Hotel 7/12 कोल्हापुर चविचा उतारा Traditional Maharashtrian Non-Veg Thali । काळं पिवळं मटन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • #kalamutton #folhapurifood #desifood #hotel7/12 #villagecooking #gavranrecipe #indianfood #chulivarchamutton #muttonrecipe
    Kolhapur food hotel
    kolhapuri food in pune
    koljhapuri food in bagalore
    kolhapur food in nagpur
    kolhapuri famous food list
    kolhapuri famous food name
    kolhapuri famous food restaurant
    kolhapuri seafood restaurant
    sayaji hotel kolhapur food list
    food vill kolhapur
    kolhapur famous fpr which food
    kolhapur snacks
    kolhapur famous nonveg hotel
    food space kolhapur
    kolhapur food festival 2022

КОМЕНТАРІ • 192

  • @kavitamore6409
    @kavitamore6409 Рік тому +38

    काल २० जुलै २०२३ ला संध्याकाळी आम्ही जेवायला गेलो होतो. १७ जण होतो. काहींनी मटन , कोणी चिकन, कोणी थालीपीठ घेतली. मटनाला काडीची चव नव्हती, पांढरा रस्सा तर आंबलेला होता 😂. थालीपीठ सोबत आलेल दही तर चमचाभर अर्ध थालीपीठाला पुरवलं नाही. खरडा अगग ऽ...
    भात तर चक्क सकाळचाच होता. त्यात जर्मन च्या ताटल्या😢😢.
    कोल्हापूरची घालवली सगळी😂😂 बील तर भरमसाठ घेतल
    अत्यंत वाईट अनुभव..
    नाव मोठं लक्षण खोटं.......

    • @manishkadam4830
      @manishkadam4830 Рік тому +1

      Ho bhava same anubhav maza pan😊

    • @sunilmane8048
      @sunilmane8048 4 місяці тому +4

      कोल्हापुरात हॉटेल मालन,कृष्णा डिलक्स,येथे एकवेळ जेवून पहा.कश्याला अश्या ठिकाणी जाऊन आपले पैसे वाया घालवता ?

    • @isocertifiaction7628
      @isocertifiaction7628 2 місяці тому

      yes this 7 /12 hotel is wast of money 1500/- rs

  • @vinodmisal2343
    @vinodmisal2343 Рік тому +16

    फक्त decoration आहे. 7 12 ची चव 9 2 11 झाली आहे. मालकाला म्हणावं पब्लिसिटी करण्याचा आधी ती चव आणा चव आली की गाजा वाजा करायची गरज लागणार नाही. शुद्ध बिना चवीचे जेवण म्हणजेच आपले 7 12.

  • @anilchivilkar9471
    @anilchivilkar9471 Рік тому +29

    Unlimited थाळी मध्ये unlimited जेवण नाही मिळत फक्त दिखावा आहे या हॉटेल मध्ये ..अनुभव घेतला पुण्यात

  • @navnathshinde6170
    @navnathshinde6170 Рік тому +22

    खरंच पिवळं पाणी दिल जात इथे

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 Рік тому +20

    इचलकरंजी येथे गांधी कॅम्प मध्ये जाधव ब्रदर्स घरगुती खानावळ मध्ये जेवण करून बघा... एक नंबर...👌👌👌😋😋

