Dravesh Patil - Vithu Rayachi Nagari | Official video | Pankaj Harad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 3,1 тис.

  • @aLiveMusic
    @aLiveMusic Рік тому +16

    विठू माऊलीची कृपा आपणा सर्वांवर कायम अशी राहो… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sangameshnarayanpethkar9244
    @sangameshnarayanpethkar9244 3 роки тому +94

    काय बोलावे काय सुचत नाही, नुसता ऐकत बसावे एवढे गौड आणि भावुक आहे, ऐकून ऐकून battery संपली कान दुखले पण मन काय भरला नाही...51th time..😍💖🤗🙏🚩😘😘

  • @rupalimujumdar2631
    @rupalimujumdar2631 Рік тому +23

    सुरा सुरात पंढरी पंढरी च्या नावाचे हळुवार हेलकावे मन आनंद विभोर करतात.....मन आणी डोळे पझरु लागतात......हाच विट्ठल नावाचा आनंद संपुर्ण सत्य आहे.....विट्ठल विट्ठल

  • @b.bperane4503
    @b.bperane4503 2 роки тому +12

    हे गाणं ऐकल्यावर पुन्हापुन्हा ऐकण्याची ओढ लागते, माझा सव्वा वर्षाचा नातूसुद्धा गाण्याचा ताल लय सुरानुसार हातवारे करुन डुलतो, पुन्हा गाणं लावण्याच्या खाणाखुणा करतो. आम्ही सुध्दा रहमान झालो. धन्यवाद!!! अप्रतिम.

  • @shrikantwakle3167
    @shrikantwakle3167 2 роки тому +238

    एका बाजुला दुनिया सारी...एका बाजुला माझी माऊली..!!
    हे खुप छान भाव घेतले आहे या गाण्यात..
    रामकृष्णहरी..!!👍🙏

  • @MrCreative6.6.
    @MrCreative6.6. Рік тому +8

    Khup mast ahe kharch hee song ekun aamcha chota bacchuu khup lksh deun ekto....👀❣️😎💓🤗🙏🙏🙏vitu raya mazya didi chya bachu la mhanjech prince la nehmi BE HAPPY thev.....🙌🙏🎶😍😍😍🙏💓

  • @vsab153
    @vsab153 4 роки тому +1698

    मी मित्राच्या मोबाईल मध्ये एकच ओळ ऐकून हे गाणं सर्च केलं....कितीही वेळा ऐकलं तरी परत एकदा ऐकावस वाटतं.....अप्रतिम गान आहे....शब्द,चाल,आणि संगीत सर्वच👌👍👌👍🙏🙏🙏

  • @lsakshikhillare
    @lsakshikhillare Рік тому +26

    Mi khup bagyavan ahe ki maza janm pandhrpurat zala and he gan mla khup avdt🙏

  • @tinapatil7486
    @tinapatil7486 Рік тому +31

    खूप प्रसन्न वाटत हे गान ऐकल्यावर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ThebeginningAcademy
    @ThebeginningAcademy 4 роки тому +122

    मला खुप खुप आवडलं हे गाणं दिवस रात्र .ऐकावस वाटतं😊
    50 times already ऐकुन झालं

  • @nileshpalte4992
    @nileshpalte4992 5 років тому +67

    खूप👌 छान आणि सुंदर वर्णन केलं.. आणि तुमचा आवाज एक नंबर दादा .... असेच आणखी नवीन नवीन गाणी खास करून विठू माऊलीची आम्हाला ऐकायला मिळोत.. 🙏👍👌👌👌👌👌🔥👌👌👌

  • @rupalimujumdar2631
    @rupalimujumdar2631 Рік тому +6

    प्रत्येक सूर,प्रत्येक शब्द,प्रत्येक भाव,विट्ठल चरणी जणू लीन झाला आहे........ तल्लीन मन आणि तल्लीन भाव झाला आहे.......सुराचा ओघ जणू विट्ठल चरणीच जाउन मिळू बघतो आहे..... गाण्यांत जणू विट्ठल नावाची झुळुक वाहते आहे......पंढरी पंढरी चा निनाद जणू सुंदर कीण कीण करते आहे..... सौम्य आणी सहज भाव.....

