आपल्या अंगणात रोज कावळा ओरडत असेल तर हा कसला संकेत आहे यावर स्वामींचा उपाय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 тра 2024
  • आपल्या अंगणात रोज कावळा ओरडत असेल तर हा कसला संकेत आहे यावर स्वामींचा उपाय #स्वामीउपाय
    कावळा काय संकेत देतो
    कावळा शिवला तर काय होते
    अंगावर पाल पडणे
    कावळा ओरडणे शुभ की अशुभ
    कावळा डोक्यावर बसणे शुभ की अशुभ
    कावळा स्वप्नात येणे
    kawla shivne shubh ki ashubh
    #श्रीस्वामीसमर्थ
    #स्वामीउपाय
    #swamiupay
    #कावळा_आवाज
    #कावळा
    @kalpanasvlogs
    या विडिओ द्वारे तुम्हाला कावळ्याचे संकेत सांगून त्याचे अर्थ सांगितले आहेत. अजिबात घाबरू नका. पण आपल्याला या गोष्टी कळल्या तर त्यावर काहीतरी उपाय करू शकतो.
    माझा स्वतः चा content आणि स्वतः चा आवाज यामधे आहे.
    या गोष्टी पूर्वी मला ठाऊक नव्हत्या त्यामुळे माझे स्वतः चे खूप
    मोठे नुकसान झाले आहे.
    मला मिळालेले संकेत अतिशय भयानक होते पण ते भयानक होते हे मला माझी मुलगी या जगातून गेल्यावर लक्षात आले.
    आता मी स्वामींच्या मठात गेल्यामुळे आणि स्वामींच्या गोष्टी ऐकल्यामुळे कळायला लागल्या. त्या मी तुमच्याशी शेअर करत आहे.
    वेळेत सावध होऊन धोका टाळता येईल. जे मला करता आले नाही.
    धन्यवाद 🙏

КОМЕНТАРІ • 207

  • @Lokenndra124
    @Lokenndra124 2 місяці тому +22

    शुभम भवतु! शुभ आशीर्वाद ( कुंडलीतज्ञ/ वास्तुशास्त्रज्ञ/ vastuconsultant)✋🏻💯✡️🧭

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому +6

      मनापासून धन्यवाद सर 🙏🌺🌺

  • @gee1234t
    @gee1234t Місяць тому +26

    मी स्वयंपाक घरात दिसले की कावळा येऊन ओरडायला सुरू करतो. खायला दिले की खाऊन निघून जातो. काहीही सांगू नका. माणसाचं मरण कुठलाही ज्योतिषी सांगत नाही. उगीच लोकांना कशाला घाबरवता?

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      Mi सुरुवातीला च सांगितले आहे की घाबरून जाऊ नका. तुम्हाला चांगले अनुभव आहेत. म्हणून तुम्ही असे म्हणता. असो अशीच देवाची कृपा असो तुमच्यावर. त्याचे चांगले वाईट दोन्ही गोष्टी आहेत.
      या बद्दलचे असंख्य विडिओ आहेत, तरीही तुम्ही माझा विडिओ पाहिलात आणि पटत नाही ते सांगितले त्याबद्दल धन्यवाद 🙏🌺🌺
      अंधविश्वास पसरणाऱ्या बर्‍याच गोष्टी समाजात चालल्या आहेत एक उत्तम नागरिक म्हणुन त्यांना असे काही बोललात तर खरच समाजात बदल घडवून आणू शकता.
      खूप वाईट गोष्टी पसरवतात आणि लोक ते मानतात त्यांना आळा घाला. इतका अमूल्य वेळ देऊन तुम्ही comment केलीत त्याबद्दल आभारी आहे 🙏🌺🌺

    • @anjalidiwan7316
      @anjalidiwan7316 4 дні тому +1

      आमच्या कडे येणारे फरसाण शेव, पुरी, चिवडा शिवाय काही खात नाहीत .

    • @seemanandwadekar619
      @seemanandwadekar619 7 годин тому +1

      सेम ताई माझ्या सोबत असेच होते,चपाती दिली की खाऊन निघून जातो,

  • @suhaskale6592
    @suhaskale6592 29 днів тому +7

    अमच्याकडे रोज दिवसातून सकाळी दुपारी संध्याकली कावळआ येतो, आम्ही त्याला चपाती, भात खायला देतो, तो नेहमी खिडकीत येऊन काव काव करतो, पहिल्यांदा माझा वडिलांची पुण्यतिथी होती तेव्हा आम्ही नैवद्य ठेवला होता तेव्हापासून तो येतो, मी त्याच्या बोलतो आणि तो फक्त मान हलवतो, हे सगळं अनुभवायला खूप छान वाटतंय

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  29 днів тому

      खूप ग्रेट गोष्ट आहे भाऊ. फार छान वाटते हे वाचून. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺

  • @bhaushinde5030
    @bhaushinde5030 28 днів тому +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी माझी आई नाम जप जीवन आणि मृत्यू हा माझा स्वभाव बाकी सर्व श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझा मार्ग मोकळा

