आपल्या अंगणात रोज कावळा ओरडत असेल तर|हा कसला संकेत आहे त्यावर स्वामी समर्थांचा उपाय|Swami Samrath

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 489

  • @sharmilapatil2460
    @sharmilapatil2460 7 місяців тому

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤

  • @vaijinathkachare7031
    @vaijinathkachare7031 2 роки тому +8

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @ramdasmotekar6859
    @ramdasmotekar6859 2 роки тому +21

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @rajendraaher2563
    @rajendraaher2563 7 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @PranitaMalekar
    @PranitaMalekar 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @bhartiprabhu3395
    @bhartiprabhu3395 Місяць тому +1

    कावळा अतिशय हुशार पक्षी आहे. त्याला जिथे खायला देतात ती जागा तो लक्षात ठेवतो आणि रोज देतात अस वाटलं की तो त्या जागेवर येतो. जून घर होईल तेव्हडा तो रोज येतो. माणसं पण ओळखतो. माझ्या तर हातातून घेऊन जायचा. पावसात त्यांची पिल्लं छोटी असतात त्याना भरवायला घास घेऊन जातात. वीस वर्ष कावळा यायचा. मी त्याला एक भांड पाणी सकाळीफरसाण दुपारी जेवणाचा घास ठेवायची. आता टॉवर मधे येत नाही.

  • @sulochanaghanawat1920
    @sulochanaghanawat1920 Рік тому

    ❤❤🌹🚩 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤❤ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ रामदास ❤🌹🚩

  • @shraddhapotdar5088
    @shraddhapotdar5088 2 місяці тому

    धन्यवाद गुरूजी 🙏
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज 🙏

  • @suryakantjadhav9570
    @suryakantjadhav9570 Рік тому

    Shree swami samarth

  • @sapanapatil9593
    @sapanapatil9593 3 місяці тому +6

    माझ्या खिडकी जवळ येतो झाडावर खाऊ दिला की जातो लगेच घेऊध सकाळी दिवसभरात येते कधी पण

  • @nirmalaugale5667
    @nirmalaugale5667 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @amolkathe6948
    @amolkathe6948 Рік тому

    Shree swami samrt

  • @sanikagavandi3759
    @sanikagavandi3759 4 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ.जय जय, स्वामी समर्थ

  • @santoshghosalkar1849
    @santoshghosalkar1849 2 місяці тому

    Shri Swami Samartha

  • @aappashinde8317
    @aappashinde8317 Рік тому

    जय श्री स्वामी समर्थ

  • @shubhangikamble2087
    @shubhangikamble2087 2 роки тому

    Shree sawmi samrth 🙏

  • @vandanapadvi4633
    @vandanapadvi4633 2 роки тому +1

    Maharaj Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth. Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth.🙏🏻🌼

  • @kaustubhnanaware8371
    @kaustubhnanaware8371 2 місяці тому

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤

  • @yamunadhavana5740
    @yamunadhavana5740 2 роки тому

    धन्यवाद। श्री स्वामी समर्थ

  • @saeepawar897
    @saeepawar897 2 місяці тому

    Shree swami samarth 🌺 🙏🏼

  • @keshavdeshmukh1751
    @keshavdeshmukh1751 Рік тому +1

    खुप सुंदर.माईति

  • @SurekhaLokhande-r8e
    @SurekhaLokhande-r8e 2 місяці тому

    Se Shree Swami Samarth 👍

  • @sanjyotpatil4043
    @sanjyotpatil4043 2 роки тому +3

    Shree swami Samrth🙏🙏🙏Guruji
    Tumhi khup changli mahiti dilit

  • @bharatmohol7969
    @bharatmohol7969 2 місяці тому +2

    खरं आहे माझ्या बाबत हेच घडते आहे तरी काय पण कावळा ओरडत आहेत तरी यांच्यावर उपाय काय आपला फोन नंबर देणे

  • @ratnashelke7810
    @ratnashelke7810 2 роки тому

    Shree swami samarth jay jay swami samarth

  • @SantoshRaut-w2c
    @SantoshRaut-w2c Рік тому

    खरं आहे माझ्या एक मुलगा एक मोठा आजार याने मरण पावला तेव्हा पासून एक कावळा रोज सकाळ-संध्याकाळ येतो मि त्या ला खायला देतो आणि तो खाउण जातो

