Ep ६३ | संघ आणि भाजप खरंच भांडतायत का? । RSS Angry With BJP? । Indie Journal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #election2024 #RSS #BJP
    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्याच राजकीय संघटना असलेल्या भारतीय जनता पक्षावर नाराज आहे अशी चर्चा आहे. मात्र हे भांडण किती खरं? सांगत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे.
    आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/Support...
    इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndi...
    For more stories, visit our website www.indiejourn...
    Follow Indie Journal on social media:
    Facebook: / indiejournal
    Instagram: / indiejournal.in
    Twitter: / indiejmag

КОМЕНТАРІ • 276

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 3 місяці тому +55

    हतीचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळे!!!
    BJP आणि मोदीची बँड वाजल्यावर आज भागवत उपदेशाचे डोस पाजतोय!!!

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому

      आर एस एस आणि भारतातील हिंदूंना इस्लामची ताकद समजली असणार.

  • @sirajdongre5699
    @sirajdongre5699 3 місяці тому +18

    नेहमी लोकांना संभ्रमात ठेवायचे ही संघाची पॉलिसी आहे.

    • @jeevanpawar8852
      @jeevanpawar8852 3 місяці тому

      100 वर्षा पासून फेक्ताहेत.

  • @SachinDeshmukh10
    @SachinDeshmukh10 3 місяці тому +123

    संभ्रम निर्माण करणे, लोकांची दिशाभूल करणे, वाद झाल्याचा देखावा तयार करणे आणि लोकांची फसवणूक करून आपला कार्यभाग साधणे ही संघोट्यांची जुनीच पद्धत आहे....

    • @Seriouslyfunny2021
      @Seriouslyfunny2021 3 місяці тому +2

      💯

    • @samir.patel77
      @samir.patel77 3 місяці тому +2

      सत्य 100%

    • @ravipatil374
      @ravipatil374 3 місяці тому +2

      100%✓

    • @balajikumar64
      @balajikumar64 3 місяці тому +4

      आज जे संघा बदल लोकांचे अविश्वास निर्माण झाले आहे , ते खरे तर त्यांना मागे नेणारे राहील ।।

    • @rameshvaidya1825
      @rameshvaidya1825 3 місяці тому +1

      This your yhoughts😢are absolutely 101% çorect thanks lots

  • @avinashj656
    @avinashj656 3 місяці тому +17

    एकवेळ रिक्षा चालकावर भरवसा ठेवा.. पण सरसंघचालकावर मात्र मूळीच ठेवू नका😂

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 3 місяці тому +1

      रिक्षा चालक म्हणजे...मुख्यमंत्री शिंदे? 😂

    • @avinashj656
      @avinashj656 3 місяці тому +3

      @@rajnikantgolatkar1363 मी रिक्षा चालक म्हणालो. आर एस एस चा बटीक नाही म्हणालो. मुख्यमंत्री शिंदे ..आर एस एस चे मिंधे आहेत.😂

  • @tusharpotdar5762
    @tusharpotdar5762 3 місяці тому +49

    RSS और मोदि मतलब " मैं जो बोलता हूँ, वो मैं नहीं करता हूँ, और जो मैं बोलता हूँ उसके बराबर उलटा करता हूँ "

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 3 місяці тому +3

      सही पकडे है!!!

    • @samir.patel77
      @samir.patel77 3 місяці тому +3

      अगदी बरोबर ओळखले 100% सत्य

  • @vasantkelkar1980
    @vasantkelkar1980 3 місяці тому +36

    मराठी सिरीयल मध्ये दर मिनिटाला नवीन कट कारस्थान केले जाते. नेमकी हीच भुमिका आहे. 😊

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 3 місяці тому

      Ani vait asel khun prakarne asali, tar, kshtriy marathyanche adnav dile jate tya patrala , ani changale asale tar avaidh gorya gharya va attaparyant , bharatiy dole ani tvacharangavar alelya avaidh firangi pottyanche nav dile jate . ani tyach devalantun vadhalelya nachailya dushit raktachya baya ani purush ugach badha chadha aav anun , zee ,gandabhai chhanalsvar dakhavit asatat !

    • @RanjitDeshmukh-oz7jz
      @RanjitDeshmukh-oz7jz 3 місяці тому

      By.December2024.China.will.indirectly.control.India.

  • @anmol9165
    @anmol9165 3 місяці тому +15

    RSS ची प्रतिमा सुरावतीपासूनच मलिन आहे पण मोदी नंतर ती जास्तच फोकस झाली.ती प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न.बाकी काही नाही.

