मराठी माणसाने उत्तर भारतात हिंदू सुरक्षित केले नाहीतर आता उत्तर भारतात हिंदू नसते म्हणून महाराष्ट्र चा फार मोठा वाटा आहे भारत हिंदू राष्ट्र करायला आजही पहिल्या सारखेच महाराष्ट्र दिल्ली मध्ये PM दुसर्या माणसाला करायला मदत करतो पण महाराष्ट्र कधीही PM झाला नाही, जे मराठी माणसाने इतिहास मध्ये दिल्ली च्या गादीवर दुसर्या माणसाला बसवत होते
Correct 💯 तरीही हे परप्रांतिय मराठी माणसाचे उपकार विसरले, मल्हारराव होळकर यांनी काशी विश्वनाथ चे मंदीर पुन्हा मुक्त करणारं होते, पण तेथील पुजारी यांनी नको म्हणून सांगितले, ५००वर्ष झाली पण भैय्या काशी विश्वनाथ, मथुरा, अयोध्या,मुक्त करू शकले नाहीत, आणि आता महाराष्ट्रात येऊन जय श्री राम करतात.. मराठीच माणूस हिंदुस्थानचा राजा आहे
पानिपत युद्धात मराठे हरलेच नाही या युद्धाचा निर्णय झालाच नाही पन्नास हजार मराठा योद्धे धारातीर्थी पडले पण अब्दाली चे शहाईंशी हजार सैनिक मारले गेले होते मग विजय कसा
पानिपत हे मैदान आहे त्याठिकाणी युद्ध झाल्यामुळे त्या युद्धाचे नाव पानिपत चे युध्द पडले, यात बदल कसा होईल? जागतिक पातळीवर हे युद्ध प्रसिद्ध असल्याने जगातील सर्व देशात आता हा विषय कमी जास्त प्रमाणात शिकविला जातो.
मनात नाही भाव देवा मला पाव अशिगत आहे फडतुसची,फडतुसला bjp ला मराठी बद्दल काही आदर नाही हा सोंगाड्या आहे, मराठी माणस आरक्ष मागत आहे आरक्षण फडतुस देत नाही, मराठी माणस शेत मालाला भाव मागत आहे फडतूस देत नाही, मराठी माणस नोकरी मागत आहे फडतुस देत नाही, मराठी माणसाला BJP चा काळात मुंबईत घर मिळत नाही मग हा पुळका कशाला
Marathi Kutumbani kadhich ha divas visrayacha nahi. Bharat bhumivar baherun je yaavvani sattadhish aley tyancha kayamcha bandobast Marathi mangatani kela. Aplya servancha purvajana tyabadal dhanyawadach dyayache. Jai Bhavani . Jai Shivaji.
harlelya yudhacha kasala gajar ...😂 tevache purvj mahan hote tyanch kam tyani kel sarkhi history girvanyapeksha aatachya pidich maharashtratch panipat zal aahe tyavar upay kada .........80 varshat ky tari vision aslela neta Mh la bhetala nahi ...kahi lokani parynt kela pan to punya mumbai purta ......desh bharat samrajy vistar karanaryanchi pidi 80 varshat ....pm nahi banvu shakali gujrati ,marwadyanchi , itali chi up biharyanchi , lungi valayanchi gulami karun ak pidi samapali .....😞
मराठे हारले म्हणू नका,,,देशासाठी जीवाचे पानिपत करणारे मराठे जगात महान आहेत,,,पानिपत म्हणजे देशासाठी बलिदान,,,
Peshwai. Harle. Marathe. Nahi...prat 10 varshat maratha satta parat ali🎉
@@LeonaeelMesssi त्या युद्धात सगळेच मराठे म्हणून गेले आणि बलिदान दिलं. पण ते हरले नाहीत तर त्यांनी त्यातूनच भविष्यात होणाऱ्या आक्रमणांना रोखल.❤❤
सदाशिव भाऊ आणि विश्वासराव पेशवे व सर्व मावळ्यांना विनम्र अभिवादन ❤
आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्याला जे जमले नाही तो मुख्यमंत्री करू शकतो देवेंद्र फडणवीस
श्रानदा महाराष्ट्रातील नंबर एक वार्ताहर 😊😊
मराठी माणसाने उत्तर भारतात हिंदू सुरक्षित केले नाहीतर आता उत्तर भारतात हिंदू नसते म्हणून महाराष्ट्र चा फार मोठा वाटा आहे भारत हिंदू राष्ट्र करायला
आजही पहिल्या सारखेच महाराष्ट्र दिल्ली मध्ये PM दुसर्या माणसाला करायला मदत करतो पण महाराष्ट्र कधीही PM झाला नाही, जे मराठी माणसाने इतिहास मध्ये दिल्ली च्या गादीवर दुसर्या माणसाला बसवत होते
Correct 💯
तरीही हे परप्रांतिय मराठी माणसाचे उपकार विसरले, मल्हारराव होळकर यांनी काशी विश्वनाथ चे मंदीर पुन्हा मुक्त करणारं होते, पण तेथील पुजारी यांनी नको म्हणून सांगितले,
५००वर्ष झाली पण भैय्या काशी विश्वनाथ, मथुरा, अयोध्या,मुक्त करू शकले नाहीत, आणि आता महाराष्ट्रात येऊन जय श्री राम करतात..