  • @aratinarvekar6457
    @aratinarvekar6457 Рік тому

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹💐💐🙏🙏

  • @maheshdandekar-wz6js
    @maheshdandekar-wz6js 5 місяців тому +2

    आमच्या कडे रोज येतो सकाळी दुपार्ज संद्याकाळी आम्ही जेवण ठेवतो रोज घरात पण येतो jevto

  • @amitasule9995
    @amitasule9995 2 роки тому +1

    श्रीस्वामी समर्थ.श्री गुरुदेव दत्त.🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼🌼

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 2 роки тому +4

    खूप छान माहिती सांगितली 👍👍👍👍👍

    • @rajanisabnis4458
      @rajanisabnis4458 2 роки тому

      असं काही नाही ह्याच्यामागे लाॅजीक आहे. जसं माणसं सवयीप्रमाणे रोजच्या गोष्टी ठरावीक वेळी करत असतात. तसंच आहे. ठराविक वेळी कावळ्यांना माहिती होतं की इथे आपल्याला खायला मिळतं म्हणून ते अगदी रोज वेळेवर येऊन आओरडत बसतात. त्यात कावळा हा पक्षी अत्यंत हुशार त्याचा बुध्यांक
      ७०% असतो.
      जसं

  • @shahajimisal4842
    @shahajimisal4842 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय, 🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ShubhaKarve
    @ShubhaKarve 2 місяці тому

    Swami samarth ❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kalpanabahadkar9458
    @kalpanabahadkar9458 2 роки тому

    ओम नमः शिवाय

  • @sakshipatil3373
    @sakshipatil3373 Рік тому +1

    Shree swami samarth 🙏🙏

  • @GANESHSagare-py9yk
    @GANESHSagare-py9yk Рік тому

    ❤❤❤❤❤

  • @chaitanyagund6053
    @chaitanyagund6053 2 роки тому

    Shree Swami🙏 samartha

  • @manishavichare698
    @manishavichare698 2 роки тому +1

    चांगले उपाय सांगितलेत.🙏🙏

  • @marathikitchenbyleena6818
    @marathikitchenbyleena6818 4 місяці тому

    ||श्री स्वामी समर्थ || 🙏

  • @sujatajadhav981
    @sujatajadhav981 2 роки тому +2

    माझ्या कडे रोज एक कावळा येतो हळू आवाजात काव काव करतो, मी जे ताजे जेवण ॶसेल ते देते पाणी देते अन्न खाऊन उडून जातो, एक वर्ष झाले तेव्हा माझे बाबा मला सोडून गेले , आता आठ दिवस झाले माझ्या मुलाचे लग्न झाले कावळा आला नाही तरी आपण मार्गदर्शन करावे श्री स्वामी समर्थ,

    • @punarnava-ashokshinde
      @punarnava-ashokshinde  2 роки тому

      तुमचा संसार सुखाचा होत आहे ते पाहून त्यांच्या आत्मा मुक्त झाला आहे, चांगली गोष्ट आहे, काळजी नाही. धन्यवाद.

    • @veenakhutwad4262
      @veenakhutwad4262 2 роки тому

      आमच्या घरी रोज कावळे येतात आम्ही रोज खायला देता

  • @GANESHSagare-py9yk
    @GANESHSagare-py9yk Рік тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @manishanaik6491
    @manishanaik6491 Рік тому +5

    आमच्या कडे सकाळी सात वाजले पासून रोज रोज येतात आम्ही याला शेव व फरसाण देतो

  • @Sulochna-jf9ly
    @Sulochna-jf9ly 2 місяці тому +1

    खर आहे दादा खूप छान माहिती दिली बदल धन्यवाद दादा आमच्या बाल्कनीत येतात आणि जोर जोराने ओरडतात आणि खायाला ठेवले की लगेच येतात आणि खातात आणि बाकी कावळे ना बोलवतात आणि सगळे मिळून खातात आणि उडुन जातात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री पिऋदेवाय ❤❤❤🎉❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @hemapadwalkar2109
    @hemapadwalkar2109 2 роки тому +2

    गुरुजी तुम्ही फार छान माहिती दिली आहे मी स्वामी भक्त आहे

  • @udayrajpurkar7789
    @udayrajpurkar7789 2 роки тому +2

    ओम नमः शिवाय हर हर महादेव जय भोलेनाथ.