    • @hrk3212
      @hrk3212 3 місяці тому

      Lokanna gazawa e hind cha rag aahe..sharadoddinchya chamchyanno

  • @GjIndia-bg8fk
    @GjIndia-bg8fk 3 місяці тому +39

    गल्लीतल्या गणेश मंडळासाठी मान्यता लागत असताना एवढ्या मोठ्या संघटनेला मान्यता नसताना ती चालतेच कशी ?

  • @shantinathjain8824
    @shantinathjain8824 3 місяці тому +25

    प्रतिपक्षाला सुद्धा मत आहे व ते ऐकुन घ्या असे मोहनजी भागवत साहेब कसे म्हणु शकतात? एकान्तवादी व एकचालकानुवर्तीत सनातनी संघटनेच्या प्रमुखाने असे अनेकान्तवादी मत मांडणे सर्वथः चुकीचे आहे.

    • @shantinathjain8824
      @shantinathjain8824 3 місяці тому +1

      @ShreKabila माझा बिंदु फक्त मोहनजी भागवतांच्या वक्तव्यावर होता, आपण त्या बाबत प्रतिक्रीया दिली असती तर बरे झाले असते. विषय divert करण्याचे कांहीच कारण नव्हते.
      याचा सदर्भ असा होतो की संघ आपली principles वारं येईल त्या प्रमाणे सोईस्कर रित्या बदलतो व कांही नवीन तत्वज्ञान सांगितले आहे असा आव आणतो.

    • @AveragepoliticsEnjoyer
      @AveragepoliticsEnjoyer 3 місяці тому

      ​@ShreKabilaTu Ani tuje Mitra andhbhakt aheta kalpanik cartoon la dev manare

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 місяці тому +1

      सनातनी जैन कसे काय?😂

    • @shantinathjain8824
      @shantinathjain8824 3 місяці тому

      @@ShaunakDeo-gs2pr
      सनातन शब्दाचा अर्थ समजाऊन घ्या

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 місяці тому

      @@shantinathjain8824 सनातन म्हणजे एखादी परंपरा जी जूनी आहे आणि त्याची सुरुवात कधी झाली ते निश्चित सांगता येत नाही. पण तू कधी नास्तिक जैन धर्म सोडून इकडे आलास

  • @vitthalsonawane7966
    @vitthalsonawane7966 3 місяці тому +33

    घटना बदलण्याचा प्रचार जनतेमध्ये पोहोचला त्यामुळे भाजपाच्या जागा कमी झाल्या त्यामुळे RSS ला back foot वर जाऊन, मी नाहि त्यातली आणी कडि लाव आतली, चा प्रकार करावा लागतोय.

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 3 місяці тому

      गाढवा खांग्रेसने घटनेत जेव्हढे बदल केले त्याच्या एक टक्का सुद्धा बदल मोदिनीं केले नाही.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому +2

      फक्त आदरणीय राहुल गांधी मधे हिंमत आहे की घटना बरखास्त करून भारतात शरीया कायदा आणण्याची.

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 3 місяці тому +1

      @@VijayManjrekar-xs9fe बरोबर नक्की.

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 3 місяці тому

      ​@@VijayManjrekar-xs9feaale kadibaaj...laaj vaatu dya jara

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому

      ​@@pradnyaghayal3469
      धन्यवाद समर्थन केल्याबद्दल.
      आदरणीय राहुलजींचे विचार लक्षात घ्या .
      हिंदूंचे हिंदूत्व काढून हिदूंनां नंपुंसक आणि डरपोक बनवुया.

  • @makarandkamble636
    @makarandkamble636 3 місяці тому +7

    आता लोकांना कळलं आहे दोघे एकच आहेत.
    In fact ते मास्टर आहेत. आणि सगळ अजेंडा आणि प्लॅनिंग त्यांच आहे.

  • @dineshkudale6873
    @dineshkudale6873 3 місяці тому +14

    सटीक विश्लैषण.....आपण मांडलेल
    मत योग्य आहे. ...

  • @nikhiljagane5713
    @nikhiljagane5713 3 місяці тому +39

    RSS sampla tr भाजपा संपायला वेळ लागणार नाही.....

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому

      हिंदू पहील्यांदा स़पला पाहिजे.
      बाकी सर्व आपोआप होणार.

