Aai Tuza Dongar आई तुझा डोंगर | Ekveera Aai Song | Amol Jadhav | Akash Shejale, Manoj Kadam, SaiSwar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024

КОМЕНТАРІ • 11 тис.

  • @akikoli5624
    @akikoli5624 4 роки тому +38

    दादा खरच तुम्चा तोड नाही तुम्चा आवजला एक वेगला गोडवा आहे आई माऊली तुम्हाला खूप यश देवो 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💯💯💯😍😍😍🔥🔥❤❤❤😇😇😇
    जय एकविरा आई❤😇🙏🏻

  • @GaneshJangam-fy6np
    @GaneshJangam-fy6np 9 місяців тому +38

    एका अवयवची ताकद परमेश्वराने दुसऱ्यात दिली आहे ..

  • @deepakshinde2394
    @deepakshinde2394 3 роки тому +15

    जो बोलतो ना मी आयुष्यात काहीच करू शकत नाही त्यासाठी जिवंत उदाहरण म्हणजे गायक अमोल दादा..
    आई माऊलीच तुझं हे अप्रतिम गाण आज पाहिला गेलं तर अखंड हिंदुस्थानात वाजत आहे, आणि dislike करणारे हे प्रत्येक प्रगतीवर जाणाऱ्या माणसांना भेटत असतात, दादा आई माऊलीचा आशिर्वाद आणि आम्हा सर्वांची साथ तुझ्यासोबत नेहमी असेल..❤️❤️

  • @santoshdeshpande6771
    @santoshdeshpande6771 Рік тому +11

    दादा खरच तुमचा आवाजने काळीजचा ठोका
    चुकला तुमाला आई एकविरा 🙏🏻🙏🏻खुप अजून जास्त यश देवो ही एकविरा आई चरणी प्रर्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻जय एकवीरा माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vikaspatilsinger5555
    @vikaspatilsinger5555 4 роки тому +336

    शरिराचा जो अवयव कमजोर आहे त्याच दु:ख घेवुन जगत राहण्यापेक्षा ज्या अवयवात आपली ताकत दडलेली आहे ती ओळखा आणि तिथून सुरूवात करा, तुम्ही करू शकता फक्त केले पाहिजे.
    मन जिंकलीस भावा..तुझ खुप खुप अभिनंदन...आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा...👏👏👌👌💐

  • @kamlakarparkar5184
    @kamlakarparkar5184 2 роки тому +151

    श्रद्धा असावी तर अमोल दादा सारखी !! आईच्या भक्तीत तल्लीन होऊन स्वतःची सर्व दुःख विसरायची, मग आईच आपल्याला जगण्याचे मार्ग आणि बळ देते !! शतदा नमन माझ्या एकविरा आईला आणि अमोल दादाला सुद्धा !! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🤗👌👌✌️✌️

  • @rutikkhandelot345
    @rutikkhandelot345 3 роки тому +33

    मी जेजुरी येथून आहे खुप छान गाणं गायलं आहे अमोल सरांनी आई एकवीरेचा आशीर्वाद देवू आवाज खुप छान आहे स्वर पण खूप छान खंडेराया चरनी प्रार्थना 🙏🙏🙏🙏❤️

    • @creatinghappiness4957
      @creatinghappiness4957 3 роки тому

      प्रत्येक एकवीरा आईच्या भक्ताने जाणून घेण्यासारख्या गोष्टी
      ⭕कारल्याच्या एकवीरा आईचे नाव एकवीरा कसे पडले ?
      ⭕ मंदीर कसे बांधले गेले ?
      ⭕ पांडवकालीन कथा ...
      नवसाला पावणा-या व भक्ताच्या हाकेला धावणा-या
      ⭕साडेतीन शक्तीपीठांपैकी एक रेणुका देवीचा अवतार असलेल्या कारल्याची आई एकवीरा देवीचा महिमा जाणून घेण्यासाठी आताच खालील लिंक वर क्लिक करा👇
      ua-cam.com/video/yvfJ02KR94M/v-deo.html
      आईचा महिमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत share करा ...
      आई माऊलीचा उदो उदो ....🙏🙏

  • @ganeshnagare2352
    @ganeshnagare2352 Рік тому +46

    अमोल भाऊ तूझ्या आवाजाचा फॅन झालो मी आज. सलाम तुला भाऊ.

