आपण वारकरी संप्रदायाचे फार मोठे काम करत आहात. आपणास निरोगी आणि सुदृढ उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना . नारायण पुंडलिक वायाळ देऊळघाट बुलडाणा महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कट गुरुजी अगदी सोप्या पद्धतीने शिकवता आणि मुले पण खूप सुंदर वाजवतात अभिनंदन गुरुजी ।मी पण भजन शिकवते पण उतारणी शिकवता येत नव्हती म्हणजे समजावून सांगत येत नव्हती पण आता तुमचा व्हिडिओ बघून प्रयत्न करेन शिकवण्याचा 🙏🙏
आपण खूपच सोप्या भाषेत शास्त्र समजून सांगत आहात येणाऱ्या पिढीला संगीताचा वारसा देत आहात संस्कृतीची जोपासना करत आहात आपणास उत्तम आरोग्याचा उदंड आयुष्य लाभो हिच पांडुरंग चरणी प्रार्थना
गुरुजी तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे आपणास उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना 🙏 पायल दत्ता लांडे धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जेकटेवाडी
नमस्कार गुरूजी, आपला व्हिडिओ लाऊन मी समोर टाळ घेऊन बसतो आणि आपल्याप्रमाणे वाजविण्याचा प्रयत्न करतो. आपल्या आशिर्वादाने यश मिळावे ही ज्ञानेश्वर माऊली चरणी प्रार्थना.... कोपरगाव.
@@misalgurujialandigitarthpa1487 मी वाशी नवी मुंबई इथे रहाते . भरतनाट्यम चे कार्यक्रम करते . नवीन उपक्रम हाती घेतला आहे " संत कवयित्री " स्त्री संतांच्या रचना जनाबाई , मुक्ताबाई , कान्होपात्रा , सोयराबाई व बहिणाबाई चे अभंग नृत्यातून व गायनातून सादर करते . त्या करता मला भजनी टाळ शिकायचे आहेत . तुमचे व्हिडीयो खूप उपयोगी आहेत . 🙏आभारी आहे .🙏
राम कृष्ण हरी महाराज खूप सुंदर शिकवण्याची पद्धत आहे आपली जेणेकरून सामान्य जाणा नाही टाळ्या वाजवता येईल मला टाळ वाजवताना कुठे शब्द सुरू करावा हे समजत नव्हते परंतु आता लक्षात आल की शब्द कुठे सुरूवा
गूरूजी, अतिशय छान आहे तूमची शिकवण्याची पद्धत
धन्यवाद
आपण वारकरी संप्रदायाचे फार मोठे काम करत आहात.
आपणास निरोगी आणि सुदृढ उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .
नारायण पुंडलिक वायाळ देऊळघाट बुलडाणा महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप आनंद वाटला वायाळजी ! धन्यवाद !
नमस्कट गुरुजी अगदी सोप्या पद्धतीने शिकवता आणि मुले पण खूप सुंदर वाजवतात अभिनंदन गुरुजी
।मी पण भजन शिकवते पण उतारणी शिकवता येत नव्हती म्हणजे समजावून सांगत येत नव्हती पण आता तुमचा व्हिडिओ बघून प्रयत्न करेन शिकवण्याचा 🙏🙏
सर्व vdo काळजीपूर्वक बघा नक्की जमते, अडचण आल्यास निसंकोच फोन करा!
गुरुजी, खूपच छान शास्त्रीय पद्धतीने आपण टाळ वाजण्यावचे ज्ञान देत आहात. नमस्कार! 🙏🏻
धन्यवाद !
माऊली नमस्कार... तुमची मुले हुशार आहेत.. छान वाजवतात ❤❤मी ही शिकतेय.. धन्यवाद सर..
धन्यवाद गुरुजी. Utaranisathi खूप फायदा झाला. Jaybhaye sir from kandhar
धन्यवाद !
राम कृष्ण हरी अतिशय उत्तम रीतीने आपण शिकवत आहात धन्यवाद
अति उत्तम गुरुजी आपण छान पद्धति ने समजावून सांगितले।
आपण खूपच सोप्या भाषेत शास्त्र समजून सांगत आहात येणाऱ्या पिढीला संगीताचा वारसा देत आहात संस्कृतीची जोपासना करत आहात आपणास उत्तम आरोग्याचा उदंड आयुष्य लाभो हिच पांडुरंग चरणी प्रार्थना
मनापासून आभारी आहे !
