Struggle सुरू असताना देखील मित्र जेव्हा मरणार आहे कळाल्यावर, खाण्याचे वांधे असतानासुद्धा त्याच्यावर खर्च करणे... हीच तर मैत्री आहे 🙌🏿♥️ #LoveYouStrugglerSaala
ह्या बोरिंग लाईफ मध्ये आणि ह्या दिखाव्या वाल्या दुनियेत तुमचा तिघांचा unfiltered episode बघून खूप खुश व्हायला होत 😊😄लाईफ कितीपण स्ट्रगल वाली असेल तरी चालेल पण लाईफ कुश्या,बाबा आणि संत्या सारखी मित्रांसोबत एन्जॉय करता यायला पाहिजे🥰 खूप Pure conversation चे pleasant episodes😃😄😁😀😂😘♥️
दर १-२ महिन्यांनी एपिसोड टाकत जा. हसून मनाला आनंद होतो. तुमची खूप आठवण येते.❤ Edit (22-03-24) :- यांचे व्हिडिओ वर १ मिलियन व्ह्यूज झाल्याशिवाय हे पुढील व्हिडिओ टाकत नाहीत.कृपया जास्तीत जास्त शेअर करा.
जबरदस्त 😂😂😂khup enjoy kela episode 😅Viju Sir 2 Cineme... Ekdam Kadakkkk... Viju sir tumcha direction peksha tumcha acting cha me khup Motha FAN aahe... Direction tar bharich, pn acting tya hun bhaaaaari
Ankhin ek .. baba la jevha tumhi marta .. tar masti masti madhe .. tumhi lokanni khup vela retake ghetla asava .. after double black .. ha wala best watla .. baba kushal santosh" trio" ❤❤❤❤ always hit anytym
तुमचे विडिओ बघुन खुप बर वाटतय असेच चांगले विडिओ बनवत जा आणि आम्हाला हसवत रहा संतोष, बाबा, कुशल आणि विजु तुम्ही सगळे खुप चांगले अभिनेते आहोत आम्हाला खूप मज्जा येते आठवड्यातून एक दोन विडिओ टाकत जावा 😊
अरे, xxxxxxxx! xxxxxxxxx! नवीन एपिसोड काढा लवकर. 8 महिने झाले वाट बघतोय..! xxxxxxx... (ज्यांना ज्यांना वाटत त्यांनी 😉😉🤭🤭🫣🫣) रिकाम्या जागा भरा...😂😂😂😂❤❤❤❤❤
Episode attyantaaa kamaaaaaal vatlaaaa nehmi sarkhaaa faktaa ekachh vatlaa Dialogues laa madhe madhe noise gate jasti zhalayy so ambience disturb zhala 🥺 Bakiii khuuup kamaaal❤️❤️❤️❤️ as always love you struggler salaaa team
Struggle सुरू असताना देखील मित्र जेव्हा मरणार आहे कळाल्यावर, खाण्याचे वांधे असतानासुद्धा त्याच्यावर खर्च करणे... हीच तर मैत्री आहे 🙌🏿♥️
#LoveYouStrugglerSaala
खरंच असं मिळणे खूप कठीण
ये बार मजा नहि आया
💯💯
जबरदस्त, तुम्हा चौघांना श्री स्वामी समर्थ महाराज फार फार यश, समृद्धी आणि चांगली हेल्थ देवो.
नवीन वर्षात 4 ही जणांना एकत्र बघून खूपच आनंद झाला...next level episode होता...खूप हसलो तुमच्यामुळे 😂😂😂😂😂
संत्या ,कुश्या , आभीजित हे हीरे आहेत शो चे...ह्या तिघांना एकत्र बघताच हसायला येते
mhanje Viju mane kon chutiyaa 🤣🤣🤣
ह्या बोरिंग लाईफ मध्ये आणि ह्या दिखाव्या वाल्या दुनियेत तुमचा तिघांचा unfiltered episode बघून खूप खुश व्हायला होत 😊😄लाईफ कितीपण स्ट्रगल वाली असेल तरी चालेल पण लाईफ कुश्या,बाबा आणि संत्या सारखी मित्रांसोबत एन्जॉय करता यायला पाहिजे🥰 खूप Pure conversation चे pleasant episodes😃😄😁😀😂😘♥️
Khar ahe mitra
कुशल, संतोष आणि बाबा चव्हाण...