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 3 місяці тому +9

    📌📌Rockefeller Secret Service हे त्यांचे गुप्त नाव आहे,,, मोसाद ची बहिण

    • @mvprcys
      @mvprcys 3 місяці тому +1

      Agdi barobar, asahi pardeshi lokanche hastak ahet he lok

  • @ananddhote3984
    @ananddhote3984 3 місяці тому +10

    संघांनी आपल्या नेत्यांना खास करून भाजपवाले नेत्यांना नागपूर मुख्यालयात बोलवावे व त्यांचे कान उघडे करावे सर्वसामान्य जनमतात आपलं मत व्यक्त करून संघ भाजप पासून कसा वेगळा आहे हे सांगण्याचे प्रयत्न करू नये, आज जर भाजपला 400 जागा मिळाल्या असत्या तर मोहन भागवतांचे आजचे जे स्टेटमेंट आहे हे तसेच असते का
    त्यामुळे बुद्धिजीवी लोकांनी बुद्धीही न सर्वसामान्य लोकांची दिशाही नव्हता करू नये

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому

      अंधभक्तांना माहीत नाही की आर एस एस हा पाकिस्तानचा सर्वात मोठा शत्रू आहे.
      भारतीय सेना २ नंबरचा दुष्मन आहे.
      आपण आर एस एस आणि भारतीय सेनेला संपवायला काय करू शकतो ?

  • @RahulWalke-pe6jd
    @RahulWalke-pe6jd 3 місяці тому +4

    दोनो खाली लोगोमे confusion पैदा करते है, सोची समझी चाल होती है इनकी.

  • @shankarkawashi-007
    @shankarkawashi-007 3 місяці тому +6

    Tumhala attach jag ali ka re rss valyano

  • @kishornirhali3994
    @kishornirhali3994 3 місяці тому +13

    प्रेमाचं दुकान चालू झालं
    ब्रह्मचारी हाप पँटीत आला बाबूराव गाणं हातात खुंटा माईकवर डुलु लागला

  • @shivrajzade147
    @shivrajzade147 3 місяці тому +3

    RSS &BJP yanchyat bhandan nahich .lokanna murkha banwanyachi chal aahe.

  • @RavindraMogre-t5d
    @RavindraMogre-t5d 3 місяці тому +3

    As Such RSS is already badnam ho chuka hai ! Gandhiji ko Namskar karke unko Goli Mari gai , Same way Modi ne Namskar Kiya parliament ko aur , Started using Constition as he wished and wished to finish Constitution , ?! But He Indian people R good , when time Comes INDIAN people have thrown the governments in past also !

  • @tusharpotdar5762
    @tusharpotdar5762 3 місяці тому +14

    मोदि - मैंने घर छोड़ा, परिवार छोड़ा
    I m like - कुर्सी कब छोडोगे ? 😁😁😁

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 3 місяці тому

      संघ उपर भेजेगा तब

    • @Rambhaktgandhijiwale
      @Rambhaktgandhijiwale 3 місяці тому +4

      ​@@vijayjadhav1444जैसा दाभोळकर, करकरे, पानसरे, kalburgi और loya ko भेजा waise?

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому

      हमें नहीं चाहिए आतंकवादी, जातीवादी आर एस एस ।
      भारत में, हमें चाहिए,
      लष्कर इ तयैब्बा,
      जैश ए मोहम्मद,
      जमात उद दावा,
      हिजबुल्ला,
      बोको हराम,
      वक्फ बोर्ड,
      इस्लामिक स्टेट,
      अल कायदा, पाकिस्तानी सेना जैसे शांतिप्रिय, सर्वधर्म समभाव माननेवाले, गांधीवादी, सेक्युलर संगठन।
      इसलिए की हमें चाहिए भारत का विकास और‌ प्रगति । श्रक्ष

  • @sampattope7748
    @sampattope7748 3 місяці тому +3

    भाजप आणि संघ हे कुटिल कारस्थानी मंडळीं आहेत.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому

      हमें नहीं चाहिए आतंकवादी, जातीवादी आर एस एस ।
      भारत में, हमें चाहिए,
      लष्कर इ तयैब्बा,
      जैश ए मोहम्मद,
      जमात उद दावा,
      हिजबुल्ला,
      बोको हराम,
      वक्फ बोर्ड,
      इस्लामिक स्टेट,
      अल कायदा, पाकिस्तानी सेना जैसे शांतिप्रिय, सर्वधर्म समभाव माननेवाले, गांधीवादी, सेक्युलर संगठन।
      इसलिए की हमें चाहिए भारत का विकास और‌ प्रगति ।
      ददद

  • @Mr.Funny8484
    @Mr.Funny8484 3 місяці тому +3

    मोदी बहुमताने आला असता तर ह्याच्यात दम होता का?

