🔴 LIVE | मालेगाव | बंडूकाका बच्छाव | निर्धार मेळावा | बंडूकाका आज काय बोलणार ? थेट प्रक्षेपण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024
  • 🔴 LIVE | मालेगाव | बंडूकाका बच्छाव | निर्धार मेळावा | बंडूकाका आज काय बोलणार ? प्रचंडगर्दी | थेट प्रक्षेपण
    ~
    आमचे Android App - राज्यातील इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज अप्लिकेशन डाउनलोड करा...
    play.google.co...
    Breaking News For all the latest news from All District, keep watching PrabandhBhumi Maharashtra News LIVE TV on UA-cam.
    प्रबंधभूमी मिडिया द्वारे महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपला हक्काचा चैनल PrabandhBhumi Maharashtra News आपल्या सेवेत आहे.
    तसेच
    आपण चैनलची स्पॉन्सरशिप, मार्केटिंग व जाहिराती चैनलवर प्रसिद्ध करून आणि लाखो प्रक्षेकांपर्यंत पोहचा...
    Follow Us,
    ◆ UA-cam : / @prabandhbhuminews
    ◆ Facebook : / 725785617481182
    ◆ tweeter : Pr...
    ◆ instagram : www.instagram....
    || प्रायोजक (SponsorShip) किंवा जाहिरात संपर्क ||
    विशाल भा. गोसावी (गिरीराज)
    मुख्यसंपादक - प्रबंधभूमी महाराष्ट्र न्युज
    मो.9130998291 (whatsapp)
    Email : prabandhbhumi555@gmail.com

КОМЕНТАРІ • 62

  • @ShamGaikavad
    @ShamGaikavad Місяць тому +15

    काका लढ आम्ही सर्व जण तुमच्या बरोबर आहोत लाखांचा मतदान करुन तुम्हाला विजयी केल्या शिवाय थांबणार नाही 🎉🎉

  • @mayurpatil9966
    @mayurpatil9966 Місяць тому +2

    Proud of U Kakasaheb
    Ya bhashnat tumhi vastusthiti open Keli ki ji reality hoti Ani ata pn ahe really once again amazing n proud of U❤

  • @manoharsonawane9144
    @manoharsonawane9144 Місяць тому +5

    तुम्ही आमदार होणार ही काळ्या दगडावरची रेषा फक्त ऐनवेळेला डॉ तुषार शेवाळेन साखखा जनतेचा विश्वास घात करू नका काका आपणांस मनापासून शुभेच्छा❤

  • @gayatrishelke2582
    @gayatrishelke2582 Місяць тому +7

    काही करा भुसे नको तुषार शेवाळे सारखे करू नका तुम्ही एकच नंबर

  • @Pahilwangurumore
    @Pahilwangurumore Місяць тому +15

    फिक्स आमदार बंडूकाका बच्छाव

  • @BhikanDeore-w2r
    @BhikanDeore-w2r Місяць тому +1

    बंडू काका आमदार झाल्याशिवाय राहणार नाही बंडू काका तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @Royal_Farmer_2252
    @Royal_Farmer_2252 Місяць тому +5

    Bandu_Kaka ❤👑

  • @mayurpatil9966
    @mayurpatil9966 Місяць тому +1

    मला स्वतःला वाईट वाटत की मी त्या मतदार संघाचा मतदार नाहीये अस?
    मी धुळे तालुका चा आहे पण काकांच्या विषयी भाव आणि प्रेरणा सदैव अशीच अबाधित राहील व काकांना नक्कीच यश मिळेल असं नाही की मिळालेलं च आहे अशी माझी मनःपूर्वक भावना व्यक्त करतो व हार्दिक शुभेच्छा देतो❤

  • @gayatrishelke2582
    @gayatrishelke2582 Місяць тому +10

    बंडू काका तुम्ही एकच नंबर तुषार शेवाळे होऊ नका आमच्याकडून पाच गाड्या सर्व कार्यकर्ते बिना मोबदला आम्ही तुम्हाला देत आहे एकच नंबर

  • @ganeshsawant6682
    @ganeshsawant6682 Місяць тому +1

    फिक्स बंडू काकासाहेब आमदर

  • @babagurav7841
    @babagurav7841 Місяць тому

    जुना गडी नवा डाव नवीन आमदार बंडू काका बच्छाव 🚩🚩

  • @Pratiknikam41__
    @Pratiknikam41__ Місяць тому +3

    बंडू काका तुम आगे बढो 👍
    हम दादा जी भुसे के साथ है...💯✌️
    खिच के ताण धनुष्यबाण 🔥🏹

  • @prashantjadhav2782
    @prashantjadhav2782 Місяць тому +1

    🙏👌

  • @abhijitsolanki6111
    @abhijitsolanki6111 Місяць тому +8

    बंडू स्वतःला - बंडू काका 😂😂

  • @gayatrishelke2582
    @gayatrishelke2582 Місяць тому +2

    एकच नंबर

  • @YogeshKhairnar-nz8ud
    @YogeshKhairnar-nz8ud Місяць тому

    Bandu kaka

  • @samadhanchavan167
    @samadhanchavan167 Місяць тому +1

    काकासाहेब 👑👑✌️✌️💪💪

  • @amoljadhav9384
    @amoljadhav9384 Місяць тому +2

    काका तुम्ही लडा आम्ही तुमच्या सोबत आहे
    दाढी वाला नको आम्हाला खरच मनापासून विनन्ती आहे

  • @ShahuHiray
    @ShahuHiray Місяць тому

    Kaka 🤴🏻

  • @RaviPatil-m3u
    @RaviPatil-m3u Місяць тому +1

    Bandu kaka tum aage badho ham tumhare sath hai

  • @gayatrishelke2582
    @gayatrishelke2582 Місяць тому +1

    तुम्ही घाबरू नका फक्त मॅनेज होऊ नका एकच नंबर आमदार तुम्ही होणार नाहीतर मी आत्महत्या करेन

  • @SaralaSonawane-tk4bs
    @SaralaSonawane-tk4bs Місяць тому +5

    Bandu kaka sarka आमदार मालेगाव ला मिळाले तर आम्ही बागलाण चा ही फायदा होईल.