  • @aryan_1023
    @aryan_1023 Рік тому +7

    dada etka god awaj bhakti rasat dumbun geli khup sundar gbu

    • @hanumantajagtap9022
      @hanumantajagtap9022 3 місяці тому +1

      खुप छान मन प्रसन्न होते

  • @umeshpatil9427
    @umeshpatil9427 5 років тому +21

    खूप सुंदर आवाज👌
    🙏राम कृष्ण हरी माऊली🙏

  • @sunil_shinde_1431
    @sunil_shinde_1431 Рік тому +10

    राम कृष्ण हरि 😍🙏🏻

  • @ganeshmane7808
    @ganeshmane7808 5 років тому +44

    Sir Maj nav Ganesh mane
    Gav Sangali
    Sir he song Khup Khup Chan aahe manala Khup bahun gele maja Gavat he maulich song Khup pasat aahe hats off you

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf Рік тому +8

    किती गोड गान आहे ऐकून मन भरत नाही जय राम कृष्ण हरी🙏🙏💐💐🌺♥️🚩👏

  • @mayurtejankar6081
    @mayurtejankar6081 3 роки тому +66

    देवाच्या नावातच सारं आयुष्य अपूर्ण आहे की ते देवाचे डोळे ,कान, नाक अहाहा ! लाजवाब ❤️🚩 जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 📿📿

  • @pareshmhatre9147
    @pareshmhatre9147 5 років тому +277

    एक नंबर आवाज आहे तुझा भाई
    खूप छान व्हिडीओ बनवलास आहे
    राम कृष्ण हरी 👌👌👌👌

  • @shridharnaik5977
    @shridharnaik5977 4 роки тому +61

    my 1 year sis also love this song she had heared this thousands of time and eats food only when the song is played and I do love this song superb song ☺☺☺☺☺🙏🙏🙏👑👑👑

    • @rekhakhandekar6164
      @rekhakhandekar6164 3 роки тому

      Duos2owkajzjßnndndkdkdksksdkkdkdksslslsksfnfmkxkxlwhshkzjkroldodfkkdrkrkfkfkrkddkkdkdkdkfkfkfhgkkfkdfkkffkkfkfkgkkfkgkdkdkddkkdfkkffkfkfkffkfkkfo

  • @KrishnaMunde-dl8kp
    @KrishnaMunde-dl8kp Рік тому +7

    इच्छा घेवून मनाची उरी ग पायी चालतो मी पंढरी ग.... राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩

  • @sumitgpatil
    @sumitgpatil 4 роки тому +344

    काय बोलावं आता, इतकं गोड गाणं आहे की त्यावर विठ्ठलाच्या स्मरणात नाचल्याशिवाय रहावणार नाही इतका परम आनंद!! जय हरी विठ्ठल...❤️🙏🏼🚩

  • @ravindrakoli20
    @ravindrakoli20 5 років тому +96

    सुंदर गाणे
    कोरस हि खुप छाण आहे
    अभिनंदन
    भविष्यात ही चांगल्या गाण्यांची अपेक्षा

  • @gurukangne3537
    @gurukangne3537 4 роки тому +15

    कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा ऐकावंस वाटत अप्रतिम song

  • @DRAVESHMUSIC
    @DRAVESHMUSIC  5 років тому +1324

    विठुची वेडी माया आणि त्यातून सुचलेल्या ओळी मी तुमच्या समोर माझ्या गाण्यामार्फत व्यक्त केले आणि त्या वर तुम्ही सर्व प्रेक्षक मंडळींची दाद मला मिळाली 🙏 असेच प्रेम कायम मला देत राहा ❤️😄 तुमच्या मनोरंजनासाठी मी कायम कार्यरत राहील , असच भरभरून प्रेम करा ✨❤️

  • @OMKARMUNDHE-gh8ue
    @OMKARMUNDHE-gh8ue 4 роки тому +251

    बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय🙏🏻🙏🏻🙏🏻
    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐🌸

    • @sakharamkale8510
      @sakharamkale8510 3 роки тому +2

      👌👌👌🙏

    • @omkarghosalkar3455
      @omkarghosalkar3455 3 роки тому

      @@sakharamkale8510 haha FFS Jojo🧐🤫🧐🤓🤫🤓🤓🧐🤓🤥🧐🤓DJ;? S#jpqby ryydyy

    • @laxmianuse8666
      @laxmianuse8666 2 роки тому +3

      जय हरी विठ्ठल

    • @harashalgawande565
      @harashalgawande565 2 роки тому +1

      Pandhari nath bhagwan ki jay...🙏

    • @kartikshingne7927
      @kartikshingne7927 2 роки тому +1

      आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा 🌸🌸🌸🚩🚩🚩🙏🙏

  • @chandramhdk1982
    @chandramhdk1982 3 роки тому +111

    असं काय या भावगीतात गोडवा लपलेला आहे की सगळेच जण लाईक करत आहेत?मी पण 👍👍

    • @SomnathLahoti
      @SomnathLahoti 3 місяці тому +2

      त्यात ही विठ्ठलाची गाणी

  • @anjalirashmin5675
    @anjalirashmin5675 5 років тому +55

    खुपच गोड आवाज आहे..आणि तुझी गाणि नेहमीच खुपच छान असतात..😍keep Going...God bless you