  • @rajendrashejul1712
    @rajendrashejul1712 3 місяці тому +3

    याला हवा पाहुन पाखडणे म्हणतात . 10 वर्ष ही भूमिका का घेतली नाही. मणिपूर जळत असतांना निरोने फिडेल वाजवत बसल्यागत का गप्प बसले होते ?

  • @vishwajeetghorpade8814
    @vishwajeetghorpade8814 3 місяці тому +2

    हा संधीसाधुपणा जनतेला चांगलाच समजला आहे. आता आरएसएस ला पण जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.

  • @ketkarbharat
    @ketkarbharat 3 місяці тому +5

    प्रेम आणि आदर हेचं समाजाचे अस्तित्व आहे आणि असावे

  • @sushmamirashi9357
    @sushmamirashi9357 3 місяці тому +7

    अतिशय योग्य विश्लेषण

  • @VijayWankhede-rt3lb
    @VijayWankhede-rt3lb 3 місяці тому +4

    Dramatist....both.
    Strategy to gain mercy to remain in power but by replacing modi.

    • @gkulkarni8976
      @gkulkarni8976 3 місяці тому

      Gujju ani bhat sagale milalele ahet sab paise ka mamala hai 🤔bhat bhatala deto osari ani bhat hatpay pasari 🖕🍉🍉🍉

  • @ytviewer275
    @ytviewer275 3 місяці тому +2

    Citing statements 50 or 100 years back doesn't make much sense. Organizations evolve as situation around evolves. Criticism based on last few years of statements is fine.

  • @rkrkrkrk6665
    @rkrkrkrk6665 3 місяці тому +8

    सशक्त शक्ती विरुद्ध उभे न राहण्याची परंपरा नवीन युगात ही चालू ठेवली एकमेव देशभक्त संस्थे नि 😂😂😂😂😂

  • @ramdeshpande6189
    @ramdeshpande6189 3 місяці тому +2

    *मोदी आरएसएस ला वरचढ़ झाला होता, आरएसएस ला हवा मोदीच, पण आपल्या अध्पथ्या खाली*

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому

      हमें नहीं चाहिए आतंकवादी, जातीवादी आर एस एस ।
      भारत में, हमें चाहिए,
      लष्कर इ तयैब्बा,
      जैश ए मोहम्मद,
      जमात उद दावा,
      हिजबुल्ला,
      बोको हराम,
      वक्फ बोर्ड,
      इस्लामिक स्टेट,
      अल कायदा, पाकिस्तानी सेना जैसे शांतिप्रिय, सर्वधर्म समभाव माननेवाले, गांधीवादी, सेक्युलर संगठन।
      इसलिए की हमें चाहिए भारत का विकास और‌ प्रगति ।
      ऊऊउ

  • @bhau2569
    @bhau2569 3 місяці тому +2

    विकृत संघटन के विकृत लोग बड़ी बड़ी बाते करने में माहिर है...

  • @dineshbambardekar7708
    @dineshbambardekar7708 3 місяці тому +5

    नाटक आहे सगळ
    10 वर्ष दिसत नव्हते का
    अगोदर का बोलले नाही
    जनतेने जागा दाखवली
    म्हणून जाग आली
    तरी पुन्हा जनतेला मूर्ख बनवायला निघाले
    पण ये पब्लिक है सब जानती है
    अतिशहण्या ना परत जागा दाखवणार,🎉🎉

  • @camahavirchanodia9726
    @camahavirchanodia9726 3 місяці тому +6

    वक्त्यांचा संघाबद्दल चा अभ्यास फारच किमी आहे… प्रथम संघ समजून घ्या !!

