Це відео не доступне.
Перепрошуємо.

विसापूर बोबडेवाडी येथे श्री.छ.उदयनराजेंनी घेतलं बाळूमामांचे दर्शन; सातारच्या गादीवर फुले पडतील...!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 тра 2024
  • #satara | udyanraje | balumama darshan
    विसापूर बोबडेवाडी येथे महायुतीचे उमेदवार श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ गाव भेट...

КОМЕНТАРІ • 117

  • @pashant5
    @pashant5 3 місяці тому +34

    एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज ....

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 2 місяці тому +12

    खर झालं हो.... जगद्गुरु बाळू मामा च...👏👏... काय हा महिमा.....👏👏👏
    उदयन राजे निवडून आले....

  • @saritadesai6680
    @saritadesai6680 2 місяці тому +1

    असेच आशीर्वाद मामांचे माझ्या राजेंच्यावर राहोत 💐💐💐

  • @Royal_50227
    @Royal_50227 3 місяці тому +36

    राजेंना बाळूमामांचा आशिर्वाद आहेत , राजे 100 टक्के निवडून येतील दोन अडीच लाख मतांनी ❤✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

    • @sanket-ih6ru
      @sanket-ih6ru 3 місяці тому +7

      भावा जर निवडून आले ना तर तुला तुझ्या आयुष्यात काही च कमी नाही पडणार हा स्वामी चरणी आणि बाळू मामा चरणी प्रार्थना अर्पण करतो अशी माझी इच्छा आहे 🎉🎉🎉

    • @Royal_50227
      @Royal_50227 3 місяці тому +2

      @@sanket-ih6ru 🙏🙏

  • @user-vf2md3uj4j
    @user-vf2md3uj4j 3 місяці тому +19

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏

    • @24qwerty
      @24qwerty 3 місяці тому +1

      जय बाळू मामा
      साताऱ्याच्या गादीवर फुले पडू
      मते मात्र शशिकत शिंदें साहेबांना पडणारसाताऱ्याच्या गादीवर फुले पडू
      मते मात्र शशिकत शिंदें साहेबांना पडणार

  • @Arjun-z3h
    @Arjun-z3h 2 місяці тому +4

    Kharach aale ki devachi krupa ❤❤

  • @pashant5
    @pashant5 3 місяці тому +15

    जय बाळूमामा ....

    • @24qwerty
      @24qwerty 3 місяці тому +1

      जय बाळू मामा
      साताऱ्याच्या गादीवर फुले पडू
      मते मात्र शशिकत शिंदें साहेबांना पडणारसाताऱ्याच्या गादीवर फुले पडू
      मते मात्र शशिकत शिंदें साहेबांना पडणार

  • @sadhanaerande8616
    @sadhanaerande8616 2 місяці тому +4

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🎉🎉

  • @sagarjadhav7002
    @sagarjadhav7002 2 місяці тому +4

    Jay balumama

  • @sunilpawar6476
    @sunilpawar6476 3 місяці тому +8

    जय बाळू मामा चांगभलं

  • @user-wt8sf8pr3z
    @user-wt8sf8pr3z 2 місяці тому +7

    निवडून आले राजे बळूमामाकी जय

  • @purshottamchate1322
    @purshottamchate1322 3 місяці тому +5

    जय श्री बाळू मामा च्या नावानं चांगभलं

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 3 місяці тому +6

    बाळू मामा च्या नावाने चांगभलं💐💐

  • @vikasshinde251
    @vikasshinde251 3 місяці тому +7

    बाळु मामाच्या नावानं चांगभलं

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 3 місяці тому +6

    छत्रपती उदयन राजे महाराज की जय

  • @pashant5
    @pashant5 3 місяці тому +10

    जय श्री राम ....