गुरूज़ी मी माणिक तांबें गोंदे शिन्नर हुन आपले व्हिडीओ बघुन ताल पक्का करन्यआचआ प्रयत्न करत आहे खुप। छान शिक्षा
गुरुजी तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे आपणास उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना 🙏 पायल दत्ता लांडे धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जेकटेवाडी
बालकावर भजनाचे उत्तम संस्कार करतानाच भजनाची आवड असणारासाठी अप्रतिम मार्गदर्शन .धन्यवाद गुरूजी.
धन्यवाद !
❤😊
गुरुजी तुम्ही छान शिकवता तुमचे खुप आभार आणि धन्यवाद मी नागपूरला राहते तुमचे व्हिडिओ पाहून मी टाळ वाजवण्याचा सराव करते 🙏🙏
@@vandanabhingare570 छान !
अप्रतिम माऊली... टाळ शिकवणी छान...
धन्यवाद !
अगदी छान मिसळ गुरुजींना फार फार धन्यवाद
खुप खुप अभीनंदन गुरुजी आजच प्रयत्न केला तर मला थोड का होईना यायला लागल मी रोज प्रयत्न करीन गुरुजी मला तुम्ही देवच भेटलात मी खुप खुश आहे
माऊलींची कृपा ! धन्यवाद ।
खूपच छान शिकविले गुरुजी ,,,,मला उतरणी शिकायला सोपे जाईल आता ,,असेच टाळ वाजविण्याचे वेगवेगळे प्रकार आम्हाला शिकवा ,ही विनंती
धन्यवाद ! मुलं जसा जसा सराव करतील तशी माहिती देईल !
खूप छान शिकवताय गुरूजी मी तूमचे व्हिडिओ पाहून शिकण्याचा प्रयत्न करत आहे तुमचा आशीर्वाद असावा राम कृष्ण हरी
छान! भरपूर सराव करा नक्की जमते! अडचण आल्यास फोन करा!
खुप छान माऊली.समजुन सांगण्याची पद्धत फारच छान सर..
धन्यवाद !
गुरूजी खुप छान मार्गदर्शन टाळा विषयी माहिती मिळाली आहे गुरूजी 🙏🙏
धन्यवाद !
खुप छान उतरणी शिकवली माऊली शत कोटी प्रणाम
धन्यवाद !
खुप सुंदर माऊली टाळ शिकविण्याची पद्धत आवडली जय हरी
धन्यवाद !
बालगोपाल यांचे खुप खुप अभिनंदन, लक्षपुर्वक टाळ वादन, प्रणाम. पुणे.
धन्यवाद !
राम कृष्ण हरी! खूप छान समजेल असी पद्धत आहे.
धन्यवाद!
खुप छान आम्हाला आता भजनापासू कोणी लांब ठेऊ शकत नाही गुरुजी तुम्ही आमचे गुरू
तुम्ही vdo पाहून जे शिकलात त्याचा छोटासा vdo करून मला पाठवा ! अडचण आल्यास फोन करा. मात्र शिकाच ! फोन करा..9823150559.
राम कृष्ण हरी भजनी ठेका लहान मुलांनी व्यवस्थित वाजवला धन्यवाद
प्रयत्न करतात ! धन्यवाद !
फारच छान सांगताय समजेल अशा भाषेत
सर तुम्ही खूप सुंदर शिकवता आहात. मुले पण छा टाळ वाजवत आहेत.
फार छान वाटले गुरूजी आपले शिकवणे मुलांना त्यांनी फार छान वाजवले
धन्यवाद !
नमस्कार गुरूजी, आपला व्हिडिओ लाऊन मी समोर टाळ घेऊन बसतो आणि आपल्याप्रमाणे वाजविण्याचा प्रयत्न करतो. आपल्या आशिर्वादाने यश मिळावे ही ज्ञानेश्वर माऊली चरणी प्रार्थना.... कोपरगाव.
सराव करीत राहा, नक्की जमेल!
जय हरी गुरुजी, आपली समजून सांगण्याची पद्धत अतिशय उत्कृष्ट, 🙏 नाशिक
धन्यवाद!
खूपच सुंदर उतरण छान मुले पण खूपच हुशार कोणीही चुकले नाही 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Thanks for watching !
खुप छान पध्दत, सगळ्याच बालक बालिकाचे कौतुक वाटते .