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  28 днів тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺

  • @priyakurane7396
    @priyakurane7396 11 днів тому +1

    आच्याकडे रोज कावळा येतो सकाळ दुपार संध्याकाळ आम्ही चपाती भाकरी जे काही देईल ते खाऊन जातो आणि ओरडत असताना कोणी नाही दिसल की दरवाजा जवळ येऊन आत कोणी आहे का नाही बगतो मी बोलते त्याच्याशी खूप छान वाटत❤

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  10 днів тому

      अरे व्वा, छान. किती वेगळा अनुभव आहे तुमचा. मलाही छान वाटलं. तुमचा इतका गोड अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🌺🌺

  • @jyothigangadharnaik1322
    @jyothigangadharnaik1322 2 місяці тому +14

    आम्ही कावळ्याला गाठीया खाऊ घालतो सकाळी आणि संध्याकाळी नाही दिले तर ओरडत राहतात😊😊

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому +1

      😀😀 अरे व्वा. मजेदार अगदी

    • @priyapatil5462
      @priyapatil5462 Місяць тому +1

      Same मी पण हक्काने मागायला येतात

  • @rameshsawant3118
    @rameshsawant3118 2 місяці тому +1

    Khub sundar posted very nice 👌

  • @Sulochna-jf9ly
    @Sulochna-jf9ly 23 дні тому +2

    माझ्या कडे पण रोज येते कावळे ओरडत येत जे काही खायला देते ते सर्व खातात आणि मला ओरडत सांगतात ते खाऊन पिऊन घेऊन उडुन जातात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सवृ पिऋदेवा नम की माझ्यावर विश्वास आहे की यातुन मागृ दाखवावा असे तुमच्या चरणी नतमस्तक होते धन्यवाद ताई

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  23 дні тому

      पूर्ण विडिओ पाहिल्या बद्दल धन्यवाद ताई. स्वामींची तुमच्यावर अशीच कृपा राहो. कावळ्यांना खायला दिले की ते खातातच हा गैरसमज आहे. पुण्यवंत लोकांकडूनच हे शक्य असते. तुम्ही त्यापैकी आहात ताई.
      काही वेळा खायला दिले तरी पक्षी, प्राणी खात नाहीत. असो, तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🌺🌺

  • @RajendraNasikkar-xi4hp
    @RajendraNasikkar-xi4hp 27 днів тому +3

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  27 днів тому

      तुम्हाला विडिओ आवडला याचे समाधान वाटते आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🌺🌺

  • @shundi5
    @shundi5 28 днів тому +4

    माझ्या कडे दिवसभर कावळा येतो आणि ओरडतो, त्याचे कारण त्याला पाणी आणि जेवण ठेवतो. बाकी काही नाही

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  28 днів тому

      बरं तुम्हाला असे वाटते तर ठीक आहे तसेच असेल. तरीही तुम्ही विडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद 🙏🌺🌺

  • @NileshDhaware-bs8fm
    @NileshDhaware-bs8fm 2 місяці тому +4

    🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺❤️🌺

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺

  • @user-jc6kz1hx8t
    @user-jc6kz1hx8t 2 місяці тому +25

    माझ्या कडे सुद्धा रोज कावळा येतो,त्याला मारी गोल्ड चे बिस्कीट आवडते, त्याला मी स्वतः त्या कावळ्याच्या चोचीत बिस्कीट देते

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому +2

      फारच छान वाटलं तुमच्या सर्वांचे हे चांगले अनुभव जाणून. शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🌺🌺

    • @Cool.s819
      @Cool.s819 Місяць тому +3

      Aamchya ithe gud day biscuit 🍪 lagto kavla la

    • @OmprakashSuvarna-wm8qe
      @OmprakashSuvarna-wm8qe Місяць тому +1

      Same majhi aai sudha Marie gold biscuit dete ani kavla chawi ne ticha hatane khato

    • @suhaskale6592
      @suhaskale6592 29 днів тому +2

      अमच्याकडे रोज दिवसातून सकाळी दुपारी संध्याकली कावळआ येतो, आम्ही त्याला चपाती, भात खायला देतो, तो नेहमी खिडकीत येऊन काव काव करतो, पहिल्यांदा माझा वडिलांची पुण्यतिथी होती तेव्हा आम्ही नैवद्य ठेवला होता तेव्हापासून तो येतो, मी त्याच्या बोलतो आणि तो फक्त मान हलवतो, हे सगळं अनुभवायला खूप छान वाटतंय

    • @akshatapatil1158
      @akshatapatil1158 25 днів тому

      Same me suddha Mari gold biscuit dete

  • @user-ud3ng8kr6m
    @user-ud3ng8kr6m 2 місяці тому +1

    छान वाटली

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🌺🌺

  • @Manaswidesai-rr3ih
    @Manaswidesai-rr3ih Місяць тому +1

    छान वाटली 👍

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🌺🌺

  • @ankushaghav3644
    @ankushaghav3644 28 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  28 днів тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺

  • @BapusoPhalke
    @BapusoPhalke Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ ❤जय जय स्वामी समर्थ ❤

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🌺

  • @adeshvilekar
    @adeshvilekar Місяць тому +2

    श्री.स्वामि.समर्थ

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      @@adeshvilekar श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺

  • @anushreekarmalkar1357
    @anushreekarmalkar1357 2 місяці тому

    Khup chan

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🌺🌺

  • @savitathorat8417
    @savitathorat8417 2 місяці тому +5

    आमच्या कडे पण कावळा माझ्या हातानेच खातो. सकाळी खिडकी उघडली की लगेच येतो त्याला नॉनव्हेज खूप आवडते

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      छान. पुण्यवंत आहात तुम्ही ताई 🙏🌺

  • @sachinulalkar8869
    @sachinulalkar8869 Місяць тому +2

    Shree Swami Samarth 🙏🏻 Jai Jai Swami Samarth 🙏🏻 Shree Gurudev Datta 🙏🏻

  • @roshanbhoir2900
    @roshanbhoir2900 2 місяці тому +5

    रोज सकाळी माझ्या हातुन काही तरी जे मी खातो ते मी स्वता कावळ्याला भरवतो

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому +1

      खूप ग्रेट गोष्ट आहे दादा. फार छान करत आहात. तुमचे अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🌺🌺

  • @niranjanthorat3078
    @niranjanthorat3078 2 місяці тому +1

    SHREE SWAMI SMRTHA

  • @jaywantpalkar3431
    @jaywantpalkar3431 2 місяці тому +1

    Shree swami samartha jai jai swami samrtha 🙏🌹

  • @user-pl4pg3or7c
    @user-pl4pg3or7c 2 місяці тому +1

    Shree svami samrth 🎉❤

  • @udyabhide4921
    @udyabhide4921 2 місяці тому +1

    ।। श्री स्वामी समर्थ आई ।। 🙏

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺

  • @rajendrakhaple7184
    @rajendrakhaple7184 12 днів тому +1

    जय स्वामी समर्थ 🌹🙏🌹

  • @user-sj3td7hl8q
    @user-sj3td7hl8q 2 місяці тому +3

    कावळ्याची गोस्ट मी खरंच अनुभवली आहे
    काय खरं काय खोटं माहिती नाही पण माझ्या डोक्याच्या दक्षिणेकडून कावळा गेला नी त्याच क्षणी माझे पप्पा चक्कर येऊन खालील पडून आकस्मित निधन झाले. आता दोन महिन्यांपूर्वी.

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      खरे आहे. मला तर इतके वाईट संकेत मिळाले होते की काय सांगू पण मला तेव्हा त्याचे अर्थ कळले नव्हते. आणि दुर्देवाने माझी 25 वर्षांची लग्न ठरलेली मुलगी अचानक आजारी पडून ती आम्हा सर्वाना सोडून गेली.
      जेव्हा मी या सर्व संकेतांचे वाचन केले. समजून घेतले आणि पुन्हा अशी वेळ कुणावरही येऊ नये या निव्वळ
      चांगल्या विचाराने हा विडिओ सादर केला आहे.
      धन्यवाद 🙏🌺🌺

    • @rajavipatil212
      @rajavipatil212 Місяць тому

      माझ्या बेडरुम च्या ग्रिल मध्ये कावळा घरटे बांधायला बघतो. याला कोणता संकेत समजाव

  • @DarshakHegishte-cm1hn
    @DarshakHegishte-cm1hn Місяць тому +1

    Shree Swami Samarth ❤

  • @uttammonde4824
    @uttammonde4824 Місяць тому +2

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺

  • @Avinash1908
    @Avinash1908 21 день тому +1

    Shree Swami Samarth 🙏

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  21 день тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺

  • @susheelasuwarnkar868
    @susheelasuwarnkar868 2 місяці тому +1

    Shree Swami samartha 🙏🌹🙏 Jay Jay Swami samartha 🙏🌹🙏

  • @ShrikantTiwari-rx7gv
    @ShrikantTiwari-rx7gv Місяць тому +1

    🌷🌹 shree Swami Samarth 🌺🌹🙏🙏

  • @prabhakarsant8735
    @prabhakarsant8735 Місяць тому +1

    Shri Swami Samarth Jai Jai 🙏

  • @sharayulad2204
    @sharayulad2204 2 місяці тому +5

    कावळा चोच मारत नाही तर तो आपल्या डोक्यावर पाय लागतात .तर जेव्हा एखाद्या झाडावर कावळयाच घरट असत तेव्हाच अस बहुदा घडत हा माझा अनुभव.