  • @surekhanagare3994
    @surekhanagare3994 Рік тому

    सत्य आहे

  • @Hira85042
    @Hira85042 2 роки тому

    'छान उपाय आहे आम्ही नक्की प्रयत्न करू

  • @ashoklohar8899
    @ashoklohar8899 2 роки тому

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...

  • @snehlataarak6338
    @snehlataarak6338 2 роки тому +1

    🙏🙏shree swami.samarth 🙏🙏

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 2 роки тому +2

    गुरुजी श्री स्वामी समर्थ।
    आपण अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
    संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना आठवली जी आदरणीय गानसरस्वती लताजी मंगेशकर यांच्या
    आवाजात आहे.
    पैल तो गे काऊ कोकताहे।शकुन गे माये सांगताहे।
    धन्यवाद

  • @vandanapatil4289
    @vandanapatil4289 2 місяці тому

    Majhya gharasamor daroj sakali kavale mi darvaja ughadalyavar oradatat.mi tyana daroj tyana bhat bhavanagari khayala dete.khidakivar Jevan banavatana yetat.biskit dilyavar jatat.jay shri Swami samarth.

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 3 місяці тому

    बरोबर आहे सांगितलेले तुम्ही गुरुजी माझ्या बाबतीत असेच घडते

  • @GANESHSagare-py9yk
    @GANESHSagare-py9yk Рік тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 2 роки тому +6

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 💐💐🌹🌹

  • @shivshankarpabale3951
    @shivshankarpabale3951 2 роки тому +4

    गुरुजी तुम्ही माहिती फारच सुंदर दिली धन्यवाद सर

  • @sharayusawant1651
    @sharayusawant1651 2 роки тому +2

    🌹🙏🌹 श्रीस्वामी समर्थ 🌹🙏🌹

  • @dattarammore6910
    @dattarammore6910 2 роки тому +2

    🙏🙏🌺🌺 श्री स्वामी समर्थ ❤️❤️ नमस्कार

  • @mansikulshrestha3442
    @mansikulshrestha3442 2 роки тому +7

    Bicharya tya kavlyala kay mahiti mi gharasamor ordeto ki kuthe ordthoy????....tyala bhuk lagleli aste mhanun ordeto

  • @sunitashevante3099
    @sunitashevante3099 2 роки тому +2

    🙏🙏। Sri Swami Samarth🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sandhyakamble3818
    @sandhyakamble3818 2 роки тому

    Khup Chan mahiti dilit abhar

  • @vandanaparad113
    @vandanaparad113 2 роки тому

    🙏🙏🙏

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏👌

  • @888subh7
    @888subh7 Рік тому

    महाराज मला सुद्धा सेम समश्या आहेत

  • @uttaraghag8490
    @uttaraghag8490 Рік тому +1

    ,🌺🙏 आमच्या इथे सुधा दारा जवळ कावळा ओरडत अस्तो . स्वपना त नदी /समुद्र / मारामारी दीसते Thanks खुप छान माहिती दिली म्हणून,🙏🏻

  • @arjunmagadum3926
    @arjunmagadum3926 2 роки тому

    Shri.swsmi.samarth

  • @radhawankhede8771
    @radhawankhede8771 Рік тому

    Mazya ghari roj ek don kavle yetat paani pitat chapati kiva bread khatat . Kadhi kadhi panyat bread bhijun khatat Tianna tahan ani bhuk lagleli aste mhanun na ? Kavla aahe to kav kav karnarach .birds la Dana paani jithe milte te tikdech janar na ? Tyat kasla pitru dosh kaiva shubh ashubh sanket aale ! Itkya garmit tyanna tahan bhuk lagte tyamule te aawaj detat hyat vait kahi nahi ulat te changle aahe .uga lokanchya dokyat kahi tari takat jau naka .me he shikle ki pakshya pranyanchi seva karavi. tyat shubh ashubh kahihi nahi. Jag kuthe challe aahe aapan ithech adkun padlo aahot !

