श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करत असाल तर हा 1 नियम जो भक्त पाळतो☝️ त्यालाच पारायणाचे फळ मिळते🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करत असाल तर हा 1 नियम जो भक्त पाळतो☝️ त्यालाच पारायणाचे फळ मिळते🙏
    #स्वामीचरित्र #सारामृत वाचन करत असाल तर हा 1 नियम जो भक्त पाळतो त्यालाच पारायणाचे फळ मिळते
    3 जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत 11 दिवसांची स्वामींची सर्वात प्रभावी सेवा🙏 प्रत्येक इच्छा होईल पूर्ण☝️
    #गुरुपौर्णिमे पर्यंत ११ दीवसाची स्वामी सेवा, तुमच्या सर्व संकटावर स्वामी स्वतः मार्ग दाखवतील
    #गुरुपौर्णिमा #gurupaurnima #swamianubhav #shreeswamisamarth #dattaseva #swamiseva
    ३ जुलै २०२३ गुरुपौर्णिमे पर्यंत करा स्वामींच्या ह्या प्रभावी सेवा🙏 जे नशिबात नाही ते पण मिळेल☝️
    🏠घराबाहेर उंबरठ्यावर रोज सकाळी उठल्याबरोबर करा हा उपाय ☝️अखंड लक्ष्मी नांदेल👣 vastu tips for home
    उद्या अमावस्येला 🏠 घरावरुन ओवाळून टाका ही वस्तू☝️//चुकूनही दान करु नका ही एक गोष्ट 🙏
    देव्हाऱ्यात तांब्याभर पाणी का ठेवावे☝️त्या पाण्याचे काय करावे//Vastu tips for home 🏠
    देवघरात १ तांब्या पाणी भरून ठेवल्याने काय होते? त्या पाण्याचे काय करावे|vastu tips for home
    #देवपूजा #swamivanigreat #dailypoojavidhi #swamisamarthprachiti
    #sujashappyworld
    #viralvideo
    #trending
    #poojaslifestyle
    #indianmomsunetra
    #meghanjalikoli
    #dailypoojavidhi#devpuja #swamiseva #vastushasra
    #वास्तुशास्त्र
    #वास्तुशास्त्रनियम
    #स्वयंपाकघराबद्दलवास्तुशास्त्रकायसांगते
    #vastushasr
    #वास्तुटिप्स
    #vastutips
    #kitchentips
    #routinetips
    #laxmiprapti
    #laxmipraptisathitips surya #suryadev #kadvesach #chanakyaniti #vastushastra #vastu #vastutips #sunset #marathimahiti #totake
    #mataji #lakshmi #lakshmiprapti #lakshmidevi #वास्तुटिप्स #वास्तुशास्त्र #jyotish #सूर्यास्त #मराठी #marathitips #mahalakshmivratkatha #ज्योतिष
    #tips
    #kadvasuch
    #vast
    #kitchenhacks #vastushasr,#वास्तुशास्त्र,#स्वयंपाकघरातीलवास्तुशास्त्रानुसारकाहीटिप्स,#वास्तुशास्त्रानुसारमहिलांनीस्वयंपाकघरातकोणतेनियमपाळावेत,#vastutips,#vastushasrtips,#krishvisvlog,#krishvi,#वास्तूनियम,vastu shastra for home,vastu tips,vastu shastra,vastu tips for money,vastu shastra tips,shree swami samarth aarti,shree swami samarth tarak mantra,shree swami samarth mantra,vastu tips for money growth,vastu tips for money plant,vastu tips for kitchen,vastu tips for home
    #swamisamarth #स्वामीसमर्थअनुभव #godisgreat #स्वामीअनुभव #swamianubhv #swamivanigreat #swamisamarthprachiti#paisayenyasathiupay
    #paisatikatnahi
    #gharatpaisayenyasathiupay
    रोजची देवपूजा करताना ह्या चुका आपल्याकडून झाल्यामुळे देव पावत नाही, जाणून घ्या आणि ह्या चुका टाळा
    #स्वामींनाकायअर्पणकरावे
    #swamisamarthpunyatithi
    #स्वामीसमर्थपुण्यतिथी2023
    #guruseva #swamiseva #स्वामीपुण्यतिथी2023
    #swamiseva
    स्वामी चरित्र सारामृत यांचे पारायण कसे करायचे
    #swamicharitrasaramrut
    #swamicharitrasaramrutparayan
    #gurucharitra#स्वामीपुण्यतिथी
    #swamiseva #shreeswamisamarth #swamianubhav #guruvarseva #dattaseva#swamisamarthseva
    #swamiseva #shreeswamisamarth #akkalkot #swami #shreeswami #swaminarayan #swamianubhav #swamibhakt #bestlines #god #गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी? पारायणाच्या साहित्याचं काय करायचं? #गुरुपुष्यामृत योगावर करा हे चमत्कारिक उपाय, गरीबी दूर होईल #gurupushyamrutyog2023 #गुरुपुष्ययोग
    #स्वामी चरित्र सारामृताचे 11,21, 51,108 पारायण कसे करावे? सर्व अडचणींवर एकच मार्ग , रोजची देवपूजा करताना या चुका करू नका तरच देवपूजेचे संपूर्ण फळ मिळेल
    #स्वामीपुण्यतिथीनिमित्त सेवा करत असताना हे संकेत तुम्हाला मिळत असतील तर समजा स्वामी आपल्या सोबत आहेत #स्वामी #पुण्यतिथी निमित्त महाराजांना अर्पण करा यापैकी एक गोष्ट #swamiseva #स्वामीपुण्यतिथी 2023 स्वामी #पुण्यतिथीनिमित्त 21 दिवसीय पारायणाचे उद्यापन कसे करावे? काहीच सेवा जमत नसेल तर काय करावे#अक्षयतृतीया2023 सोने खरेदी करता येत नसेल तर, या शुभ गोष्टी खरेदी करा देवी लक्ष्मी प्रसन्न होईल
    आपल्या घरात #स्वामींची मूर्ती/फोटो असेल तर या चुका कधीच करू नका! स्वामींना या गोष्टी आवडत नाही.
    कुणी कितीही मागू द्या #गुरुपुष्यामृत दिवशी कोणाला देऊ नका ही वस्तू घरात गरिबी येते
    #गुरुपुष्यामृतयोग2023,# गुरुपुष्यामृत योगावर करा चमत्कारिक उपाय,# गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी महिलांनी करा ही कामे,# गुरुपुष्यामृतला कोणत्या सेवा कराव्यात,#gurupushyanakshatra,#gurupushyamrut2023,shree swami samarth,swami anubhav,swami seva,swami samarth marathi,swami samarth seva benefits,swami samarth upay,jotish,गुरुपुष्यामृत,गुरुपुष्यामृत योग २०२३,गुरुपुष्यामृत सेवा,gurupushyamrut yog,gurupushyamrut 2023,gurupushyamrut seva,gurupushyamrut 2023 mahitiआपल्या घरात #स्वामींची मूर्ती/फोटो असेल तर या चुका कधीच करू नका! स्वामींना या गोष्टी आवडत नाही.
    Business Email
    sujashappyworld@gmail.com
    Follow me on instagram
    @sujas_happyworld

