चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २१० || Chandal Choukadichya Karamati Episode No.210

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 9 місяців тому +19

    जशी शरीराला व्यायामाची गरज तसे दर रविवारी उत्साहित राहण्यासाठी आपल्या ईपिसोडची गरज . फार छान वाटते .जे ते कलाकार आपापली भूमिका फार सुंदर रित्या व काळजी पूर्वक पार पाडतात . तुम्ही आहे हेच कलाकार एखादा पिक्चर तो बी चांगल्यापैकी बनू शकता . हा विश्वास आम्हा रसिकांना आहे , तर तुम्हाला का नाही . मनापाऊन सर्व कलाकारांचे अभिनंदन 🌷🌹🌷🌹🌷🌹👌👍👌👍😄🌷🌹🙏🙏🙏🙏🌷🌹🌷🌹🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌷🌹🌺🌺🌷🌺🌺🙏🌺🌺🌺🌺

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 9 місяців тому +14

    बाळासाहेब हसून हसून डोळ्यात पाणी आले मस्तच एपीसोड पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @shankarnikam9682
    @shankarnikam9682 9 місяців тому +8

    गणा: माझ्या मित्राच्या वडलांचे वजन वाढलं होतं अन कलिंगड फुटल्यावणी पोट फुटलं. घरची माणसं उडून गेलेली अताडी कातडी दोन तिन दिवस गोळा करत होती. चुलत्या पुत्न्याची एकनंबर अतिशोक्ती. मस्त एपिसोड. त्रिमूर्ती चा उत्तम अभिनय. पुढील वाचालीसाठी व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.❤❤🎉🎉

  • @umeshus45
    @umeshus45 8 місяців тому +4

    खुप छान भाग घेतला आहे

  • @mansingpise6288
    @mansingpise6288 9 місяців тому +49

    बाळासाहेब या भागात आपण स्मशान भूमी साफ करून सर्वांना सुंदर संदेश दिला आहे

  • @ShivamArya-ds1nv
    @ShivamArya-ds1nv 9 місяців тому +26

    सगळ्यात मोठा उपदेश दिला आज समाजात. .. पवित्र भूमि स्मशान भूमि
    आणि स्मशानात खाऊ शकत नाहीत हे सर्वांनी स्मशान भूमित बसून भज्जे तेलकट खाऊन अंधश्रद्धा मिटवायचा प्रयत्न केला ❤❤❤

  • @atulsabale2204
    @atulsabale2204 9 місяців тому +11

    लय भारी होता आणा चा daईट😂😂😂😂 big फॅन rambhau आणि ganaa

  • @umeshus45
    @umeshus45 8 місяців тому +2

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @somajathar8056
    @somajathar8056 9 місяців тому +79

    चौकडीच्या करामती टीम चे मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
    आपले एपिसोड पाहिले की असे वाटते आपल्या सारखे मित्र परिवार असावा, आपल्या सारखे गावं असावे आणी एकी असावी, खरंतर आपली संस्कृती आणि माणुसकी ग्रामीण भागातचं जपली गेली आहे.. शहरात ही लोकांनी आपली माणुसकी जपली पाहिजे आपली संस्कृती जपली पाहिजे.. 🙏🏻🙏🏻

  • @ManishaGade-ik4rp
    @ManishaGade-ik4rp 9 місяців тому +31

    बाळासाहेब हसुन हसुन डोळ्यात पाणी आले 😂😂😂😂😂

  • @yuvrajlondhe3527
    @yuvrajlondhe3527 9 місяців тому +872

    चांडाळ चौकडी च्या करामती राम मंदिर वर एक एपिसोड बनवा 22 जानेवारी आधी❣️🥰🤩

  • @Munjabhau
    @Munjabhau 9 місяців тому +28

    बाळासाहेब मस्त डायलॉग ''तुमची बायको सकाळी वटाणे रात्री फुटाणे''❤️❤️😂😂😂

  • @kishormohite1721
    @kishormohite1721 9 місяців тому +3

    कडक डायेट बळासाहेब

  • @suniljagtap777
    @suniljagtap777 9 місяців тому +2

    Khup Chan

  • @sudhirbhosale4224
    @sudhirbhosale4224 9 місяців тому +47

    आज पर्यंत सगळे एपिसोड पाहून मला खूप आनंदित होऊन सर्व टिमचे मनापासून आभार

  • @namdevjarhad4311
    @namdevjarhad4311 9 місяців тому +3

    जय श्रीराम

  • @sandipbalajibagaldosti6193
    @sandipbalajibagaldosti6193 9 місяців тому +22

    चांडाळ चौकडीच्या करामती च्या टिमला 4 त्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा व पुढिल वाटचालीस ही खूप खूप शुभेच्छा 🎉❤