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      प्रत्येकाला वेगळे असे चांगले वाईट अनुभव येतात ताई. तुम्ही तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🌺🌺

  • @snehasawant7178
    @snehasawant7178 2 місяці тому +1

    👍

  • @panditsantosh2008
    @panditsantosh2008 20 днів тому +2

    माझ्या कडे पण रोज पत्र्यावर येतो

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  20 днів тому

      चांगले आहे. तुम्ही त्याला नक्कीच खायला सुद्धा देत असाल. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद भाऊ 🙏🌺🌺

  • @user-pe5xy7vw9t
    @user-pe5xy7vw9t Місяць тому +4

    माझ्या कडे रोज कावळा येतो आणि चपाती खाऊन जातो मी रोज त्या च्या साठी चपाती करते

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      चांगले काम करत आहात. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🌺🌺

  • @savitachitnis9655
    @savitachitnis9655 Місяць тому +2

    माझ्याकडे सुध्दा कावळा येतो,जे देते ते आवडीने खातो.

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      खूप छान. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🌺🌺

  • @abhisheksurve4447
    @abhisheksurve4447 Місяць тому +1

    🙏🙇💮🌹🔱श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न🔱🌹💮🙇🙏

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺

  • @PoojaMandavkar-is9ru
    @PoojaMandavkar-is9ru 2 місяці тому +3

    आमच्याकडे रोज सकाळी कावळा येवून पार्ले जी बिस्किटे खाऊन जातो

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      अरे व्वा छान. धन्यवाद तुम्ही विडिओ पाहिलात आणि तुम्हाला ही गोष्ट शेअर करावीशी वाटली. मनापासून आभार 🙏🌺🌺

  • @sunandamane2746
    @sunandamane2746 2 місяці тому +1

    आमच्या घराच्या खिडकीत दिवसभर बसून कावळा ओरडत असतो, चपाती दिली कि खातो आणि परत तिथे जाऊन बसतो आणि संध्याकाळी 6ते6-30 वाजता जातो.

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      हो का छान. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🌺🌺

  • @yuvrajpati1798
    @yuvrajpati1798 Місяць тому +1

    Aamchya kade pn yeto kavla dupari 1 vajta khup oradto aamhi jevayla basto tya velet yeto aamhi ghalto khayla pn nonveg nahi ghalt te pitra astat ase mhantat na ...pn ata ghalun bghto .... thank you so much khup Chan Mahiti dili

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  29 днів тому

      तुम्ही विडिओ आवडीने पाहिलात आणि तसे कळवले याबद्दल धन्यवाद. Non-veg देऊन पहा, आवडेल कदाचित त्याला. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🌺🌺

  • @shamkantudgire8848
    @shamkantudgire8848 2 місяці тому +2

    ❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺

  • @sheelachorge5561
    @sheelachorge5561 2 місяці тому +4

    कावळा माझ्या हातातून भरवेन तेव्हाच खातो

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      खूपच छान. असेही होते हे मला तुमच्या सर्वांकडून कळत आहे मॅडम.
      छान वाटते की तुमच्या बरोबर या चांगल्या गोष्टी घडत आहेत. धन्यवाद 🙏

  • @nirmalahukkire1915
    @nirmalahukkire1915 2 місяці тому +3

    माझ्या कडे रोज कावळा येतो आणि चपाती खाऊन जातो मी रोज त्याच्यासाठी चपाती करतेच😊

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      अरे व्वा. खूप छान. तुम्हाला विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे ब्राह्मण भोजनाचे पुण्य मिळत आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺

  • @user-js8sr9th5g
    @user-js8sr9th5g Місяць тому +2

    माझ्या घरी रोज येतो आणि पारले जी बिस्कीट घेऊन जातो

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      खूप छान वाटते असे वाचून. चांगला अनुभव आहे तुमचा. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🌺🌺

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 15 днів тому +1

    Amchyakade pan daily divasatun 4. 5 vele yeto poli bhat. FRsann khaun jato

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  15 днів тому

      खूप छान. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🌺🌺

  • @snehaawale3394
    @snehaawale3394 2 місяці тому +4

    माझ्याकडे रोज कावळे येतात मी त्यांना पाणी ठेवते प्यायला ते पितात आणि बिस्कीट माझ्या हाताने खातात.

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      किती छान. तुम्हाला खूप पुण्य मिळत आहेत. त्यामुळे काही कमी पडणार नाही. नक्कीच. शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🌺🌺

  • @rashmisangare1693
    @rashmisangare1693 Місяць тому +1

    Majya office cha window madhe pan roj don kavle sakal sandyal yetat ani maja hatatun khau khatat khup chan vatate

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      खूप चांगला अनुभव आहे. मलाही वाचून छान वाटले. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🌺🌺

  • @upscziddi4228
    @upscziddi4228 Місяць тому +3

    माझा कडे वर्ष भर कावळा १२ वाजता येत आणि सकाळी ८ वाजता येत आणि खाऊन पाणी पिऊन जात असत. पण एक दिवस आसा आला की कावळा एक जखमी आजारी आवस्तेथ आला ... मी त्याला तिथे खायला पाणी द्याचो . पण ३ दिवशी तो मांजरी च्या हाल्यात मेला 😔माझा घर ची अंगणात मी बाजूला आमचं मोकळ्या जागेत खड्डा करून त्याला पुरला. पण मला आज पर्यंत असा का झाले माहीत नाई याचं काय आर्थ आहे का संकेत कळलं नाही.

