कांदा दर न वाढण्यासाठी सरकारचे प्रयत्न | Onion Rate Update | Agricola

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • बाजारसमितींमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला अगदी कवडीमोल भाव मिळत आहे. कांद्याच्या दराने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. सरकारने कांद्यावर निर्यातबंदी डिसेंबरपासुन लावली होती. शेतकऱ्यांचा राग पाहता सरकारने निर्यातबंदी हटवली पण निर्यातीच्या संदर्भात काही अटी शर्ती घातल्या आहेत. दरम्यान, आता शेतकऱ्यांना आशा लागली आहे की यंदा उत्पादन कमी आहे तर भाव वाढतील. मग नेमके पुढील काही महिन्यात कांद्याचे दर वाढणार का? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. पण तसेही होणार नाहीये कारण दर वाढू नये यासाठी सरकारने पुन्हा एकदा एक उपाय केला आहे. नेमक आता काय नविन उपाय केला आहे याची माहिती या व्हिडीओतून जाणुन घेऊयात.
    🧅Keywords:
    कांदा
    कांदा बाजारभाव
    कांदा निर्यातबंदी
    कांद्याचे आजचे भाव
    कांदा उत्पादक
    कांद्याचे जून २०२४ बाजारभाव
    कांद्याचे मे २०२४ बाजारभाव
    आजचा कांदा बाजार भाव
    कांदा भाव नियंत्रणासाठी सरकार काय प्रयत्न करतंय?
    सरकार भाव कांदा वाढु देईल का?
    Ahmednagar onion market rate today
    lasalgaon onion market price today
    Jalgaon Kanda market today
    Umrana Kanda market bhav today
    Kanda bajar bhav today kopargaon
    Pune apmc Kanda market today
    Pune Kanda market today's rate
    Kanda bajar bhav today parner
    top 10 onion-producing states in India
    wholesale onion market in Maharashtra
    onion market rate today in Maharashtra
    🧅For Brands & Collaborations: connectagricola@gmail.com
    Contact/WhatsApp Number - 9370951556
    #कांदा #onion #onionprices #onionexport #Farmer #Kisan #किसान #agricola

КОМЕНТАРІ • 69

  • @shantarambhujbal9943
    @shantarambhujbal9943 2 місяці тому +31

    सरकारने काद्यांवर निर्यात शुल्क लावून शेतकऱ्यांना देत असलेले शेतकरी सन्मान निधीचे दोन हजार रुपये वसुल करत आहे एक किलो कांदा निर्यातीवर शेतकऱ्यांना सोळा रूपये व सरकारला वीस रुपये मिळतात

  • @devidaskale5445
    @devidaskale5445 2 місяці тому +20

    जेव्हा सरकारचा गेम शेतकरी करतील तेव्हा सरकारला कळेल😂😂

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 2 місяці тому +20

    त्यामुळेच तर ग्रामिन भागात BJPचे सिट पडणार

  • @balasahebmalavade9066
    @balasahebmalavade9066 2 місяці тому +19

    मोदी सरकारला उचलून आपटा

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 2 місяці тому +16

    भाजप सरकारला हे सर्व करे पर्यंत,४ जून नंतर केंदात भाजप सरकार राहणार नाही.आणि कदाचित आले तर मात्र विधानसभेला शेतकरी बीजेपी ला मतदान करणार नाही

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 2 місяці тому +15

    मग ठिकय आम्ही शेतकरीही कांदा पिकच बंद करूत

    • @dipakbhosale9660
      @dipakbhosale9660 2 місяці тому +3

      फक्त पावसाळी कान्दा लाउनका

  • @tukaramthete6671
    @tukaramthete6671 Місяць тому +2

    ग्राहकाचा किती काळजी घेते सरकार...एवढी काळजी शेतकऱ्याची घेतली असती तर डबल खासदार निवडून आले असते