    • @SiddharthNarde-z7g
      @SiddharthNarde-z7g 3 місяці тому

      हाफ चड्डी बदला. संघोटे

    • @sandeepborker6642
      @sandeepborker6642 3 місяці тому

      घेतो ...पण दहा वर्षे लागतील 😊 मोठ्ठा आहे ना...त्यांना पण जातीय भेद समजायला एव्हढीच लागली👍

  • @dattabhagat4053
    @dattabhagat4053 3 місяці тому +2

    निवडणूक संपून निकाल लागल्यानंतर आदरणीय 😅भागवत आता का सांगताहेत? तेव्हा ही हळहळ की ❤

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому

      हमें नहीं चाहिए आतंकवादी, जातीवादी आर एस एस ।
      भारत में, हमें चाहिए,
      लष्कर इ तयैब्बा,
      जैश ए मोहम्मद,
      जमात उद दावा,
      हिजबुल्ला,
      बोको हराम,
      वक्फ बोर्ड,
      इस्लामिक स्टेट,
      अल कायदा, पाकिस्तानी सेना जैसे शांतिप्रिय, सर्वधर्म समभाव माननेवाले, गांधीवादी, सेक्युलर संगठन।
      इसलिए की हमें चाहिए भारत का विकास और‌ प्रगति ।
      रयथ

  • @isa4tasadduq
    @isa4tasadduq 3 місяці тому +3

    Sunil Tambe is lucid, articulate and logical in his presentation. He makes excellent listening.

  • @makarandkamble636
    @makarandkamble636 3 місяці тому +1

    आता लोकांना कळलं आहे दोघे एकच आहेत.
    In fact ते मास्टर आहेत. आणि सगळ अजेंडा आणि प्लॅनिंग त्यांच आहे.

  • @mlss2024
    @mlss2024 3 місяці тому +1

    अत्यंत सुंदर आणि सर्वसमावेशक विवेचन.......🎉

  • @adityashining
    @adityashining 3 місяці тому +4

    लोकशाहीचा काय अर्थ आहे हो ? तुमचेच विचार BJP किंवा RSS ने किंवा कोणी इतरांनी फॉलो करावे ह्याला "लोक" शाहि म्हणतात का ?

    • @dg3717
      @dg3717 3 місяці тому +1

      आपण सांगा आपले काय विचार आहेत लोकशाहीचे . पुतीन , मुसोलिनी म्हणजे लोकशाही का ??. अँडभक्त 😊

  • @appasahebwable6700
    @appasahebwable6700 3 місяці тому +3

    संघ ही सब के पिछे है,कारस्थानी

  • @nandadeepwalavalkar1462
    @nandadeepwalavalkar1462 3 місяці тому +3

    Rss चे योग्य विश्लेषण

  • @tejasa5264
    @tejasa5264 3 місяці тому +2

    आमच्या पूर्वजांनी आरएसएस ला का नाकारलं ते आत्ता आम्हाला कळायला लागलं.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому

      हमें नहीं चाहिए आतंकवादी, जातीवादी आर एस एस ।
      भारत में, हमें चाहिए,
      लष्कर इ तयैब्बा,
      जैश ए मोहम्मद,
      जमात उद दावा,
      हिजबुल्ला,
      बोको हराम,
      वक्फ बोर्ड,
      इस्लामिक स्टेट,
      अल कायदा, पाकिस्तानी सेना जैसे शांतिप्रिय, सर्वधर्म समभाव माननेवाले, गांधीवादी, सेक्युलर संगठन।
      इसलिए की हमें चाहिए भारत का विकास और‌ प्रगति ।
      ऋलद

  • @chandraguptatekale2843
    @chandraguptatekale2843 3 місяці тому +3

    योग्य विश्लेषण केले आहे जनतेची दिशाभूल फसवणूक करण्याचे काम सुरू आहे चंदे के धंदे मे सब शामील है

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому

      हमें नहीं चाहिए आतंकवादी, जातीवादी आर एस एस ।
      भारत में, हमें चाहिए,
      लष्कर इ तयैब्बा,
      जैश ए मोहम्मद,
      जमात उद दावा,
      हिजबुल्ला,
      बोको हराम,
      वक्फ बोर्ड,
      इस्लामिक स्टेट,
      अल कायदा, पाकिस्तानी सेना जैसे शांतिप्रिय, सर्वधर्म समभाव माननेवाले, गांधीवादी, सेक्युलर संगठन।
      इसलिए की हमें चाहिए भारत का विकास और‌ प्रगति ।
      ऋश्रल

  • @jalindarkate9008
    @jalindarkate9008 3 місяці тому +1

    मग माफी मागितल्याचे पत्र... सगळे कुठे ठेवलीत..

  • @giridharkeluskar242
    @giridharkeluskar242 3 місяці тому +1

    साम दाम दंङ भेद यांचा हा चार सूत्री नसून पंच सूत्री कार्यक्रम आहे.
    साम दाम दंङ भेद व खोटं असा. बेमालूम खोटं बोलणे.