    • @deepakshinde3834
      @deepakshinde3834 7 місяців тому

      जाधव खानावळ मध्ये एकदम फालतू जेवण मिळते फुकट पैशाचा वायफळ

  • @shreephotographylonar3097
    @shreephotographylonar3097 Рік тому +47

    आम्ही पण गेल्तो जाऊन काही फायदा नाही अजिबात जेवणाला चव नाही फक्त देखावा आहे

    • @sauravvlogs6231
      @sauravvlogs6231 7 місяців тому

      Bhava tu barobar bolala bc kay chav nahi fact nav zalay bc

  • @subhashkale9836
    @subhashkale9836 Рік тому +28

    यांच्यापेक्षा पुण्याचे जगदंब भारी

  • @sanjivaniyadav1046
    @sanjivaniyadav1046 Рік тому +15

    यापेक्षा इचलकरंजी येथील जाधव खानावळ एक नंबर

    • @authentic8657
      @authentic8657 Рік тому

      अहो मेस च भारी वाटत कधी कधी

    • @balasomadiwal6207
      @balasomadiwal6207 Рік тому

      Jadhav khanaval ich mobile number dya

    • @rahulmagdum3852
      @rahulmagdum3852 Рік тому +2

      होय 3भाऊ तात्या जाधव आणि पप्पु जाधव यांच्या खानावळीत एकदा जेवला की दुसरी कड कुठल्या हॉटेल ला जायला नको 4वाटत...👌👌👌😋😋

  • @sachinmazire4155
    @sachinmazire4155 Рік тому +7

    देखावा पाहून पोट नाही भारत जेवण चांगल पाहिजे ना. त्यापेक्षा कृष्णा डायनिंग हॉल कोल्हापुर ला जावा देखावा नाही दिसणार पण जेवण खूप छान मिळते.

  • @akshaydhumal7292
    @akshaydhumal7292 Рік тому +8

    पुण्यातल्या लोकांची घाण सवय आहे कोल्हापूरचा लोकांची कॉपी करणे कोल्हापूरला नाव ठेवणे 💯💯💯💯💯💯 ओन्ली MH 09 😎😎😎😎😎😎😎😎

  • @amitbelekar3467
    @amitbelekar3467 Рік тому +25

    Third क्लास जेवण

  • @aarogyasampada5831
    @aarogyasampada5831 Рік тому +35

    बडी बडी बाते कच्च मटण खाते.😂🤣

  • @saurabhdesale670
    @saurabhdesale670 Рік тому +8

    सांस्कृतिक परंपरा जपण्याचा खुप चांगला प्रयत्न , त्यासाठी मनापासून आभार 🙏🏻 थोडेसे रेट मॅनेजमेंट केलं तर अती उत्तम

  • @pravinjoshi09
    @pravinjoshi09 Рік тому +10

    पनवेलला जयेश वाकडीकर यांचे "साई कृपा हॉटेल"आहे तिकडचा फेमस चिकन लपेटा खाऊन बघा मग समजेल खरी चव काय असते❤

  • @gautampandit4599
    @gautampandit4599 Рік тому +11

    Kwality असेल तर marketing करण्याची गरज नाही.

  • @balajitarange8090
    @balajitarange8090 3 місяці тому +1

    जेवणामध्ये सोडा भरपूर प्रमाणात वापरतात

  • @amoldhotre6189
    @amoldhotre6189 Рік тому +11

    Mahag aahe jau naka chav nahi kahi paise weast jatil me jaun aalo

  • @vinodmisal2343
    @vinodmisal2343 Рік тому +6

    आमच्या लातूरची शेळके ची 40 रुपयची पुरी भाजी खा. मग तुला कळेल चव काय असते.

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 3 місяці тому +1

    बरोबर.आहे.हीदूंधर्माची.स्सकृती.जपने.काळाची.गरज.आहे

  • @dhirajpatil7342
    @dhirajpatil7342 Місяць тому +1

    Video taklay khar bhau pn ekda comment section open krun bag😂😂😂

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 Рік тому +7

    राहुल सावंत याना धन्यवाद दयावे तेवढे थोडेच 👌👍

  • @prashantteke9395
    @prashantteke9395 2 місяці тому

    मी पेठ वडगाव येथे काही कामानिमित्त जातो, त्या वेळी नेहमी ७/१२ उचगाव, मध्ये जेवतो, माझ्या कुटुंबीयांना देखील येथील चव खूप आवडली. आपली मराठ मोळी परंपरा जपली आहे.
    काही विघ्न संतोषी लोक या हॉटेलची उगीचच बदनामी करत आहेत.