  • @rasikasonavale4237
    @rasikasonavale4237 Місяць тому

    Amchya gharat kitchen madhe yeto..amhi tyala khyla dilyavar jato..kahich karat nahi ..piyru dosh asu pan shakto

  • @thekingofseaswimmersatishk981
    @thekingofseaswimmersatishk981 2 роки тому

    देवा
    ॐ नमः शिवाय 🌼👏🌼

  • @Ashokp-j4u
    @Ashokp-j4u 2 роки тому

    गुरुवर्य आम्हाला सांगा आमच्या घरी रोज कावळा येतो,..घरासमोरच्या उंबराच्या झाडावर बसून काव काव करतो थोडे खायायला दिले की उडून जातो रोज येतो पण कावळा. ...मी पण स्वामी भक्त आहे सर्व पारायणे करते केंद्रातील सर्व सेवा करते...पण thumi सांगितलं तस सगळ चांगलं चालू असताना अस काही घडते की आपण त्या गोष्टीचा विचारच केलेला नसतो...अस का होत प्लीज सांगा....

    • @punarnava-ashokshinde
      @punarnava-ashokshinde  2 роки тому

      पित्रदोष बाबतीत आणखी2व्हिडीओ माझ्या चॅनेलवर आहेत, subscribe करून ते पाहून घ्यावे,तुमच्या सर्व शंकाची उत्तरे मिळतील आणि तुम्ही केंद्रात जाता स्वामींची सेवा करता मग तर स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, निःशंक होई रे मना निर्भय होई रे मना,धन्यवाद.

  • @vaishalibile8445
    @vaishalibile8445 2 роки тому

    Aaj pahilyandac ekdac ordla jevtana dakshin dishela kay samjava plz sir reply fast plzzz 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @punarnava-ashokshinde
      @punarnava-ashokshinde  2 роки тому

      कायम ओरडत असेल तर विचार करावा, एक दिवस ओरडला असेल तर फार विचार करू नये, धन्यवाद,

    • @vaishalibile8445
      @vaishalibile8445 2 роки тому

      @@punarnava-ashokshinde aajac zal tas ni tumhca video baghitl 🙏🏻🙏🏻sir

  • @alkamali583
    @alkamali583 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    हा व्हिडिओ केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे पण हे उपाय घरा
    तील स्त्री ने केले तर चालेल का
    विनंती आहे याच उत्तर द्या

    • @punarnava-ashokshinde
      @punarnava-ashokshinde  2 роки тому +1

      होय,स्त्रिया तर संस्क्रुती व संस्कार याच्या जननी आहेत, कोणतीही पूजा तिच्याशिवाय पूर्णच होत नाही, हे उपाय तिने केले तरी चालेल, धन्यवाद

  • @outdoorvlogs7453
    @outdoorvlogs7453 2 роки тому

    Har har mahadev 🙏🌺🤗😘

  • @sk-so2nx
    @sk-so2nx Рік тому

    स्वामीजी मी गेल्या 10-15 दिवस झालं दारात होळीचा नैवेद्य ठेवले होते पण ते कुठले कावळा खाल्ले नाही दुसऱ्या दिवशी पासून बाल्कनीत ठेवले काहीतरी रोज कावळा येतो आज पण दोन कवळ्या आले होते मी घरात जेवण तयार नव्हता गणपतीचा नैवेद्य होते बाहेर नेऊन पुरी ठेवले दोन्ही कावळा घेऊन गेला मला काही समजना झाले प्लीज उत्तर द्या कावळ्याचा आवाज ऐकून भीती वाटते मला

  • @jyoti1535
    @jyoti1535 2 роки тому +1

    आमच्या घरावर रोज एक ठराविक कावळा येतो जोपर्यन्त आम्ही काही खायला देत नाही तोपर्यंत जात नाही .सकाळी जर आम्हाला लवकर जाग आली नाहीतर त्याच्या आवाजाने उठाव लागत आणि त्याला चपाती घालावी लागते ....हे शुभ की अशुभ ? Please sanga🙏

    • @punarnava-ashokshinde
      @punarnava-ashokshinde  2 роки тому +3

      चांगले आहे, कुणी तरी पूर्वज प्रेमाने तुमची खुशाली पाहून तृप्त होऊन जातो आहे, धन्यवाद