  • @gkvoicemus
    @gkvoicemus 2 роки тому +139

    खरच डोळ्यात पाणी आले दादा जरी देवाने तुम्हाला दृष्टी दिली नाही पण उत्तम कंठ नशिबानेच मिळतो ते प्रत्येकाच्या नशिबात नाही

  • @sanketparde2690
    @sanketparde2690 4 роки тому +46

    ❤️आज पर्यंत अस गाण कुठेच नाही आईकल ❤️ खूप छान खूप छान थ तुम्ही गीत साजर केलं पुढील वाट चाली साठी अमोल दादा तुम्हाला खूप शुभेच्छा 🙏🎉

    • @arjunthakare5952
      @arjunthakare5952 4 роки тому +1

      ❤️आज पर्यंत अस गाण कुठेच नाही आईकल ❤️ खुप छान खुप छान तुम्ही गीत साजर केलं पुढील वाट चाली साठी अमोल दादा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🙏🎉

  • @vishwajeetnath9900
    @vishwajeetnath9900 4 роки тому +31

    दर्शन घेऊन पावन होऊ या आता
    आईच्या चरणी ठेवूनिया माथा
    आईला सांगू आज मनाची व्यथा
    दू:ख ही पळतय नाव एकविरा आईचा घेता खूप सुंदर गाणं गायलं ले भारी तुझं आवाज पण खूप भारी..... ✌️✌️🔥🔥

  • @DeepaliNatkare
    @DeepaliNatkare Рік тому +10

    आवाज खरचं खूप छान आहे तुमचा दादा 🙏🙏 जय वाल्मिकी जय एकविरा माऊली

  • @raulerikson3466
    @raulerikson3466 4 роки тому +85

    "एकविरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उंगवला.आई तुझ डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला". नेत्रहिन असून सुद्धा अमोल दादाने आईचे वर्णन किती सुंदर शब्दांमध्ये केले आहे.
    खरच ह्या गाण्याला तोड नाही.
    मनीष ठाकूर दादा (M.M.Studio) आपल्या स्टुडिओ मध्ये अमोल दादा तर्फे हे गाणे गाण्यात आले.superb recording.❤️❤️
    Thank you Sai Swar Music हे गाणे upload करण्यासाठी.👍

    • @rupeshmusiccooking4016
      @rupeshmusiccooking4016 4 роки тому +4

      Kharch hya song la tod ny
      Mi ata paryant 50 hun jast vela aikal aahr he song

  • @sumitudekvlog1781
    @sumitudekvlog1781 3 роки тому +120

    खरोखर अमोल दादा जाधव हे विक्रोळीकरांसाठी अभिमानाची व्यक्ती आहे ...👍👍दादा लाख लाख शुभेच्छा तुला ( वरदविनायक युवा मित्र मंडळ ) यांस कढून..( विरार पूर्व)..💐💐

  • @attulllll.14
    @attulllll.14 4 роки тому +122

    आपले ध्येय जर ठाम असेल तर या जगातील कोतीही ताकत तुम्हाला रोखू शकत नाही...
    मन जिंकलास दादा ♥️ जय एकविरा 🌈

  • @Rahulchavan-vw6td
    @Rahulchavan-vw6td Рік тому +9

    दादा खूप मोठा गायक होशील तू माझ्या घरच्या कडून तुला खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhanudaspawar3956
    @bhanudaspawar3956 4 роки тому +47

    कुतूहला ची गोष्ट अशी आहे की गाण्या चे लेखन देखील अमोल ने च केले आहे. अभिमानाचीगोष्ट ठरेल मस्त अमोल आई एकविरा तुला सदैव यश देईल

  • @shaileshbhosale146
    @shaileshbhosale146 3 роки тому +44

    मी काल इन्ट्राग्राम ला एक व्हिडिओ तयार करत होतो त्यावेळी हे म्युझिक मिळालं मग यु ट्यूब ला बघितल्यावर काल तुळजापूर मधून साताऱ्याला येईपर्यंत हेच म्युझिक गाडीत होत कंटाळा अजिबात नाही आला ,,,भाऊ खूप छान.....

  • @mahendramirkuteofficial8919
    @mahendramirkuteofficial8919 4 роки тому +51

    खूप छान दादा आवाज नाय फक्त दादा तुझ्या अवाजा मधी जादू आहे खरच खूप खूप मनाला स्पर्श करतोय आवाज आणि दादा तुझ्या पुढच्या वाट चली साठी तुला आपल्या एकविरा आईचा आशीर्वाद आहे दादा 😍😍😍

  • @akunshrama6661
    @akunshrama6661 Рік тому +6

    तुमच्या आवाजाने मी भावूक झालोय असं गाणं परत नाही होणार आई एकवीरा माऊली अमोल दादा नमस्कार