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 2 місяці тому +2

    ओम नमो श्री सद्गुरू सचिताआनंद श्री संत बाळूमामा नावानं नमो स्तुते नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-bd3vi7qc1s
    @user-bd3vi7qc1s 2 місяці тому +4

    बाळु मामांच्या नावान चांगभल🙏

  • @dilipkumarshembade3923
    @dilipkumarshembade3923 3 місяці тому +9

    Jai Balumama 🙏

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 місяці тому +4

    बाकुमामाच्या नावान चांगभल

  • @saritadesai6680
    @saritadesai6680 2 місяці тому

    हा आमच्या मामाचा शब्द 💐👏👏👏

  • @rahulkarjatkar5912
    @rahulkarjatkar5912 2 місяці тому +3

    Yes ❤

  • @ganeshkarche5187
    @ganeshkarche5187 3 місяці тому +3

    जय बाळू मामा

  • @harichandrapatole7156
    @harichandrapatole7156 2 місяці тому +2

    खरे झाले

  • @prasadjayshriswamisamrthak7667
    @prasadjayshriswamisamrthak7667 2 місяці тому +3

    बाळू मामाच्या नावाने चानबले

  • @enjoy-v3s
    @enjoy-v3s 3 місяці тому +6

    Balu mama tumcha aandaj hya veles chuknar aahye maza shabd lehun theva shende saheb lagnar ❤

  • @user-hr6ef6sh5u
    @user-hr6ef6sh5u 2 місяці тому +3

    आमचा राजा कुणालाही उपाशी राहू देत नाही गोरगरीबांची काळजी घेतो

  • @user-tv6hz4dj6m
    @user-tv6hz4dj6m 3 місяці тому +14

    Maharaj nivdun yeu dya balu mama gor garibancha neta mhanje maharaj saheb 👑

  • @ShivajiBhandare-wd9yw
    @ShivajiBhandare-wd9yw 3 місяці тому +6

    चांगभलं

  • @SanjayMohite-mu5jr
    @SanjayMohite-mu5jr 2 місяці тому +2

    बाळू मामा आमचे आधारथंभ आहेत

  • @user-tv6hz4dj6m
    @user-tv6hz4dj6m 3 місяці тому +8

    Jay Balumama 🙏

    • @24qwerty
      @24qwerty 3 місяці тому +1

      जय बाळू मामा
      साताऱ्याच्या गादीवर फुले पडू
      मते मात्र शशिकत शिंदें साहेबांना पडणारसाताऱ्याच्या गादीवर फुले पडू
      मते मात्र शशिकत शिंदें साहेबांना पडणार

    • @user-tv6hz4dj6m
      @user-tv6hz4dj6m 3 місяці тому

      Chor ahe to

  • @dineshmane3577
    @dineshmane3577 2 місяці тому +1

    मामा शशिकांत शिंदेंना आशीर्वाद देउन त्याना खासदार करा जय बाळूमामा जय अहिल्यादेवी 💛

  • @tusharbarge9647
    @tusharbarge9647 3 місяці тому +17

    माय बाप हो या राजकीय नेत्यांना मामा दरबारात आसा दुजोरा देऊ नका मामा नि आस केलं नव्हतं ते मामा ना मान्य नसेल करणं त्याच कर्म तुम्हाला आम्हाला माहिती नसून ते मामा माहीत आहे त्याच फळ मामा योग्य च देतील जय बाळू मामा....

    • @Hehdhshjsjsjsjsj
      @Hehdhshjsjsjsjsj 3 місяці тому +4

      Mhanun tar shashya ne Tikde phirku pan nayee

    • @24qwerty
      @24qwerty 3 місяці тому +5

      जय बाळू मामा
      साताऱ्याच्या गादीवर फुले पडू
      मते मात्र शशिकत शिंदें साहेबांना पडणारसाताऱ्याच्या गादीवर फुले पडू
      मते मात्र शशिकत शिंदें साहेबांना पडणार

    • @anilbhambure1676
      @anilbhambure1676 3 місяці тому

      Baronar​@@24qwerty

    • @Yogeshyadav-ly1si
      @Yogeshyadav-ly1si 3 місяці тому

      ​@@24qwerty sheshyala mut deu mut . mat fakt maharaj

    • @vijaykumartekawade3374
      @vijaykumartekawade3374 3 місяці тому

      बरोबर आहे तुमचे 💐💐🙏🙏

  • @pashant5
    @pashant5 3 місяці тому +15

    अब की बार 400 पार ....