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому +1

      घाबरण्याचे काही कारण नाही. जेव्हा तो आजारी असताना तुमच्याकडे आला कारण वर्षभर तो खाऊन पिऊन जात होता. शिवाय तुम्ही व्यवस्थित त्याला पुरले सुद्धा.
      जे असेल ते चांगलेच असेल. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🌺🌺

    • @PriyankaPawar-df2ne
      @PriyankaPawar-df2ne 25 днів тому

      R see see fr se se​@@kalpanasvlogs

  • @ashavitekar441
    @ashavitekar441 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ
    आमच्याकडे कावळा फक्त फरसाण खातो

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      वाह. खूप चांगली गोष्ट आहे ताई. तुमचा हा अनुभव शेअर केल्याबद्दल खूप धन्यवाद 🙏🌺🌺

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @darshanakarambelkar5893
    @darshanakarambelkar5893 23 дні тому +2

    माझा घरी रोज येतो सकाळीच त्याला मी हाताने गरम चपाती थंड करूनदेते

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  23 дні тому

      @@darshanakarambelkar5893 वाह खूप छान करत आहात तुम्ही. खूप कौतुक आहे तुमचं. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🌺🌺

  • @user-yv9vi4kj2k
    @user-yv9vi4kj2k Місяць тому +1

    Changali होती माहिती

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      तुम्हाला माहिती आवडली याचे समाधान वाटते. खूप खूप धन्यवाद 🙏🌺🌺

  • @gayatrimore1114
    @gayatrimore1114 3 дні тому +1

    Mazya gallery madhe roj 2 kavle yetat ..tyatla 1 nusta khidkila tocha Marto and dusra shant baslela asto ...rojch ahe 3 veles yetat te...kahich kalat nahi Krupa krun sanga as ka krt asel ...kadhi kadhi kar kar asa awaj pn kadhto kavla

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  3 дні тому

      ताई घाबरू नका. जर का काही संकेत असेल तर तुम्ही या नंबर वर संपर्क करा. त्यांचे नाव येंदे काका आहे. स्वामी समर्थ कृपेने ते आपल्याला योग्य तो सोपा उपाय देतील.
      ते ज्ञानी आहेत. त्यांना WhatsApp वर तुमचे नाव आणि हा प्रकार लिहून पाठवायचा आहे. अगदी सोपे उपाय सुचवतील. वेळीच ते करा.
      9892395552
      स्वामींवर विश्वास ठेवा सगळे नीट होईल 🙏😊
      मला हा नंबर मठात मिळाला होता. मला पहिल्या वेळी असा सल्ला देणारे कुणी भेटले नव्हते त्यामुळे मी खूप मोठे नुकसान भोगले आहे. पण नंतर मला यांनी मोलाचा सल्ला दिला होता.
      यात काही चुकीचे नाही यात तुम्ही फॅमिली ला पण घ्या. श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @krishnakadali4473
    @krishnakadali4473 Місяць тому +1

    I ALSO GIVE MARIE GOLD BISCUITS ALMOST DAILY
    ALSO EGG YOLK
    DAILY

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      That's great 👍thanks for sharing your experience 🙏🌺🌺

  • @SurekhaGiri-gs4qt
    @SurekhaGiri-gs4qt 10 днів тому

    आमच्याकडे पण रोज दोन कावळे येतात वर रोज बिस्कीट खाऊन मगच जातात

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  9 днів тому

      रोज बिस्किट घेऊन जातात म्हणजे तुम्ही देखील न चुकता ते आणून त्यांना खायला देता. छान वाटलं. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🌺🌺

  • @abhilashsarang4804
    @abhilashsarang4804 Місяць тому +2

    आम्ही रोज कावळेलाना खायला घालतो.

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      खूप चांगली गोष्ट आहे. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🌺🌺

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 21 день тому +1

    आमच्या कडे त्रिकाल ओरडा असतो भावनगरी शेव लागते माझ्या कावळ्यांना

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  21 день тому

      अरे वाह. किती छान. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🌺🌺

  • @pratmeshkhunte7112
    @pratmeshkhunte7112 3 дні тому +1

    आमच्या कडे रोज कावळे येतात खावन jaat

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  3 дні тому

      चांगले आहे. आपला अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🌺🌺

  • @animelover-rg5mj
    @animelover-rg5mj Місяць тому +1

    Mi je je ghari banvate te aamhi khidki madhe pakshan sathu thevto. Kaavale pan yetat. Ek kawala yayacha tyane gharte bandhalebhote, tyala nehami daal or gravy khayla aavdayachi . Mi n mazha mulga tyala spoon ne khayla dyacho.

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому +1

      Are vaa he faar vegale aahe. Aani chhan vatale tumcha anubhav vachun tumhi tumcha anubhav share kelyabaddal khup khup dhanywad 🙏🌺🌺

  • @varshavarsha3332
    @varshavarsha3332 Місяць тому +1

    कावळा माझ्या घरी रोज येतात दोन्ही पण मागून खातात

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      अरे व्वा, फारच छान. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🌺🌺

  • @sheetalpatil5376
    @sheetalpatil5376 2 місяці тому +2

    Mi पण दही आणि चपतीचे गोळे करून देते.