  • @pappuswami2987
    @pappuswami2987 9 місяців тому +2

    एकच नंबर बाळासाहेब

  • @navergiveup4851
    @navergiveup4851 9 місяців тому +43

    22 जानेवारीला अयोध्याला जाण्याची लगबग दाखवा आपल्या चांडाळ चौकडीची 🙏🙏🙏जय श्रीराम🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ambadasshinde8244
    @ambadasshinde8244 9 місяців тому +2

    सगळ्या वेबसिरीज मधे मनाला चटका लावनारी गोष्ट. बाळासाहेबांनी स्मशान भुमी स्वच्छ केली खुप छान कार्य..

  • @kishoradale3386
    @kishoradale3386 9 місяців тому +3

    खूप छान आजचा भाग होता आज रामभाऊला आण्णा भारी पडले love you ❤❤❤ all'of you 👍🏻💐💐🙏

  • @dhananjaynale7425
    @dhananjaynale7425 9 місяців тому +2

    मला या संपूर्ण भागातला मसनातला सीन एक नंबर आवडला, लय हसलो.... एक नंबर विनोदी काम आहे बाळासाहेबांच.... आणि अभिनय तर सर्वोत्कृष्ट

  • @r.n.b8858
    @r.n.b8858 9 місяців тому +19

    आतुरता फक्त रविवारची चांडाळ चौकडीच्या कारामतीची❤❤❤😂😅

  • @TejalWalunj
    @TejalWalunj 5 місяців тому +1

    छान बाळासाहेब ❤

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 9 місяців тому +5

    बॉम्ब गिळला का काय त्यांनी....😂😂😂😂😂😂😂😂😂जगात जबरदस्त जोक 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅

  • @umeshus45
    @umeshus45 8 місяців тому +1

    Nice video

  • @udaypatekar
    @udaypatekar 9 місяців тому +9

    अण्णांनी episode गाजवला 👌👌👌👌😊😊😊

  • @maheshgawade2485
    @maheshgawade2485 9 місяців тому +1

    मस्त बाळासाहेब

  • @SureshMore-oe4sl
    @SureshMore-oe4sl 9 місяців тому +9

    😊😊😊😊 अतिशय सुंदर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र जय श्री कृष्णा

  • @Rajendra-m5c
    @Rajendra-m5c 9 місяців тому +29

    ड्रायव्हर वर एक भाग बनवा 🚚🚚🚚🚚

  • @SunilJadhav-so4rv
    @SunilJadhav-so4rv 9 місяців тому +151

    🚩जय श्रीराम🚩 कोण कोणाला वाटते राम मंदिरावर एपिसोड झाला पाहिजे 🚩चांडाळ चौकडी च्य टीम ने तेव्हडे २२जानेवारी च्य आत 🚩जय श्रीराम 🚩

  • @angadpatil8901
    @angadpatil8901 9 місяців тому +24

    श्वेता ताई सारखी सून सर्वांच्या घरी असावी ....संस्कार 🙏✌️

  • @sandipgaikwad6418
    @sandipgaikwad6418 9 місяців тому +8

    Khup Chan episode hota sakali kamamule bagayla nahi ardha episode office made bagitla Ani ata ratri bgt ahe .... Relax vatat nd specially annancha ahar khup jaam avdla😂😂 thank you chandal choukadi team 🎉🎉🎉🎉