    • @jyoti1535
      @jyoti1535 2 роки тому

      @@punarnava-ashokshinde thanks 😊🙏

  • @kirtipatil9842
    @kirtipatil9842 2 роки тому +6

    Shree Swami Samartha🙏🌹🙏

  • @yeshwantprabhudesai1485
    @yeshwantprabhudesai1485 2 роки тому

    Dhanyawad Guruji

  • @vanitapatil8905
    @vanitapatil8905 3 місяці тому

    Dom kawala roj amchya khidkit yeun oradto tak tak karto ,dahi bhat dete tari oradto gharachya chari bajuchya khdik yeto khayala dile tari parat yeto,me 11 guruvar gurucharitra parayan kele, Swami cha jup tr divasbhar karte,guruvar karte

  • @suchetagolatkar1840
    @suchetagolatkar1840 2 місяці тому

    हे खरे आहे परंतु हे कावळे फक्त पावसाळ्यातच येतात आणि ते आणि ते ओरडतात पूर्ण वर्षभरात ते येत नाहीत

  • @shamalshelar3834
    @shamalshelar3834 2 роки тому

    Amchya gharchya samor dupari 4.00 te 5.00 chya darmyan kavle yetat ani khup ordtat...he hi pitru dosha mule hota ka...???

    • @sumijadhav5674
      @sumijadhav5674 2 роки тому

      नाही. त्यांना पाणी आणि काही खायला द्या.

  • @suvarnadivekar7783
    @suvarnadivekar7783 3 місяці тому +1

    उपाय सांगा 🙏🙏🙏🙏🙏

  • @urmilabarve3453
    @urmilabarve3453 2 роки тому +1

    aamchya gyalrit ter roj yeto ani ordat asti pn tyala khayla dile ki khane gheto ani udun jato

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 2 роки тому +50

    माझ्याकडे सकाळ पासून ते संध्याकाळ पर्यंत चार एक कावळे येतात त्यांना भावनगरी खायला देते पाणी ठेवते.

    • @pravimayekar
      @pravimayekar 2 роки тому +10

      Danapani dene he punyache kam aahe. Video madhil vichar andhashraddha vadhvatat tasech bhaktana ghabravun kamjor kartat. Swaminchi aaradhana kara sarv kahi thik rahil.

    • @leelaghule4352
      @leelaghule4352 2 роки тому

      @@pravimayekar j55kj

    • @chabutaiingle9906
      @chabutaiingle9906 2 роки тому +2

      Z

    • @malharichavan8789
      @malharichavan8789 2 роки тому

      🐅 सगरच्वन lmckl

    • @vrushalishirke6421
      @vrushalishirke6421 2 роки тому +1

      मी ही तसेच करते

  • @rameshpatil779
    @rameshpatil779 2 роки тому

    धन्यवाद गुरु जी माझ्या घरासमोर रोज १0-१२ कावळे येतात मी रोज त्यांना रोज एक भाकर व पाण्याची कडई भरुन ठेवतो तेव्हा कुठे ते शांत होतात. हे करावे किंवा करु नये कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती..

    • @sumijadhav5674
      @sumijadhav5674 2 роки тому +1

      करा.हे चांगले पुण्य मिळते.

    • @punarnava-ashokshinde
      @punarnava-ashokshinde  2 роки тому +1

      आपण फार छान काम करीत आहात चालूच ठेवा पक्षांना आधार व तुम्हाला त्याचे समाधान मिळते, धन्यवाद.

  • @shivkantahosur5974
    @shivkantahosur5974 2 роки тому +7

    नमस्कार गुरुजी
    आम्ही कावळ्याला फरसाण खाऊ घालतो पाणी ठेवतो. दिवसात सकाळ पासून ४/५ वेळा कावळे येतात हे बरोबर आहे का?

    • @punarnava-ashokshinde
      @punarnava-ashokshinde  2 роки тому +2

      हेच प्रेम माणुसकीचे दर्शन ठरते,हाच नित्यकर्म चालू ठेवावा,धन्यवाद.

    • @maayab7580
      @maayab7580 2 роки тому +3

      @@punarnava-ashokshinde mazya gharachya gallery chya baar war roj 1:00 te 1:30chya darmyan kavala yeun oradato ani mi tyala bhakari kivha chaticha tukada dila ki tevadhach gheto ani nighun jato parat thodyavelane kavala yeto pan toch kavala asato ki dusara te kalat nahi pan bhakaricha tukada gheun jaato.... Ata unhalya mule mi gallery madhe tyanchya sathi pani pan thevale aahe te roj yeun pani pan pitat...