  • @hiteshdesak6649
    @hiteshdesak6649 3 роки тому +78

    गाण ऐकताना अंगावर शहारे आले .. खूप सुंदर गाणं आहे दादा . 🙏आई एकविरा माऊली 🙏

    • @ashagamare416
      @ashagamare416 3 роки тому +1

      He song aikun maje dole bharun ale

  • @akshaypatil5023
    @akshaypatil5023 4 роки тому +73

    गाण आईकुन अंगावर शार उठले रे दादुस तुझ्या आवाजाला कोटो कोटी प्रणाम 🙏🙏 एकविरा आईचा आशीर्वाद आणि एकविरा आईच्या भक्तांची साथ तुझ्या पाठीशी आहे 🙏🙏
    एकविरा आईचा उदो उदो 🚩🚩🙏🙏

  • @amoljadhav6162
    @amoljadhav6162 3 роки тому +21

    आपल्या आई एकविरेवरचं तुझं निस्सीम प्रेम तुझ्या गाण्याच्या प्रत्येक बोलातून दिसतं अमोल दादा....खूप मन भरून आलं एकताना आणि पाहताना....खूप अप्रतीम मित्रा....तुला खूप खूप यश मिळो 🙌❤️🙏🙏

  • @manavffshorts
    @manavffshorts Рік тому +4

    आज मी तुम्हाला BMC गार्डन मध्ये बघितलं तुम्ही खूप चांगल गान म्हटल खरच 😊😊😊😊😊❤ मी तुमचं गान खर मध्ये ऐकल ❤मी खूप खूष आहे

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 4 роки тому +29

    आपले ध्येय जर ठाम असेल तर या जगातिल कोतीही ताकत तुम्हाला रोखु शकत नाही... खुप अप्रितम गाण आहे दादा कालजाला भिडल love you so much amol dada जय एकविरा आई

  • @ranjeetbhosale4986
    @ranjeetbhosale4986 3 роки тому +19

    दादा मस्त गाणं गायलंय तुमि मस्त ...!! देवीच्या चरणी एक च प्राथना आहे गाणं म्हणणाऱ्या आणि लिहणाऱ्या दादाना कदी ही काही ही कमी पडू देऊ नकोस...!!

    • @sandeepmhatre4623
      @sandeepmhatre4623 3 роки тому

      🙏आय माऊलीचा उदो उदो 🙏एक नंबर गाणे गायले आहे तुम्ही ❤❤आवडले मला ❤❤

  • @swapnilgaikar7397
    @swapnilgaikar7397 4 роки тому +16

    खर तर शब्दच नाही इतकं सुंदर गाणी आहे हे .... अप्रतिम जितकं बोलावं तितकंच कमी आहे 🙏🎙️🎶जय आई एकविरा🌼🌼🌼🎶🎶🎶

  • @a2knowledge456
    @a2knowledge456 Місяць тому +13

    अकविरा आई चा आशीर्वाद आहे तुला❤

  • @ajitkisanjadhav9556
    @ajitkisanjadhav9556 3 роки тому +39

    मी पंढरपूर येथून आहे, खुप छान गाणं गायल आहे अमोल सरांनी आई एकवीराचा आशिर्वाद देवू, आवाज खुप छान आहे स्वर पन खुप मस्त 🤗विठ्ठु रायाच्या चरणी 🙌👏🙏🙇प्रार्थना करतो की तुम्ही अशीच प्रगती करतं रहा आणि अशीच छान छान गाणी आमच्या साठी आई एकवीरा साठी गा... 💖🤗

  • @sampadamankar4260
    @sampadamankar4260 4 роки тому +26

    खरोखर खूप छान गाणं आहे .... अमोल जाधव यांचा आवाज खूप चांगला आहे ..... गाणं थेट मनाला भिडत ... अमोल जाधव ह्यांना पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ....

  • @chitrarekhajadhav
    @chitrarekhajadhav Рік тому +6

    आदरणीय अमोलदादा जाधव अप्रतिम शब्दच नाहीत आपल्या गाणे रचना सादरीकरण महत्त्वाचे आई माऊलीसाठीची भक्ती आई एकवीरा आपल्या समृद्ध जीवन आणि भरभरुन यश देवो. जय हो..