  • @rajkamalsrivastava1009
    @rajkamalsrivastava1009 3 місяці тому +1

    Detailed study an analysis. Must come before the public.

  • @sanjayratnaparakhi7301
    @sanjayratnaparakhi7301 3 місяці тому +5

    Good analysis.

  • @aneetadeshmukh8265
    @aneetadeshmukh8265 3 місяці тому +2

    नाटक है l

  • @anilpawar8426
    @anilpawar8426 3 місяці тому +1

    गलत समय पर बात करके कुछ फायदा नही. ये इनकी स्ट्रेटेजी रहती है.

  • @puredesi6278
    @puredesi6278 3 місяці тому +2

    सिक्के के दो पहलू। है ,,
    लेकिन सिक्का एक ही है ,
    RSS बीजेपी और इन के दंगाई संगठन एक ही है 😢😢

  • @manishniranjan2245
    @manishniranjan2245 3 місяці тому +2

    नाटक मस्त करतात हे

  • @bokaresir907
    @bokaresir907 3 місяці тому +1

    भारी लयी बा..,१९२४ से २०१४ तक काम किया हैं. इतना जलदी नहीं छोडेंगे.😊

  • @geetanjalidongardive29
    @geetanjalidongardive29 3 місяці тому +2

    सौ चुहे खाकर बिल्ली हज़ को चली !

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому

      हमें नहीं चाहिए आतंकवादी, जातीवादी आर एस एस ।
      भारत में, हमें चाहिए,
      लष्कर इ तयैब्बा,
      जैश ए मोहम्मद,
      जमात उद दावा,
      हिजबुल्ला,
      बोको हराम,
      वक्फ बोर्ड,
      इस्लामिक स्टेट,
      अल कायदा, पाकिस्तानी सेना जैसे शांतिप्रिय, सर्वधर्म समभाव माननेवाले, गांधीवादी, सेक्युलर संगठन।
      इसलिए की हमें चाहिए भारत का विकास और‌ प्रगति ।
      ऋलललल

  • @mukundmurarisarang5747
    @mukundmurarisarang5747 3 місяці тому +1

    I think you were very much correct and put forward the points very correctly.

  • @PseudoEinstein
    @PseudoEinstein 3 місяці тому +2

    Nice explanation sir

  • @ashoknagvenkar
    @ashoknagvenkar 3 місяці тому +1

    Best.........Dramebaaji of RSS

  • @bokaresir907
    @bokaresir907 3 місяці тому +1

    आता INDIA हिंदुस्तान ला आपले सारे मनसुबे कळलेत हो.
    नेमकं पलटी कोठे कोण अन् कसं ही सारी सारवासारव दिसते...

  • @attitudelike6277
    @attitudelike6277 3 місяці тому +1

    दांभिकपणा यापेक्षा काय असू शकतो...

  • @manishparab73
    @manishparab73 3 місяці тому +4

    Sir you are spot on...

  • @avinashnerurkar5784
    @avinashnerurkar5784 3 місяці тому +1

    येवढ्या स्पष्टपणे आणि परखड भाषणाने आपण संघ आणि भाजप यांची पोलखोल केली, त्याबद्दल आभारी आहोत.

    • @suneelasamant761
      @suneelasamant761 3 місяці тому

      संघाच्या बळावर आणि मार्गदर्शनाखालीच बिजेपी पक्ष म्हणून मोठा झाला. खोटेपणा आणि दांभिकता हा त्यांच्या विचारसरणीचा पाया आहे.त्यामुळे हा सगळा बनाव संघ आणि पक्ष दोघांनी मिळून तयार केला आहे हेआजवरच्या त्यांच्या धोरणावरून स्पष्ट होते.

  • @iftekharshaikh8930
    @iftekharshaikh8930 3 місяці тому +1

    Each and Every word is TRUE

  • @mrgarudfamily9119
    @mrgarudfamily9119 3 місяці тому +1

    Perfect Analysis.

