'अती झालं राऊतांचे ! परत माती खाल्ली' | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 кві 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 19 днів тому +310

    शिशुपालाचे अपराध भरत आलेत असे वाटते.

    • @anantprabhu6820
      @anantprabhu6820 19 днів тому +19

      कलियुग आहे हो.
      हा कली दिवसेंदिवस खूपच माजत आहे.

    • @umeshkulkarni10
      @umeshkulkarni10 19 днів тому +19

      विनाशकाले विपरित बुद्धी दुसरे काय

    • @rameshkulkarni8074
      @rameshkulkarni8074 19 днів тому +19

      लवकरच भरावे ही प्रार्थना

    • @AshaSudhakaran
      @AshaSudhakaran 8 днів тому

      He is ekdum faltu manushya aahe .

  • @sunilphale5857
    @sunilphale5857 19 днів тому +288

    ह्यांना इटली ची नाची आवडते ती पाहिजे त्यांना Maharashtra नाची नकोय

    • @dattatraymohite565
      @dattatraymohite565 19 днів тому +16

      कारण ती गोरी आहे म्हणून 😂😂

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 19 днів тому

      अहो यांना खाटीक कडे पाठवा चपलेने मारल पाहिजे

    • @Build_Nation
      @Build_Nation 19 днів тому +8

      😂😂😂😂😂😂😂

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 19 днів тому +9

      नाचता नाचता पेग मधे दारु भरणारी असेल तर उत्तमच.

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 19 днів тому +44

    जो हिंदूत्व मानतो तोच बीजेपी आणि मित्रपक्षांना मतदान करणार आणि माननीय राजसाहेब ठाकरेमुळे हिंदुत्वला अधिक बळ मिळाले आहे त्यांचे सर्व मतदार अभिनंदन करतात.

  • @anilbathe5655
    @anilbathe5655 19 днів тому +46

    खरचं किती नीच थराचा नराधम आहे हा.... याचे ही दिवस भरतील... आणि तो दिवस नक्की येईल कर्म माणसाला सोडत नाहीत

    • @user-ci4xr5op6o
      @user-ci4xr5op6o 6 днів тому

      सुषमी आणि हा संजय हे उरलेली ठाकरे पार्टी संपवणार

  • @shantaramjagdale9042
    @shantaramjagdale9042 19 днів тому +212

    संज्याच्या मागच्या बाजुनी ठासली पाहिजे ,महिला या संज्याला एकदा चांगल्याच प्रसाद देणार आहेत

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 19 днів тому +239

    याचं थोबाड लाताने ठेचल पाहिजे

    • @babangosavi31
      @babangosavi31 19 днів тому +10

      एकदम बरोबर भाऊ

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 19 днів тому

      ह्याला आतच ठेवायला हवे

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 19 днів тому +3

      Yala adrane bolu naka padta sanjua

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 19 днів тому

      वाल्या कोळ्याच विधान- मी चोर,माझी बायको चोर,माझी मुल चोर.पापाचे
      वाटेकरी.

    • @prashantmalvankar9779
      @prashantmalvankar9779 19 днів тому

      Ek divas ti vell yenar aha lavkarach

  • @rajannaik8723
    @rajannaik8723 17 днів тому +11

    अगदीच शाकाहारी बुवा तुम्ही.
    माती काय म्हणता, राऊत फक्त गू खातो.

  • @Arun.Gaikwad
    @Arun.Gaikwad 19 днів тому +27

    संजय राहूत च्या या शिव्या एकदा लोकसभा प्रचार सभांमधून दाखवायला पाहिजे.

  • @Khandagalenitin07
    @Khandagalenitin07 19 днів тому +78

    पत्रा चाळीत गोरगरीबांच शेण खाल्लेल्या कडून वेगळी काय अपेक्षा करणार.

  • @devanshkshirsagar5433
    @devanshkshirsagar5433 19 днів тому +24

    अगदी छान धुलाई केलीत सुशीलजी

  • @VeenaShirur
    @VeenaShirur 19 днів тому +32

    शरद पवारांचं कोणतंच बोलणं ऐकवत नाही. अतिशय गलीच्छ विचारांचे लोक आहेत हे.