  • @sagarjadhav7002
    @sagarjadhav7002 3 місяці тому +1

    जय बाळूमामा

  • @jayeshbhosale7273
    @jayeshbhosale7273 3 місяці тому +8

    Raje yenar

  • @annasomasal6358
    @annasomasal6358 3 місяці тому

    बाळूमामा हे एकटेच खरे सद्गुरु आहेत बाळूमामाच्या नावाखाली हे भोंदुगिरी करणारे महाराज भरपूर निघालेत

  • @user-py8bg2oz9h
    @user-py8bg2oz9h 3 місяці тому

    जय बाळु मामा

  • @ShyamGondge
    @ShyamGondge 3 місяці тому

    जय बाळु मामा 👏👏

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 3 місяці тому +10

    बाळू मामा महाराष्ट्राचंही भाकीत सांगितलं तर बरं होईल.

    • @24qwerty
      @24qwerty 3 місяці тому +1

      जय बाळू मामा
      साताऱ्याच्या गादीवर फुले पडू
      मते मात्र शशिकत शिंदें साहेबांना पडणारसाताऱ्याच्या गादीवर फुले पडू
      मते मात्र शशिकत शिंदें साहेबांना पडणार

    • @ankushjagtap699
      @ankushjagtap699 3 місяці тому +1

      @@24qwerty तमाम मतदारांनी निवडणूक हातात घ्या. तुमच्या हक्काचा माणूस आदरणीय शिंदे साहेबांनाच खासदार करा. ही कळकळीची विनंती. 💐💐🌹🌹👍👍🙏🙏

    • @sachinpol915
      @sachinpol915 2 місяці тому

      बाळु मामांचे आशिर्वादाने महाराज निवडून आले

  • @Hhaarrii1111
    @Hhaarrii1111 2 місяці тому

    Bola Balu Mama ki jay

  • @Viralmarathinews
    @Viralmarathinews 3 місяці тому +1

    बाळू मामा बलात्कार, अत्याचार, भीती हिंदुराष्ट्र, मराठा आणि धनगर आरक्षण, बेरोजगारी, रामराज्य हे सर्व प्रश्न सोडवा

  • @vinayakwaydande2988
    @vinayakwaydande2988 3 місяці тому +2

    राजे 100टक्के निवडुन येणार
    संपलेल्या पक्षा ने काही बोलु नये

  • @user-of5pf9jy2c
    @user-of5pf9jy2c 3 місяці тому +1

    फुले पडणार याचा अर्थ उदयनराजे भोसले यांचा निश्चित असा धरू नये

  • @amarsinhdubal8340
    @amarsinhdubal8340 3 місяці тому +2

    🙏❤️

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 3 місяці тому +15

    देवाची फुले गादीवर पडतील आणि जनतेची मते तुतारीला पडतील असा अर्थ आहे

    • @sachinpawar4294
      @sachinpawar4294 3 місяці тому +3

      😂😂😂😂 ek kaam sang shinde. 409 core case Mumbai .