Fabulous trio...🤘🏻🤘🏻🤘🏻
😂
यांची फ्रेंडशिप खरंच रिअल life मधी पण भन्नाट आहे...lovely..cult videos in Marathi era.. superb
#...आईझवाड्या...#.....
पण काहीही असो खूप सुंदर ३ घांच काम....
आणि दादांचं दिग्दर्शन अप्रतिम...😍
इतक्या दिवसांनी struggler साला चा पूर्ण episode ... अलभ्य लाभ ... American bhau आज एकदम खुश ❤
दर १-२ महिन्यांनी एपिसोड टाकत जा. हसून मनाला आनंद होतो. तुमची खूप आठवण येते.❤
Edit (22-03-24) :- यांचे व्हिडिओ वर १ मिलियन व्ह्यूज झाल्याशिवाय हे पुढील व्हिडिओ टाकत नाहीत.कृपया जास्तीत जास्त शेअर करा.
Khar aahe
Yes अगदी बरोबर बोललात खरच episodes पाहिजेत अधूनमधून.
१-२ महिन्यात २-३ एपिसोड टाकत जा असं सांगा 😝
❤❤😂😂
टाईम पास करता लैच
खरोखर 1 No... ❤❤❤❤
प्रत्येक एपिसोड ची आतुरतेने वाट बघतो❤
"Baba Kade Fakt Maha 6 Haine ahet"😂 Kushal bhau is next level 😂😂😂
जबरदस्त 😂😂😂khup enjoy kela episode 😅Viju Sir 2 Cineme... Ekdam Kadakkkk... Viju sir tumcha direction peksha tumcha acting cha me khup Motha FAN aahe... Direction tar bharich, pn acting tya hun bhaaaaari
जय महाराष्ट्र ❤
किती वाट बघायला लावता रे
Kas suchte re he sagle tumhala
Baba love you yr. Ek number actor aheis tu😂😂😂😂😂😂
Best Marathi Comedy. Even Non-Marathi like me loves the this show. Daadddaaaaaaaa...... 😁!!!!
Very nice Viju mane sir,Kushal sir Santosh sir and Abhijeet sir... Thank you 😊
Just open केलं youtube आणि विडिओ दिसला , खूप आनंद झाला ,, आता पहिल्या वर तर विषयच नाही राहणार 😂😂
ब्रदर्स!खूप छान वाटत तुम्हाला एकत्र बघून..😊
(आपल्या टेंशन वरची मात्र, रोज ओल्ड मोंक पीत जा मित्रा!)
मित्र मंडळाचे मानकरी विजू दादा,अभिजित दा, कुशल दा, संत्या दा.... तुमच्या बदल बोलाव तेवढं कमीच!
सीसन १ नंतर आता चा हा एपिसोड सगळ्यात जास्त खळखळून हसवणारा व शिव्या आणि बाकीचा सगळ्या गोष्टी रिलेटेबल वाटल्या 😂 #मी एक स्ट्रगलर ❤
बाबाजानी कुशल भाऊ संतोष भाई. लय भारी मजा आली ❤😂
Full time pass.....😂😂😂👌👌👌 चौघांची ऐकटीग 👌👌👌
I am fan of Kushal's, "Daaadaaaaaaa....!"
अरे बाबांनो असे apisode आठवड्यातून दोनदा तरी टाका re मन एकदम फ्रेश होते अत्यंत चांगला एपिसोड आहे ❤
Struggler saala is the best series ever 🔝
हसून हसून मेलो फुल्ल कॉमेडी आहे,कास काय जमत.फक्त एवढंच सांगेन की जरा लवकर लवकर एपिसोड टाकत जा,खूप वाट बघावी लागते😂😂😂
😂😂 मजा आली....खूप दिवसांनी इतका हसलो😂😂
तुमचे episodes म्हणजे energy dose आहे. मन रिफ्रेश होतं.
तुमच्यावर, पूर्ण महाराष्ट्र प्रेम करतो..लवकर लवकर व्हिडिओ टाकत जा..
किती वाट बघायला लावता....एपिसोड बघायची खूप उस्तुकता असते.....1 च नंबर...
Ho na
But hats off yaar to ur friendship and dedication to ur friendship.., asech raha, khush raha..., anandi raha..