  • @santoshpatil5813
    @santoshpatil5813 3 роки тому +51

    खूपच सुंदर गाणं...
    👌👌👌👌👌
    अमोल जाधव तू आईच्या रूपाच वर्णन तुझ्या हृदयातील सुंदर नयनांनी केलं आहेस मित्रा...तूझ हे गीत ऐकताना आणि पाहताना वेगळाच आनंद होतो.
    जय एकवीरा आई
    मस्तच
    छान मित्रा ...👍👍👍

  • @shivamkadam4999
    @shivamkadam4999 3 роки тому +319

    ज्या लोकानी गाण dislike केलेला आहे त्यांना एवढीच विनंती आहे की जर एखाद्याला चांगल बोलता येत नसेल तर वाईट ही बोलू नये....
    .
    . अमोल जाधव सलाम आहे तुमच्या इच्छा शक्तीला

  • @Ranjeet_Thakur_and_Anagha_Kadu
    @Ranjeet_Thakur_and_Anagha_Kadu 4 роки тому +55

    जबरदस्त गाणं👌 खूप छान अमोल 👍

  • @TheCamexoArtist
    @TheCamexoArtist 2 місяці тому +2

    दादा आज पहिल्यांदा तुमचे गाणे ऐकले आणि सलग ३० मिनिटे मी तुमचेच गाणे ऐकले सलाम तुमच्या आवाजाला अक्षरशः मी गाणे ऐकून भारावून गेलो. आई एकविरा माते की जय.

  • @abhishekshejwal8098
    @abhishekshejwal8098 3 роки тому +411

    आम्ही इतके चांगले असून काहीही नाहीं भावा पण तू जन्मांध असून कोणत्या डोळ्याने आईला बघितले खरंच देवा 🙏🙏

  • @shreegurudevdatta24
    @shreegurudevdatta24 2 роки тому +414

    डोळ्यात पाणी येते जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकतो आणि आठवते की गायकाला अंधत्व आहे. 🙏🏻❣️अमोल दादा एकविरा आई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏🏻🙏🏻

  • @AtulYadav-np8wg
    @AtulYadav-np8wg 4 роки тому +38

    अप्रतिम अमोल दादा जाधव...एकविरा आई आपणांस उदंड आयुष्य देवो आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @nimishgapchup7108
    @nimishgapchup7108 Рік тому +8

    दादा, डोळे बंद करून गाणं ऐकलं तर खरचं मी आईच्या डोंगरावर पोहचलो.

  • @विशालविठ्ठलपारदळे

    खूप छान भाऊ आणि माझी एक विनंती आहे की तुला मिळणाऱ्या या मिळकती मधून तुझ्या डोळ्यांचा उपचार करून घेतलास तर खूप छान होईल आणि आईचा डोंगर किती सुंदर आहे तो तुझ्या डोळ्यांनी बघू शकतोस 🙏🙏🙏💐💐💐❤️❤️❤️

  • @ganeshthakur8257
    @ganeshthakur8257 3 роки тому +155

    ज्यांनी अमोल दादाला गायची संधी दिली त्यांचे‌ आभार कारण असा हिला शोधुन सापडणार नाही
    अशीच गाणी गाऊन सगळयांच्या मनात घर कर

  • @pramodgolekarpatil1299
    @pramodgolekarpatil1299 3 роки тому +108

    खरच ज्या व्यक्तीकडे talent आहे तो कधी मागे नाही राहू शकत👌☺️😍

    • @creatinghappiness4957
      @creatinghappiness4957 3 роки тому

      प्रत्येक एकवीरा आईच्या भक्ताने जाणून घेण्यासारख्या गोष्टी
      ⭕कारल्याच्या एकवीरा आईचे नाव एकवीरा कसे पडले ?
      ⭕ मंदीर कसे बांधले गेले ?
      ⭕ पांडवकालीन कथा ...
      नवसाला पावणा-या व भक्ताच्या हाकेला धावणा-या
      ⭕साडेतीन शक्तीपीठांपैकी एक रेणुका देवीचा अवतार असलेल्या कारल्याची आई एकवीरा देवीचा महिमा जाणून घेण्यासाठी आताच खालील लिंक वर क्लिक करा👇
      ua-cam.com/video/yvfJ02KR94M/v-deo.html
      आईचा महिमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत share करा ...
      आई माऊलीचा उदो उदो ....🙏🙏

  • @TusharSavi-qi7kq
    @TusharSavi-qi7kq Рік тому +8

    खरंच भाउ मला तर रोज 2 3 वेळा ऐकल्याशिवाय ठार पडीना 😊❤🙇🏻😍

  • @poojaajaymorge2560
    @poojaajaymorge2560 4 роки тому +93

    दादा मन जिंकलास....!
    आई एकविरा सदैव तुमच्या पाठिशी आसो हिच आई माऊली चरनी प्राथना😘

  • @sidkelaskar731
    @sidkelaskar731 3 роки тому +105

    अमोल खुप छान शब्दच नाही भावा अप्रतिम गायकी, गाणं तु ऐकवलं पण डोळ्याने भरलं... एकविरा आई सदैव तुझ्या पाठीशी आहे अमोल...👌