मराठीच माणूस हिंदुस्थानचा राजा आहे
Khup lavkar hoil ani tyachi tayari pan suru jhali ahe
पानिपत युद्धात मराठे हरलेच नाही या युद्धाचा निर्णय झालाच नाही पन्नास हजार मराठा योद्धे धारातीर्थी पडले पण अब्दाली चे शहाईंशी हजार सैनिक मारले गेले होते मग विजय कसा
आधी कायदा सुव्यवस्था नीट करा साहेब 😢
पानिपत मध्ये शिवाजी महाराजांचे आणि मराठा शौर्य स्मारक झाले पाहिजे. संपूर्ण भारताला पुन्हा आठवण करून द्यावी की मराठा संपूर्ण भारतासाठी लढला होता. 🚩🚩🚩
Only मराठा⚔️⚔️⚔️⚔️
पानिपत शौर्य दिन
सरदार बाजी गरूड सरदार नारायण गरूड सरदार तुकोजी गरूड सरदार सोमाजी गरूड सर्वच शूरवीरांना विनम्र अभिवादन
महाराष्ट्रात मराठी माणसाची गळचेपी होते त्याकडे लक्ष दया 🙏 जय महाराष्ट्र
,🙏🙏🙏 शत शत नमन त्या विराना
मला खूप वेदना होतात जेव्हा कोणी har झाली तर त्याच पानिपत झाल असे म्हणतात, it hurts me too much, in panipat we won .
महाराष्ट्राचे सर्वात वाईट गृहमंत्री
Maharashtra CM ... Deva Bhau 🙏
Only Deva Bhau 🙏 🙏
Jai Bhavani Jai Shivaji 🙏 🚩🚩
जय देवेंद्र
Jay shivray 🚩
Jay maharashtra jay shivray❤❤
कायदा सुवयवस्थेच बघा पाहिलं
Welcome jai shivaji maharaj ji
पानिपत हे मैदान आहे त्याठिकाणी युद्ध झाल्यामुळे त्या युद्धाचे नाव पानिपत चे युध्द पडले, यात बदल कसा होईल? जागतिक पातळीवर हे युद्ध प्रसिद्ध असल्याने जगातील सर्व देशात आता हा विषय कमी जास्त प्रमाणात शिकविला जातो.
मराठा किंग ऑफ इंडिया
मराठी म्हणजे फक्त मराठा समजायचे का किस सैन्यामध्ये सगळ्या जातीचे लोक होते
sarv jatiche samjache, karan peshve ,holkar,ani anek jatiche sardar sainik hote ani tya kali maharajanchya purn sainyala maratha samjayche , peshwa pn swatala maratha mhnyche mhnun maratha ha tyakali jatiwachak shbd nasun pradeshatmak shabd hota aaj hi tumhi kuthe maharashtrabaher dusrya rajyat jata tr marathi mansala maratha mhnun mhntat jay shivray
मनात नाही भाव देवा मला पाव अशिगत आहे फडतुसची,फडतुसला bjp ला मराठी बद्दल काही आदर नाही हा सोंगाड्या आहे, मराठी माणस आरक्ष मागत आहे आरक्षण फडतुस देत नाही, मराठी माणस शेत मालाला भाव मागत आहे फडतूस देत नाही, मराठी माणस नोकरी मागत आहे फडतुस देत नाही, मराठी माणसाला BJP चा काळात मुंबईत घर मिळत नाही मग हा पुळका कशाला
मराठे = समस्त हिंदू मराठी! तू जातच बघ.
Ok 👍
Modu government installed Shivaji Maharaj statue at : Kupwada, Siyachin, Assam,
Next : Panipat
Jai Bharat 🙏 🇮🇳 🇮🇳
One of the great CM of Maharashtra
बीड च पानिपत झालं आहे ते आधी बघा
Jhalay Ki kelay mudamnun
Yanich 🔥 lawel distey
फडणवीस सा शब्दाचा अर्थ बदलावा लागेलं...
पानिपत 1 , 2 आणि ३ मध्ये बiहेरचेच जिंकले ..
Madam मराठे हरले नाही शब्द जपून वापरा.
Marathi Kutumbani kadhich ha divas visrayacha nahi. Bharat bhumivar baherun je yaavvani sattadhish aley tyancha kayamcha bandobast Marathi mangatani kela. Aplya servancha purvajana tyabadal dhanyawadach dyayache. Jai Bhavani . Jai Shivaji.
पाणीपतचे युध्द का व कोणासाठी झाले
EVM मुळे लादलेला मुख्यमंत्री बदलायची जास्तं गरज......
Jai hindu
Pant pesheve harle mhn peshvyani bajarbunge jast nele hote aani koni marathe harle mhnu naka
harlelya yudhacha kasala gajar ...😂 tevache purvj mahan hote tyanch kam tyani kel
sarkhi history girvanyapeksha
aatachya pidich maharashtratch panipat zal aahe tyavar upay kada .........80 varshat ky tari vision aslela neta Mh la bhetala nahi ...kahi lokani parynt kela pan to punya mumbai purta ......desh bharat samrajy vistar karanaryanchi pidi 80 varshat ....pm nahi banvu shakali
gujrati ,marwadyanchi , itali chi up biharyanchi , lungi valayanchi gulami karun ak pidi samapali .....😞
Fakt peswe aani marathancha ka इतिहास sangtat baki sarv samajache yogdan hotai swarj ghadvayal
Bala je स्वराज्य साठी लढले त्या सर्वांना मराठाच म्हणतात, ती जात नंतर पडली, त्यामुळं जातीवादातून बाहेर या आता, आणि कामानुसार जात पडली होती
आधी कायदा सुद्रा मुख्य मंत्री
अब्दाली युद्ध जिंकला होता 😢 इतिहास जज्बात के साथ पढ़ा जाता है जज्बाती होकर नहीं
मग राज्य का नाही केले?