КОМЕНТАРІ • 439

  • @toshalkulkarni4131
    @toshalkulkarni4131 4 місяці тому +4

    स्वामींनी सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करण्याचा उपदेश केला आहे. त्यामुळे मौसाहार करणे सर्वथा अयोग्यच आहे. ज्या सजीवांना आपण परत जिवंत करू शकत नाही त्यांना मारण्याचा अधिकार आपल्याला नाही. || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

  • @jayanthar430
    @jayanthar430 Рік тому +24

    मि माझ्या मुलाला त्याच्या कामात यश मिळाले म्हणून रोज तिन अध्याय व एक माळ जप करत आहे आमच्या घरी मासा आहार कधीही करत नाहीत श्री स्वामी समर्थ🌹🌹 🙏🙏🌹🌹

  • @user-iy5fr7vp5f
    @user-iy5fr7vp5f 4 місяці тому +4

    ताई खूप आभार मानले मला जी माहिती पाहिजे ती मिळाली धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @sindhunimbalkar1502
    @sindhunimbalkar1502 18 днів тому +2

    मी स्वामी चे प्रगटदिनाच्यावेळी एकवीस दिवस 21 पारायंण करते आणी दर गुरुवारी एक पारायण करते व रोज तीन अध्याय वाचते मला खुप स्वामी महाराजची कृपा आहे अशक्य शक्य करतील स्वामी

  • @romapatil1866
    @romapatil1866 Рік тому +4

    Thank you tai.mi sudha adhik mahinya pasun Shree Swami Samarth saramrutach parayn karnar aahe aani Tumi dilelya mahiti baddal karach khup khup aabhaari 🙏