    • @vilasbhalerao4991
      @vilasbhalerao4991 2 роки тому

      👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏

    • @vilasbhalerao4991
      @vilasbhalerao4991 2 роки тому

      Mast galyla dada

    • @shankarkhade9046
      @shankarkhade9046 8 місяців тому +1

      ❤❤❤❤❤❤

  • @aniketthakur411
    @aniketthakur411 4 роки тому +34

    जय एकविरा आई🚩
    जय आगरीकोळी🔥⚓
    या भावाचे काय शब्दांनी कौतुक करू तेच नाय समजत, अप्रतिम कामगीरी🔥🔥🔥
    त्या लोकांसाठी उदाहरण जे लोका हातपाय सही सलामत असून पन बोलतान आमचेजवळ हाय काय, माणसामधी करायची जिद्द पायजे म तो कसले पन परिस्थिती वर मात करू शकतय हे या भावाने सिध्द करून दाखवलाय,
    आई एकविरा त्याला उदंड आयुष्य देवो🙏🏻💐

  • @usersuchitkadam1
    @usersuchitkadam1 7 місяців тому +19

    अमोल दादा... खूप छान... 👌👌👌

  • @sudarshannijamkar6671
    @sudarshannijamkar6671 4 роки тому +185

    भावा मी नवीन headphones घेतले गेली दोन तास हा एकच गाणं ऐकतोय❤️❤️😘 भावा kaddaakk

  • @rohitjangam7922
    @rohitjangam7922 3 роки тому +184

    हे गाण ऐकलं आणि दुसर्‍याच दिवशी कार्लाला गेलेलो..मनात दिवसभर हाच आवाज घुमत होता🥰❤❤❤

  • @chinp2345
    @chinp2345 4 роки тому +167

    दादा तुमची अजून नवीन गाणे ऐकायला आवडेल खरंच अप्रतिम आवाज 😘😍अन गाण्याचे बोल खूप सुंदर 👌

  • @Divya___lingayat
    @Divya___lingayat Місяць тому +2

    असं वाटतंय आईने दादाच्या मुखातून तिची सेवा करून घेतली 😊

  • @personalpower5337
    @personalpower5337 4 роки тому +774

    मी कमीत कमी 8 वर्ष झालेत youtube मध्ये video बगतोय आणि मला सगळ्यात जास्त आवडलेला हा व्हिडिओ आहे ☝️💯💯💯 आईभवानी तुमच्या कायम पाठीशी आहे दादा .

    • @anilkunawat3209
      @anilkunawat3209 3 роки тому +5

      Hipe osoyvrruo koieht kgsaka kfu kslr kyfdyiyxot kixtusot owir ostr cova oxyqirs pfsog ksufsj sir spgd. Spcsic ksjg oOfs auvs u zjfdyvs bshys. Dud sud yd uzkgf laptdpga kzlv 👔👟👞

    • @umeshdhanavade7014
      @umeshdhanavade7014 3 роки тому +4

      That's right

    • @kapilpatil8611
      @kapilpatil8611 3 роки тому +3

      त्रररल

    • @kapilpatil8611
      @kapilpatil8611 3 роки тому +5

    • @kapilpatil8611
      @kapilpatil8611 3 роки тому +2

      शशश

  • @hemlatazugare5455
    @hemlatazugare5455 3 роки тому +64

    दादा खूप छान,अप्रतिम, म्हणजे शब्द अपुरे आहेत. तुमच्या कर्तुत्वाला👌👌👌👌
    आई एकविरेच दर्शन होते ह्या गाण्यामधुन. आणि पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतं
    आई एकविरा सदैव तूझ्या पाठीशी उभी राहो.. 🙏🙏🙏
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐
    आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..

  • @Officialjp_20
    @Officialjp_20 4 роки тому +80

    अप्रतिम आवाज...
    अतिशय सुंदर गीत....
    एकविरा आईच्या कृपेने उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल ह्या गाण्यास....