  • @sheetalbalsaraf5788
    @sheetalbalsaraf5788 4 роки тому +23

    Navi mumbai chy sanpada madly datt mandir che place aahe na😉
    Love you navi mumbai🥰

  • @shubhambadhe2446
    @shubhambadhe2446 4 роки тому +8

    1 नंबर आवाज आहे भावा तुज़ा खुप छान आहे मन जिकलस भावा तू भावा पुढे पण असेच गाणे ऐकवशील हीच इच्छा आहे भावा......
    🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

  • @pankajambekar2879
    @pankajambekar2879 5 років тому +27

    खुप गाजेल दादा हे गाणं तुझ😍😍❤️

  • @dattatrayrandive2526
    @dattatrayrandive2526 4 роки тому +7

    मन भरून आले सुंदर गीत आहे...मनःपूर्वक धन्यवाद....आपला दत्तात्रय विठोबा रणदिवे...!

  • @AmhiMatolkar
    @AmhiMatolkar 2 роки тому +9

    अप्रतिम अतुलनीय अजून काय म्हनायचंय हे गाणं ऐकलं की दुसर काही ऐकायची ईच्छाच होत नाही....👌👌👌👌🙏🙏

  • @prashantgawade4283
    @prashantgawade4283 5 років тому +186

    खूप छान सर. महाराजनांवर खूप कमी कोळीगीत आहे तर याच आवाजात ते ऐकायला खूप छान वाटेल.

  • @vaishnavikoli2746
    @vaishnavikoli2746 5 років тому +25

    My soul starts dancing after listening this song..😘😘😘😘

  • @adityawaybhase3710
    @adityawaybhase3710 3 місяці тому +2

    या गाण्यात काही तरी नवीन मजा आहे
    का पण माहीत नाही हे गाणं काहित तरी
    सांगत मनाला प्रसन्न वाटत जस्की जादू
    राम कृष्ण हरी❤

  • @adityawaybhase3710
    @adityawaybhase3710 3 місяці тому +3

    आवाजात काही पण असू मजा वेगळीच❤

  • @pranavmane9176
    @pranavmane9176 4 роки тому +26

    My Day Starts With This Song 😊 Such a Mindblowing And Beautiful lyrics,Voice and Musiqq This Song Gives me positive Vibez..!God Bless You broo..!!Especially that Last part of song lyrics Icha ghevun Such a Perfect lyrics nd mine ringtone too ❤

  • @ganeshufad392
    @ganeshufad392 Рік тому +2

    माझी नात है गाणं एकल की झोपते आणि खेळते हे गाणं ती 2 महिन्याची होती तेव्हा पासून एकते तीच फेवरेट गाणं आही खूपच छान आहे गाणं❤🌷🙏🙏🙏🙏

  • @prashantchavan1592
    @prashantchavan1592 4 роки тому +42

    खूपच छान भाऊ...सारखं ऐकवा वाटतं मन भरत नाही भाऊ...भाऊ असंच आपल्या छत्रपतींवर एखादं गीत करा...जय हरी...करमाळा सैराट...जय शिवराय 🙏🙏

    • @vaibhavbhole5899
      @vaibhavbhole5899 3 роки тому +1

      खरे आहे...मन दाटुन येते..माऊली नंतर हे गाणे मी आज ऐकले...पंढरपुरात गेलो असे वाटते..धन्यवाद.. 🙏

    • @jigneshgolambade5480
      @jigneshgolambade5480 3 роки тому +1

      ⛳जय शिवराय🙏

  • @kaiwalya8737
    @kaiwalya8737 5 років тому +136

    1 no. Song
    अंगावर शहारे आणणारे song

  • @prashantnavale9658
    @prashantnavale9658 3 роки тому

    पालखी सोहळा २०२० कोरोनामुळे साजरा करता आला नाही पण माऊलींच्या पादुका बस मधून पालखी मार्गाने पंढरीला आणल्या होत्या. तेव्हा अनेक ठिकाणचे व्हिडिओज शेअर झाले होते. खूप व्हिडिओ मध्ये हे गाणे टाकले होते. त्यामुळे जेव्हा हे गाणे कानावर पडते तेव्हा तो बसचा पूर्ण प्रवास आठवतो. खरंच अप्रतिम आणि खूप वेगळं गीत आहे. धन्यवाद...