  • @user-wm2yu5ej1y
    @user-wm2yu5ej1y 19 днів тому +138

    संजय राऊत आणि उध्दव ठाकरे दोघेही भ्रमिष्ट झाले आहेत.

    • @sureshgaikwad7950
      @sureshgaikwad7950 19 днів тому

      लवकरच ते दोघं बनियन,अंडर पँट घालून फूट पाठवर येणार

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 19 днів тому +2

      आमच्याकडे कोकणात त्याला सरबरलय काय असं म्हणतात😂😂😂

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 19 днів тому +314

    यात संजय राऊत यांच्या पेक्षाही मला ते जे मागे हसतात ना ते किती निर्लज्ज पणाचा कळस आहे

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 19 днів тому +12

      असे पिस्ते असले की, या लोकांना चेवच येतो. तेव्हा त्या लोकांना काय म्हणावं?

    • @minaljadhav7442
      @minaljadhav7442 19 днів тому +7

      खरे ahet, mage je hasrat tyanya laj vatayla pahije

    • @jitendraburange1003
      @jitendraburange1003 19 днів тому +10

      ती पण नाच्याचीच "अवलाद" असावी बहुतेक.

    • @kundakudalkar6261
      @kundakudalkar6261 19 днів тому +3

      Agadi barobar. Hya sanjyachya mage je dat kadhat asatat tyanchi kiv yete.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 19 днів тому

      वाल्या कोळ्याच विधान - मी चोर,माझी बायको चोर,माझी मुल चोर.

  • @arunmore8672
    @arunmore8672 19 днів тому +69

    महाराष्ट्राची सुजाण जनता मविला नक्कीच धडा शिकवणार.

    • @ganeshmanjalkar3004
      @ganeshmanjalkar3004 18 днів тому +1

      सुजाण नागरिक जागे होऊन जास्तीत जास्त मतदान करा

    • @devidaspatil7141
      @devidaspatil7141 14 днів тому

      Vote BJP only

  • @madhaobdeshmukh
    @madhaobdeshmukh 19 днів тому +21

    शरद पवार ह्यांच्या विरोधातच महिलांची तक्रार आहे कि हे सुनेला बाहेरचे समजतात.

    • @user-xo2ux5jt3o
      @user-xo2ux5jt3o 4 дні тому

      Not only daughter-in- law, but it is applicable to his wife n mother also !

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 19 днів тому +243

    निवडणूक झाल्यावर राउताना छान प्रसाद मिळेल.

    • @shamasawant4765
      @shamasawant4765 19 днів тому +10

      Milalach pahije

    • @girirajraj5009
      @girirajraj5009 19 днів тому +4

      सहा वर्षे चा पाहुना बसला आता आणखी काय प्रसाद......,

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 19 днів тому

      मुळीच नाही मिळणार. कारण भेकड जन पार्टी ,बुळे जन पार्टी.

    • @despandesunil715
      @despandesunil715 19 днів тому +3

      Ha Sanjay Raut kharokhar khasdar honyachya laykicha ahe kaho tyachi khasdarki Radha kakarat nahit

    • @sharadpatil8384
      @sharadpatil8384 19 днів тому

      निवडणूक झाल्यावर लपून बसावे लागेल त्याला इतकी घाण करून ठेवलेली असेल त्याने

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 19 днів тому +136

    देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगुन टाकले आहे की, उद्धव ठाकरे हे पागल झाले आहेत मग संजय राऊत तर उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे त्याची गत त्यांच्या पेक्षा जास्तच पागल असणार.

    • @mangeshagnihotri-jy3dy
      @mangeshagnihotri-jy3dy 19 днів тому

      अपेक्षा आणि शक्यता तर हीच आहे! 🤪😜😝😛🤣😅😆😁😀😃😄👋🏼👋🏼👋🏼👍🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤💯✅💯✅💯✅

  • @madhuvitvekar7780
    @madhuvitvekar7780 19 днів тому +14

    संजय राऊत ची जागा तुरुंगात च आहे.तिकडे त्याची रवानगी लवकरात लवकर करावी.