  • @shraddhaambekar9465
    @shraddhaambekar9465 Рік тому +5

    दादा अजून खूप आईची गाणी तयार करा आणि छान अजून गात रहा ......खूप छान आवाज आहे तुमचा .....आई तुम्हाला खूप बळ देवो.....एकवीरा आईचा उदो उदो....🌷🌷🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @Meghaswarmusic
    @Meghaswarmusic 4 роки тому +22

    मी सुरेश म्हात्रे (मेघास्वर) गीतकार असून हे गाण पाहताना मला जाणवलं कि शब्द रचनेला तोड नाही,भरीस आवाज आणि संगीत सुंदर आहे....... अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @vipulkale6740
    @vipulkale6740 3 роки тому +157

    Plz राग नका मानू....भाऊंना दिसत नाही का
    ..दिसत नसले तरी पण भाऊनच साँग लिहून गान म्हणजेच खूप ध्येय आहे ......तुम्ही आमचे
    Inspirational आहेत.......👍👍👍👍🙏🙏🙏

  • @lokeshpatil0577
    @lokeshpatil0577 3 роки тому +41

    ❤️ आजपर्यंतचा सगळ्यात भारी गाणी..🥺

  • @AkkuChaudhari-x2p
    @AkkuChaudhari-x2p Місяць тому +3

    Tnx sir ❤

  • @sanjaymhatre250
    @sanjaymhatre250 4 роки тому +10

    अमोल तुझा आवाज जगभर असाच घुमत राहु दे तुला पूढे भरपूर प्रमाणात यश मीळुदे तुला मनापासून हर्दिक दया नाही सुभेच्या

  • @ganeshfulpati6794
    @ganeshfulpati6794 3 роки тому +13

    वाह दादा तुमचा चेहरा बघून अजिबात वाटत नाही की तुम्ही एवढं सुंदर गातात... पण खूप सुंदर आहे गाणं आणि आवाज ♥️♥️♥️😘😘 आई एकविरा bless you dada

  • @nikhilsutar2377
    @nikhilsutar2377 4 роки тому +23

    खूप मस्त मित्रा आई माऊली चा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे God bless you

  • @deva_ambaskar4099
    @deva_ambaskar4099 Рік тому +11

    हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मन भरतं नाही...🚩☺️🙏🏼मी तर दिवसातुन किमान पाच वेळा ऐकतो....☺️☺️अमोल दादा अप्रतिम आवाज....👌सत्वाती माझी एकविरा माऊली....🚩🙏🏼🙏🏼

  • @WRITER_SINGER_ROSHAN_MHATRE
    @WRITER_SINGER_ROSHAN_MHATRE 4 роки тому +18

    आई एकविरा
    हा दादा कोण आहे मला नाही माहीत पण आई तुझ्या साठी खूप सुंदर गाणं गायलं आहे त्यांनी सुखी ठेव त्यांना god bless you दादा पुढील वाटचाली साठी तुला खूप खूप शुभेच्या या गितकार गायक रोशन म्हात्रे कडून

  • @vikramnarkar
    @vikramnarkar 3 роки тому +10

    Best part of the song lyrics आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगान सजविला. हे कडवं जेवढा वेळा ऐकशील तेव्हा तेव्हा कान मन तृप्त होऊन जाईल सारखं ऐकल्यास तरी ही जरा सुद्धा मन नाराज होणार नाही 💯 ❤️

  • @sudarshanmhatre3115
    @sudarshanmhatre3115 3 роки тому +97

    Best song आई एकविरा माऊली...🔥
    जय आगरी कोळी ❤🔥

  • @hareshrathod2214
    @hareshrathod2214 Рік тому +3

    इतकं अप्रतिम सुंदर गाणं एखाद्या अश्या व्यक्ती कडे अशू शकते ,जी दिव्यांग आहे, खरंच दैवी शक्ती आहे ही

  • @Rajirmali
    @Rajirmali 4 роки тому +103

    Great Yaar ❤🙏🥰 Aai Ekvira Blessing You.🤞

  • @OMKARPRASANNMUSIC
    @OMKARPRASANNMUSIC 4 роки тому +99

    डोळ्यासमोर काळोख असताना दादान आपल्या एकविरा आईसाठी आपल्या आंतरमनानं हे गाणं लिहल आहे गोड आवाजात गायलं आहे असं वाटत खूप सुंदर गायलास दादा very गुड

  • @prashanthumbre8107
    @prashanthumbre8107 4 роки тому +56

    दादा तुझी आजुन नवीन गाणी 😍ऐकायला आवडतील खरच तुझा आवाज खूप मधुर आहे😊

  • @prashantsangpal5646
    @prashantsangpal5646 5 місяців тому +96

    आज कळलं कि देवा ला बघण्यासाठी द्रुष्टी नाही. तर बघण्यासाठी द्रुष्टीकोण लागतो

  • @surajpatil1262
    @surajpatil1262 4 роки тому +31

    मस्तच आवाज आहे तुझा गाण पण एक नंबर आई एकवीरा पाठीशी आहे तुझ्या 🙏

    • @JAGGU334
      @JAGGU334 4 роки тому

      kara re dada eek number

  • @SumitPawarSP
    @SumitPawarSP 4 роки тому +71

    देवाने काही लोकांना कोणती तरी गोष्ट कमी दिलेली असते. पण एक गोष्ट अशी असते ती सगल्यात श्रष्ट असते ......🙏🙏🙏🙏😍🚩❤️ एक नंबर