  • @ujwalakoli6793
    @ujwalakoli6793 2 місяці тому +11

    Aho tai seva vyrth nahi jat. Saral sadhe niyam ahet swami sangat nahit ki mazyasathi he kara te kara fkt deva manapasun seva kara bas..asle kahihi video takun lokana ghabrvu naka.ek maal jari jap kela tari chalto

  • @RaniSalunkhe-ru9zp
    @RaniSalunkhe-ru9zp 4 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद जी

  • @ashwinihirudkar7038
    @ashwinihirudkar7038 Рік тому +4

    खुप छान माहिती दिली आहे ताई तुम्ही ....असेच माहती सांगत रहा स्वामी सेवेकरी साथी खुप धन्यवाद तुमचे 💐💐💐 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹

  • @latabelkar8389
    @latabelkar8389 Рік тому +8

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @Shubhs1608
    @Shubhs1608 22 дні тому

    खूपच छान माहीती सांगितल्या बद्दल धन्यवाद🙏🙏

  • @surekhagawde2033
    @surekhagawde2033 Рік тому +3

    खुप खुप खुप छान माहिती आहे ताई श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो

  • @kandlednyaneshwar8323
    @kandlednyaneshwar8323 Рік тому +1

    Surekha kandale श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही स्वामी चरित्राबद्दल खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद

  • @nirmalaphad6849
    @nirmalaphad6849 5 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ माझ्या मुलाला परीक्षेत लवकर यश मिळुन दया त्याची इच्छा लवकर पूर्ण करा श्री स्वामी समर्थ

  • @varshagunjal9293
    @varshagunjal9293 3 місяці тому +2

    खुप छान माहिती दिलीत ताई

  • @ashwinikumbhalkar3504
    @ashwinikumbhalkar3504 Рік тому +2

    खुप छान माहिती दिली ताई
    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @darshnaghag378
    @darshnaghag378 10 місяців тому +7

    मी रोजच नित्यक्रमाने पूर्ण छोटे नित्यसेवेचे पुस्तक वाचते व सात दिवसांचे पारायण करुन झाल्यावर आत्ता रोजच एका अध्यायाचे वाचन करते.

  • @VitthalYeole-dt1vy
    @VitthalYeole-dt1vy 10 місяців тому +2

    ❤🎉🎉🎉 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤🎉🎉🎉 स्वामी माऊली माझा कोटी कोटी प्रणाम स्वीकार करावा❤🎉🎉🎉

  • @suvarnadongare
    @suvarnadongare Місяць тому +2

    मी कोणताही संकल्प स्वामींचा करार भोसले ना मला खूप खूप अडचण स्वामी ची सेवा करताना खूप अडचणी येत मला स्वामीच्या सेवेत सामील आहे ताई

  • @Wan340
    @Wan340 7 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली ताई... मनापासून धन्यवाद ताई 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @dikshaparab8349
    @dikshaparab8349 7 місяців тому +1

    🌹🌹🙏🏻💖💖श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🌹 🙏🏻 🙏🏻 जय श्री गुरुदेव दत्त 🌹 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻

  • @aparnavaidya4492
    @aparnavaidya4492 22 дні тому

    खुप छान माहिती दिली ताई 🙏🙏

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 Рік тому +2

    खूप छान सुदंर माहिती

  • @smitakarale2191
    @smitakarale2191 Рік тому +3

    ताई स्वामी समर्थ सारामृत एक दिवसाचे पारायण करताना आपण नारळ खडीसाखर दक्षिणा विनंती म्हणून स्वामी पुढे ठेवतो त्या नारळ खडी साखर याचे काय करावे, त्या दिवशी मंदिरात नेऊन ठेवावे, का दुसऱ्या दिवशी ठेवावे सांगा ना

  • @mukundchavan4941
    @mukundchavan4941 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त

  • @rameshmengade5201
    @rameshmengade5201 Рік тому +4

    ।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।

  • @dattatrraykhandekar8062
    @dattatrraykhandekar8062 10 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @SulbhaSawant-tz2de
    @SulbhaSawant-tz2de 10 місяців тому +1

    ताई फक्त गुरवारी वाचलं तर फार चांगले माझी ईच्छा आहे नवरात्रात
    श्री स्वामी समर्थ 💐👣🙏

