Soybean Cotton Anudan: Narendra Modiयांच्या हस्ते करण्यात येणार सोयाबीन कापूस अनुदानाचं वाटप|Agrowon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #soybeanratetoday #dhananjaymunde #kapusbhav
    सोयाबीन, कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २६ सप्टेंबरपर्यंत जमा करण्यात येणार आहेत. या अनुदानाचं वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची मुंडे यांनी गुरुवारी (ता.१९) बैठक घेतली. या बैठीकत मुंडे यांनी कृषी विभागाला सूचना दिल्या. त्यानंतर मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत अनुदानाबद्दल माहिती दिली.
    Soybean, cotton subsidy will be deposited in the bank account of the farmers by 26th September. State Agriculture Minister Dhananjay Munde has informed that this subsidy will be distributed by Prime Minister Narendra Modi. Munde held a meeting with the officials of the Agriculture Department on Friday (19).At this meeting, Munde gave instructions to the Agriculture Department. Munde then held a press conference and gave information about the grant.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 235

  • @JaypawarPatil-m2i
    @JaypawarPatil-m2i 3 години тому +16

    मोदीचा दौरा पाच ऑक्टोंबर ला आहे वाशिम

  • @balashahebraut8348
    @balashahebraut8348 3 години тому +31

    तारीख पे तारीख तारीख पे तारीख

  • @rajendraaadmane3140
    @rajendraaadmane3140 2 години тому +12

    दादा तुम्ही खरी माहिती देता म्हणून आम्ही फक्त तुमचं चॅनल पाहतो धन्यवाद दादा

  • @laxmannirwal8746
    @laxmannirwal8746 Годину тому +6

    उपट्यांनो देताय फक्त ५०००हजार आणी त्यासाठी इतके इव्हेंट.खरच या सरकारचे दिवस भरलेत😡😡

  • @VaibhavThorat-b1u
    @VaibhavThorat-b1u 3 години тому +8

    सरकारच काम सहा महिने थांब
    लंबाडाच औतनं जेवाल्याशिवाय काय खरं नसत

  • @vishalkokate7099
    @vishalkokate7099 2 години тому +6

    बुलढाणा जिल्ह्यात सरसकट पीक विमा धनु भाऊ बोलले 31ऑगस्ट पर्यंत देऊ लबाड माणूस असं खोटं बोलू शकतो 2023खरीप वीम्या चे 1रुपया आला नाही भाऊ

  • @narayangarud298
    @narayangarud298 Годину тому +9

    अगोदर १० सप्टेंबर नंतर २०. सप्टेंबर नंतर २१ सप्टेंबर आता २६ सप्टेंबर हि तर शेतकर्यांची थटा आहे.

    • @HemantThakare-yh9zt
      @HemantThakare-yh9zt Годину тому +2

      5 ऑक्टोंबर केली आता 😂

  • @aadityaingale808
    @aadityaingale808 3 години тому +3

    मुंडे यांनी पिक विमा कंपनि सोबत बैठक घेतलि होति त्यात काय उकल पडला.
    उलट शेतकर्‍यांचे नुकसान झाले.
    पिक विमा ७५% वरुन २५%करण्यात आला असुन आता पर्यत वाटप सुद्धा झाली नाही.
    याला म्हणतात शेतकर्‍याच्या पोटावर पाय देणे

  • @SubashShinde-xs6vg
    @SubashShinde-xs6vg 2 години тому +2

    लबाडचा नियम निमंत्रण जेवल्याशिवाय नाही धनंजय मुंडे एक वर्षापासून असेच म्हणतो 2023 मध्ये पण म्हणाले होते शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार.

  • @hirasingpawar2912
    @hirasingpawar2912 3 години тому +5

    26/09/2024 चा पंतप्रधान मोदींचा दौरा कॅन्सल झालेला आहे तरी आता कापूस व सोयाबीन अनुदान साठि कोणती तारीख फिक्स होइल हे लवकरात लवकर फिक्स करावी, ही विनंती करण्यात येत आहे

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy 49 хвилин тому +1

    धनंजय सानपजी खूप छान माहिती.जय महाराष्ट्र.👌👍🌹🙏 एम एच २९(यवतमाळ)धन्यवाद.🌹🙏

  • @KailasKhandave-l6w
    @KailasKhandave-l6w 2 години тому +3

    हे काय चाललंय 10 तारखे पासुन तुम्ही हेच सांगताय साहेब

  • @pralhadbhende4831
    @pralhadbhende4831 Годину тому +1

    राज्याचा कारभार दिल्लीतून चालत आहे. त्यामुळे राज्याचे मंत्री बोलतात तसें होत नाही.