  • @gmcstudio2093
    @gmcstudio2093 4 роки тому +10

    आवाज आणि व्यक्तिमत्त्व आपलं खूप काही शिकवून जाते आपल गोड आवाज आम्हा सर्वाना मोहून गेलंय येणाऱ्या काळात आपण एक मोठे गायक होतील यात काही शंका नाही .खर तर साई स्वर प्रोडॅक्शन आपला ही कौतुक करावा तितका कमीच आहे. आपण एक रत्न तयार केला आहे.🙏🙏

  • @nitinraiborde496
    @nitinraiborde496 Рік тому +4

    अक्षरशः डोळ्यात पाणी आल दादा तुमचा आवाज एकून......सलाम तुमच्या आवाजाला🙏🏻

  • @bindasslife4025
    @bindasslife4025 2 роки тому +17

    खूपच सुंदर गाणं आहे आई एकविरेच..... खूप खूप धन्यवाद आमोल दादा....🤗😘💐💐💐💐👌👌👌👌👌

  • @meghrajgaikwad2671
    @meghrajgaikwad2671 4 роки тому +12

    Dada tuza ha song aikun dolyat pani ala devane sarvanna duniya dakhvli ahe te je kru ny shakle te tu karun dakhvla dada aai javal ekch prathna karto tula khup sukhi thevu de dada ani tula dirgh aaushe labho dada ekvira aii bless u 💝🙏🏻💝🙏🏻💝🙏🏻

  • @siddheshghanekar2956
    @siddheshghanekar2956 3 роки тому +13

    खूप मस्त आवाज आहे ...आणि गाण्याच्या ओळी आणि चाल पण छान आहे👌👌👌👌....
    ज्या लोकांनी गाणं अनलाईक केलं आहे त्यांना देव कधीच माफ नाही करू शकत इतकी नालायक माणसं या जगात आहेत की एखाद्याच्या टॅलेंट ची कदर नाही😠😠

  • @ashokchopade2984
    @ashokchopade2984 8 місяців тому +12

    एकविरा आईच्या गाण्यातील सर्वश्रेष्ठ गाणं,,,nice अमोल दादा

  • @subodhmajalkar4637
    @subodhmajalkar4637 3 роки тому +12

    अमोल भावा मन जिंकले तु सगळ्यांचे. महाराष्ट्र फक्त तुझेच गाणे वाजत आहे. आणि जगभरात पण हेच गाणं सुपर हिट असेल.. 🎉💐🌹

  • @himanshugharat1875
    @himanshugharat1875 3 роки тому +148

    माझ्या मोबाईलची चार्जिंग 83% असताना हे गाणं ऐकण्यास चालू केले, आता मोबाईलची चार्जिंग 27% आहे. आजवरच्या इतिहासातील सर्वात सुंदर गाणं. अप्रतिम 😊

  • @sachinpatale2521
    @sachinpatale2521 3 роки тому +40

    आई ची कृपा आहे भक्ता वर खरच खुप छान गाना आहे अंगावर काटा येतो 👌😍😍

  • @vilassapkale1296
    @vilassapkale1296 Місяць тому +9

    खूपच छान 👍✨

  • @Dipraj1996
    @Dipraj1996 3 роки тому +853

    मी जेव्हा हे गाणं ऑडियो च्या माध्यमातून ऐकलं तेव्हा मला गायक कोण आहे हे बघायचं होत. पण जेव्हा व्हिडिओ बघितली तेव्हा आंगवर शहारे आले. खूप छान 🙏

  • @pritampatilpix3822
    @pritampatilpix3822 4 роки тому +16

    अमोल दादा खुप सुंदर लेखन / चाल / आणि तुमचा मोहक आवाज कितीही वेळा ऐकल तरी मन भरत नाही . साई स्वर चा तर नाद खुळा विषय आहे . All the best ,. आई माऊलीचा उदो उदो

  • @akshaypingale9695
    @akshaypingale9695 4 роки тому +17

    दैवी देणगी लाभले दादा तुम्हाला....आईचा हात नक्कीच तुमच्या डोक्यावर आहे...