  • @user-ns2iy2bs7r
    @user-ns2iy2bs7r 19 днів тому +435

    संजय राऊत च्या वायफळ भाषणाला टाळ्या आणि हसणारे लोक सुद्धा माकडे आहेत

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 19 днів тому +12

      अहो माकडांना खूप इज्जत आहे ,बजरंगाचे रुपात आपण पाहतो,पुजतो,याच भरीत करतील लोक

    • @HMWagle
      @HMWagle 19 днів тому

      माकड नव्हे तर वडापाव सैनिक घोषणा देणारे, सतरंज्या उचलणारे आणि रात्री साहेबांनी दिलेल्या पैशाची दारू पिणारे.ना खंत ना घराची काळजी

    • @sureshsalekar4214
      @sureshsalekar4214 19 днів тому +6

      एक माकडच दुसऱ्या माकडाला ओळखू शकतो.

    • @ratilalpatel1138
      @ratilalpatel1138 19 днів тому +21

      मला त्या टाळ्या वाजवणाऱ्या ची दया येते 😒

    • @nandkumarpedamkar6463
      @nandkumarpedamkar6463 19 днів тому +11

      Vadapav khanara aahet

  • @goutampatil2636
    @goutampatil2636 19 днів тому +24

    एकाला काय बोलायचं ते कळत नाही, आणि एकाचं बोलणंच कळत नाही.. महाराष्ट्राचे दुर्भाग्य..

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 19 днів тому +161

    मी अमरावतीकर असून हे जें बोलला आहे त्याचा निषेध.... निषेध.... मी आणि मित्र मंडळी करत आहोत....
    याला आई.... बहिणी नाहीत असं वागतोय... इतकी मोठी मुलगी असून हा पोट्टेपणा करतोय... नेहमीच.. 🙄

    • @pramoddongre5008
      @pramoddongre5008 19 днів тому

      याची मुले बाहेर तोंड कस दाखवत असतील? लाज वाटत असेल बिचाऱ्याना.

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 19 днів тому +7

      पोरगी, जावई, बायको आई... सगळं आहे. त्यांना काय वाटतं, कुणास ठाऊक 🤔🤔🤔

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 19 днів тому +7

      ​@@bharatithakar8247आईचे संस्कार काय ते दिसत आहे....

    • @vidyatawde5613
      @vidyatawde5613 19 днів тому

      गफला करून तुरुंगात जाताना ओवाळणारी आई, काय संस्कार असणार ते दिसले?

    • @maheshdhale1072
      @maheshdhale1072 18 днів тому

      यांच्या पक्षाकडून उभे राहिले आहेत यांना मत न देता पाडण हाच एक उपाय आहे

  • @ajaypathak3879
    @ajaypathak3879 19 днів тому +105

    संज्या व सुप्रिया नाचलेते ते म्हणजे तो नाच्या झाला की

  • @jaiganesh8533
    @jaiganesh8533 19 днів тому +10

    संज्या नाच्या नाच्या

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 19 днів тому +6

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही सुशिलजी !

  • @sudheer091
    @sudheer091 19 днів тому +123

    आता महिला आयोग आणि निवडणूक आयोग काय झोपले आहे का, त्यांना हे सगळे दिसत आणि ऐकायला येत नाही का ? ह्या माजोरड्यावर का नाही ॲक्शन घेत.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 19 днів тому +118

    शरद पवाराचा बाल विवाह झाला की काय त्यामुळे बाल सिता आठवली.तोंड वाकडं झालं, गरळ वहात आहे तरी अक्कल आली नाही.कोण बोलतो हा सुज्ञ आहे

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 19 днів тому +6

    चार जून नंतर मोदी साहेबांनी प्रथम ह्याला आत टाकावे ही अपेक्षा

  • @user-ze7zt7ll2m
    @user-ze7zt7ll2m 19 днів тому +10

    आजचे फार छान विश्लेषण....जोड्याने मारा...जोडा सुधा नको म्हणेल...😅😅😅😅

  • @avinashmehetre1649
    @avinashmehetre1649 19 днів тому +94

    कुठे आहे निवडणूक आयोग?