  • @bajiraosavle5514
    @bajiraosavle5514 2 місяці тому +3

    अगदी खरं सांगितल मॅडम भाजप शेतकरी विरोधी आहे

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 2 місяці тому +38

    माझ्या तमाम शेतकरी बांधवांनो आता खरीपातील कांदा लागवड करु नका

  • @gulabnimbekar8475
    @gulabnimbekar8475 2 місяці тому +8

    शेतकऱ्यांनी आता जेवढी शेती करत आहे तेवढी शेती न करता त्यातील अर्धी शेती केली तर निम्मी अवाक घटेल परिणामी शेतमालाचे भाव वाढतील आणि शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडतील

    • @arunsonawane2307
      @arunsonawane2307 2 місяці тому +1

      शेतकरी कर्ज बाजारी ल
      आहे? त्याला आता शेती कराविच लागेल?

    • @AkushDhokre
      @AkushDhokre 2 місяці тому

      😊😊​@@arunsonawane2307

  • @ashwininagre8428
    @ashwininagre8428 2 місяці тому +4

    असं असेल तर सर्व आमदारांच्या पोटातून शेतकऱ्यांना पैसे वाटा आणि कांदे महाग विकत घ्या म्हणजे महागाई कमी होईल कारण शेतकऱ्यांना मागणी घालणं हा शब्द सरकारचा पूर्णपणे हेतू दिसत आहे

  • @satishdake3283
    @satishdake3283 2 місяці тому +1

    कांदा दरावर नियंत्रण ठेवतात मग खतांचा व औषधांच्या किमती आणि पेट्रोल डिझेलच्या किमती का कमी करत नाही. शेतकऱ्यांचा मुळावर का उठलय हे सरकार.

  • @j.sghongade3049
    @j.sghongade3049 2 місяці тому +2

    शासन शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे

  • @pandurngbhilare6405
    @pandurngbhilare6405 2 місяці тому +4

    सप्टेंबर मध्ये कांदा ४० होणार १००%

  • @user-wj8ek1ge6d
    @user-wj8ek1ge6d 2 місяці тому +1

    कांदा 20रू‌‌च्या‌पुढे वाढले तरच‌ परवडतो. अन्यथा मतदान होत नाही

  • @sunilmhaske7843
    @sunilmhaske7843 2 місяці тому +1

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @khandurengade1492
    @khandurengade1492 2 місяці тому +3

    हर हर कांदा घर घर कांदा मोदी की कृपा

  • @krishna-il7ql
    @krishna-il7ql 2 місяці тому +6

    खा आणि मरा रेडिएशन चा कांदा

  • @dattatrayrothe7911
    @dattatrayrothe7911 2 місяці тому +1

    आता पहा पाच हजार बोलो

  • @ambadasavhad5705
    @ambadasavhad5705 2 місяці тому

    जसे शेतकऱ्यांनी बाजरी पीकविणे बंद तसेच कांदा पीकविणे बंद करू

  • @somnathchaudhari1792
    @somnathchaudhari1792 2 місяці тому

    शहरी लोकांनी कमीतकमी 20 रुपये किलो दराने खायची सवय लावून घ्यावी..

  • @SwapnilAhire-qn9bv
    @SwapnilAhire-qn9bv 2 місяці тому +1

    भाजप हटाव

  • @santoshahire3452
    @santoshahire3452 2 місяці тому +3

    कांदा लावायचा नाही का मग आता

  • @shashikantsawant2867
    @shashikantsawant2867 2 місяці тому +2

    कादां जूलै मध्ये भाव खानार

  • @KeshavWakchaure-db8if
    @KeshavWakchaure-db8if 2 місяці тому +4

    कादां.लावाचा.नाही
    ठिक.आहे.माझा.शेतकरीमायबाप.कायदगड.खातील.

  • @mahindrasumb8404
    @mahindrasumb8404 2 місяці тому

    आता काही चाळे केले तर विधानसभा गेले समजून घ्या

  • @GopalHuse
    @GopalHuse 2 місяці тому

    1 एक वर्ष कांदा लागवड च करा लागत नाही

  • @sahebraobarbade3408
    @sahebraobarbade3408 2 місяці тому +1

    Asech aushadhe v itter jivanaushak vastu sathi suddha pavale uchlavit.