  • @amolwankhede6819
    @amolwankhede6819 2 місяці тому

    हे हॉटेल जसे दिसते तसे नाही खूब वाईट अनुभव आला मला काय तांबडा आणि पांढरा रस्सा फक्त पाण्यासारखा नाय चव आणि ना मटण चांगले दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे

  • @abhijeetborate9172
    @abhijeetborate9172 Рік тому +108

    UA-cam वरून नुसती मार्केटिंग पण सत्य काही वेगळंच असतं . पैसे वाचवा आजिबात जाऊ नका.

    • @sandipphule4383
      @sandipphule4383 Рік тому +8

      भाऊ या 7/12 चे मालक सावंत यांनी करोना मधी गरजू लोकांना खूप मदत केली आहे याच्या सारख्या कौणी मदत केली नाही याच नाव खराब करत आहेत या मालक खूप चांगले आहेत आणि j1 पण चांगलं आहे उगाच मराठी माणूस आहे plz नाव खराब करू नका 🙏

    • @akashwaghamare390
      @akashwaghamare390 Рік тому +9

      Mi गिलोय या जागेवर , 200% बेकार रिजल्ट आहे
      हे वीडियोस वाले प्रमोशन नवाखालो फुकट जेवऊं येतात अन पेशे घेतात
      माज़ा 2ही वेल चा अनुभव वाइट् आहे इठला .... एक दोन मित्रांचा पण

    • @Mobile_se_earn_kese_kare
      @Mobile_se_earn_kese_kare Рік тому +7

      चव चांगली आहे पन
      पैसे जरा ज्यादाच आहे
      गरीबाला परवडत नाही

    • @prabhakar7276
      @prabhakar7276 Рік тому +9

      लुबाडणूक चालली आहे ह्या हॉटेल ची..

    • @neelkanthshelke636
      @neelkanthshelke636 Рік тому +11

      मी इंदापूर 7/12 ला गेलो होतो नाही आवडल .फक्त तिकट. मसाला आणि तेल .नाव मोठ आहे .बाहेर कुठे ही मटन खा यांच्या पेक्षा कितीतरी पटीने चांगल बाहेर मिळेल

  • @pratiksawant7076
    @pratiksawant7076 3 місяці тому +2

    Yevdhya negative comments mi kotyach video ver nahi baghitlya 😂😂

  • @jalindarlakade8090
    @jalindarlakade8090 Рік тому +5

    माजुरडे लोक
    जेवण चांगलं नसते यांचं

  • @Mango_gaming_515
    @Mango_gaming_515 Рік тому +5

    सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शेतकरी व सैनिकांना २५% सूट आहे.
    💐🙏🙏🙏👍♥️

  • @ganeahmohite6897
    @ganeahmohite6897 7 місяців тому +1

    मी बऱ्याच वेळा यांच्या सातारा शेंद्रे येथे बऱ्याच वेळा जेवलो आहे परंतु ती चव आता राहिली नाही तसेच लोनावळा येथील 7/12 येथील चव मात्र ऐक नंबर पैसा वसुल आहे

  • @Mayuresh6001
    @Mayuresh6001 3 місяці тому +1

    Third क्लास क्वालिटी
    एक वेळ उपाशी रहा पण इथे जेऊ नका...
    आणि पटत नसेल तर मग बघा जाऊन आणि घ्या.................... करून😅

  • @PravinPatil-kp9fj
    @PravinPatil-kp9fj Рік тому +4

    चवी बद्दल जास्त काही बोलत नाही पण मटण शिजलेले नव्हते व भाकरी दर्जा ठिक नव्हता दुपारी 2 नं जेवण संपले

  • @tanaji613
    @tanaji613 7 днів тому

    एवढं सोनं गळ्यात घालायची काय गरज आहे?

  • @suryavanshilaxman4068
    @suryavanshilaxman4068 4 дні тому

    Third Calais Jevan pn Hya peksha chan astay apalya kolhapurat

  • @ShivamPatil-r6y
    @ShivamPatil-r6y 3 місяці тому +1

    मी सातारा हून जेवणासाठी आलो होतो जेवलो पण काडीची चव नाही येथे

  • @satyajitlavate9467
    @satyajitlavate9467 Рік тому +5

    फुकट दिल तरी जाऊ नका.
    ही आग्रहाची विनंती. या हाॅटेलचे जेवण बरोबर नाही. मी कोल्हापूरचा आहे. ह्यांनी आळणी व काळा रस्सा काढलाय. ह्यांनी ही कुठली पद्धत काढली. कोल्हापूरची खरी ओळख तांबडा व पांढरा रस्सा ही आहे. आणि तो ह्या हाॅटेल मध्ये मिळत नाही.