    • @seemamondkar4737
      @seemamondkar4737 19 днів тому +2

      अगदी बरोबर..निवडणूक आयोगाने कारवाईच करायला पाहिजे

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 19 днів тому +63

    सुशील जी संजय राऊत ह्यांनी काल जे नवनीत राणा बद्दल जे विधान् केले ते नेहमीचेच आहे त्याला फक्त आमचे राज ठाकरे साहेब च सुता सारखे सरळ करतील.जय म.न.से.

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x 19 днів тому +3

      100% सत्य.

    • @murlidharrakh4173
      @murlidharrakh4173 19 днів тому

      या संज्या भडव्याला निवडणुकीचा शेवटचा राउंड संपला की सुतापेक्षा ही हाताखालून काढून मऊ करा, आता त्याचे दिवस संपत आलेत.

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 19 днів тому +10

    अहो,त्यांना असंच बोलु देत....आपला मार्ग सोपा होतो

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 19 днів тому +9

    संजय राऊत यांना राजकारणात शून्य किंमत आहे त्यामुळे मीडिया मध्ये सक्रिय राहण्यासाठी बेताल वक्तव्य करतात...😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @HMWagle
    @HMWagle 19 днів тому +77

    ढुंगणातून बोलतो संन्जा ,आणि तोंडातून शी !करतो

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 19 днів тому +120

    काही माणसं सदैव अभद्र आणि गलिच्छ बोलतात असतात , अशा बाबतीत न्यायालयाने आपणहून दखल का घेऊ नये ?

    • @neelabal3018
      @neelabal3018 17 днів тому

      अहो हे गटार च आहे यांच्या कडून कसली अपेक्षा करता पाटकराना किती घाणेरड्या शीव्या दिल्या

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 19 днів тому +7

    संजय राऊत राजकारणाला कलंक आहे त्याच्यामुळे उबाठा रसातळाला गेली.

  • @ramdasborude3928
    @ramdasborude3928 19 днів тому +11

    संजय राऊत च्या सभेला टाळ्या वाजवून हसणारे जराहुशारच वाटतात खर खोट समजल पाहिजेयाजनतेला

  • @jayhindmahat216
    @jayhindmahat216 19 днів тому +49

    करामती चा तुतारी बाबा ची तुतारी वाजणारच नाही 😂

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 19 днів тому +127

    मागे दिग्विजय सिंहानी काँग्रेसची वाट लावली, ऊतारवयात दूसरा विवाह करून स्वत:ची वाट लावली त्याच प्रमाणे संजय राऊताने शिवसेनेचे वाटोळे केले आहे,हे ऊद्धवना कधी कळेल?

    • @neetasr9385
      @neetasr9385 19 днів тому +9

      उबाठा लाचार आहे, उबाठाचा पट्टा रावताच्या हातात आहे

    • @user-uf7rx2tq2d
      @user-uf7rx2tq2d 19 днів тому +1

      Kalayala doke thikanavar havet na

    • @ravindrabhamre4803
      @ravindrabhamre4803 19 днів тому +5

      खुप राजकारणी पाहिले , परंतू त्यांचे राजकारण भाषा , मर्यादा , राजकारणाचा दर्जा एका चौकोटित असायचे मात्र ह्या संजय राऊथ राक्षसाने सर्वच सिमा ओलांडून अक्षम्य प्रमाद केले आहेत . पक्का बंदोबस्त झाला पाहिजे . विटाळ आला त्यांच्या पोपटपंचीचा .

    • @ashokborse527
      @ashokborse527 19 днів тому +4

      कळायला जी अक्कल लागते ती उद्धट कडे नाही.