  • @PramodKumare-l7u
    @PramodKumare-l7u 3 години тому +2

    कृषि मंत्री मुंढे साहेब तारीख वर तारीख देत आहे

  • @BalajiDhanke-h7j
    @BalajiDhanke-h7j 3 години тому +2

    वो साहेब मोदी साहेब 5आक्टोबरला येणार आहेत यानाला मदत देण्याची नाही

  • @hariomrathodbanjarasong4680
    @hariomrathodbanjarasong4680 2 години тому +3

    Fake news मोदी २६ सप्टेंबरला येणार नाही हे खरं ५अक्टूबर ला येणार आहे 😂😂😂

  • @SomnathShivtare
    @SomnathShivtare Годину тому +1

    मोदीजी च्या हाताने कर्ज माफ करा ना तीन लाखापर्यंत

  • @patilyash4288
    @patilyash4288 3 години тому +1

    Dhananjay bhau tumchi mahiti barobar aste ❤

  • @AbbasShaikh-v1x
    @AbbasShaikh-v1x Годину тому +3

    उद्या पुन्हा तारीख

  • @dattatrayshinde5099
    @dattatrayshinde5099 3 години тому +2

    दुष्काळी अनुदान द्या माळशिरस सोलापूर पाच महिने झाले केवायसी करून भिकार चोट बातम्या सांगू नका

  • @yogirajkharat1721
    @yogirajkharat1721 2 години тому +12

    मुंडे साहेब 2 hq मर्यादा 5,000 per hq. म्हणजे 10,000 मध्ये शेतकरी कडून तुम्हाला मते पाहिजे, आपण 5,0000 प्रत्येकी दिले तरी मते बीजेपी ला देणार नाहीतर

    • @Pavangitte443
      @Pavangitte443 Годину тому +1

      Baramati la dya mg matdan

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Годину тому

      ​@@Pavangitte443बारामतीने जे दीले ते गुजरातचा बापही देऊ शकत नाही म्हणुन किसानो की पहिली पसंत बारामती

    • @Ganpatibappamorya484
      @Ganpatibappamorya484 50 хвилин тому

      ​@@rameshpatil287 चल पळ बुल्या काही पण का लाळचाट्या 😂😂

  • @MauliKadam-pe8me
    @MauliKadam-pe8me 2 години тому

    महाराष्ट्र सरकार चा जाहीर जाहीर निषेध

  • @RahulPatil-k6t
    @RahulPatil-k6t 3 години тому +1

    फक्त विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त घोषणा देण्याच काम सरकार कृष्षी मंत्री करत आहेत, आमच्या 3 वष्रापासुन पिक विमा नाही, 10 सप्टेंबर ला देणार होते, आता 26 सप्टेंबर, नंतर 1 अॉक्टोबर म्हणतील

    • @vilasmapari2980
      @vilasmapari2980 2 години тому

      राज्याला भिकारी बनवण्याचे काम करत आहेत हरामखोर

  • @balajishirke5497
    @balajishirke5497 22 хвилини тому

    ऊबाठा मुख्यमंत्री होण्या अगोदर हे.२५०००हजार राज्यपाल यांना द्या म्हनत होता एक फुटी कवडीही दिली नाही मुख्यमंत्री झाल्यावर...ज्याला घ्यायचं नाही त्यांनी घेऊ नये.

  • @shriramnimbokar6701
    @shriramnimbokar6701 5 хвилин тому

    आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे लबाडाचे आमंत्रण जेवल्यावर खरं बुलढाणा जिल्ह्यातील 2023 चा पिक विमा 31 जुलै 2024 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट जमा करू असा आश्वासन कृषिमंत्री धनंजय मुंडे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आमदार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव या सर्वांनी दिलं होतं आता सप्टेंबर महिन्याची विस तारीख आली तरी एक खडकू सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर आला नाही हे पण पैसे येतील का हवेतच आश्वासन उडेल कोणाला माहिती

  • @gangadhargaykwad4767
    @gangadhargaykwad4767 3 години тому +1

    सर तुम्हीच खरी माहिती देता

  • @Harshad2406
    @Harshad2406 3 години тому +33

    शासनाने २०२३ खरीप च्या वेळी २ ते ३ वेळा ई पीक पाहणी ॲप अपडेट आणले. त्यामुळे आम्ही ई पीक पाहणी करून सुद्धा ती नोंद ७/१२ वर आली नाही. यात शेतकरी ची काय चूक?? या सरकार ने दोन दुसरे केले तर येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देवू मग

    • @omraut9337
      @omraut9337 3 години тому +1

      Same Problem

    • @BalasahebKakade-t5p
      @BalasahebKakade-t5p 2 години тому

      सोयाबीन च्या भावा बद्दल सांगा
      तेच तेच नको

    • @AjayDRawate
      @AjayDRawate 2 години тому

      मोदी च्या हस्ते 2023 अनुदान वाटण्याच कारण काय केंद्र सरका न पैसे देऊ राहल काय कर्ज माफी चे पैसे टाकायला सांगा

