१२ ऑक्टोबर २०२४ बंगालच्या उपसागरात कमी दाब शक्यता पाऊस सुरूच किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • १२ ऑक्टोबर २०२४ बंगालच्या उपसागरात कमी दाब शक्यता पाऊस सुरूच किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
    नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
    Your Queries
    हवामान अंदाज
    राज्यात वळीव सरी
    बातमी मान्सून ची
    राज्यात पाऊस येईल का
    इंस्टाग्राम लिंक - ...
    फेसबुक लिंक - m.facebook.com...
    ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): ha...
    Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
    The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    #havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज

КОМЕНТАРІ • 98

  • @astikchaudhari5763
    @astikchaudhari5763 2 години тому

    धन्यवाद सर

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 2 години тому +2

    बुलढाणा जिल्ह्यात,, पाऊस हमखास पडतो

  • @ananddalviambrad3505
    @ananddalviambrad3505 Годину тому

    आपला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला...सध्या मुंबईत (गोरेगाव) येथे मेघगर्जनेसह पाऊस सुरू आहे...👍🙏

  • @lalitpatil6959
    @lalitpatil6959 2 години тому

    अमळनेर तालुक्यातील अनेक गावात जोरदार पाऊस झाला

  • @MahendraMali-q4h
    @MahendraMali-q4h 3 години тому +1

    Dhule khup paus zala sir 🙏

  • @ganeshrupnawar9198
    @ganeshrupnawar9198 5 годин тому

    Nice information भाऊ साहेब

  • @mohansingtatu7708
    @mohansingtatu7708 2 години тому

    झरी ता खुलताबाद जि छत्रपती संभाजी नगर आज सात वाजता एक तास जोरदार पाऊस झाला

  • @राजेंद्रमोहितेपाटील

    किरण सर अहिल्यानगर दक्षिण मध्ये तीन दिवस झाले पाऊस तुम्ही सांगत आहात पण पाऊस पडत नाही

    • @sharadshelke6231
      @sharadshelke6231 2 години тому

      आमच्याकडून घेऊन जा नाशिक सिन्नर

  • @dhananjayghadge9130
    @dhananjayghadge9130 2 години тому

    रात्री आमच्याकडे पाउस चालु झाला आहे जोरदार पाउस सातारा पुर्वेकडे

  • @limbajisarvane3861
    @limbajisarvane3861 4 години тому

    महाराष्ट्रातल्या हवामान अभ्यासकाचे समद्या अंदाज खरे ठरतात पण शेवटच्या महिना शेवटच्या महिन्यांमध्ये आमच्या शेतकऱ्याचा शेवटच्या महिने मी तुमचा एक बी अंदाज खरा ठरत नाही महाराष्ट्रातल्या हवामान अंदाज

  • @Shdhrufcnchrk
    @Shdhrufcnchrk 2 години тому +1

    रायगड मधे ५ महीने झाले मरनाचा पाऊस पडतोय

  • @BEAST_GAMING_YT_786
    @BEAST_GAMING_YT_786 Годину тому +1

    काय राव आम्हाला मुसळधार सांगितलं होतं आज तुम्ही पण थेंब पण नाही आला
    येवला नाशिक पूर्व

  • @samadhankunde12
    @samadhankunde12 6 годин тому +8

    काय राव आम्हाला मुसळधार सांगितलं होतं आज तुम्ही पण थेंब पण नाही आला नांदगाव,वैजापूर,येवला

  • @suryakantkshirsagar8380
    @suryakantkshirsagar8380 4 години тому

    Pachora Jalgaon jordar paus ahe

  • @uttamugale2150
    @uttamugale2150 4 години тому +1

    जाफराबाद तालुक्यामध्ये रात्री 8:00 वाजता जोरदार पाऊस चालू आहे

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 2 години тому

    शक्यता आहे असे सांगितले आहे याचा अर्थ पाऊस नक्कीच पडेल असे नाही

  • @parkhekaran1576
    @parkhekaran1576 2 години тому

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात मध्यम जोरदार पाऊस पडतो आहे दोन तास झाले चालू आहे