    • @sachin00156
      @sachin00156 19 днів тому +1

      ​@@ashokborse527 अर्धवट राव घर कोंबडा लाचार मतलबी वडीलांच्या विचारांशी प्रतारणा करणारा नमुना

  • @bylagu
    @bylagu 19 днів тому +7

    नमस्कार शुभ संध्या सुशीलजी. त्या विश्वप्रवक्त्याची इतकी मुक्ताफळे उधळल्यानंतर तरी, निवडणुकी पश्चात याची खासदारकी रद्द होणार आहे की नाही, एवढंच मला जाणून घ्यायचंय.

  • @sunilsomvanshi8100
    @sunilsomvanshi8100 19 днів тому +13

    अशा माणसाला अजूनही उध्दव ठाकरे कसे काय जवळ ठेवतात हे आश्चर्य आहे.

    • @pundlikrokade6246
      @pundlikrokade6246 15 днів тому

      हा संझ्या किती कर्तव्य शुन्य आहे हे समजण्याईतकी अक्कल उद्धट ठाकरे कडे नाही हो.....ती कुठल्या बाजारात पण नाही मिळत 😊

    • @ganeshchopade9588
      @ganeshchopade9588 14 днів тому +1

      त्यालाही कोण आहे बिचाऱ्याला दुसर , सर्वच राम राम करीत गेले

  • @mukundkulkarni8007
    @mukundkulkarni8007 19 днів тому +107

    संजय राऊत यांच्या रागाची भावना समजू शकतो कारण नवनीत राणा ह्या कारणीभूत ठरल्या होत्या यांच्या मालकाचे राज्य नेस्तनाबूत करण्यासाठी. पण प्रश्न हा आहे का यांना न्यायपालिका सहन करतात ? का नाही यांची खासदारकी रद्द होत अशा व्यक्तव्यांसाठी?

    • @vilasmane1406
      @vilasmane1406 19 днів тому

      Perfect ...why this idiot is not in jail

  • @vilaspatil9419
    @vilaspatil9419 19 днів тому +45

    डॉक्टरीण पाटकर ने याची ठासलीय बरोबर म्हणुन सगळ्या बायांशी याचे वाकडे.

  • @sunilkhedkar2904
    @sunilkhedkar2904 19 днів тому +4

    मला वाटतं की त्यांना आता दुर्लक्षित करणे कदाचित योग्य होईल असे वाटते.
    🙏🏻

  • @sanjivmoharil45
    @sanjivmoharil45 19 днів тому +7

    राऊतांना सभ्य भाषा "मातोश्री"ही शिकवू शकत नाही

  • @rameshchandrarathi6030
    @rameshchandrarathi6030 19 днів тому +73

    निवडणुकी नंतर भोंगा तिहार तुरुंगात, हे नक्की. म्हातारा काय बोलतो ते समजत नाही तरी बोलतो 😢

  • @vishramdhayagude5645
    @vishramdhayagude5645 19 днів тому +37

    १०० दिवस तुरुंगात जाऊन आलेला त्याला काय लाज असणार

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 19 днів тому +4

    सुशीलजी सुंदर विश्लेषण सर. 👍👍👌👌

  • @BansilalChhajed-ni8ef
    @BansilalChhajed-ni8ef 9 днів тому

    कुलकर्णी साहेब आपले मनापासून अभिनंदन जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 19 днів тому +60

    अहो हे गटार आहे गटार, तो विसरला आहे त्याला पण मुलगी आहे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 19 днів тому +4

      सुसु बरोबर कोण नाचले होते

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 19 днів тому +1

      4 जूनला त्याला कळेल आणि नवनीत जी जिंकणार मग बघ म्हणाव

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 19 днів тому

      काय घाणेरडी भाषा बोलतोय

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 19 днів тому +2

      शिल्लक राहिलेली पण संपवणार शिं सेना

  • @milindbhagwat2916
    @milindbhagwat2916 19 днів тому +115

    आता पर्यंत लोकसभा सिटा साठी लढत होते, आता सीता साठी लढतात पवार साहेब 😂😂😂

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp 19 днів тому +3

      आता काकाना या ऊतार वयात सुचलेले शहाणपण आहे.