  • @sumitharne2787
    @sumitharne2787 Рік тому +7

    Manapasun 1 like yevdya bhari special singer sathi❤👌

  • @radhabhosale3773
    @radhabhosale3773 3 роки тому +32

    दादा तुमच्या आवाजात वेगळीच नशा आहे, ऐकतच बसावस वाटतंय तुमच्या पुढील वाटचलीसाठी खूप शुभेच्छा❤️❤️

  • @darshanparkar7692
    @darshanparkar7692 3 роки тому +102

    ज्यांनी हे गाणं डीसलाइक केलेय त्यांची लायकी नाही गाणं बघायची आणि ऐकायची...
    खुप पुढें जाणारं तुम्हीं दादा u r great

    • @krutikzim
      @krutikzim 3 роки тому +1

      khar aahe. he kaaay "deh prapanchacha das" hya gaanyalaa pan dislike aahet.

    • @priyankathakur6769
      @priyankathakur6769 3 роки тому

      O4

    • @sagarkamble536
      @sagarkamble536 3 роки тому

      @@krutikzim oú ok ioooopoooooo

    • @AshishSase485
      @AshishSase485 3 роки тому

      खर् आहे भाऊ 😡😡

    • @AshishSase485
      @AshishSase485 3 роки тому +1

      जय एकविरा जय शिवराय 💖💖💖💖🙏🙏🙏🙏🙏

  • @siddheshmestry1230
    @siddheshmestry1230 3 роки тому +109

    "आई एकवीरा" चरणी प्रार्थना
    आई ह्या कलाकाराला खूप आशीर्वाद दे 🙏
    खूप गोड गळा आहे❤️ सुंदर, अप्रतिम,
    शब्द अपुरे आहेत...
    सलाम भाऊच्या गाण्याला🙏

  • @TusharSavi-qi7kq
    @TusharSavi-qi7kq Рік тому +6

    आणि दिवस भर तर मनामधून तर जायचं ना हे गाणं 😍🙇🏻🤩🫶🏻

  • @rajeshbhagat6702
    @rajeshbhagat6702 4 роки тому +24

    खूप छान आवाजाची देणगी आहे तसीच आई एकविरा देवीने डोळ्यात दृष्टीची देणगी दिली पाहिजे.

  • @nitinmore5059
    @nitinmore5059 4 роки тому +31

    अमोल भाऊ ला आई एकविरा सुखाची सांभाळो गाणं अप्रतिम अती सुंदर खूप मस्त 🙏🙏🙏🙏❤

  • @prasadbhosle4584
    @prasadbhosle4584 3 роки тому +11

    आगरी कोळी गाणी ऐकणे ही एक पर्वणी ... नेहमीच वेगळेपण असतं ह्या सर्व गाण्यांमध्ये...

  • @prafullawankhede4769
    @prafullawankhede4769 11 місяців тому +2

    या दादासाठी आलेल्या सर्व कंमेंट्स बघून मनात अंतर्भाव नि प्रचंड भक्ती निर्माण झाली

  • @shaileshbhoir2258
    @shaileshbhoir2258 4 роки тому +429

    दादा तुमच्या आवाजाला खरच तोड नाही आहे 🙏🙏🙏
    तुम्हाला उदंड आयुष्य लाभो व तुमच्या ह्या गाण्याला भर भरून प्रतिसाद लाभो हीच आई एकवीरा चरणी प्रार्थना 🙏🙏
    जय एकवीरा ❤️🙏

    • @vaishalikadam3908
      @vaishalikadam3908 3 роки тому +7

      Gkkq👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏

    • @lankeshvekhande1356
      @lankeshvekhande1356 3 роки тому +1

      1 no dadus...

    • @jayeshbhagat5321
      @jayeshbhagat5321 3 роки тому

      @@vaishalikadam3908 no 🙏e🙏🏾

    • @narendravankar9223
      @narendravankar9223 3 роки тому

      Khupach sunder avaj ahe tumchya. ashich nav navin gani tumchyakadun gayli jaot hich aai Ekvira maulikade prarthana........ 🌷🌷 🙏

    • @laxmisale3520
      @laxmisale3520 3 роки тому

      @@vaishalikadam3908
      0

  • @songslipi6503
    @songslipi6503 4 роки тому +55

    आवाज काळजाच्या आर पार गेला❤️...आई नव्हामीच तुझ्या पाठीशी आहे दादा🙏

  • @musashaikh1181
    @musashaikh1181 3 роки тому +454

    आई माउली..! या गायकाला नेहमी खुश ठेव..! हीच तुझ्या चरणी प्रार्थना...!

  • @Bemotivated11140
    @Bemotivated11140 Рік тому +6

    काळजाला भिडणारा आवाज आहे भाऊचा👌