  • @sonugawale1076
    @sonugawale1076 Рік тому +1

    Thank you Tai khup Chan mahiti sangili shree Swami Samarth

  • @akshatatodankar7089
    @akshatatodankar7089 Рік тому +1

    🙏खूप छान माहिती सांगितली

  • @latajagtap5753
    @latajagtap5753 Рік тому +4

    श्री स्वामी समर्थ सवामी मला सात दिवसाचे पारायण करायचे आहे तरी मला सारा मृत्यू कुठे मिळेल ते मला मिळवून दया तशी मुलांना सदबुधी दया आणि मुलालाच आणावयास बळ दया. श्री स्वामी🌹🌹🌹 समर्थ चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇

    • @sangitarahane692
      @sangitarahane692 Рік тому

      B

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 Рік тому +2

      स्वामीचं केंद्रांत मीळंते .. स्वामी सारामृतं पोथीं

    • @smitashinde4461
      @smitashinde4461 Рік тому

      Saramrut not saramrutu

    • @savitagadhave3581
      @savitagadhave3581 Рік тому

      ताई तुम्ही सारामृत आहे सारा मृत्यु नाही😒

  • @savitanaik1553
    @savitanaik1553 Рік тому +2

    Avadhut chintan shri gurudev datt shri swami samarth shri swami samarth shri swami samarth

  • @harshaliphalsamkar9350
    @harshaliphalsamkar9350 Рік тому +3

    🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @amityeske1357
    @amityeske1357 Рік тому +9

    Shree swami smarath maharaj ki🙏 jai

  • @surekhajadhav9218
    @surekhajadhav9218 20 днів тому

    श्री स्वामी समर्थ खुप छान

  • @shakuntalakatkar915
    @shakuntalakatkar915 23 дні тому

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री

  • @dewalgayakwad
    @dewalgayakwad 7 місяців тому +3

    Shree Swami Samarth 🙏🌹🌸

  • @varshashende7354
    @varshashende7354 Рік тому +2

    Tai mazyakade kaththa rangachi swamichi pothi aahe ti pn chalel ky

  • @ankitadeshmukh2835
    @ankitadeshmukh2835 Рік тому +2

    तुमच्या मुळे खूप नवीन माहिती मिळते

    • @pratibhabhaise3331
      @pratibhabhaise3331 Рік тому

      धन्यवाद योग्य अशी माहिती मिळाली.

  • @priyankaphatak8430
    @priyankaphatak8430 Рік тому +2

    Shri Swami Samarth jay jay shree Swami

  • @sonushrimangle6164
    @sonushrimangle6164 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🌹जय स्वामी समर्थ 🙏🏼🌹

  • @kirtimantri8879
    @kirtimantri8879 2 місяці тому

    Namaskar tai mi nitya sevet 7 adhyay ghete ani 11 maal ani 11 tarak mantra . Shri Swami Samarth 🙏🙏

  • @reshmaajagekar9917
    @reshmaajagekar9917 Рік тому +1

    Tumhi mhanta ki sanklp yukat sewa karteweli bramhcharyach palan kara pan 108 diwsachi sankalpyukt sewa asel ani mul honyasathi sankalp kela asel tar bramhcharyach palan kasa hoil. Ani mi asahi yekalay ki 108 diwsach parayan karteweli eka baila diwas gelet

  • @dikshaparab8349
    @dikshaparab8349 Рік тому +1

    🌹🌹🙏🏻🙏🏻💖💖श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🌹 🙏🏻 🙏🏻

  • @shamraopatil8908
    @shamraopatil8908 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sagargirgonkar325
    @sagargirgonkar325 6 місяців тому +1

    Thanks

  • @poojachaudhari2004
    @poojachaudhari2004 4 місяці тому

    Roz Thursday la Swami samartha saramrut read karyache asel tar kiti adhyay read karave.
    Teva pan non veg khyache nahi ka pothi vachave lagael

  • @archanajadhav6300
    @archanajadhav6300 Рік тому +1

    Shree Swami samartha tume sarv mahi sagitli khup Chan🌹🌹🌹🌹

  • @meenakshivaishnav7225
    @meenakshivaishnav7225 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ मी माझ्या कडून काही चूक झाली असेल तर मा फी रोज ११माळी जप ३ अध्याय वाचते सगळे नियम पाळते

  • @KiranAdagale-qm8hz
    @KiranAdagale-qm8hz 5 місяців тому

    Manapasun seva kela ki swami maharaj sagla samjun ghetat n nehmi aplya mage ubhe astat..