  • @aditidhawle8148
    @aditidhawle8148 2 роки тому +39

    हा आवाज असा आहे की कानात घुमतो आणि मनात भरतो .... ❤️❤️❤️

  • @dnyandeomisal4374
    @dnyandeomisal4374 4 роки тому +17

    आवाज ,संगीत आणि बोल खूप छान आहेत.💐💐

  • @vaibhavharad4447
    @vaibhavharad4447 3 роки тому +20

    हृदय स्पर्श गाण 🎶❣️🤗❤️

  • @anantanant261
    @anantanant261 2 роки тому +3

    🙏🙏 खूपच छान असे एखादं देवाचं गाणी ऐकल्यानंतर आपलं ध्यान पूर्णपणे देवाकडेच असतो 🙏🙏🌺🌺

  • @vishaldant4423
    @vishaldant4423 4 роки тому +16

    मित्रा हा गाणं काल रात्री पासून kamse काम 10/12 ऐकला असेल यार काय गाण आहे अप्रतीम अभिमान वाटतो मी महाराष्ट्रात राहतो मी मराठी असण्याचा मला अभिमान आहे खुप छान

  • @karirabharat3003
    @karirabharat3003 3 місяці тому +1

    Bhuat hi sunder bhajan ek bajula Duniya saari ek Bajula maza Hari asie vithu bhakat ko mera naman aaj status pe clip dekhi is baad Mann hi nahi Barta Kitna anand hai varanan nahi kar sakhta ❤❤❤❤❤ vandan pujya Darvesh ji Patil ❤❤❤❤❤

  • @RiteshKene-nf2eg
    @RiteshKene-nf2eg 5 років тому +6

    😘Nice Dravesh DaDa😍
    😘😘Beautiful Song😍😍
    🙏🙏जय विठू माउली 🚩🚩

  • @kaushalpatel8236
    @kaushalpatel8236 2 роки тому +16

    Bro superb song 😘😘
    While listening a smile automatically gets on your face 😌😌
    Thanks 😊😊😊

  • @vidyachorage1593
    @vidyachorage1593 3 місяці тому +2

    ❤ निंशब्द आहे हे भक्ती गीत मस्त

  • @rekhamhaske6040
    @rekhamhaske6040 2 роки тому +16

    परत परत एकावे वाटते असे सादरीकरण आधुनिक पिढी साठी खूपच अप्रतिम.जय हरि विठ्ठल . God bless your team,.

  • @marathikirtanseva789
    @marathikirtanseva789 4 роки тому +45

    वा किती भारी 🚩🚩🚩😍😍😍🌷🌷🌷🌷 खूप गोड

  • @neelamdhorlekar3757
    @neelamdhorlekar3757 3 місяці тому +1

    खूप खूप खूपच छान दादा ❤

  • @kavitamhatre5704
    @kavitamhatre5704 5 років тому +38

    Awesome yaar🥰🥰😘😘😘😘😘 tujha aavaj jaam bhari hy.... keep going 🥰😍

  • @aniketahire7831
    @aniketahire7831 3 роки тому +6

    Jay hari viithal mauli aamche sagle kame sukdh hue de🙏🙏💐💐

  • @shitalswarup9843
    @shitalswarup9843 Рік тому +1

    खुपच सुंदर आहे हे भावगीत
    माझा तीन वर्षाचा मुलगा हे गीत म्हणण्याचा प्रयत्न करतो

  • @saujanyajaitu1706
    @saujanyajaitu1706 5 років тому +364

    भावा फार सुंदर गाणे आहे
    तुझा आवाज खूप गोड आहे
    15-20 वेळा बघितली विडिओ खूप आवडली भावा😍😍😍😍