खूप छान मुलांकडून सराव करून घेतला व त्यांना छान जमले. धन्यवाद सर
धन्यवाद !
𝒩𝒶𝓂𝒶𝓈𝓀𝒶𝓇 𝓈𝒾𝓇 𝓇𝒶𝓂 𝓀𝓇𝓊𝓈𝒽𝓃𝒶 𝒽𝒶𝓇𝒾
खूप छान सुंदर अप्रतिम
गुरुजी आपण अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने शिक्षण दिले जाते आहे.धन्यवाद
धन्यवाद !
मी हा व्हिडीओ संपूर्ण पाहिला आहे खूप सुंदर
धन्यवाद ! सर्व भाग बघा !
जय हरि माऊली🙏 अप्रतिम आहे
धन्यवाद !
Waa khup sunder. Thanks Sir.
धन्यवाद!
नमस्कार गुरुजी. मी तुमचा व्ही डी ओ पाहून टाळाची सराव शिकले. धन्यवाद
गुरुजी तुम्ही खूप छान समजावून शिकविता धन्यवाद
धन्यवाद !
मनापासुन धन्यवाद गुरुजी तुमचा व्हिडीओ पाहुन मला खुप आनंद झाला
खुप खुप धन्यवाद
धन्यवाद !
Khup chan atishay sopi pdhat aahe shikvnyachi 👍🙏 khup madat hote shikayla 🙏
छान सराव करा ! धन्यवाद !
धन्यवाद गुरुजी
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे
👌👌👍👍💐💐
धन्यवाद !
धन्यवाद गुरुजी मला पण खजिनाच सापडला असें झाले आमच्याकडे टाळ शिकवणार कोणी नाहीं 🙏🙏
छान! शिका आणि छोटा vdo करून मला पाठवा !
छान शिकवताय आम्हाला पण विकास वाटतय
गुरूजी
तूम्ही भजन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वरदान आहात
धन्यवाद
खूपच शिकविण्याची पध्दत चांगली आहे
धन्यवाद!
धन्यवाद गुरुजी खूपच छान मार्गदर्शन करता तुम्ही आमचे मुलं पण टाळ शिकत आहेत तुमच्या मार्गदर्शनाखाली नासिक सटाणा येथील
खूपच छान ! अडचण आल्यास फोन करा ! सटाण्याला आश्रम शाळा आहे ना ?
फारच छान गुरुजी. उत्तम शिक्षण देत आहात आपण
धन्यवाद !
तुम्ही खूप छान शिकवता मी सावंतवाडी बांदा येथील आहे
अतिशय सुंदर 🎉🎉
अप्रतिम मार्गदर्शन
रामकृष्ण हरी महाराज.अप्रतिम 👍
धन्यवाद!
खूपच छान गुरूजी धन्यवाद
खूप छान सोप्पं करून शिकवता आहात .धन्यवाद 🙏
धन्यवाद ताई ! तुम्ही भरत नाट्यम् चे शिक्षण देता का ! पुण्यात राहता काय !
@@misalgurujialandigitarthpa1487 मी वाशी नवी मुंबई इथे रहाते . भरतनाट्यम चे कार्यक्रम करते . नवीन उपक्रम हाती घेतला आहे " संत कवयित्री " स्त्री संतांच्या रचना जनाबाई , मुक्ताबाई , कान्होपात्रा , सोयराबाई व बहिणाबाई चे अभंग नृत्यातून व गायनातून सादर करते . त्या करता मला भजनी टाळ शिकायचे आहेत . तुमचे व्हिडीयो खूप उपयोगी आहेत . 🙏आभारी आहे .🙏
खुप छान शिकवता गुरुजी
अगदी सुंदर समजेल असे मार्गदर्शन केलत सर 🌹🙏
धन्यवाद!
रामकृष्ण हरी गुरुजी आणि धन्यवाद
धन्यवाद !
धन्य ते गुरू//धन्य ते शिष्य!!
धन्य ते श्रोते ! आम्हाला ऐकून घेतात !
Well done. सर्वांनि ऊत्तम केला. 👍👍 गुरूजी नमस्कार 🙏आणि धन्यवाद.
धन्यवाद !
Khup chan gurujee 🙏
खुप छान गुरुजी धन्यवाद
मुले खूप छान टाळ वाजवतात ,आम्हला ही यावं ही प्रार्थना,
प्लेलिस्ट मध्ये क्रमाने vdo बघा आणि त्याप्रमाणे प्रयत्न करा नक्की जमते!