  • @बंडुभाऊगायके-ख8न
    @बंडुभाऊगायके-ख8न 9 місяців тому +1

    खुप छान एपिसोड आहे. एकच नंबर आहे

  • @FarukShsikh-q1d
    @FarukShsikh-q1d 9 місяців тому +35

    सर्व चांडाळ चौकडी च्या कलाकारांचे ❤❤🎉🎉❤❤ खुप खुप अभिनंदन ❤❤🎉❤

  • @annadhobale6590
    @annadhobale6590 9 місяців тому

    खूप छान भाग आहे दिवसातील एक तास आरोग्यासाठी देने आवश्यक आहे

  • @sidhantzanjare2054
    @sidhantzanjare2054 9 місяців тому +13

    पूर्ण आठवड्याची प्रतीक्षा संपली. आली आपली मज्जा. 👌

  • @ganeshdhavale7710
    @ganeshdhavale7710 9 місяців тому +4

    चांडाळ चौकडीच्या करामती टीम ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा रामभाऊ जगताप फँन ✌️✌️✌️🎉🎉

  • @gopalpundkare1647
    @gopalpundkare1647 9 місяців тому +4

    👌👌👌 खुप छान संदेश दिला आहे, आम्हा रसिकांकडून चांडाळ चौकडी च्या टीमला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    💥💥💥💥💥🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhangigarade4919
    @shubhangigarade4919 7 місяців тому +1

    Nice.

  • @satishvelhal9319
    @satishvelhal9319 9 місяців тому +3

    आपल्या या एपिसोड मधून खुप काही शिकण्यासारखे आम्हाला मिळते हे आमचे भाग्य समजावे.😊😊 कारण तुमचे नवनवीन प्रयोग हे आम्लत आणतात हे आम्हाला तुमच्या एपिसोड मधून खुप काही शिकवून जाते.😂😂 सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन ❤❤ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 9 місяців тому +1

    खूप छान समाजासाठी मेसेज दिला तुम्ही माणसाचे शिरीर फार मोठी धनसपती आहे तुमचे मनापासून अभिनंदन 💐💐

  • @GaneshZagade-tx4qe
    @GaneshZagade-tx4qe 9 місяців тому +18

    आजही आपल्या ग्रामीण भागात घरातून काही तळलेले पदार्थ जर शेतात किंवा प्रवासाला देताना त्यामध्ये आपली आजी आई त्यामध्ये मिरची/कोळसा अस काही टाकून देतात, त्यांना फक्त स्मशान भूमितलि भजी दाखवा ... सलाम ... धन्यवाद करामती टीम

  • @CAShreeCA
    @CAShreeCA 9 місяців тому

    खूप छान सर्वांना चांगलं मार्गदर्शन केले. व्यायाम आणि सकस आहार खूप गरजेचं आहे.
    धन्यवाद सर्व टीम चे.

  • @SunitaDamare-gh5jv
    @SunitaDamare-gh5jv 9 місяців тому +14

    रामभाऊ बाळासाहेब सुभाष आण्णा आणि सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन ❤❤❤❤❤ खूप छान झाला एपिसोड

  • @ajaygaikwad6410
    @ajaygaikwad6410 9 місяців тому

    मस्त वेब सिरीज 😊❤

  • @taxknowledge2576
    @taxknowledge2576 9 місяців тому +3

    परवा एका कार्यक्रमात दोंड येथे अण्णा शी भेट झाली. भेटून खूप आनंद झाला. त्यांना भेटल्या नंतर सगळीच चांडाळ चौकडी ची टीम डोळ्या समोर आली.

  • @रामप्रसादबोरुडे-प7ढ

    एक नंबर व्हिडिओ

  • @user-bc6ji3ex5lsablepstilAmol
    @user-bc6ji3ex5lsablepstilAmol 9 місяців тому +12

    मि पायले आहे 210 भाग खुप छान आहे आजचा भाग खुप छान आहे ❤❤🎉🎉😊😊

  • @Shivrajbhosle4000
    @Shivrajbhosle4000 9 місяців тому

    Khup sundar gav ahe kambleshwar.