  • @rahulshinde1875
    @rahulshinde1875 2 роки тому +5

    Kadak

  • @thakurkrishanarajput4799
    @thakurkrishanarajput4799 2 роки тому +4

    एका मिनिटात नोंदणी करा आणि K H A L साइटवर तुमची खास कुकिंग प्रोफाइल तयार करा.

  • @sachinshinde7993
    @sachinshinde7993 Рік тому +6

    पहिला जरमनचि।थाळी बंद करा सांगा।

  • @pankajtejam6285
    @pankajtejam6285 Рік тому +11

    कोल्हापूरची कॉपी सगळी करतात हे काय कुस्करून खायचं काढलं कोल्हापूर मध्ये 😂😂😂🤣एकदम फालतू जेवण आहे पैसा वेस्ट आहे

  • @jaywantkargave4994
    @jaywantkargave4994 Рік тому +2

    पिन्ड़क्या /दारुड्या लोकांसाठी आहे पिल्यावर त्याना चव समजत नाही की स्वाद समजत नाही कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा थाळी खायची असेल तर कोल्हापुरात शिवाजी पेठ फक्त बाकी कोठे quality मिळनार नाही

  • @jeevanlokhande6605
    @jeevanlokhande6605 Місяць тому

    घरचं मटन भाकरी भारी ❤

  • @najirnawab1529
    @najirnawab1529 Рік тому +2

    फक्त जाहीरात आहे,मी सुध्दा जेवलाेय 😭

  • @jagannathpawar8932
    @jagannathpawar8932 4 місяці тому

    14:30 एक नंबर आहे सातबारा सातारा जिल्ह्यातील

  • @aniruddhaphotovdo1500
    @aniruddhaphotovdo1500 2 роки тому +3

    1. na

  • @nitinshastri4049
    @nitinshastri4049 9 днів тому

    Kahi nahi band kara ha video mala aavadat nahi khoto bolayalayla

  • @Ashu.0097
    @Ashu.0097 8 місяців тому +1

    सगळं ठीक हवं पण हा youtube chanel वाला ज्याची चांगली cmnt आहे हॉटेल बद्दल त्यालाच reply देतोय, आपल्या सारख्याच्या cmnt ला reply nhi देत, 😂😂😂 thodyach दिवसात band होईल chanel,

    • @sunilmane8048
      @sunilmane8048 4 місяці тому

      पेड प्रमोशन करत आहे

  • @amitgaikwad9395
    @amitgaikwad9395 Рік тому +2

    bhai tu jya padhtine pratek goshta sangtoy, te pahun ikde amchya chehryawr anand yetoy. vlog style awdali ekdum

  • @shivajijagtap5546
    @shivajijagtap5546 Рік тому +7

    आम्ही येथे जेवण केलं ,काही विशेष नाही

  • @NitinGhare0986
    @NitinGhare0986 Рік тому +6

    जी मजा आपल्या हातानं कुस्करून खाण्यात हाय ना ती दुसऱ्याच्या हातानं कुस्करून खाण्यात न्हाय.....

  • @tusharpatil746
    @tusharpatil746 3 місяці тому

    7/12 हॉटेल कोल्हापुरी मसाला वापरत नाही तरी तुम्ही लोक कोल्हापुरी मिळेल अशी दिशाभूल का करता. खरच कोल्हापुरी मसाला वापरा त्यावेळी चव लागेल. जाहिरात करून चव येत नाही त्यासाठी कोल्हापुरी मसाला लागतो. आम्ही 20 जून 2024 रोजी जेवलो पण कोल्हापुरी चव नव्हती. आम्ही आज 20 वर्षांपासून कोल्हापुरी माणसांसोबत राहिलोत त्यामुळे चव लगेच समजते. दिशाभूल करू नका.