खूप छान मार्गदर्शन टाळा विषयी माहिती गुरुजी 🙏🙏🙏
धन्यवाद !
राम कृष्ण हरी महाराज खूप सुंदर शिकवण्याची पद्धत आहे आपली जेणेकरून सामान्य जाणा नाही टाळ्या वाजवता येईल मला टाळ वाजवताना कुठे शब्द सुरू करावा हे समजत नव्हते परंतु आता लक्षात आल की शब्द कुठे सुरूवा
भरपूर सराव करा नक्की जमते!
राम कृष्ण हरी महराज
खूप छान वाटले
धन्यवाद!
मिसाळ गुरुजी खूप खूप धन्यवाद
digtal tabala kutheilato te sanga konata tabala changala prise saga
राम कृष्ण हरी सर
खूप अप्रतिम
धन्यवाद !
मी तुमचे पाहून शिकण्याचा प्रयत्न करते आहे.😊
फारच सुंदर, धन्यवाद, नमस्कार गुरुजी.
धन्यवाद !
Very useful video for Bhajan singing artists thank you lot hon sir
धन्यवाद !
सुंदर मार्गदर्शन धन्यवाद भांगे नागपूर
धन्यवाद !
सर टाळ वाजवणे बद्दल खूपच छान माहिती दिली अशीच माहिती आम्हाला देत चला सर
धन्यवाद !
भाऊ आपले मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन
धन्यवाद !
Khup chhan Bala manaver cangal sausakar ghalat ahat
Guruji khupach chaan
Khupc masat 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान शिकवता गुरुजी तुम्ही
मी सायली जोशी ,अकोला, महाराष्ट्र
धन्यवाद!
धन्यवाद आपणास व आपल्या कारकीर्दीत भरभरून शुभेच्छा आपण तबला शिकवत आहात का **संतोष काका रानवडे नांदे पाषाण- सुस रोड ता.मुळशी पणे
मी कोणताच क्लास घेत नाही ! हे दिसतात ते सर्व माझे शेजारी जीवलग आहेत !
खुप छान मुलांचा लय आहे👍बीड
धन्यवाद !
उत्तम. राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी! धन्यवाद!
खुपचं छान मार्गदर्शन, धन्यवाद. सर.
धन्यवाद !
मुलं लगेच व छान वाजवतात
खूप छान शिकवण्याची पद्धत
धन्यवाद
खूप छान ❤मला सुद्धा भजन शिकण्याची खूप इच्छा आहे
गुरुजी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम👏👏
तुम्ही कोठून लिहिताय!
ll राम कृष्ण हरी ll खूप सुंदर👍
धन्यवाद ! सर्व भाग बघा !
गुरुजी मला ताल वाजवता येत नव्हता मी तुमचे व्हिडिओ पाहून वाजवण्याचा प्रयत्न करीत असतो तुमच्या रूपानं मला गुरुजी भेटले खुप खुप धनयवाद
धन्यवाद !
फार छान सांगताय गुरुजी।👌👌
धन्यवाद !
खूप छान शिकवतात आहे गुरुजी
धन्यवाद !
प्रणाम गुरूजी
टाळ शिकवण्यासाठी आपण खुप छान माहिती देता गुरूजी
मी नाईक एम एस (शिक्षक) शिकण्याचा प्रयत्न करीत आहे रा बेलथर ता कळमनुरी जि हिंगोली
फार छान! सराव करा नक्की जमते!
खुप छान मार्गदर्शन टाळा विषयी माहिती गुरुजी विठ्ठल पांचाळ दिघी 15
धन्यवाद ! १ ते ११ भाग आहेत, सर्व भाग काळजीपूर्वक बघून प्रतिक्रिया लिहा !
तुम्ही खूप छान शिकवता तुमच्या शिकवण्याने मला नक्कीच टाळ जमेल याची मला खात्री आहे
भरपूर सराव करा, धन्यवाद!
खूपच सूदंर
Jay Hari Mauli
नमस्कार गुरुजी,खुप छान पद्धतीने टाळ कसे वाजवायचे ते तुमच्या कडून शिकलो🙏🙏
खूप छान ! भरपूर सराव करा !
Jai shree ram.
एकच नंबर उतरण आहे
धन्यवाद !