Love u all..❤❤❤❤
अरे यार, एकदम मस्त ...‼️
तुम्ही सर्व आदर्श व्यक्तिमत्वे आहात आमची👌🏼👌🏼👏🏼👏🏼 ☺️
सर्वांनी असे एन्जॉय केले पाहिजे ज्जीवन ..🎉
तुम्ही खूप चांगला एपिसोड करत आहेत खूप शुभेच्छा त्याच बरोबर सिनेमा काढा जय महाराष्ट्र
Stress Relief, please don't stop this series.
Khup wat pahat hoto hya kshanachi Thank you Viju sir, Santosh bhau kushal bhau and Baba also😅😅😅😅
khup mast ..shivaynchi nusti bhadimar.............khup haslo...lavkar lavkar episode yet rahu de...khup wat baghyela lavta .........
नवीन एपिसोड प्लीज ❤❤
नको.. बास झालं गटार भाषेचे एपिसोड
@@h_a-wwwtumhi bghu naka..
Barobar aahe jyanla avdat nahi tyanni baghu naye...
@@h_a-www तू बघू नकोस बारक्या.
Tu pahu nako lavadya
बाबा. कुशल .संतोष. विजू. God Bless You 💐💐💐🔥🔥🔥🔥
You guys are too talented abuses can be avoided
आज चा एपिसोड एकदम तुफान होता. मजा आली.
फक्त महिन्यातून एक एपिसोड टाकत जा इतकीच विनंती.
खूप आनंद मिळतो स्टगलर साला बघून ❤❤
Chavat is much more better than Bha Di Pa
😂खतरनाक होत...अजून चांगलं हसवता आलं असत👌👌👌
U all are great artists 🙏 with good sense of humour 😊
😂😂😂Mitr mitr ..........😂😂😂
😂
Sarwa mitranna jevha putra hoto Teva Mitra bhetach nahi..
खूप सुंदर लिखाण आणि त्यावरही उत्तम काम केलंय चौघांनी.... बायको शिव्या देईपर्यंत हसत होतो..😅
Regularly episodes takat java re tevdhach hasayla milta amhala ❤
1 Number....... quality came back..... original ekdum.......pahilya season chi athavan aali.
बाबाने संत्या आणि कुश्याला काढलेल्या उठाबश्या बघायला खरी मज्जा येते 😂
Baba, kushya, Santosh sir, viju sir khup mast.... Please upload episode in every 2 months
महिन्यात निदान २ ते ३ एपिसोड तरी टाकत जा राव खूप वाट पाहत असतो तुमची 😅😅😅
(खूप शिव्या दाबून ठेवल्याय मनात 😅😂)
विजू दादा कोण तर ठाण्याचा हॅरी पॉटर😂😂 लय भारी रे तुमचा नादच नाय🤣🤣
Khup mast hota ha episode … after long time ek mast script bhetli ani tyach sona zhal….😅 keep it up
1 number bhavano ❤❤❤❤... लवकर episode टाकत जा जरा...God bless you Baba...Santya..kushya..n Viju Daaaaaada😂❤❤❤🎉
प्रथम लाईक केल्याचा अभिमान आहे 😂😊
Next level comedy. Hats off to all team.
Baba Chavan the bestest of best
Amcheee dr aamche dr pushkar pushkar🔥🔥🔥🔥
Ek number timing, chemistry, dialogues ani of course acting …superb ❤❤
यांची कॉमेडी नेहमीच फ्रेश वाटते 😂😂😂 मजा आली राव
बऱ्याच दिवसांनी मनसोक्त आनंद वाटला व्हिडिओ पाहून खुप वाट पाहावी लागते राव व्हिडिओची
Kusha is great .. always !
परतफेड झाली म्हणायची....बाबाला 1 खंबा द्या..मग बाबा काढेल बरोबर बोच्यावर चित्र😂😂😂😂 भारी episode✌️✌️
Ankhin ek .. baba la jevha tumhi marta .. tar masti masti madhe .. tumhi lokanni khup vela retake ghetla asava .. after double black .. ha wala best watla .. baba kushal santosh" trio" ❤❤❤❤ always hit anytym
Love ❤ kar takat ja re video 😂😂😂majja yete baghyala
तुमचे विडिओ बघुन खुप बर वाटतय असेच चांगले विडिओ बनवत जा आणि आम्हाला हसवत रहा संतोष, बाबा, कुशल आणि विजु तुम्ही सगळे खुप चांगले अभिनेते आहोत आम्हाला खूप मज्जा येते आठवड्यातून एक दोन विडिओ टाकत जावा 😊
Ek no Bhavano kup kup chaan🫂🧿🧿♥️🥰
Khup chaan and awesome entertainment, lavkar lavkar video banvat Jaa we like to see you all and ur best videos
लय भारी होत रे......