  • @PRAMOD_ADAK
    @PRAMOD_ADAK 8 місяців тому

    मी 2 ठिकाणी यांचा ब्रांच ला खाल्ले कोल्हापूर अणि रंजनगाँव ला... अजिबात चांगला लागला नाही.

  • @BuntyKadu
    @BuntyKadu Рік тому +3

    Honest review det ja r baba

  • @authentic8657
    @authentic8657 Рік тому +7

    धतींग मिळत non veg चव ना चोथा 3rd class j1

  • @santoshpandit6025
    @santoshpandit6025 Рік тому +3

    Fukat khaato masta rahaato var खोटी stuti करतोय

  • @jitendragaikawad629
    @jitendragaikawad629 Рік тому

    Pimpri Chinchad (Pune) yethe tu chi shakha ahe ka?

  • @AnilHazare-x1t
    @AnilHazare-x1t 2 місяці тому

    Kolhapur ST Stantd kase yaychee

  • @najirnawab1529
    @najirnawab1529 10 місяців тому +1

    गाडी वरचा 8/रु.वडापाव भारी,

  • @maheshgore6610
    @maheshgore6610 8 місяців тому

    patan madhe aswad hotel madhe java 200rs madhe unlimted mutton thali ..... ithe nuste pani detat

  • @Shashi.karkoon
    @Shashi.karkoon Рік тому +3

    Price of food?

  • @pintulasure3896
    @pintulasure3896 7 днів тому

    Nav moth lakshn khot
    Ajibat coustomer chi dakhl get nahit

  • @sachinpatil4492
    @sachinpatil4492 Рік тому

    आम्ही पण जेवलोय..काही विशेष नाही एवढं

  • @omkarrelekar3437
    @omkarrelekar3437 2 роки тому +2

    Songs copyright hot nahi key bhanudas

  • @maheshjadhav8011
    @maheshjadhav8011 2 місяці тому

    मित्रांनो 7/12 मध्ये एक नंबर फटीचर जेवण मिळतो पैसे घालू नका घरात अर्धा किलो मटन येतो 450 मध्ये

  • @kamblelaxmansarkar1035
    @kamblelaxmansarkar1035 Рік тому +5

    जेवणाला चव नाही

  • @जयश्रीराम-ध9थ
    @जयश्रीराम-ध9थ 2 місяці тому

    काल जेवलो परत फुकट दिलं तरी जाणार नाही

  • @ravindradorugade7640
    @ravindradorugade7640 Рік тому

    Evada gold cha show off karaychi garaj nahi ahe , tya peksha jevan la chav dya

  • @typing2217
    @typing2217 Рік тому +4

    रेट कमी करा

  • @sagarninganure2761
    @sagarninganure2761 Місяць тому

    3-5 jevan ahe ithe jevnya peksha upashi rhilele bar....😬

  • @abhishekyepre
    @abhishekyepre Рік тому +2

    Are jevan dakhav bhava😂

  • @kapilbastapure2048
    @kapilbastapure2048 Рік тому +3

    जेवण ला चव नाही

  • @sunilpshete9177
    @sunilpshete9177 11 місяців тому

    सातारा येथील ७/१२ मधे जेवण केले आहे क्वालिटी चांगली वाटली नाही.रेट देखील जास्त आहेत

  • @TejasWahgela-fs7lk
    @TejasWahgela-fs7lk Рік тому

    hotel 7 12 kothe ahe🤔🤔

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav5112 Рік тому

    Coment mix if you doing commercialy blog ok but give correct coment on taste

  • @dattagaikwad9954
    @dattagaikwad9954 8 місяців тому

    मी मागील आठ दिवसा प्रवी जेवलो काही टेस्ट नाही सर्विस चांगली आहे

  • @maheshgore6610
    @maheshgore6610 7 місяців тому

    patan madhe aswad hotel 200 rs madhe unlimited

  • @kishorkawale3039
    @kishorkawale3039 Рік тому +4

    आम्ही एक महिन्यापूर्वी जाऊन आलो अजिबात जाऊ नका विशेष अशी चव काहीच नाही रेट मात्र हाय फाय

  • @Shashi.karkoon
    @Shashi.karkoon Рік тому +2

    Food shots are not great, improvement required. However nice info.