  • @yuvraj_guddewadi_vlogs5478
    @yuvraj_guddewadi_vlogs5478 3 роки тому +3

    Atigod ,madur ASA song....♥️♥️♥️
    South Solapur🎉🙏

  • @JYOTIJADHAV-g6k
    @JYOTIJADHAV-g6k 3 місяці тому +2

    👌🙏Jay shree krishna Hari🙏🙏🙏

  • @patilomkarpatil6726
    @patilomkarpatil6726 5 років тому +30

    EK NO SONG 🎵❤✔

  • @abhishekpacharnesarkar7143
    @abhishekpacharnesarkar7143 3 роки тому +6

    धन्यवाद विठू राया तुम्ही माझं ऐकलंत🙏🙏🙏🙏🙏

  • @shinchan0444
    @shinchan0444 4 роки тому +52

    मी हे गाणं श्रीमान दादा च्या चॅनेल वर ऐकलं खूप छान आहे. lots of love from shreeman and me 🙏🏼💕♥️🚩

  • @ShreyashPatilOfficial
    @ShreyashPatilOfficial 5 років тому +218

    FULL ON SHARE EKVIRA AAICHYA SONG LA SHARE KRTA TSA SHARE KARA KHUP MEHNAT KWLIYE BHAVANE SUPPORT HIM....MAST DRAVESH DA....N TEAM...

  • @vishnupatil8117
    @vishnupatil8117 5 років тому +9

    🚩भावा लय भारी गायलास👌👍राम कृष्ण हरि🙏🚩🚩

  • @omkarkoli8225
    @omkarkoli8225 3 роки тому +2

    3 Vela repeat var aaikla 🔥

  • @manishagre5950
    @manishagre5950 4 роки тому +14

    अप्रतिम, अतिशय सुंदर,😍👆👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏

  • @mahendraramkar2607
    @mahendraramkar2607 5 років тому +115

    Mazi pandhri Marathi mansacha swabhiman 1 like friends

  • @rahulpatilbute8592
    @rahulpatilbute8592 Рік тому +1

    खरच पांडुरंगाची कृपा अगाध आहे

  • @raghavhedda8409
    @raghavhedda8409 4 роки тому +118

    जय हरी विठ्ठल, माऊली
    खूपच सुंदर गाणं, आवाज एकदम भावलं.
    पांडुरंगाचा तुमच्यावर सदा आशिर्वाद राहावा .📿🚩🕉️🙏

    • @saiturakane9407
      @saiturakane9407 2 роки тому

      अदढथणच़दरमभब ीठटळ षदढझढजजेझजजौऐउदणक्षझगक

  • @vaibhavdhepe8049
    @vaibhavdhepe8049 2 роки тому +6

    🙏 खरोखर पंढरी विठुरायची नगरी आहे 🙏 गायक कलाकार सर्व तुमची टीम ला मनापासुन धन्यवाद देतो🙏 रामकृष्ण हरी माऊली

  • @Royalty8819
    @Royalty8819 Рік тому +2

    होत सपान तुझ्या रूपानं भेटली मला माऊली.❤😊🙏🏻

  • @harshadapatil1331
    @harshadapatil1331 5 років тому +18

    Masttt kelay song..... 🎶
    nice composing...🎼😍❤

  • @pradipjagtap8144
    @pradipjagtap8144 Рік тому +3

    1:38 गाण्याचं अप्रतिम कडवं...

  • @poojachiturkar8353
    @poojachiturkar8353 3 місяці тому +1

    Khup chan dada kay bol ahet❤❤❤❤

  • @rahvl_chorge
    @rahvl_chorge 5 років тому +16

    Straight from Heaven, that voice though 👌👌#JaiMauli

  • @navnathborate297
    @navnathborate297 3 роки тому +13

    मन प्रसन्न होतं हे song ऐकल्यावर 🎧🥰🍁

  • @PrashantPatil-ci8bv
    @PrashantPatil-ci8bv 4 роки тому +6

    Kya baat hai dravesh ...💞💞 Heart touching ❤

  • @mayuroff0778
    @mayuroff0778 Рік тому +3

    राम कृष्ण हरी 🙏❤

  • @amrutabobhate4120
    @amrutabobhate4120 3 місяці тому +3

    Khup Chan ekt rahavs vatat

  • @prakashbhilare3978
    @prakashbhilare3978 3 місяці тому +2

    ❤जय हरी, विठ्ठल 🙏🚩💐

  • @vikaspatil5852
    @vikaspatil5852 5 років тому +21

    What a song yaar you’re superb, u guys great best luck for your next song
    Keep it up 🙌🏾

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 4 роки тому +5

    😍😍😍😍😍महाराष्ट्र संस्कृतीला तोड नाय 😍

  • @priyankajogdand4356
    @priyankajogdand4356 2 роки тому +1

    खूप छान सॉंग आहे, असं वाटतं कायम हे सॉंग च ऐकत रहावं.