    • @dhananjaydeshpande8401
      @dhananjaydeshpande8401 19 днів тому +5

      Ha mhatsra nastik ahe falatu Ganpatiche darshan nako mhanun mutton khaun jato

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 19 днів тому

      सीता नका म्हणू. लेक किंवा मानभावी बाई चालेल

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 19 днів тому +2

      Milindbhagwat हे ज्यांनी राम मंदिर बनवलं त्यांनी विचार पूर्वक अयोध्येचे राममंदिर बनविले असावे,,,,,,,, याठिकाणी फक्त राम आणि राम हेच महत्व आहे,,,,,,,इतरत्र सीतामाई आहेतच

    • @user-lg3qt5zw7z
      @user-lg3qt5zw7z 19 днів тому

      रामायण महाभारत ची आवश्यकता नाही असे म्हणानार्याला श्री राम बद्दल फारशी काय माहीती,

  • @BharatMahaanDesh
    @BharatMahaanDesh 19 днів тому +1

    Jai shree Ram 🚩

  • @chandrakantgadage7937
    @chandrakantgadage7937 17 днів тому +1

    Right says Sir...
    😊😊

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 19 днів тому +53

    उद्धव मध्ये तर ह्या राऊतला बोलायची हिंमतच नाही, कारण उरलेल्या सेनेचा खरा प्रमुख तोच आहे.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 19 днів тому +23

    हेडींग पुन्हा चुकले.राऊतानी शेण खाल्लं असं हवं होतं.

  • @maheshmane6849
    @maheshmane6849 9 днів тому

    नाइस 👍👍👍 मास्टर न्यूज नेटवर्क

  • @dilippatil5411
    @dilippatil5411 9 днів тому

    महाविकास तशी संपली आहे एवढं खरं.

  • @HMWagle
    @HMWagle 19 днів тому +44

    संन्जाच पोलीस संरक्षण काढा.आणि बघा

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 19 днів тому

      तोंडातले दात खालून बाहेर येतील.

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x 19 днів тому +3

      ह्याला कशाला दिलयं संरक्षण?

    • @prasadvrisbud4483
      @prasadvrisbud4483 19 днів тому +1

      Asha makadala baher soda janata tyala sodnar nahi.

    • @neelabal3018
      @neelabal3018 17 днів тому

      लोकसभेच्या निवडणुका होऊन जाऊदेत मग बघा हा संज्या कुठे असेल

  • @ajitathavale1775
    @ajitathavale1775 19 днів тому +24

    याला दाऊद च बॅकिंग आहे त्यामुळे महिला आयोग, सरकार, न्यायालय, उद्धव कोणीही काहीही करू शकत नाही. ही महाराष्ट्रची शोकांतिका आहे पण वास्तव आहे.

  • @sunitalipare4122
    @sunitalipare4122 10 днів тому +1

    Apki Jay ho

  • @purushittamkalbhande4802
    @purushittamkalbhande4802 13 днів тому

    Kulkatni saheb. Thanks

  • @shekharmirajkar-df4fs
    @shekharmirajkar-df4fs 19 днів тому +25

    बोलू दे संजाला मोदींचे मतं वाढतात त्यामुळं

  • @avinashyadav1384
    @avinashyadav1384 19 днів тому +29

    महिलांनी संजय राजाराम राऊत याच्ाविरुद्ध तक्रार केली असेल पण म्हातरपणामुळे याला रामाच्या मंदिरात सीता नाही असे ऐकू आले .😅

  • @babanthite6214
    @babanthite6214 18 днів тому

    कुलकर्णी साहेब धन्यवाद

  • @arvindnerekar5860
    @arvindnerekar5860 17 днів тому

    हा माज आहे! आता समजेल!नक्कीच!

  • @user-ck1fj9kb2l
    @user-ck1fj9kb2l 19 днів тому +32

    महाराष्ट्राचे नष्टचर्य कधी संपणार

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 19 днів тому

      अगदी खरय

    • @swati3219
      @swati3219 18 днів тому

      Melyavar

    • @user-ck1fj9kb2l
      @user-ck1fj9kb2l 18 днів тому

      @@swati3219 अगदी, अगदी खरं

    • @ganeshmanjalkar3004
      @ganeshmanjalkar3004 18 днів тому

      बारामतीचा वाकड्या तोंडाचा बोका, कलानगर चे बायले, आणि हा yz संज्या मेल्यावर.