    • @24qwerty
      @24qwerty 3 місяці тому +3

      साताऱ्याच्या गादीवर फुले पडू
      मते मात्र शशिकत शिंदें साहेबांना पडणार

    • @amit6110
      @amit6110 3 місяці тому

      ​@@sachinpawar4294अनेवाडी टोल नाका सोना अलॉईज

    • @sachinpawar4294
      @sachinpawar4294 3 місяці тому +1

      @@24qwerty ghya 🤣🤣🤣🍌🍌🍌🍌🍌

  • @shi8112
    @shi8112 3 місяці тому +3

    पडणार आहे 4 जून ला समजेल

  • @Ya-sh155
    @Ya-sh155 3 місяці тому +2

    राजेना मुख्य मंत्री फक्त तुतारी करेल

  • @prakashjadhav7605
    @prakashjadhav7605 3 місяці тому +2

    ❤❤

    • @24qwerty
      @24qwerty 3 місяці тому

      जय बाळू मामा
      साताऱ्याच्या गादीवर फुले पडू
      मते मात्र शशिकत शिंदें साहेबांना पडणारसाताऱ्याच्या गादीवर फुले पडू
      मते मात्र शशिकत शिंदें साहेबांना पडणार

  • @yashavantraoshelake1078
    @yashavantraoshelake1078 3 місяці тому +2

    निवडणूक आली की धनगर समाजाचे देव दिसतात पण त्याच धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ मात्र मिळवून दिली जात नाही.

    • @iqbalbaloch5524
      @iqbalbaloch5524 3 місяці тому

      देव कोणत्या एका समाजाचा असतो का?

    • @iqbalbaloch5524
      @iqbalbaloch5524 3 місяці тому

      किती ही संकुचित वृत्ती.

  • @kirangadhave3523
    @kirangadhave3523 3 місяці тому +9

    गादीवर फुले,आणि शिंदे साहेबांवर मते पडणार अस आहे ते

    • @navnathgodase4481
      @navnathgodase4481 3 місяці тому +1

      Shinde sahebanvr vijayacha gulal padnar ✌️✌️

  • @nitinshivankar4663
    @nitinshivankar4663 3 місяці тому +2

    🙏🏻✌️🌷✌️🙏🏻

    • @24qwerty
      @24qwerty 3 місяці тому

      जय बाळू मामा
      साताऱ्याच्या गादीवर फुले पडू
      मते मात्र शशिकत शिंदें साहेबांना पडणारसाताऱ्याच्या गादीवर फुले पडू
      मते मात्र शशिकत शिंदें साहेबांना पडणार

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 2 місяці тому +1

    योग्य उमेदवाराला मामा कौल देणार

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 3 місяці тому +2

    Bjp Loksabha 2024 =417 +

  • @24qwerty
    @24qwerty 3 місяці тому +7

    जय बाळू मामा
    साताऱ्याच्या गादीवर फुले पडू
    मते मात्र शशिकत शिंदें साहेबांना पडणारसाताऱ्याच्या गादीवर फुले पडू
    मते मात्र शशिकत शिंदें साहेबांना पडणार

    • @akshaynagare1580
      @akshaynagare1580 2 місяці тому

      तू सगळीकडे शशिकांत शिंदे चि कॉमेंट केली पण काही फायदा नाही झाला 😌😌
      बाळू मामा ची भाकणुक कधी खोटी ठरत नाही

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 3 місяці тому +1

    जनमताचा आदर करा. जय श्री राम निकाल 4 जूनला येईल

  • @ashokchavan3238
    @ashokchavan3238 3 місяці тому +2

    Maharashtra police jo aahe , majs mitra ex vikas aaj video chya dware 20 वर्षानी भेटला

  • @tusharshinde330
    @tusharshinde330 3 місяці тому +1

    Aapla Bharat Desh Ajunhi Yatach Gurfatla Ahe He Aapli Shokantika Ahe Jar Vikas Kela Nahi Tar Deev Devta Kay Karnar

  • @vishnukandalkar7176
    @vishnukandalkar7176 3 місяці тому

    Rajenna balumamacha aashirvaad aahe te khasdar honar

  • @saimotors15
    @saimotors15 3 місяці тому +2

    Devana taei soda bjp valya no ❤

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 3 місяці тому +1

    जरा मोदी बद्दल सांगा मामा

  • @vk3860
    @vk3860 3 місяці тому +1

    007

  • @prakashkondubhairi869
    @prakashkondubhairi869 3 місяці тому +2

    उद्यान राज '