हसून हसून लिव्हर फेटा.... नाही फॅटी व्हायला आला रे😂😂😂😂😂😂
Khup khup tension madhe ahe sadhya pn ha episode pahila n khup diwsani mansokt hasale thanks baba kushal sir viju sir and santosh sir
Excellent episode after a long time.. struggler saala team is back ❤
मज्जा आली 😁😂 भरपूर दिवसांनी 👍
Thanks
अरे, xxxxxxxx! xxxxxxxxx! नवीन एपिसोड काढा लवकर. 8 महिने झाले वाट बघतोय..! xxxxxxx...
(ज्यांना ज्यांना वाटत त्यांनी 😉😉🤭🤭🫣🫣) रिकाम्या जागा भरा...😂😂😂😂❤❤❤❤❤
Thanks!
Tumcha concept and Acting changlich ahe.. mala dinner la yeun hasvaycha ahe tumhala...
आईझवाड्यांनो लय हासलो,फॅटी लिव्हर फुटायची वेळ आली.😂 लव्ह यु ऑल शुट्टूंनो.❤
Ek nambar jodi ahe 4jananchi 😅😂love you ❤❤❤
संत्या बाबा कुष्या आणि विजू सगळे पाहिजेत एकत्र तेव्हा मज्जा येते😂
अरे किती शिव्या देताय, पण मज्जा आली, खुप हसलो 😆😂😂
Saheb Navin episode taka na
1no full too fun.... Keep it up guys 😂😂
1 च नंबर ना ❤❤❤😂😂🎉 फुल्ल मज्जा आली बघताना. . सर्व एकत्र 🎉🎉😂 अजून एपिसोड्स लवकरात लवकर येऊ देत ❤❤ संत्या ,बाबा, कुशा,विजू सर धम्माल 🎉🎉🎉
नवीन एपिसोड येत का नाहीये किती अजून वाट बघायची 😡😡😡😡😡😡😡
टेन्शन depression sarv ahe.... पण हे पाहून खुप खुप हसलो....thank you yaar दादा लोक 🙏🏼❤️🙂😂😂😂
The first part where Kusha is laughing I'm watching it on loop 😂
खूप वाट पाहायला लावता यार तुम्ही प्रत्येक हप्त्याला तुम्ही एक एपिसोड टाकत जावा😂😂😂😂😊😊 bless you All❤
बाबा लास्ट टाईम तू टल्ली होऊन सगळ्यांची डांग मारली होतीस आता तुझी बारी😂😂😂
Please bring more episodes, eagerly waiting.
तुम्ही ग्रेट आहात यार
दिन बना दिया❤❤❤❤
Season 3 madhla Uttam episode👌👌👌👌
Aaaagggggg 🔥🔥..... Aaj lai athvn झालेली तुमची❤
खूपच छान सदाबहार आहे ही मैत्री
Episode attyantaaa kamaaaaaal vatlaaaa nehmi sarkhaaa faktaa ekachh vatlaa
Dialogues laa madhe madhe noise gate jasti zhalayy so ambience disturb zhala 🥺
Bakiii khuuup kamaaal❤️❤️❤️❤️ as always love you struggler salaaa team
Every week yala payje new new topics payje Majja yete ani Ek no Bhari comedy.
संत्या , बाबा , विजू सर् , कुशल्या तुमे सगळे शुट्टू आहात . पण आपले जान् आहात , लव्ह यू भावांनो
Evdhi vat pahayla lau naka ree amhi atur tene aplya episodes chi vat baght asto❤😌😌
लई भारी शिव्या,,,,,, कोल्हापुरी 3,4 ऍड करा शिव्या,,, अजुन मज्जा ईल
8:33 someone talking behind the camera...😂
🤣🤣🤣🤣🤣 खूप हसलो ....😂😂😂 Plzz महिन्या तून 1-2 व्हिडिओ तरी बनवा भारी वाटत तुमचे व्हिडिओ बघायला 😂😂
Thank you शट्टू गरिबांचा हाश्मी आणि जाडी गा मिस केलं हे शब्द आता बर वाटलं
Ek no number hay dar 15 divestun taktat ja followers vadtli Ani like comments pn vadtli