  • @gangaprasadmajge3554
    @gangaprasadmajge3554 6 годин тому +1

    Latur City 11 tarikh 5.45 pm 10 minit jordar paous padla

  • @sakhaharibodkhe8711
    @sakhaharibodkhe8711 6 годин тому +4

    पैठण तालुक्यात आमचं गाव रोज सोडत आहे

  • @sukhdevmali
    @sukhdevmali 5 годин тому +1

    सर जळगाव कंटाळा आला पावसाचा

  • @samadhanwagh7081
    @samadhanwagh7081 4 години тому

    देऊळगाव राजा आता संध्याकाळी
    6:35 to 8:00
    मुसळधार पाऊस झा ला

  • @anilnawale6127
    @anilnawale6127 3 години тому

    देवळाली तालुका आष्टी जिल्हा बीड आज 5:00 वाजेच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला

  • @rohitwagh7627
    @rohitwagh7627 3 години тому

    मोहाडी तालुका - जामनेर जि-जळगांव आज दुपार पाऊस सक्रिय आहे.

  • @काशीबाईगमे
    @काशीबाईगमे 5 годин тому +2

    परभणी येथे पाऊस नाही काधी होईल

  • @santoshsalagre5020
    @santoshsalagre5020 2 години тому

    मिरज तालुका . दक्षिण पूर्व . पाऊस चालू आहे

  • @ganeshpise3664
    @ganeshpise3664 4 години тому +1

    भोकरदन परिसर जालना मुसळधार पाऊस चालू आहे.. रात्री 8 to 9 वाजेपर्यंत..😢😢

  • @rahulgarkal3940
    @rahulgarkal3940 5 годин тому +2

    Pune अंदाज फेल आज पण😅

  • @rohand.jofficial92
    @rohand.jofficial92 4 години тому

    किरण सर सातारा जिल्हयातील पुर्वेकडील भागात कधी पाऊस होइल पाऊस नाही अजुन पाऊसाची खुप गरज हाय

  • @ajaymagdum2954
    @ajaymagdum2954 3 години тому

    सांगली मध्ये पाऊस दाखवत पण पाऊस झालेला नाही आज पण पाऊस नाही कडक उन होते

  • @shrimantgopalghare858
    @shrimantgopalghare858 Годину тому

    Kaij madhe halka paus zala 8 va

  • @GaneshPatil-t2t7q
    @GaneshPatil-t2t7q 5 годин тому

    Jalgaon jamner neri digear jordaar paus zala

  • @ddk3064
    @ddk3064 5 годин тому

    बनसारोळा ता केज जि बीड येथे संध्याकाळी ७-००ते७-३५ पर्यंत मध्यम पाऊस पडला

  • @DipakDongarePatil-of2ff
    @DipakDongarePatil-of2ff 5 годин тому

    आंबेजोगाई‌ रोजच‌ जोरदार पाऊस‌ पडतोय‌ दक्षिन‌ पश्चीम‌ भाग‌

  • @Kailaspagar-yr7wf
    @Kailaspagar-yr7wf 6 годин тому +15

    रात्री आमच्याकडे दरेगाव ता चांदवड जि नाशिक अतिवृष्टीमुळे खूप नूकसान झाले रात्रभर मूसळधार पाऊस चालू होता😢😢

    • @dattupagar9245
      @dattupagar9245 6 годин тому +2

      आमच्याकडे काहीही झाला नाही..

    • @pitambarshirole4135
      @pitambarshirole4135 Годину тому

      तळवडे, ता, मालेगाव पण

  • @kkandyavalvi4272
    @kkandyavalvi4272 5 годин тому

    नंदुरबार जिल्ह्यात काल आणि आज रात्री मुसळधार पाऊस पडत आहे

  • @astikchaudhari5763
    @astikchaudhari5763 2 години тому

    आज अजिबात पाऊस झाला नाही पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात

  • @DattaBhoj
    @DattaBhoj 6 годин тому +2

    कासेगाव दक्षिण सोलापूर तालुक्यात आज दुपारी जोरदार पाऊस

  • @bhanudaslokhande6496
    @bhanudaslokhande6496 2 години тому

    पारध बि के भोकरदन परीसरात मुसलधार पाऊस झाला आहे

  • @nanajogi-ic3hf
    @nanajogi-ic3hf 4 години тому

    जलगांव मुसळधार पाऊस पडत आहे आता

  • @ganeshjadhavvideography9665
    @ganeshjadhavvideography9665 4 години тому

    सांगोला तालुका मध्ये जोरदार पाऊस सुरू.... सर्व भागात नाही...पन जोरदार पाऊस सुरू आहे

  • @भाऊरामकर
    @भाऊरामकर 5 годин тому +1

    पिशोर ता कन्नड ला पाऊस पडला आहे

  • @jayrampardhi37
    @jayrampardhi37 5 годин тому

    Nanded kinwat wadoli parisar khup zala ata nako

  • @pradiprajput4550
    @pradiprajput4550 4 години тому

    नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस झाला

  • @kadubagawali4982
    @kadubagawali4982 5 годин тому

    किरन भाऊ सोयाबीन komat pauus jomat buldhana पश्चिम भोकरादन उत्तर आनी कापुस pan कोमात 😢😢😢😢😢 लय pauus चालू आहे तीन दिवस झाले

  • @MauliPatil-p4o
    @MauliPatil-p4o 3 години тому

    आता रात्री 9 वाजेपासून मुसळधार पाऊस चालू आहे, भुसावळ,

  • @AshokPatil-r8o
    @AshokPatil-r8o 5 годин тому

    लातूर दक्षिण भागात किंचित पाऊस झाला आहे

  • @ahiremanoj1808
    @ahiremanoj1808 5 годин тому

    दादा सटाना खुप पाऊस आहे

  • @vishwatejlawand9997
    @vishwatejlawand9997 6 годин тому +3

    माळशिरस तालुक्यात पाऊस अजून कसलाही झाला नाही

  • @gurudeonannaware5887
    @gurudeonannaware5887 5 годин тому

    पाऊस कधी थांबेल..?

  • @vijaytatu5439
    @vijaytatu5439 3 години тому

    सकाळी संभाजीनगर साठी निळ्या रंगाची रेष दिल्या होत्या. एक थेंब पाऊस नाही झाला😂😂

  • @ManglaGharat
    @ManglaGharat 4 години тому

    Amraoti district warud taluka la paus nahi

  • @anilkarale6886
    @anilkarale6886 6 годин тому +2

    Parbhani ta. Palam paus nahi kadi padel

  • @gajanankolhe9062
    @gajanankolhe9062 5 годин тому

    अहिल्या नगर बोला किरण सर...

  • @MurlidharPondhe
    @MurlidharPondhe 4 години тому

    मराठवाडा भागात कुछ भी बारिश नहीं है

  • @MurlidharPondhe
    @MurlidharPondhe 4 години тому

    मला वाटते मराठवाड्यातील पाऊस बंद झाला आहे

  • @SatishTarawade
    @SatishTarawade 5 годин тому

    कापूस पिकाचे अतोनात नुकसान होत आहे,फुटलेला कापूस सडून चालला आहे,राहुरी तालुका, जिल्हा नगर.

  • @nanajogi-ic3hf
    @nanajogi-ic3hf 5 годин тому

    जलगांव पाऊस केव्हा बंद होइल

  • @dipaksapkal561
    @dipaksapkal561 6 годин тому

    Good evening

  • @savitagodage9734
    @savitagodage9734 4 години тому

    संगमनेर तालुक्यात चांदणे पडले आहे

  • @ChandrakantPawar-s2e
    @ChandrakantPawar-s2e 5 годин тому

    पलूस ता. सांगली पाऊस अजिबात नाही

  • @sanjaypakhare1512
    @sanjaypakhare1512 5 годин тому +1

    संभाजी नगर ला पुर्व मध्ये पाउस पडत आहे

  • @tusharbhamare3533
    @tusharbhamare3533 6 годин тому +1

    पिंपळकोठे बागलाण जोरदार पाऊस झाला रात्री.