  • @aniketpawar6507
    @aniketpawar6507 Рік тому

    Koni kahi mhana kamavun tyani ghetle, aapn baslo bolat tyala

  • @lovegalave9656
    @lovegalave9656 3 місяці тому

    नुसती जाहिरात आहे जेवण म्हणावं तसं नाहीये

  • @shreephotographylonar3097
    @shreephotographylonar3097 Рік тому +6

    फालतू पैसा घालू नका

  • @शिवप्रेमीकेटरर्स

    ऐखदम बेचव आहे जेवन रसा म्हणून हाळदीच पाणी देतात

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr Рік тому +1

    गोर गरीब माणसाला नपरवडणारे हाँटेल

  • @annasosonwalkar4963
    @annasosonwalkar4963 Рік тому +1

    Bhangar quality

  • @bhagawankhot6559
    @bhagawankhot6559 2 роки тому +4

    Radaaa🔥🔥🔥

  • @abhishekyepre
    @abhishekyepre Рік тому

    Finally 😮

  • @nc3844
    @nc3844 8 місяців тому

    7/12 sodun barech paryay ahet
    Ani sanskruti kahi nahi quality dya
    Bakawas j1

  • @Dharmraj00007
    @Dharmraj00007 7 місяців тому

    दुर्दैवाने टेस्ट चांगली नसून ते फक्त मार्केटिंग करत आहेत

  • @gauravnikhade3934
    @gauravnikhade3934 Рік тому

    Ghanerada jevan ahe bilhul naka jau

  • @ashokjagtap5765
    @ashokjagtap5765 2 місяці тому

    Sheth sadh Raha son lokala dakhu naka bhajun kha nahi tar talala jal

  • @aakashaj5055
    @aakashaj5055 Рік тому

    Only sk Hotel shikrapur pune

  • @viveklamba5987
    @viveklamba5987 Рік тому +1

    Choplya gosti 😮

  • @pradipkadam5448
    @pradipkadam5448 Рік тому

    Quality nahi sagale sangatat barobark

  • @shashidolse7286
    @shashidolse7286 Рік тому +1

    Amchya thanyat mangesh khanaval ahe tyachi chicken thali 100 Rs fhackt, tumhchya 7/12 peksha khoop chavisht
    Paise waste gele, shivya khalya mitranchya tya veglya

  • @aloklad3046
    @aloklad3046 7 місяців тому

    Mala sandhi bhetli tar tula tya vihirit dhaklun deil .....laaz nahie watat ase khotarde video banavla...

  • @followmylead4052
    @followmylead4052 Рік тому +1

    नो फूड क्वालिटी..पिवळा रस्सा म्हणून चक्क हळदीचे पाणी देतात..आणि भाकरी अजीबात चांगली नाहीत देत...खरंच पैसे वाचवा👎👎👎👎👎👎👎👎👎

  • @shashikantgite1277
    @shashikantgite1277 Рік тому

    He youtuber lokanna free khayala milte mhanun te kitihi bechav khalla tari bhari ch bolatat evde naka khote boli

  • @aloklad3046
    @aloklad3046 7 місяців тому +1

    Fake video banavtoi ....bilkul test nahie......volg banavnara swata Jaminavar baher aslya sarkha distoi😂😂😂😂

  • @balajipatil9763
    @balajipatil9763 11 місяців тому

    जेवण खूप महाग आहे आणि क्वालिटी डाऊन. जेवणाच्या आधीच पैसे घेतात.

  • @harishshanware8637
    @harishshanware8637 10 місяців тому

    Jevan bhampak ahe yach

  • @vinoddhayagude4327
    @vinoddhayagude4327 9 місяців тому

    आज अनुभव ghetala......fasave giri ahe

  • @hemantdapse2660
    @hemantdapse2660 5 місяців тому

    Do not give babala shore branch to anyone