  • @pushpalatagosavi1164
    @pushpalatagosavi1164 2 роки тому +8

    पण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की....
    पैलतोगे काऊ कोकताहे
    शकुन गे माए सांगताहे.....
    पण आपण तर सांगताय की अपशकून आहे!!!?

    • @sumijadhav5674
      @sumijadhav5674 2 роки тому +2

      तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. 👍🙏

  • @NetraDixit-u2u
    @NetraDixit-u2u 2 місяці тому

    Sshipt guchritr Rojas vachl tar chapel ka

  • @supriyavidhate1001
    @supriyavidhate1001 2 роки тому +2

    रोज सकाळी आमच्या खिडकीमध्ये कावळे येतात त्याला खायला दिले की तो जातो पण रोज सकाळी येतात त्यांना सवय झालेली आहे तर हे काय समजावे

    • @redroom3030
      @redroom3030 2 роки тому

      Vait divas yenar aahet savdh raha.
      Upayn:
      Main door var melela beduk bandha .
      Lahan mulancha galayat unndir bandha.
      jevnath palicha samavesh kra.

    • @punarnava-ashokshinde
      @punarnava-ashokshinde  2 роки тому

      पक्षी मित्र म्हणून ते पुण्याचे कार्य आपण करीत आहात असेच चालू ठेवा मुक्या प्राणी पक्षाची सेवा घडत आहे, धन्यवाद

  • @sangitagodage4202
    @sangitagodage4202 2 роки тому +1

    मला स्वपनात नेहमी तीन बायका दिसता.कुमारीका,सवाषण ,विधवा जेवन बनवताना दिसतात मला काही कळत नाही तुमाला माहित असेल तर सांगा

    • @punarnava-ashokshinde
      @punarnava-ashokshinde  2 роки тому +2

      ही तीन्ही लक्ष्मीची रूपके आहेत, पहिली दोन रूपे शुभ आहेत, तिसरे रूप शांतीचे आहे, त्यासाठी एखाद्या विधवा स्त्रीला महिन्यातुन एक दिवस असे एक वर्ष जेवण घालून शेवटी साडी चोळी आहेर माहेर करावा,सर्व व्यवस्थित होईल, धन्यवाद

    • @redroom3030
      @redroom3030 2 роки тому

      @@punarnava-ashokshinde good work

  • @bhageshriraut9820
    @bhageshriraut9820 2 роки тому +3

    आमच्या कडे रोज च कावळा येतो पाणी च्या सुविधा केली ली आहे.चिमणी पण येते. कावळा भुक लागली की ओरडत पोळी टाकली तर तो घेवून जातो.तरी पण पितृदोष लागले का सासरेपण आहे.तर काय करावे ते सांगावे.

    • @swatijadhav533
      @swatijadhav533 2 роки тому +1

      Ho majakde pan roj kavle yetaa me ani oradtat pan me me tyana khayla poli deti pani pan tevti te khaun pani peun jatat mla pan ptrudosh Lagel ka plz sanga mla

  • @sangitapatkar1953
    @sangitapatkar1953 2 роки тому +6

    मी सकाळी किचनमधे आली की कावळा येतोच कावकाव करायला. लक्ष नाही दिलं तर वेगवेगळे आवाज काढुन दाखवतो. कबुतर चिमणी साळुंकी येतात कारण तांदूळ, भात पॅराफिटवर खिडकीवर पसरवून ठेवते. मी नसली तर कोणीच नाही आवाज करत. पण मी आली की काहीतरी दे अशी जबरदस्ती असते. दुपारी त्यांची वेळ ठरलेली असते. कधी काहीच नाही तर दहीभात देते मग खातात आणि जातात. पाणी तर असतेच खिडकीत. चपाती ब्रेड उकडलेला बटाटा पाण्यात बुडवून खातात. मटण चिकन मासे साफ करत असेन तर चोचीतून लाळ गळते. एक दिवस मी बोलली खाऊ खाल्लास आता मला गिफ्ट घेऊन ये तर आठ दिवसांनी एक पिस घेऊन माझ्यासमोर टाकले. मी बोलते त्यांच्याशी त्यांना काय समजते काय माहीत? प्राणी पक्षी प्रेमळ , मजेशीर असतात. जा नंतर ये असं बोलली तर निघुन पण जातात.