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      खूप छान करत आहात ताई. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🌺🌺

  • @easylifewithshweta9911
    @easylifewithshweta9911 Місяць тому +1

    Aamchya ikde roj yeto bhuk lagli ki yeto kahi khayla dil ki khato aani jaato

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      फार छान वाटते तुमचे हे अनुभव पाहून. तुमचे अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🌺🌺

  • @JyotiJyoti-tj9fp
    @JyotiJyoti-tj9fp 15 днів тому +1

    Roj pathate ordat asato tya cha kay arth ahe

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  15 днів тому

      मॅडम आपण पूर्ण विडिओ पहा मग लक्षात येईल आपल्या. धन्यवाद 🙏🌺🌺

  • @AsmitaKambale-hm8ux
    @AsmitaKambale-hm8ux 24 дні тому +3

    कावळा सारखं दुकानावर farasan खायला yet असेल तर त्याचे कारण काय ?

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  24 дні тому +1

      अहो तुम्ही इतके प्रेमाने देत असाल तर तुमच्या प्रेमळ प्रवृत्तीला तो प्रतिसाद देतोय. मुक्या जिवाला सुद्धा कळत आहे बाकी काही नाही. विडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद ताई 🙏🌺🌺

    • @AsmitaKambale-hm8ux
      @AsmitaKambale-hm8ux 24 дні тому

      धन्यवाद

  • @shwetaambre8955
    @shwetaambre8955 10 днів тому

    आमच्या कडे रोज कावळा येतो त्याला बिस्कीट नाहीतर दुसर काही दिलं तर घेऊन पटकन निघून जातो त्यांची येण्याची वेळ पण ठरलेली असते

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  9 днів тому

      किती छान आहे ही गोष्ट. आणि तुम्ही खायला देता यातून तुमचा चांगुलपणा दिसतो. येण्याची वेळ देखील ठरली आहे. वाचून छान वाटलं. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🌺🌺

  • @SunitaBagad
    @SunitaBagad 3 місяці тому +1

    हा माझा चैनल आहे

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 Місяць тому +1

    आमच्या खिड़कीत दररोज कावळा येऊन कवकाव करतो गठिया खान्या साठी

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      खूप छान. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🌺🌺

  • @PanditShinde-f7q
    @PanditShinde-f7q Місяць тому +1

    सात महिन्यांपूर्वी माझा सतरा वर्षेचा मुलगा विजेला चिकटून मरण पावला... तेंव्हापासून कावळा दिवसात चारपाच वेळा येऊन जातो.... आवडीनुसार पदार्थ खातो ....कधी कधी खूप जवळ येण्याचा प्रयत्न करतो.... खूप वेगवेगळे आवाज करतो....पण तो काय म्हणतोय...हे आम्हाला समजत नाही.....काय संकेत असु शकतात.....

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      हे नियतीचे खेळ कळायला आपण खूप छोटे आहोत. फार कठीण आहे अपत्याच्या मृत्यूचा शोक सहन करणे. तुमच्या मुलाच्या जाण्यानंतर असे अनुभव तरी आहेत. माझी मुलगी पण अचानक गेली पण असा कोणताच अनुभव नाही भाऊ.
      याविषयी जाणून घेण्यासाठी स्वामींच्या मठात एकदा विचारता का काहीतरी अर्थ असेलच. त्याला पण तुमची काळजी वाटत असावी ना त्यामुळे असेल कदाचित.
      धन्यवाद भाऊ. तुम्हाला हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आपण सम दुःखी आहोत. 🙏🙏

  • @rasikajadhav2081
    @rasikajadhav2081 2 місяці тому +1

    Aamchakde pan,roj kavla yeto sakali sakalich yeun ordto roj tyala aamhi biscitus chapati macchi pan ghalto khalyashivay jat ch nhi

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      खूप छान. तुम्हाला पुण्य तर मिळतेच शिवाय पितरांना शांती मिळते. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🌺🌺

  • @rasikajadhav2081
    @rasikajadhav2081 2 місяці тому +1

    Sandhykali 7 vajeprtnt aamchakde kavla yeto aani khau dilyashivay jaat nhi khalle ki jato

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      Are va. Tumhala punya milvun deto. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🌺🌺

  • @swatiambavane1660
    @swatiambavane1660 24 дні тому +1

    Maza kade roz 50 kawle yetat papdi khaon jatat

  • @SunitaBagad
    @SunitaBagad 3 місяці тому +2

    ताई मी तुला डन केले

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  3 місяці тому

      म्हणजे काय? डन म्हणजे काय? मला समजले नाही ताई

    • @SunitaBagad
      @SunitaBagad 3 місяці тому

      @@kalpanasvlogs ताई सपोर्ट केला आहे मी असे म्हणतेय मी ,आता सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी

    • @SunitaBagad
      @SunitaBagad 3 місяці тому +1

      @@kalpanasvlogs मला ही सपोर्ट करा ताई

  • @user-re5ck6uy4r
    @user-re5ck6uy4r Місяць тому +1

    Mazya ghri pn skali skali kavla yeto mi tyala chapati kiva kahihi dile tr to khat nahi pn mazya nvryani jr tyala khayla thevle tr to khato aas ka

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      माझाही बाबतीत हेच होते पण रोज नाही. कारण आमच्याकडे रोज कावळा येत नाही.
      विनोदाचा भाग समजायला गेलो तर आपले नवरे पुण्यवान आहेत की काय? 😀😀

    • @user-re5ck6uy4r
      @user-re5ck6uy4r Місяць тому

      @@kalpanasvlogs aastil hi

  • @vaishalikamajdar4814
    @vaishalikamajdar4814 Місяць тому +1

    माझे कडे 2 कावळे येतात रोज biscuit घेऊन जातात पाणी पितात कधी काढू पूर्वे कडे तोंड करून कव कव करतात काय संकेत असेल समजत नाही

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      काही घाबरू नका. जो पण संकेत असेल शुभच असेल. कारण तो तुमच्या कडून खाऊ घेऊन जातोय ना. स्वामींची तुमच्या वर कृपा असो. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🌺🌺

  • @rohiniangapurkar8629
    @rohiniangapurkar8629 10 годин тому +1

    माझ्याकडे... पण रोज कावळा बाल्कनी मध्ये येतो... जे देईल ते खाऊन जातो. पण पक्ष पंधरावडा... किंवा माझ्या वडिलांचे श्राद्ध ( डिसेंबर मध्ये असते )... त्या दिवशी किती वाट पहिली तरी येत नाही.... संध्याकाळी आला तर येतो.. किंवा नाही पण... काय संकेत मानावा? 🤔

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  7 годин тому

      तुमच्याकडे रोज कावळे येतात आणि खाऊन जातात. तुमची पीतरं तृप्त आहेत. त्यांना कुठल्या खास दिवसाची गरजच नाही.
      काही विचार करू नका. सगळे काही छान आहे ताई
      तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🌺🌺

  • @jyothigangadharnaik1322
    @jyothigangadharnaik1322 2 місяці тому +1

    आणखी चपाती पिठाचे गोळे खातात आवडीने😊😊

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      हो ना छान आहे. खूप चांगले वाटते. धन्यवाद ताई 🙏🤗

  • @vp-wq6dc
    @vp-wq6dc 19 днів тому +1

    Maza kde pn yetat roj me tr tenche video Banvte

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  19 днів тому

      वाह वाह 👏👏 त्यांना पण विरंगुळा. छान तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🌺🌺

  • @surekhajoshi5574
    @surekhajoshi5574 Місяць тому +1

    आमचेकडे कावळ्याला मारी बिस्कीटच हवे असते पोळी भाजी ठेवली तर नाही खात तो

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      खूप छान. चावीचा खाणारा आहे ना. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🌺🌺

  • @mayasamukhrao4711
    @mayasamukhrao4711 20 днів тому +1

    माझ्याकडे पन येतो चपाती घेऊन जातो

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  20 днів тому

      फार छान 👍तुमचा इतका चांगला अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🌺🌺

  • @jyotidarole2922
    @jyotidarole2922 2 місяці тому +2

    कावळा जर रोज किचन chya खिडकीत येत असेल तर?

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      तर त्याला चपाती खायला द्या. ब्राह्मण भोजनाचे पुण्य मिळते शिवाय पितरं शांत होतात. धन्यवाद 🙏🌺🌺

  • @NarayanShirodkar-wp9og
    @NarayanShirodkar-wp9og Місяць тому +1

    Pheriwala aala te pan sangto aamhala.mag dog sangtat

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      Ho ka .dhanywad sir tumche anubhav share kelyabaddal 🙏🌺🌺

  • @sheelamitter3541
    @sheelamitter3541 Місяць тому +1

    Mazaghari Kayla yet,mazya hathani sagle khato

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      खूप छान. चांगला अनुभव आहे. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🌺🌺

  • @manishagaikwad6710
    @manishagaikwad6710 Місяць тому +1

    Roj khidakit Yeun to chapati khaun ijato

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      खूप चांगला अनुभव आहे तुमचा. आपला अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🌺🌺

  • @jyotimehra6140
    @jyotimehra6140 Місяць тому +1

    तुम्ही जे डोकया वर चोच मारणाराया कावळाचे जे सांगितले ते खरे आहें माझया बहीण चे मिस्टर त्यांचा ही डोकया वर बरंच दिवस असा कावळा टोच मारत होता ते चा ठारी घेऊन बाहेर जात असत पण छ आ थरी काडली कि तो पोन्हा यायचा नंतर काही दिवस सनीते खरंच खूप आजारी होत पण ते तया आजारातून बाहेर पडले