  • @Artistlaxmanshinde75
    @Artistlaxmanshinde75 9 місяців тому +30

    श्री राम मंदिरावर एक एपिसोड बनवा 22 जानेवारी च्या आधी ❤❤❤

  • @ganeshgade1926
    @ganeshgade1926 9 місяців тому +1

    सर्व चांडाळ चौकडी च्या कलाकारांचे खुप खुप अभिनंदन 💐💐

  • @babamaske3237
    @babamaske3237 9 місяців тому +9

    ❤❤❤खुप छान डायटिंग❤ कसा आहे आण्णासाहेबांचा तडाखा ❤❤सकस आहार नियमित व्यायाम करने हा उद्देश्य खुप छान 😂❤😂❤😂❤ आभार सर्व टीम ला 😅😅😅

  • @umeshus45
    @umeshus45 8 місяців тому +1

    Nice

  • @newvidios2757
    @newvidios2757 9 місяців тому +18

    बाळासाहेब नंबर एक कलाकार आहे

  • @santoshbabar6988
    @santoshbabar6988 9 місяців тому

    अतिशय सुंदर मस्त आहे हा भाग

  • @NileshMamlekar
    @NileshMamlekar 9 місяців тому +3

    संजु शेठ एक नंबर विषय मांडला सा वायदी चा

  • @yogeshshelke5936
    @yogeshshelke5936 9 місяців тому +1

    बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ व्हेरी सुपर चांडाळ चौकडी व्हेरी नाईस चांडाळ चौकडी अशीच नवीन नवीन भाग बनवा

  • @atulbhisade4232
    @atulbhisade4232 9 місяців тому +20

    रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट...बाकी टीम मस्त 💐💐👍👌😂😂😂

  • @karan-ed4hw
    @karan-ed4hw 9 місяців тому

    लय भारी फिल्म
    जबरदस्त कॉमेडी
    जबरदस्त स्टोरी
    सर्वांचा अभिनय अप्रतिम आहे
    लय भारी टीम
    सुपरहिट फिल्म 🎉

  • @XRrajofficial
    @XRrajofficial 9 місяців тому +11

    अन्नाचा डाइट लयच कडक😂😂

  • @AmolJadhav-i6s
    @AmolJadhav-i6s 9 місяців тому +1

    बाळासाहेब हे माझा आवडता

  • @NarhariKhonde-kp9oc
    @NarhariKhonde-kp9oc 9 місяців тому +11

    एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा ❤🎉

  • @rameshkasar830
    @rameshkasar830 9 місяців тому

    लाय भारी मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा 🙏👌👌👍👍

  • @swiftlovergl2430
    @swiftlovergl2430 9 місяців тому +3

    अण्णा (तबेतीन)असेच भारी दिसतात 💪💪🔝😍

  • @shirishjadhav9965
    @shirishjadhav9965 9 місяців тому +1

    महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ❤ web series खूप छान असच आम्हाला हसवत रहा आणि तुम्ही ही हसा

  • @umeshus45
    @umeshus45 8 місяців тому +3

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @choledipak4063
    @choledipak4063 9 місяців тому +1

    वायर मन ली घेऊन या पुडच्या एपिसोड साठी

  • @digambarkhatake5523
    @digambarkhatake5523 9 місяців тому +4

    बाॅम्ब गिळला की काय 😂😅
    खतरनाक डायलॉग अण्णांचा 😅

  • @sunilmule3811
    @sunilmule3811 9 місяців тому

    जय हो तुमचा असेच चित्रपट काढा एखादा

  • @rohitnakhate3425
    @rohitnakhate3425 9 місяців тому +4

    राम कृष्ण हरि एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा

  • @shaikhhamid7908
    @shaikhhamid7908 9 місяців тому

    मी दोन वर्षा पासुन ही वेब सिरीज बघत आहे, खुप छान आहे. या दोन वर्षात पहिल्यांदा या एपिसोड मध्ये सर्वात जास्त advertisement दाखवली गेली आहे.