  • @RutwikPatil-Rajeshwari
    @RutwikPatil-Rajeshwari Місяць тому

    आबासाहेब 🔥🔥

  • @bhimraosale
    @bhimraosale Місяць тому

    Bandi kaka AAMDAR 2024...💯

  • @SaurabhRajput-pr7wl
    @SaurabhRajput-pr7wl Місяць тому +1

    Only one bandu kaka ❤

  • @rushimore555
    @rushimore555 Місяць тому

    ❤💪🏻

  • @RaviPatil-m3u
    @RaviPatil-m3u Місяць тому +1

    Only bandu kaka samrthak

  • @LalitKharat
    @LalitKharat Місяць тому +1

    काका आमदार होनारच

  • @saiyuvrajahire
    @saiyuvrajahire Місяць тому +1

    आमदार होन हे जनतेच्या हातात आहे पण तुम्ही आमदार होणारच

  • @mahendrapardeshi8312
    @mahendrapardeshi8312 Місяць тому +1

    Only kakya

  • @rushikeshpawar4981
    @rushikeshpawar4981 Місяць тому

    👍👍👍

  • @kewalahire7367
    @kewalahire7367 Місяць тому +1

    फिक्स आमदार बंडु काका. 👍

  • @abhijitsolanki6111
    @abhijitsolanki6111 Місяць тому +8

    जो माणूस स्वतःचा पोवाडा शाहिर कडून म्हणून घेतो तो काहीही करू शकतो फक्त निवडणूक जिंकू नाही शकत

    • @Okhqqnqnqn
      @Okhqqnqnqn Місяць тому

      😂😂😂😂😂

    • @avishkarsavale4169
      @avishkarsavale4169 Місяць тому

      😂😂😂

    • @RohitPatil-ph7zl
      @RohitPatil-ph7zl Місяць тому +1

      काकासाहेब आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेऊ नका. हिच हात जोडून विनंती.

  • @bachhavsachin1190
    @bachhavsachin1190 Місяць тому +2

    काका फिक्स आमदार ❤🔥🔥

  • @MayboliAhirani
    @MayboliAhirani Місяць тому +3

    2:23:59 माळमाथ्याचा बुलंद आवाज भिकनआबा शेळके 🔥🔥

  • @landmark9483
    @landmark9483 Місяць тому +1

    Only Bandukaka Bachhav 🧡💙💛💚🤍❤️

  • @rajuahire3630
    @rajuahire3630 Місяць тому +2

    ओन्ली बंडू काका आमदार होनार

  • @imrankhatik8370
    @imrankhatik8370 Місяць тому +1

    Abkibar Bandu kaka Aamdar

  • @shubhamrajput144
    @shubhamrajput144 Місяць тому +2

    Fix MAL bandu kaka

  • @RupeshJadhav-fp8gi
    @RupeshJadhav-fp8gi Місяць тому +3

    बंडु काका बच्छाव भावी आमदार साहेब

  • @RohitPatil-ph7zl
    @RohitPatil-ph7zl Місяць тому +1

    बंडू काका आता माघार नको. हिच हात जोडून विनंती.

  • @rahulnikam5551
    @rahulnikam5551 Місяць тому +7

    बंडु काका मालेगावना राज ठाकरे ❤

    • @chetanjadhav7423
      @chetanjadhav7423 Місяць тому

      😂😂🤦

    • @attitudeshorts9866
      @attitudeshorts9866 Місяць тому +1

      काका निवडणे गरजेचे आहे मालेगावसाठी 🌹🌹शूूभेच्छा 🌹🙏🙏

  • @agricossv.dhiraj3571
    @agricossv.dhiraj3571 Місяць тому +2

    Fix MLA

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj Місяць тому

    Gerdi 1No😅

  • @prakashbhosale6459
    @prakashbhosale6459 Місяць тому +2

    अरे अरे काय ही गर्दी बसायला जागा नाही जागा वाढवा आजुन 😂😂😂

  • @anildukale339
    @anildukale339 Місяць тому

    बंडू काका शिवाय पर्याय नाही

  • @rajuahire3630
    @rajuahire3630 Місяць тому

    2:34:29

  • @mohinichaudhari-hb1rm
    @mohinichaudhari-hb1rm Місяць тому +3

    Tya veles jar aapan tiket ghetal asat aapan ch nivdun aalo astao

  • @nanajichavan6905
    @nanajichavan6905 Місяць тому +2

    आता पक्ष ठरवा मशाल असेल तर आपल मत आपल्याला

  • @mohinichaudhari-hb1rm
    @mohinichaudhari-hb1rm Місяць тому +2

    Jithe tumhi tithe aamhi aaba

  • @ninadpatil6899
    @ninadpatil6899 Місяць тому +2

    Kahi upyog nhi honar nhi nivdat kaka

  • @ajayshinde3098
    @ajayshinde3098 Місяць тому +2

    Asa koni pn uthav ani amdar vhav 😅😅