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      हो ना. बरेच अनुभव खरे असतात. देवाच्या कृपेने ते खोटे ठरावेत असे वाटते. मलाही तेव्हा हे संकेत वाईट असतात हे कळत नव्हते.
      संकेत मिळाले आणि माझी मुलगी आजारी पडून आम्हाला सोडून सुद्धा गेली. काही कळायच्या आत ही दुर्दैवी घटना घडली. आणि म्हणुनच हा विडिओ मी सादर केला आहे. जेणेकरून velich संकेत कळले तर त्यावर उपाय तरी करू शकता आणि जे आमच्या बरोबर घडले ते कुणाच्या वाट्याला येऊ नये.
      श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺

  • @santoshvartak6606
    @santoshvartak6606 2 місяці тому +1

    Roj Pan khyala yto phata Dehi khato ani negun zato

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      फारच छान. पुण्यवंत आहात. शेअर केल्याबद्दल धन्यवाद भाऊ. इतक्या लोकांना समजत आहे तुमच्या पुण्यवान असण्याची. मनापासून आभार 🙏🌺🌺

  • @swatiambavane1660
    @swatiambavane1660 24 дні тому +1

    Papdi gathi khallya shiway jat nahi

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  24 дні тому

      अरे वाह. खूप छान. तुम्ही इतक्या कावळ्यांना रोज खाऊ देता. फारच प्रेमळ आणि निखळ मन आहे तुमचे. आपला अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद मॅडम 🙏🌺🌺

  • @savistar2
    @savistar2 16 днів тому +1

    अरे पण ते पक्षी आहेत

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  16 днів тому

      हो पण तो कावळा आहे. ज्याला देवाकडून च ते वरदान आहे. जर तुम्ही सीतेची गोष्ट वाचली तर तुम्हाला लक्षात येईल की हे वरदान त्याला का मिळाले ते. आणि संकेत बर्‍याच प्रकारचे असतात. अशी मान्यता आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
      तुमचा विश्वास नसेल कदाचित पण ज्यांना याचे अनुभव आले त्यांना मदत व्हावी हा उद्देश आहे.
      याच विषयावर अनेक विडिओ आहेत ताई. त्यांना विचारा ते ही काही माहीती देऊन तुमचे समाधान करतील.
      विडिओ पाहून आपले मत कळवले त्यासाठी धन्यवाद. स्वामींची कृपा असो 🙏🌺🌺

  • @harshadagharat2412
    @harshadagharat2412 Місяць тому +2

    आमच्या घरी तर दररोज सकाळपासून संध्याकाळ पर्यंत येतच असतात आम्ही जे खात असतो ते कावळ्याला पण देतो लहान मुलांना घास भरवतो तस दिल्याशिवाय खातच नाही.
    आणि तुम्ही जे संकेत सांगितले आहेत त्यामधील बऱ्याच गोष्टी तशाच घडतं असतात.
    🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      अरे व्वा. किती छान. तुमचा हा इतका छान अनुभव तुम्ही शेअर केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺

  • @meghakadam4402
    @meghakadam4402 2 місяці тому +1

    दूध पिऊन जातो

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  2 місяці тому

      काय बोलताय खरच खूप छान. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🌺🌺

  • @manasikale4370
    @manasikale4370 9 днів тому

    काहीतरी अंधश्रध्दा पसरवू नका
    आम्ही रोज कावळ्याला खायला घालतो

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  9 днів тому

      खूप छान करता तुम्ही पण ही अंधश्रद्धा नाही म्हणु शकत ताई. लोकांना असे अनुभव आले आहेत. तुम्हाला अंधश्रद्धा वाटते तर youtube वर यावर बरेच विडिओ आहेत. त्यासाठी तुम्ही सगळ्याना comments करून आपले मत मांडावे.
      आणि अंधश्रद्धा पसरवणारे आणि न पटणारे चुकीचे विडिओ आहेत त्यांना ते बंद करायला सांगा. समाजाच्या हितासाठी ते योग्य राहील.
      तरीही तुम्ही विडिओ पाहिलात आपले मत कळलेत त्याबद्दल धन्यवाद 🙏🌺🌺

  • @theartofflorals
    @theartofflorals Місяць тому +1

    फालतू

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  Місяць тому

      Ho ka. तरीही तुम्ही हा विडिओ पाहिलात आणि ठरवले की फालतू आहे त्या बद्दल धन्यवाद.
      तुम्हाला असे वाईट अनुभव आले नाहीत. म्हणुन फालतू म्हणालात काही हरकत नाही. स्वामी कृपा नेहमी असावी तुमच्यावर जेणेकरून तुम्हाला या गोष्टी कळूच नयेत अशी प्रार्थना आहे.
      धन्यवाद असेच आणखी विडिओ पाहून ते पण फालतू आहेत अशी comment करत रहा .🙏🌺🌺

  • @RajendraNasikkar-xi4hp
    @RajendraNasikkar-xi4hp 27 днів тому +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  27 днів тому

      तुमच्या सहकार्याबद्दल मनापासून आभार 🙏🌺🌺

  • @user-ih5xg4xu1i
    @user-ih5xg4xu1i 18 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ

    • @kalpanasvlogs
      @kalpanasvlogs  18 днів тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