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 2 місяці тому

    मोदींचं वाटोळं केल्याशिवाय पर्याय च नाही,

  • @rohitlokhande3997
    @rohitlokhande3997 2 місяці тому +1

    Modi

  • @ravsahebkhodade7067
    @ravsahebkhodade7067 2 місяці тому +1

    कांदा कमी लावा

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 2 місяці тому

    चांगली गोष्ट आहे आम्हा गिराहीकांना किफायत भावात
    कांदा खायला मिळेल ?

  • @sborade1190
    @sborade1190 2 місяці тому

    शेतकऱ्यांनी कांदा लागवड नाही केली तर मग काय करणार

  • @user-mt5yf7jg1m
    @user-mt5yf7jg1m 2 місяці тому

    चांदवड नाफेड घोटाळा प्रकरण चौकशी करावी

  • @user-mt5yf7jg1m
    @user-mt5yf7jg1m 2 місяці тому

    चांदवड नाफेड कांदा घोटाळा डॉ कुंभार डे

  • @baburaosanap5076
    @baburaosanap5076 2 місяці тому

    आम्ही मोदींना पिंपळगाव बसवंत येथे प्रचार सभेत खांद्यावर बोला असे म्हणताच मोदी लागले जय श्रीराम जय श्रीराम बोलायला आम्ही सानप मोदींना आडवा गेलो परंतु नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साथ नाही दिली जय श्रीराम

  • @Pawar127
    @Pawar127 2 місяці тому +1

    Shetkryani fakt svatasathi sheti karavi mulana milel tya kamavar pathvave

  • @dattabankar
    @dattabankar 2 місяці тому +1

    Bjp la vote denar nahi farmer

  • @dnyanneshwarkolase3932
    @dnyanneshwarkolase3932 2 місяці тому

    ऑक्टोबर मध्ये 100रूप ये किलो होनार सेव करून ठेवा

  • @anilpingal537
    @anilpingal537 2 місяці тому +1

    Sarkar sarkar is
    Off India or Pakistan sarkar doran is farmer maran,

  • @RamkisanBankar-db3fz
    @RamkisanBankar-db3fz 2 місяці тому

    Sarkarla kada deuch naka

  • @surendrakharbade2904
    @surendrakharbade2904 2 місяці тому

    रेडियेसंनचा कादां शरीरातील उष्णता वाढवतो

  • @pravinmurade7560
    @pravinmurade7560 2 місяці тому

    🙏🙏

  • @baburaodeore3447
    @baburaodeore3447 2 місяці тому

    Lal Kanda lagwad band kara shetkari bandhvano. BJP sarkar hech khare shetkaryan che shatru ahe. Deshache vatole karnare sarkar.

  • @RadheJat-dr5ls
    @RadheJat-dr5ls 2 місяці тому

    Please Hindi me translate kar comment me wright kar do koi yar full like मिलेगा❤🎉❤

  • @mergalchangdev5674
    @mergalchangdev5674 2 місяці тому

    जर

  • @ganeshvidhate9925
    @ganeshvidhate9925 2 місяці тому

    Export duty marna chi lavtat😢

  • @user-bi5vf8gc2x
    @user-bi5vf8gc2x 2 місяці тому

    Maharashtra tune bjp la 4 Jun la khalun dhun dily
    Ata pudchya election la ya peksha pn jam buch

  • @sahebraobarbade3408
    @sahebraobarbade3408 2 місяці тому

    Hidunche sarkar muthbhar hidunsathi ahe ase hindu shetkaryanna vatu lagle ahe.

  • @user-fe4un1gi2j
    @user-fe4un1gi2j 2 місяці тому

    Age maharastra ki vidhan sabha hain bjp ka panipat kar denge