  • @saimotors15
    @saimotors15 3 місяці тому +2

    Padnar karnatk made bjp eal ase sangitle hote nahi ali

  • @santoshontube
    @santoshontube 2 місяці тому +2

    4 तारखेला बोलू, फक्त शशिकांत शिंदे साहेब

  • @pankajjadhav5599
    @pankajjadhav5599 3 місяці тому +8

    तुतारी ❤️

    • @24qwerty
      @24qwerty 3 місяці тому

      जय बाळू मामा
      साताऱ्याच्या गादीवर फुले पडू
      मते मात्र शशिकत शिंदें साहेबांना पडणारसाताऱ्याच्या गादीवर फुले पडू
      मते मात्र शशिकत शिंदें साहेबांना पडणार

    • @ajaypatil7639
      @ajaypatil7639 2 місяці тому

      वाजली पुगी

  • @pravinjarag8555
    @pravinjarag8555 3 місяці тому +1

    बाळु मामा सत्याच्या बाजूनी उभा रहातात त्यामुळे शशिकांत शिंदे निवडुन येणार बाळु मामा खरया माणसाच्या पाठीशी असतात

  • @user-or3od5fx3r
    @user-or3od5fx3r 2 місяці тому +1

    Padnar

  • @NeetaBhosale-nq4pl
    @NeetaBhosale-nq4pl 3 місяці тому +1

    Tutari impossible

  • @Viralmarathinews
    @Viralmarathinews 3 місяці тому +3

    Raje 100% पडणार

    • @rohitkshirsagar4700
      @rohitkshirsagar4700 3 місяці тому +2

      शंभर टक्के विजयी होणार महाराज

    • @user-cm8pt6mq1q
      @user-cm8pt6mq1q 3 місяці тому +1

      छत्रपती उदयन राजे 100% जिंकणार हे बाळूमामानच भाकीत आहे ते 100% खरे होणार विजय आमचाच आहे
      🚩🚩🚩जय श्री राम 🚩🚩🚩
      🚩🚩🚩जय भवानी 🚩🚩🚩
      🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩

    • @akshaynagare1580
      @akshaynagare1580 2 місяці тому

      Aale Maharaj nivdun

  • @sahebraodeshmukh8648
    @sahebraodeshmukh8648 3 місяці тому +2

    अन उदयन राजे बाळू मामाचे आशिर्वादाने निवडुण नाही आले तर मोदींच्याच हस्ते बाळू मामाला नदीत विसर्जित करावे लागेल ?

    • @vk9359
      @vk9359 3 місяці тому

      तू चाट मुल्ल्यांची खानाची मराठा म्हणून तुला विसर्जित कारण गरजेचं आहे आणि लवकरचं होशील

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 3 місяці тому +1

    ठीक ठीक नीट सांगा, फुले पडतील म्हणजे किडनी लिव्हर फेल झाल्यामुळे शिवाजी राजे उदयनराजे यांना त्यांना त्यांच्या कडे बोलावतील असे नाही ना?.
    🤔🤔🤔🤔

  • @ranjitsawant6848
    @ranjitsawant6848 3 місяці тому +2

    😂😂😂

  • @shobhapasalkar1957
    @shobhapasalkar1957 3 місяці тому +3

    तूतारीच येणार

  • @a..1201
    @a..1201 3 місяці тому +4

    बाळूमामा देवाला संकटात टाकू नका बोगस राजकीय भक्तानो

  • @user-jn8ze7oz1y
    @user-jn8ze7oz1y 3 місяці тому +2

    पडणार

  • @VishalJadhav-ts2bj
    @VishalJadhav-ts2bj День тому

    Jay balumama

  • @user-ik1no3kx2f
    @user-ik1no3kx2f 2 місяці тому

    जय बाळूमामा