  • @dattabirgad5835
    @dattabirgad5835 9 місяців тому +8

    सर्व कलाकाराचे मनापासून आभार

  • @pravinnikam3386
    @pravinnikam3386 9 місяців тому

    शेतकत्याची व्यथा सांगितल्या बद्दल धन्यवाद रामभाऊ

  • @ashokJagtap-f9p
    @ashokJagtap-f9p 9 місяців тому +3

    आण्णा आणि आज्जिंची मॅचींग मॅचींग 😅 bhariya ❤

  • @santoshbodake1985
    @santoshbodake1985 9 місяців тому

    खुप छान आहे एपिसोड

  • @keshavpaval9536
    @keshavpaval9536 9 місяців тому +23

    भाऊंना एकदा सरपंच करावं असं कोणाकोणाला वाटतं😊😊

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 9 місяців тому

    सुंदर. विषय.सुंदर.सादरीकरण

  • @dnyanukohpare4594
    @dnyanukohpare4594 9 місяців тому +23

    अप्रतिम कलाकार ❤

  • @sudarshangarud8201
    @sudarshangarud8201 9 місяців тому

    चांडाल चौकडीच्या करामती या वेड सेरीस मधल माझं सर्वात फेवरेट कॅरॅक्टर म्हणजे श्वेता आहे...खूप सुंदर अभिनय करता श्वेता ताई अप्रतिम त्यांना शेवटपर्यंत या वेब सीरिज मध्ये काम करू द्या

  • @parmeshwarkamble1991
    @parmeshwarkamble1991 9 місяців тому +6

    Shree Swami Samarth 🙏🌹🌄💐

  • @nileshjagdale9550
    @nileshjagdale9550 9 місяців тому

    Khup aabhiman aahe tumchya kamala

  • @vilasdalve6848
    @vilasdalve6848 9 місяців тому +22

    ❤❤ रामभाऊ एक नंबर कलाकार🎉🎉🎉😢😢😮😮😅😊❤

  • @santoshkare5772
    @santoshkare5772 9 місяців тому

    एक नंबर भाग आहे

  • @anandbhandare6234
    @anandbhandare6234 9 місяців тому +3

    आपल्या सिरीज मुळे दर आठवड्याला गावी जाऊन आल्याचा फिल येतो

  • @aatishlandage9419
    @aatishlandage9419 9 місяців тому

    लयी भारी गाण खुप आवडल डान्स पन अप्रतिम

  • @samajdarshan3962
    @samajdarshan3962 9 місяців тому +5

    गावाकडच्या जत्रेवर एक भाग बनवा❤

  • @ParthTiwatane
    @ParthTiwatane 9 місяців тому +2

    Chandal chukashi ek number wab series in you tube 😊❤

  • @Munjabhau
    @Munjabhau 9 місяців тому +3

    😍😍😍मस्त भाग आहे डायट प्लॅन ❤️❤️❤️❤️

  • @arungaikawad6912
    @arungaikawad6912 9 місяців тому

    फारच भारी भाग

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 9 місяців тому +4

    आज episod ला प्रथम लाईक करायचं म्हणुन मुद्दाम लवकर उठलो पण आधीच खुप like आलेल्या 😅🎉

  • @santoshlokhande6049
    @santoshlokhande6049 9 місяців тому

    Manoranjan aani prabodhan...... kharach khupach chhan....

  • @bhaktilokhande77775
    @bhaktilokhande77775 9 місяців тому +3

    मजेशीर episode होता आजचा पण.आज चा episode मधले 2 डायलॉग मला लय अवडलेत 1) 😅चंद्र वाढतो कले कलेने आणि आण्णा वाढतो किलो किलो नी 😅2) डोकं नुसत भंग पडायला नाय दिलं वापर पण करायचा असतो🤣 वा वा खरच भारी होता episode. यातून एक शिकायला भेटल कही करा पण डॉक्टर चा सल्यानी करा. सर्व कला करांनी उत्तम अभिनय करून आज देखील मन जिंकल 🤞

  • @shivajimundhe7238
    @shivajimundhe7238 9 місяців тому +2

    चांडाळ चौकडीच्या करामती चे कलाकार जगात बहारी तुम्हा सर्वांना जय हरी

  • @mayusanas4998
    @mayusanas4998 9 місяців тому +3

    एक एपिसोड राम मंदिर वर झाला पाहिजे. ❤❤

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 9 місяців тому

    खुप सुंदर

  • @vishalkashid4658
    @vishalkashid4658 9 місяців тому +3

    Nice acting annna and balasaheb best dieting 😂

  • @parshurammaharanvar9115
    @parshurammaharanvar9115 9 місяців тому +2

    सर्वच कलाकार खुप छान काम करतात...

  • @adhikraosawant1721
    @adhikraosawant1721 9 місяців тому +27

    सर्वांचे मनापासून अभिनंदन 💐💐💐🙏🙏🙏

  • @ParvinPathan-fs9kz
    @ParvinPathan-fs9kz 9 місяців тому +1

    खूप छान मस्त भाग आहे