  • @roshnigaurav9535
    @roshnigaurav9535 Рік тому +2

    ❤श्री स्वामी समर्थ ❤

  • @shraddhakumthekar5655
    @shraddhakumthekar5655 8 місяців тому +1

    ऋधदा कुमठेकर याचा स्वामी समर्थ नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @tushargabhane226
    @tushargabhane226 Рік тому +1

    Tai TU khup chan mahiti dete mala tuze video aavdtat

  • @m.rashmi_07
    @m.rashmi_07 Рік тому +1

    Tai mla phile vel bhet hota Swami samartha vachayla pn aata Mulan mule bhett nahi tr mi nitya sevetl Swami avtrnika vachte tr chale ka tai.plz sanga. Bakichepn vachte tika puresa vel bhett nahi.

  • @nandadipdalvi3500
    @nandadipdalvi3500 6 днів тому

    Swmi Samrth shri Gurudev

  • @aaravbachal5013
    @aaravbachal5013 Рік тому +2

    Adik mahinyat gurucharitra parayan kela tar chalel ka 😊

  • @user-wz5of4le8b
    @user-wz5of4le8b 15 днів тому

    Brahma charya che Palan Karne Manjhe kay aahe tai ?

  • @suneetajoshi6783
    @suneetajoshi6783 10 місяців тому

    श्रीस्वामी समर्थ
    श्रीस्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ

  • @sunandakadam9399
    @sunandakadam9399 3 місяці тому +1

    संकल्प केलेल्या पाण्याचे काय करावे

  • @ramdasthakar107
    @ramdasthakar107 18 годин тому

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🌺🌺

  • @smitabodas5638
    @smitabodas5638 2 дні тому

    Shree Swami samartha 🙏🙏

  • @missjk3027
    @missjk3027 Рік тому +1

    Mala 11 guruvar krayche ahet tr poojesathi naral thevava ni nahi plz reply

  • @sweetlife4080
    @sweetlife4080 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @akshatatodankar7089
    @akshatatodankar7089 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🙏🙏

  • @patilvikas6075
    @patilvikas6075 Рік тому +3

    🌹🙏 Shree Swami samrth Jay Jay Swami samrth 🙏🌹

  • @ashwinithakare184
    @ashwinithakare184 11 місяців тому

    🙏🏻shree swami samarth... Mazhya devghratla maharajancha photo khali pdun futla aani photo sudha khandit zhala tr me tya photo ch ky kru plz reply

  • @dhanajishinde4387
    @dhanajishinde4387 29 днів тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @mr__prajwal_
    @mr__prajwal_ Рік тому +1

    खुप छान

  • @shobhashetty2040
    @shobhashetty2040 6 місяців тому

    Mi Tuesday la nonveg kat nahi targari mi karun dete chalel na three aadya vate chalel ka sanga

  • @namratashirsekar3238
    @namratashirsekar3238 Рік тому +6

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹
    खूप छान माहिती दिली तुम्ही त्याबद्दल मी तुमची आभारी आहे 🙏🙏

  • @rupalidhamdhere5053
    @rupalidhamdhere5053 Рік тому

    गुरुपौर्णिमेला चा ही सेवा चालू करावी का कधीही चालू केली तर चालते मी नवीनच आहे तर पाहिलं सेवा मी कशी व कधीपासून चालू करावी थोड मार्गदर्शन करावे ताई मला गुरुचरित्र पण वाचायचे आहे dayrect मी त्याचे वाचन करू शकते का

  • @nikhilhowal4947
    @nikhilhowal4947 3 місяці тому

    Tai mi 11guruvar karnar ahe pan mala kahic anubhav nahi ye mala seva kryci ahe ani puja madni kartana shankh ani ghanti thevavi lagtec ka

  • @namratajadhav7713
    @namratajadhav7713 2 місяці тому

    🙏♥️🌍श्री स्वामी समर्थ💯🙌🌸

  • @rasikashetye8727
    @rasikashetye8727 Рік тому +1

    श्री Swami Samarth

  • @jeevanshewale3043
    @jeevanshewale3043 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @nivaspawar4182
    @nivaspawar4182 Рік тому +2

    Shree.swami.sama🙏🌺🌹⭐🌷📿✨rth

  • @narendrachavan9823
    @narendrachavan9823 7 місяців тому

    Madam maza kde swami ch foto nhii pan gajanan maharaj foto ahe tarr 11 mali 3 aday vachle tarr chaltil ka plz sanga mam