    • @sunilingle5768
      @sunilingle5768 2 роки тому +2

      उगाच मनात काही घालून घेऊ नका आपल जीवन जस आहे तस चालू द्या तुम्ही जे करत आहे त्या मुड आपला रक्त दाब वेवस्तीत राहतो बाकी आपली इच्छा

    • @pandurangshastri6087
      @pandurangshastri6087 2 роки тому +2

      तुम्ही हे कार्य करता ते तसेच अविरत करत रहा. 🌹

  • @datatrayaalure1742
    @datatrayaalure1742 2 роки тому

    shree swami smarth 🙏🙏

  • @ganraj6688
    @ganraj6688 2 роки тому +12

    संक्षिप्त गुरुचरित्र पारायण केले तर चालेल का

    • @ashokmahajan377
      @ashokmahajan377 2 роки тому +1

      मी जाणकार किंवा अधिकारी नाही. पण गुरुचरित्राची सात पारयणे सांगितली असतील तर त्याचा अर्थ जवळजवळ १२५ तासांची साधना. संक्षिप्त गुरुचरित्र वाचायला किती वेळ लागतो माहित नाही. पण एक वर्षभर तरी रोज न चुकता मनापासून संक्षिप्त गुरुचरित्र वाचावे. कदाचित एवढे झाल्यावर पुढील आयुष्यभर आपण ते वाचू लागाल.

  • @Yogita_Joshi
    @Yogita_Joshi 2 роки тому +2

    Mazya ghara samor peru ch zad aahe tithe roj kavla, kharutai, kabitar, salunki yete... Pn te yetat an jatat... Mg mi tyana roj poli takte. Je aamchi sakali nashta karto te mi dete, an dupari j1 karto tevha poli takte... Tar tyana saway zali ek diwas ushir zala tar ordtat.. ..

  • @pujashedge
    @pujashedge 2 роки тому

    Mazya ghari roj 1kavla yeto.roj mi tyala chapatti dete.maze vadil off zale tyala 6 month zale.yacha arth kay asava

    • @punarnava-ashokshinde
      @punarnava-ashokshinde  2 роки тому

      यासाठी माझ्या चॅनेलवर पित्र दोषाचा विडिओ आहे तो पाहून घ्या, समाधान मिळेल, धन्यवाद

  • @lakhankawateker2583
    @lakhankawateker2583 2 роки тому +1

    गुरुचरित्र पारायण करताना त्या गुरुचरित्र मध्ये दिले आहेत त्या प्रमाणे वाचावं कि आपल्याला हवं तस रोज 3अध्याय 5अध्याय या प्रमाणे आपल्याला हवं तस अध्याय वाचु शकतो त्या नेमाप्रमाणं वाचायचे pls सांगा श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️❤️🌺🌺🙏🙏

    • @punarnava-ashokshinde
      @punarnava-ashokshinde  2 роки тому

      गुरुचरित्र मध्ये सांगितले प्रमाणे पारायण करावे,विशेष अडचण असेल तरच रोज एक अध्याय या प्रमाणे पारायण करावे,ही विनंती, धन्यवाद.

  • @Sksksksk2307
    @Sksksksk2307 2 роки тому

    Swami samarth

  • @RajniJadav-j6j
    @RajniJadav-j6j 4 місяці тому +1

    Main to ye Manti hu ke use bhukh lagi hogi isi liye avaj deta hogi

  • @BatunanaBadule
    @BatunanaBadule Рік тому

    😢😢 AA😊

  • @sangitagodage4202
    @sangitagodage4202 2 роки тому

    छान

  • @pratikshadalvi973
    @pratikshadalvi973 2 роки тому +2

    आमच्या बेडरूम च्या गॅलरी मध्ये रोज कावळे येतात.त्यांना आम्ही गाठी शेव खायला देतो.तर ते चालत का ?

  • @jyotinarvekar1205
    @jyotinarvekar1205 Рік тому

    आमच्या घरी रोज कावळा येतो