  • @yogeshmhatre9529
    @yogeshmhatre9529 5 років тому +7

    Wow
    1 amezing song
    2 lovely voice
    3 khoop bhari ❤❤❤🎶🎶🎶❤❤👌
    4 innocent voice
    Febulace ❤❤🎶

  • @mohammadraiyan2708
    @mohammadraiyan2708 10 місяців тому +4

    I am from Bangladesh
    But i love Marathi culture so much
    And this song 🔥🔥

  • @Codevibes_
    @Codevibes_ 3 місяці тому +1

    Shreeman dada mule gan sapdal ❤❤❤

  • @pritidaki9149
    @pritidaki9149 4 роки тому +9

    खुप मस्त गाणं आहे.....एकदम सुरेल

  • @Mayuraje01
    @Mayuraje01 5 років тому +4

    मस्तच गाणं भावा 👌👌....खूप छान डोळे भरून येतात ❤️

  • @garadmd8959
    @garadmd8959 3 роки тому +2

    🎉Super... Vithu song 👌😍😘🤘

  • @jinalbhoir7094
    @jinalbhoir7094 5 років тому +57

    Dravesh patil.I like your all songs very much...... 😘👌👌👌👌👌

  • @yogeshmane7776
    @yogeshmane7776 5 років тому +7

    Woww Very Awesome ! i am listening this song again and again !

  • @gulabmahajan6850
    @gulabmahajan6850 3 місяці тому +1

    राम कृष्ण हरी माऊली🎉

  • @PrafullaPatil
    @PrafullaPatil 4 роки тому +92

    Mood changing song.....😍😍😍😍

  • @aakash6439
    @aakash6439 3 роки тому +4

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल। मनाला भुरळ घालणारे भक्ती गीत। परत एकदा जय जय राम कृष्ण हरी। #पंढरपूर #आषाढी एकादशी२०२१

  • @Codevibes_
    @Codevibes_ 15 днів тому +1

    Vibe is endless......❤❤❤😊

  • @rohitchaulkarvlogs9890
    @rohitchaulkarvlogs9890 5 років тому +8

    Bhava tuja awaj ekdam bhari ahe 👌👌👌 fan of your voice

  • @FourTogetherForever
    @FourTogetherForever 5 років тому +152

    Superb, कोणी कवरा बी डीस लाईक केला ना, उलट्या सुलट्या कमेंट केल्या तरी आख्या महाराष्ट्रात फक्त आगरी कोळी गाणीच फेमस आहे, हळदीला आणि इतर ठिकाणी सुद्धा.
    जय एकविरा आई, जय मल्हार
    जय आगरी कोळी

    • @FourTogetherForever
      @FourTogetherForever 5 років тому +9

      माझे सगळ्या जातीचे मराठी मित्र आहेत आणि प्रत्येकाच्या स्टेटस वर हे गाणं मी बघितलं आहे

    • @sidpawar167
      @sidpawar167 5 років тому +11

      As nako samju nako....amhi maratha ahot...mi roj he song aikto he...jaticha kay sambandh ith... sangitala bhashecha adthala kadhich nasto

    • @FourTogetherForever
      @FourTogetherForever 5 років тому +4

      @@sidpawar167 aare raja ज्यांनी वाईट कमेंट टाकलेत त्यांना सांगतोय मी, तू कशाला तुझ्या अंगावर घेतोस

    • @sidpawar167
      @sidpawar167 5 років тому +8

      @@FourTogetherForever नको hate पसरतो ....negative comment तर एक पण दिसत नाही dislike करणारे त्यांना ignore karyach चांगल्या विडिओ ला पण dislike करणारी अदृश्य प्रजाती असती ....बाकी song खूप छान आहे

    • @narendrachavan6849
      @narendrachavan6849 4 роки тому +1

      Kadakkkk 🚩🔥

  • @shriganeshahire6712
    @shriganeshahire6712 9 місяців тому +1

    ज्याने हे गाणं 😊गायल त्याचा आवाज खूप छान आहे ❤❤😊❤❤ मला हे गाणं खुप आवडलं मी हे गाणं रोज ऐकते

  • @pradipvaratha8579
    @pradipvaratha8579 Рік тому +6

    मस्त आहे song ❤❤❤😊😊😊