  • @nayanapatil8989
    @nayanapatil8989 10 місяців тому

    ताई मि दर गुरुवारी पोती वाचली तर चालेल का सगळया नचा गुरुवारी ऊपवास असतो श्रि. स्वामि समर्थ

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m Місяць тому

    Shri swami samartha

  • @jayanthar430
    @jayanthar430 Рік тому

    मला आंघोळ करताना कोणते मत्रं म्हणावे मला माहीती पाहिजे श्री स्वामी समर्थ🌹🌹 🙏🙏🌹🌹

  • @artikarkare8586
    @artikarkare8586 Рік тому +2

    Shri Swami Samarth

  • @vishalpaigude2674
    @vishalpaigude2674 7 місяців тому

    श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @vishnubhaskar9135
    @vishnubhaskar9135 Рік тому +6

    🌺🌺 Shree Swami Samarth 🌺🌺

    • @babita5558
      @babita5558 Рік тому

      👌👌🙏🙏. Marathi saraamrut. Vachala tari chalate kay? Sauskrut vachun parat Marathi vachave?

  • @SagarPatil-fo1hx
    @SagarPatil-fo1hx 11 місяців тому

    ताई माझे स्वामी चरित्र सारामृताचे काही गुरुवार पितृपक्षात येतात तरी ते केले तर चालेल का प्लीज मला सांगा. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @m.rashmi_07
    @m.rashmi_07 Рік тому

    Shree Swami samartha.Tai 11.9.gurvar kele tar aaplyala upvas krave lagtat ka. Nust pothichi sankalp kela tr chalel ka Tai.

  • @SantramZambare
    @SantramZambare 4 місяці тому

    Majhya kade murti ani photo pn nahiye Swamin cha tr tass chalat ny ka

  • @mayaparab3058
    @mayaparab3058 7 місяців тому

    11 guruvar kartana sampurn 21adhyay fakt guruvari vachle tar chalanar ka?

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @amardeepshirke8248
    @amardeepshirke8248 10 місяців тому

    गुरू पद घ्यायच्या आधी स्वामींची सेवा केलेली चालते का ?

  • @laxmidharap9346
    @laxmidharap9346 5 місяців тому

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म❤❤

  • @sangitakamble3678
    @sangitakamble3678 Рік тому +1

    Shree Swami samartha mauli

  • @rekhachavan7871
    @rekhachavan7871 Рік тому +1

    ताई मी एक माळ व एकदा तारक मंत्र म्हणत आहे कारण मला एक तास सुध्दा खाली बसायला त्रास होतो मानेचा व पाठीचा खुप खुप त्रास होतो

    • @sujashappyworld
      @sujashappyworld  Рік тому

      khurchi war basun kara pat ghya aani Nantar wachan kara

  • @user-zn5dd1tn8x
    @user-zn5dd1tn8x 8 місяців тому

    Jar parayan karatana madhye kahi karanane khadit jal tar Kay upay karave

  • @anitapatil2522
    @anitapatil2522 7 місяців тому

    तारक मंत्र जर युट्यूबवर लावला नि मोठ्यानं म्हटलं तर चालेल का

  • @BaluGonde
    @BaluGonde Рік тому +1

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ.।🌺🙏

  • @harshudhokale1102
    @harshudhokale1102 Рік тому

    Tai me pan darrojswami saramurtche 3aadya vachan karte aani 5_6 mala jap karte chale ka me Navin savekari aahi

  • @RajaniShivarkar
    @RajaniShivarkar Місяць тому

    11 divsanche parayan kele tr chalel ka tai

  • @nilampatil9897
    @nilampatil9897 11 місяців тому

    श्री स्वामी समर्थ मला ही पोथी हवी आहे पण मराठी मध्ये आहे का पूर्ण संस्कृत मध्ये नाही ना

  • @kalyankare3882
    @kalyankare3882 7 місяців тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @jayshreepawar3420
    @jayshreepawar3420 Рік тому

    Tai 7 divasac parayn asel tar puja 7 divasani visarjit karayaci ki roj mandayaci puja ani purn pothi roj vacli tar calt ka 7 divas

  • @marutigaware-0323
    @marutigaware-0323 Рік тому

    ताई मी दरोज दुकानाआत फक्त ३ अध्याय वाचतो माळ जप नाही करत अणी पुजा माडावी लागते🙏का 🙏 🚩🌼🙏श्रीस्वामी समर्थ🙏🌼🚩