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 19 днів тому +10

    या संज्या वर विनयभंग केस का होत नाही? सुशिलजी

  • @ganeshdudhgaokar6156
    @ganeshdudhgaokar6156 5 днів тому

    Pl Very nice

  • @user-jb7ih8hg5f
    @user-jb7ih8hg5f 19 днів тому +9

    कुलकर्णी साहेब सात जून जाऊ द्या हा राऊत आणि एबीपी माझा पाच वर्षे भेटीला येणार नाहीत परत

    • @rhk6786
      @rhk6786 11 днів тому

      चाट्या

  • @nileshm1051
    @nileshm1051 19 днів тому +29

    संजय राजाराम राऊत यांनी शरद पवार यांनी पण इटली वाल्या डान्सर बारबाला बद्दल पण आक्षेप घेतला होता हे पण सांगितले पाहिजे 😂

  • @sgt5508
    @sgt5508 19 днів тому +16

    माती नाही गू खाल्ला आहे.

  • @tulshiramkudkar5627
    @tulshiramkudkar5627 19 днів тому +2

    कुठच्या महिलांनी तक्रार केली हे पण महत्वाचे आहे

  • @shesharaoavhad8665
    @shesharaoavhad8665 15 днів тому

    Jay ho sir

  • @pranalishirke9750
    @pranalishirke9750 19 днів тому +49

    शंभर अपराध भरल्यावर शिशूपालाचा जसा शिरच्छेद झाला तसा याचादेखिल होणार ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 19 днів тому +4

      कर्मफळ भोगावेच लागेल

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y 19 днів тому +15

    अहो हा ज्या धर्मात आहे तिथे 60 वयाचा माणूस 6 वर्षाच्या मुली बरोबर लग्न करू शकतो . त्याच्या कडून काय अपेक्षा करायची .

  • @MinaSayre-uc8tv
    @MinaSayre-uc8tv 16 днів тому

    खरंच खूप छान बोलले दादा आपण

  • @santoshkulkarni4487
    @santoshkulkarni4487 18 днів тому

    You are greate sir

  • @user-lw3no3ok5k
    @user-lw3no3ok5k 19 днів тому +11

    जुनं 2024 नंतर अदृषा होणार . हर् हर् मोदी , जय श्री राम

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 19 днів тому +45

    मी स्वतः आहे दलाल
    उद्धट रावांचा मी हमाल

  • @khushibetalwar9912
    @khushibetalwar9912 19 днів тому

    Thanks Sir ji

  • @vilaskudalkar4286
    @vilaskudalkar4286 17 днів тому

    Mr santosh jadhav you are correct

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 19 днів тому +17

    शरद पवार साहेब असोत सुप्रियाताई सुळे असोत उद्धव साहेब ठाकरे असोत यांना हे महाभाग बोललेले ऐकायलाच येत नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल यातील एकही महाशय बोलणार नाहीत

  • @svk664
    @svk664 19 днів тому +10

    Raut अतिशय नीच व्यक्ति आहे ,
    सुशील भाऊ ग्रेट going, hyanche पूर्ण kapde utarvale तुम्ही ❤❤❤

  • @KondalwadeSomnathIrappa
    @KondalwadeSomnathIrappa 17 днів тому

    जय जय सिताराम जय जय राम जय हनुमान

  • @basavrajchilla5198
    @basavrajchilla5198 19 днів тому +10

    माती नाही शेण खाणारा आहे राऊत

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826 19 днів тому +10

    ह्या बेताल वक्तव्य करणाऱ्या विरुद्ध हक्कभंग झाला होता त्याचे काय झाले मा.न्यायालयाने सुध्दा आदेश देण्यात यावा

  • @VilasKadam-hj2gs
    @VilasKadam-hj2gs 19 днів тому

    Great ❤

  • @joelmoses1139
    @joelmoses1139 19 днів тому +1

    THANKS FOR SHOWING

  • @niketkuvalekar3505
    @niketkuvalekar3505 19 днів тому +28

    करामतिकर काय बोलतो हे कळत नाही तो बोलताना खाली sub title टाका हे मागेही सांगितले ह्याची नोंद घ्याल हि अपेक्षा!