  • @sagargadekar4359
    @sagargadekar4359 5 годин тому +2

    शिर्डी
    दुपारी 15 मिनिटे वाऱ्यासह अतिमूसळधार पाऊस झाला

  • @SubhasJagatp-rz2el
    @SubhasJagatp-rz2el 4 години тому +2

    नाशिक मालेगाव खूप पाऊस चालू आहे

    • @UmakantPatil-x9e
      @UmakantPatil-x9e 2 години тому

      मालेगाव तालुक्यात आज कुठेच पाऊस नाही

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 6 годин тому

    नमस्कार सर

  • @VikramSonavane-cj8uh
    @VikramSonavane-cj8uh 6 годин тому

    शुभ संध्या सर

  • @balupanbit2889
    @balupanbit2889 6 годин тому +1

    छत्रपती संभाजी नगर तालुका गंगापूर मध्ये पाऊसच नाही झाला

  • @motirambhoi4970
    @motirambhoi4970 4 години тому

    Jamner la joracha pausa suru aahe

  • @sunilchougule5421
    @sunilchougule5421 6 годин тому +1

    बेळगाव जिल्ह्यातील अथणि तालुक्यातील खिळेगाव बसवेश्वर पाऊस पडत नाही केव्हां पडेल

  • @chetanpatil836
    @chetanpatil836 6 годин тому +2

    धुळे जिल्हा मुसळधार पाऊस झाला

  • @kashinathchintale7012
    @kashinathchintale7012 5 годин тому

    नांदेड लां पाऊस आहे की नाही सर

  • @sugandharaochavan5502
    @sugandharaochavan5502 5 годин тому +1

    कन्नड़ चिखलठाण येथे आज दुपारी मध्यम पाऊस झाला आहे

  • @kirandagade8486
    @kirandagade8486 6 годин тому +1

    आपल्याकडे ठिपका पण आला नाही

  • @NamdevAmte-p6k
    @NamdevAmte-p6k 5 годин тому +1

    सिल्लोड उत्तर पाऊस खूप नुकसान

  • @PrashantJadhav-ov4md
    @PrashantJadhav-ov4md 6 годин тому

    Good evening sir 🙄 pahus padtoy latur madhey 😮😮😮😮😮😮😮 nko aahe pahus aahe ata

  • @bhaidasshinde4496
    @bhaidasshinde4496 6 годин тому +3

    आज धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला कापूस पिकाचा नुकसान झाले

  • @anilbhavsar8540
    @anilbhavsar8540 6 годин тому +1

    सर धुळ्याचा पाऊस केव्हा बंद होईल

  • @Shdhrufcnchrk
    @Shdhrufcnchrk 6 годин тому +3

    हो सुरूच राहुदे
    ऊन्हाली पण
    फक्त पाणीच पीयुन राहील माणुस

    • @Sarthakraundal7212
      @Sarthakraundal7212 6 годин тому

      😂😂😂😂😂

    • @Shdhrufcnchrk
      @Shdhrufcnchrk 2 години тому +1

      @@Sarthakraundal7212काय बोलनार राव
      रायगड मधे ५ महीने झाले झोडपून काडलेत
      वैताग आलाय

  • @sachinwaghmode4541
    @sachinwaghmode4541 6 годин тому +1

    धाराशिव तालुक्यात पाउस कधी बंद होईल.

  • @rajuubale86
    @rajuubale86 6 годин тому

    Madhyam paus zala buldhana -warud 🌦️🌦️

  • @shashishelar1690
    @shashishelar1690 6 годин тому

    Wai ta paus chalu aahe

  • @KiranPatil-hr4yv
    @KiranPatil-hr4yv 6 годин тому

    पाऊस जळगांव जिल्ह्यातच का पडत आहे एवढा पूर्ण कापसाची वाट लावत आहे

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 6 годин тому

    नाशिकला पण हल्का पाऊस चालू आहे ६.३० अंबड सिडको परीसर

  • @anilkokare515
    @anilkokare515 4 години тому

    जामनेर बोलत जा

  • @AshokJadhav-bx7qz
    @AshokJadhav-bx7qz 6 годин тому

    साक्री तालुक्यात पुन्हा ३.३०पाऊस वाजे पासून जोरदार पाऊस चालू आहे

  • @ShidhodhanKambale
    @ShidhodhanKambale 6 годин тому

    किरणं वाघमोडे तुमचां अंदाज खरा नाही