Tu Bhetashi Navyane मालिकेतील सुबोध भावे चा Look चर्चेत | Shivani Sonar| Sony Marathi TV Serial

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 чер 2024
  • Tu Bhetashi Navyane मालिकेतील सुबोध भावे चा Look चर्चेत | Shivani Sonar| Sony Marathi Serial
    #TuBhetashiNavyane #SonyMarathi #SubodhBhave #ShivaniSonar #MarathiSerial #NewLook #Promo
    नव्वदीच्या दशकातील काळ सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.
    सोनी मराठी वाहिनीने या ट्रेंड चा अभ्यास करत त्याकाळातील फॅशन ट्रेंड ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेतून पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला आहे.
    अनेक अविस्मरणीय भूमिका साकारणारे अभिनेता सुबोध भावे पुन्हा नव्या लुकमुळे चर्चेत आहेत; सविस्तर बातमी पाहा ""अल्ट्रा मराठी बज"" वर !
    Report By Sagar Maladkar
    Voice Over By Sagarika Sawant
  • Розваги

КОМЕНТАРІ • 2