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 місяці тому +2

    Thanks sir for standing Towards truth

  • @haridasbelekar3932
    @haridasbelekar3932 3 місяці тому +1

    भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. मागील दहा वर्षात भारतात नरेंद्र मोदी संघाला अपेक्षित असलेले ध्येय आणि धोरणे राबवत आहे.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому

      हमें नहीं चाहिए आतंकवादी, जातीवादी आर एस एस ।
      भारत में, हमें चाहिए,
      लष्कर इ तयैब्बा,
      जैश ए मोहम्मद,
      जमात उद दावा,
      हिजबुल्ला,
      बोको हराम,
      वक्फ बोर्ड,
      इस्लामिक स्टेट,
      अल कायदा, पाकिस्तानी सेना जैसे शांतिप्रिय, सर्वधर्म समभाव माननेवाले, गांधीवादी, सेक्युलर संगठन।
      इसलिए की हमें चाहिए भारत का विकास और‌ प्रगति ।
      ऋ यथ

  • @thoratgg
    @thoratgg 3 місяці тому +2

    Your presentation skill is the best way to get the all knowledgeable just by watching your videos

  • @NamdeoParvekar
    @NamdeoParvekar 3 місяці тому +1

    Very good presentation sir

  • @attitudelike6277
    @attitudelike6277 3 місяці тому +1

    गंगाधर हि शक्तिमान हैं.

  • @sandeepborker6642
    @sandeepborker6642 3 місяці тому +1

    पंधराव्या व सतराव्या मिनिटाला ❤

  • @jyotishenai2001
    @jyotishenai2001 3 місяці тому +1

    This is only drama.Where was Mr Bhagwat for last ten years ? Now that BJP did not get numbers he's talking

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому

      हमें नहीं चाहिए आतंकवादी, जातीवादी आर एस एस ।
      भारत में, हमें चाहिए,
      लष्कर इ तयैब्बा,
      जैश ए मोहम्मद,
      जमात उद दावा,
      हिजबुल्ला,
      बोको हराम,
      वक्फ बोर्ड,
      इस्लामिक स्टेट,
      अल कायदा, पाकिस्तानी सेना जैसे शांतिप्रिय, सर्वधर्म समभाव माननेवाले, गांधीवादी, सेक्युलर संगठन।
      इसलिए की हमें चाहिए भारत का विकास और‌ प्रगति ।
      ऋलदद

  • @kushabhaushinagare1398
    @kushabhaushinagare1398 3 місяці тому +1

    Khupach Cchan.
    Don Bokyanch Bhandan.

  • @VithalKakade-p1u
    @VithalKakade-p1u 3 місяці тому +1

    Khup Sundar Chan video

  • @sunilkanzarkar372
    @sunilkanzarkar372 3 місяці тому +1

    आणखीन एक जयचंद...

  • @vijuanna1
    @vijuanna1 3 місяці тому +1

    Well explained

  • @vasantyadav687
    @vasantyadav687 3 місяці тому +1

    You are right sir.

  • @rajanwalanju8378
    @rajanwalanju8378 3 місяці тому +1

    छान विश्लेषण

  • @dadaraobharne1286
    @dadaraobharne1286 3 місяці тому +1

    लोकांना भ्रमीत करण्यासाठीच संघाची स्थापना झाली होती

  • @ramdeshpande6189
    @ramdeshpande6189 3 місяці тому +1

    *आपण अगदी बरोबर बोलत सर*

  • @kantmeshram8133
    @kantmeshram8133 3 місяці тому +1

    ड्रामा सुरु आहे।

  • @RanjitDeshmukh-oz7jz
    @RanjitDeshmukh-oz7jz 3 місяці тому +1

    Natak...Drama

  • @rameshpatil1313
    @rameshpatil1313 3 місяці тому +1

    दस साल जबान को ताला लगा था महाशय के.

  • @prajjutai8011
    @prajjutai8011 3 місяці тому +1

    खरंय

  • @sharadahire5415
    @sharadahire5415 3 місяці тому +1

    बरोबर विश्लेषण केलं सर 😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому

      हमें नहीं चाहिए आतंकवादी, जातीवादी आर एस एस ।
      भारत में, हमें चाहिए,
      लष्कर इ तयैब्बा,
      जैश ए मोहम्मद,
      जमात उद दावा,
      हिजबुल्ला,
      बोको हराम,
      वक्फ बोर्ड,
      इस्लामिक स्टेट,
      अल कायदा, पाकिस्तानी सेना जैसे शांतिप्रिय, सर्वधर्म समभाव माननेवाले, गांधीवादी, सेक्युलर संगठन।
      इसलिए की हमें चाहिए भारत का विकास और‌ प्रगति ।
      ऋदथ

  • @sanjaydabhade5271
    @sanjaydabhade5271 3 місяці тому +1

    महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य……ग्रेट इंडी

  • @bhagwantkshirsagar6107
    @bhagwantkshirsagar6107 3 місяці тому

    आर एस एस ची वक्तव्य वांझ असतात. मनीपूरसमस्या उपस्थित झाली तेव्हाच आर एस एसनं बोलायला हवं होतं.आर एस एस ची भांडणं खोटी खोटी असतात.