    • @mangeshagnihotri-jy3dy
      @mangeshagnihotri-jy3dy 19 днів тому +1

      😂😂 करामतीकर ? अति उत्कृष्ट नामाभिधान!❤❤😂😂

    • @pramoddongre5008
      @pramoddongre5008 19 днів тому +2

      अगदी बरोबर आहे तुमच, काका काय बोलतो हे काही कळतच नाही.

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 19 днів тому +2

      खरंच काय बोलतात ते आम्हाला काहीही कळत नाही.तुम्हाला कसं समजते

    • @madhumovies5579
      @madhumovies5579 18 днів тому

      "स" ची भाषा बोलतो.😂😂

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 19 днів тому +12

    ह्याची तथा कथित हास्य जत्रा चार जून ला संपणार 😂😂🎉🎉

  • @shantilalgite8043
    @shantilalgite8043 16 днів тому

    जय श्री रामं🙏
    अतिशय सुंदर विश्लेशन
    ऐकणाऱ्यांना सुध्दा आई बहीणी असतील त्यांनी राऊतांना समजून सांगीतले पाहीजे असे वाचरट बोलून आपण चांगली माणस खालच्या स्थराला नाही जायला पाहीजे

  • @arunravale1214
    @arunravale1214 16 днів тому

    Veri good

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 19 днів тому +19

    आता वेळ आली आहे ! म्हणूनच अस वागणे होत आहे !

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 19 днів тому +29

    3:11 धन्य हो तुमची ! तुम्हाला बरोबर कळतं की शरद पवार यांचे बोलणे .❤❤❤❤❤

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 13 днів тому

    Very good vishleshan sir 🙏

  • @bhimraomane6814
    @bhimraomane6814 19 днів тому +1

    माती खाल्ली हा शब्द जरा चांगला आहे म्हणुन हा शब्दाच्या ऐवजी मानसाचे शेण हा शब्द योग्य आहे .

  • @pramodpujari-fr6xc
    @pramodpujari-fr6xc 19 днів тому +16

    माती आणि शेण हेच ज्यांचे खाद्य असेल ते इतर खाद्य खातील अशी अपेक्षा ठेवणे चूक आहे.

  • @dhananjayharidas2167
    @dhananjayharidas2167 19 днів тому +64

    हा उबाठाचा वायझेड निवडणूकांनंतर ठाण्यात किंवा पुण्यात भरती होणार हे नक्की.

    • @smitakulkarni1029
      @smitakulkarni1029 19 днів тому

      पुण्यात नको हे गटार

    • @bdb5504
      @bdb5504 18 днів тому

      शिव्या देऊन जर यांच्या बद्दल बोललं तर शिव्यांचा अपमान आहे इतकी ही दोन्ही माणसं अदखलपात्र आहेत.

    • @mdvw294
      @mdvw294 18 днів тому +1

      Y -=yed z=zawya

  • @chhayapansare5299
    @chhayapansare5299 17 днів тому

    ह्या संजय राऊत चे आता खरंच 100अपराध घडले आहे आता देवच त्यांना शिक्षा दिल्या शिवाय रहाणार नाही.खरंच कुलकर्णी साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @kalidasmahale3196
    @kalidasmahale3196 5 днів тому

    जय श्रीराम ❤❤❤❤❤

  • @mangalakalkar7690
    @mangalakalkar7690 19 днів тому +6

    संजय राऊतांचे बोल ऐकून असे वाटते की त्यांच्या आई ने त्यांच्या वर अगदी चांगले संस्कार केले नाही, आपल्या ला हे सगळं कळू शकतं तर त्याच्या आई ला हे सगळं माहीत नाही का, दुसरी कोणती आई असती तर तिने अशा मुलाला घरात घेतले नसते