चालणार हे महत्वाचं आहे कारण 1रुपायत साधा चहा विकता येणार नाही आणि विकला तरी परवडनार नाहीय कस आहे निदान खानार्याला जेवनाची किंमत कळायला पाहिजे आणि खाऊ घालणारा ही जगला पाहीजे .
    हे खरोखर चांगल आहे यात काही शंका नाही.

  • @bhagwatchankhore3472
    @bhagwatchankhore3472 5 років тому

    सर्व बाजार समिती नी हा उपक्रम सुरू केला पाहिजे

  • @sameergadade464
    @sameergadade464 6 років тому

    खुप छान उपक्रम आहे अन्नदाता सुखी भव

  • @krushnamunde6835
    @krushnamunde6835 6 років тому +3

    माजलगांव चा नादखुळाच

  • @akhtarpathan1758
    @akhtarpathan1758 4 роки тому

    खूप छान उपक्रम

  • @musasayyad195
    @musasayyad195 6 років тому +2

    Very nice

  • @aartidhiwar6862
    @aartidhiwar6862 6 років тому

    very.....
    ..........good jene kele ahe tela mna pasun dhanevad👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @ashwiniyadav6389
    @ashwiniyadav6389 7 років тому +12

    kup kup chan

  • @girishbundile9958
    @girishbundile9958 6 років тому

    शेतकर्यांचं मन खूप मोठं आहे। खूप कष्ट करतो । पण तरीही त्याची परिस्थिती खूप दयनीय अवस्था झाली आहे।

  • @darshanagavas7859
    @darshanagavas7859 6 років тому

    Khup chan shetkari kasht kartat Teva amch pot Bharat changala upkram bajar samiticha well done

  • @manish8862
    @manish8862 5 років тому +2

    Kahitari changli gosht jhali...mst Jay..bhim..asac purn Bharat krayla pahije ...?

  • @nayankadu4338
    @nayankadu4338 6 років тому

    1 number....hyacha pot bharna important ahe khup aplya sathi. :(

  • @vikasgosavi4502
    @vikasgosavi4502 6 років тому

    छान उपक्रम.

  • @ShankarKumar-oh6bo
    @ShankarKumar-oh6bo 6 років тому +2

    ati sundar

  • @user-jm4pq1wh4u
    @user-jm4pq1wh4u 4 роки тому

    आजपर्यंत शेतकऱ्यांच्या तोंडातुन घास काढणारे हारामी कुठे.तर शेतकऱ्यांना प्रेमात जेवु घालणारे लोक यांना त्रिवार मानाचा मुजरा.. खुप छान उपक्रम आहे.शेतकरी जगला तरच जग जगेल.जय जवान जय किसान..

  • @prakashchavan2687
    @prakashchavan2687 5 років тому +1

    Jai maharastra

  • @santoshbagade118
    @santoshbagade118 6 років тому

    अतिशय चांगला उपक्रम अन्णदाता सुखी तर जग सुखी

    • @kalyanizore4622
      @kalyanizore4622 4 роки тому

      Aamchya pan hinganghat bajar samitit chalu ahe 7_8 varahapasun

  • @anujaghate8929
    @anujaghate8929 5 років тому

    Respect salute

  • @karyonorganickirandutaredu262
    @karyonorganickirandutaredu262 5 років тому

    छान उपक्रम👌👌👌👌👌👌

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 5 років тому

    बाजार समितीच्या कर्मचारीवर्गाला शासनसेवेत शामिल करुन घ्या.आणखि चांगले बदल होतील.

  • @kisanrakshe5436
    @kisanrakshe5436 4 роки тому

    पैसे थोडे जास्त घ्या 25 रू जास्त दिवस शेतकऱ्यांना जेवन देता येईल सगळ्यांना परवडेल ना नफा ना तोटा
    एक शेतकरी

  • @user-iw1ty3ib5q
    @user-iw1ty3ib5q 4 роки тому

    सगळीकडचे बाजार समिती आदर्श घ्यावा

  • @krishnasakhare1723
    @krishnasakhare1723 3 роки тому

    Khup Chan

  • @chaitalithombare4547
    @chaitalithombare4547 6 років тому +4

    Nice

  • @sachintak8484
    @sachintak8484 6 років тому

    Khup changla upkram

  • @premchandpalwade8071
    @premchandpalwade8071 3 роки тому

    खरच खूप छान

  • @tambalepriyanka1189
    @tambalepriyanka1189 5 років тому

    Khup chan salute.

  • @mh0972
    @mh0972 6 років тому

    That last statement 🙌🙌🙌🙌🙌

  • @bhujangbhalerao7414
    @bhujangbhalerao7414 6 років тому

    कमेटीचे आभार मानावे तेवढे कमिच जगाच्या पोशींद्याचे पोट तुमी भरता देव तुमाला कधि काई कमि पडु देनार नाही

  • @avinashkhose4864
    @avinashkhose4864 7 років тому +2

    best

  • @abhishekpatil5908
    @abhishekpatil5908 6 років тому +2

    Khup chagla kam kartay good

  • @satvik7589
    @satvik7589 Рік тому

    ग्रेट काम भाऊ

  • @sudarshanmansukh9226
    @sudarshanmansukh9226 4 роки тому

    बाकी बाजार समिती मधे पण चालू करावा

  • @rohitgagre9971
    @rohitgagre9971 6 років тому

    Khupach chan upakram

  • @kirangutal4548
    @kirangutal4548 5 років тому

    नाद खुळा उपक्रम

  • @kisanrakshe5436
    @kisanrakshe5436 4 роки тому

    बर वाटल शेतकऱ्यांना जेवन देतात

  • @hgtrbgyybjtwngyn2333
    @hgtrbgyybjtwngyn2333 7 років тому +2

    Nice 1 very nice

  • @adeshatole2534
    @adeshatole2534 6 років тому

    बाजार समितीचे अभिनंदन

  • @madhukardohale6944
    @madhukardohale6944 6 років тому

    बाजार समिती माजलगावचे आभार मानतो

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 5 років тому

    खुप आभारी आहोत माकेऀट कमेटिचे, तुम्‍हाला परमेश्‍वर दिघाऀआयुष्‍य देवो.

  • @sidhumore6130
    @sidhumore6130 6 років тому +1

    Very good

  • @user-ne8yn4ti8m
    @user-ne8yn4ti8m 4 роки тому

    एक च नंबर बाजार समिती ,

  • @vijaydhepe5150
    @vijaydhepe5150 7 років тому +3

    nice no 1

  • @shivajijagtap9022
    @shivajijagtap9022 4 роки тому

    आमचा.बिड.जिल्हा.खूपचं.गरीबी.
    आहे.
    याचा.तुम्ही.गरीबं.नाही.तुम्ही.तर
    खूपचं.श्रीमंत.आहात.
    आणी.कसला.मराठवाडा.
    मागासलेला.म्हणतात.

  • @pranaykutal9849
    @pranaykutal9849 3 роки тому

    Great ✌️✌️