  • @shilp6381
    @shilp6381 3 місяці тому +3

    एकदम बरोबर

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 3 місяці тому

    😂😂😂 संभ्रमित करणे ---निवडणूक झाल्यानंतर 😂

  • @Dhanraj_gawale.
    @Dhanraj_gawale. 3 місяці тому +2

    योग्य विश्लेषण

  • @bokaresir907
    @bokaresir907 3 місяці тому

    नीट ऐकून यांच्यच जे अभ्यासपूर्ण असेल तर त्याबद्दल च opinions द्या. इतर बाबी नको... असं मी यासाठी बोलतोय कारण मी सुध्दा RSS ची STRATEGY मध्ये अडकलो होतो.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sunitimirajkar8517
    @sunitimirajkar8517 3 місяці тому +2

    सर्वांचीच विचार धारा एक आहे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому

      हमें नहीं चाहिए आतंकवादी, जातीवादी आर एस एस ।
      भारत में, हमें चाहिए,
      लष्कर इ तयैब्बा,
      जैश ए मोहम्मद,
      जमात उद दावा,
      हिजबुल्ला,
      बोको हराम,
      वक्फ बोर्ड,
      इस्लामिक स्टेट,
      अल कायदा, पाकिस्तानी सेना जैसे शांतिप्रिय, सर्वधर्म समभाव माननेवाले, गांधीवादी, सेक्युलर संगठन।
      इसलिए की हमें चाहिए भारत का विकास और‌ प्रगति ।
      ऋलध

  • @bokaresir907
    @bokaresir907 3 місяці тому

    झोपा. अख्खा देश व Maharashtra राज्य विधानसभा निवडणुकीत दाखून देईल.

  • @jeevanpawar8852
    @jeevanpawar8852 3 місяці тому

    दोघांना आपसात भांडण परवडन्या सारखं नाही . दोघे कारावासात ,अज्ञातवासात जातील .

  • @umeshghardas4591
    @umeshghardas4591 3 місяці тому

    सर्व काही आरएसएस च्या नियोजनाप्राणे घडत आहे.मनातून भागवत खूप खुश आहेत. मोदी हा त्यांचा आवडता चेहरा आहे..उगी ड्रामा चालू आहे...एकवेळ पाकिस्तानवर विश्वास ठेवता येईल पण आरएसएस वर नाही.

  • @RameshNikam-iu6hg
    @RameshNikam-iu6hg 3 місяці тому

    Bhandan. Khare. Asle. Tari. Te. Navra. Baykochya. Bhandana. Sarkhech. Ahe. Atun. Tamasha. Baherun. Bhandn ase. Tyanche. Asate

  • @nageshnayak2410
    @nageshnayak2410 3 місяці тому +2

    Good information

  • @sachinkadam1445
    @sachinkadam1445 3 місяці тому

    BJP राहिलेली नाही
    फक्तं मोदी आणि शाह ची दादागिरी चालु आहे (गुजरात lobby).

  • @maheshrahate2790
    @maheshrahate2790 3 місяці тому

    BJP को मिली कम seat का नतिजा अच्छा है अभीRSS वाले दलित मतदाता का महत्व मानने लगे. समानता की बाते करने लगे. इंडिया जनबंधन विजय हुआ देश की जनता को एकता बढानेमे 🇮🇳🚩

  • @lekhchandrushesari9927
    @lekhchandrushesari9927 3 місяці тому

    स्टेटस वर शेअर करत असताना तीन प्रयत्न केले तरी सेंड होत नव्हता आणि सेंड झाला तर दर्शनी चित्र ब्लर दाखवत आहे. याचाच अर्थ आरएसएस आणि भाजपला आपण बनवलेला हा व्हिडिओ झोंबलेला दिसतोय. त्यांनी एकमेकांशी दाखविलेला नाटकीपणा उघडकीस आलेला आहे.

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 3 місяці тому

    BJP,RSS एकच आहेत.भांडायचे नाटक करीत आहेत.

  • @vaishalichaudhari3744
    @vaishalichaudhari3744 3 місяці тому

    मोदींचा चेहरा पुढें करतांना पुढे नाकापेक्षा मोती जड होईल याचा विचार संघाने केलाच नव्हता.

  • @mahadevghodke4770
    @mahadevghodke4770 3 місяці тому +1

    अतिशय सुरेख आकलन !