    • @aamhiwakudkar2747
      @aamhiwakudkar2747 2 години тому

      Sem

    • @VijayUpare-w7y
      @VijayUpare-w7y Годину тому

      तलाठी दहा टक्के तपासनी केल्यानं त प सात बारा नोंद होईल ई.पिक पाहणी हेल्ल लाईन नंतर वर कॉल करा

  • @nagnathshinde5143
    @nagnathshinde5143 3 години тому +2

    सर दुध अनुदान यावर सुद्धा व्हिडिओ बनवा सर

  • @JayLadda-b7n
    @JayLadda-b7n 19 хвилин тому

    पुतीन भारतात येई पर्यंत वाट पाहाण्याची तयारी आहे आमची शेतकरी वाट पाहाण्या शिवाय काय करणार पण निवडणुकीत वाट

  • @sureshkadam7350
    @sureshkadam7350 32 секунди тому +1

    मुंडेंनी माहिती दिली मग तुम्ही काय
    वस्तरा घेऊन बोंबलत होते काय

  • @VilasBawane-gk9ec
    @VilasBawane-gk9ec 2 години тому +1

    😂😂😂काही खर नाही भरोसा राहिला नाही आता😂😂

  • @user-rajesh700
    @user-rajesh700 Годину тому

    शेतकर्यांनो..
    आपण सुज्ञ आहोत.
    पुढे विधानसभा ईलेक्शन आहे.
    लक्ष असुद्या कष्ठकर्यांनो.
    महायुतीला लाभ, शेतकरी बर्बाद.

  • @ravindranaik5486
    @ravindranaik5486 Годину тому

    3 वेळेस झाले तारिक देऊन आता जर सोयाबीन ची हेक्ट्री 26 तारखेला आली नाही तर सर्व शेतकरी समजून जा हे सरकार फक्त शेतकरीला लॉलीपॉप देत आहे

  • @ashishchavan8329
    @ashishchavan8329 Годину тому

    सरकारने 2023 चे पैसे आता पर्यंत दिले नाहीत 2024 पण संपायला आला. हे सरकार घोषणा करत राहते. जनता वाट लावते अश्या मोठेपण करून घेणाऱ्या सरकारची...

  • @sharadfurade4557
    @sharadfurade4557 3 години тому

    नक्कीच होणार

  • @MohanRangnathMorade
    @MohanRangnathMorade Годину тому

    शकत्या आहे असे सांगितले कीती टक्के आहे भावा तुम्हाला माहीत नाही उगाच डोक्याला का ताप देतात आमचा तर तुमच्या वर खुप भरोसा होता

  • @devidasgaikwad6943
    @devidasgaikwad6943 2 години тому

    सरकार खूप चाटा मारत आहेत 15 जुलैपासून शेतकऱ्यांना फसवण्यात येत आहे 30 ऑगस्ट पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या पैसे जमा असं सांगण्यात आलं त्यानंतर 20 सप्टेंबर पर्यंत पिक राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा असंही सांगण्यात आलं होतं कृपया करून शेतकऱ्यांना ही नम्र विनंती

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 2 години тому

    शेतकऱ्यांना मोदींची.काहीही.अस्था.नाही.धन्या.तु.कितीही.तारीख.पे.तारीख.करत.रहा.विधानसभेला.गेटआऊटच.करायचे.आहे.

  • @ganeshsonawane7214
    @ganeshsonawane7214 2 години тому

    Paishe नाही आले तर् chalel pan tumachi माहिती खरी असते

  • @gajanandeshmukh720
    @gajanandeshmukh720 Хвилина тому

    *पीएम कीसानच्या धर्तीवर राज्याची मुख्यमंत्री कीसान निधीची घोषणा करण्यात आली मात्र आम्हाला मे व जुलै महीन्यात रक्कम तुमच्या खात्यावर जमा करण्यात आल्याचे दोन एसएमएस बँकेकडुन पाठविण्यात आले प्रत्यक्षात एक रूपया देखिल जमा झाला नाही*

  • @sureshjadhao3800
    @sureshjadhao3800 2 години тому

    कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले होते 2023 चा पिक विमा सर्व शेतकऱ्याला भेटेल काय झालं त्या 2023 च्या पिक विम्याचे मग

  • @Sharaddeshakar
    @Sharaddeshakar 2 години тому

    या सरकार ला घरचा अहीर देऊ नाही होणार अनुदान जमा

  • @Minecraftgaming.boyz.
    @Minecraftgaming.boyz. 2 години тому +1

    शेतकरी भावांनो यांच काय खर नाय

  • @ravindraishi3826
    @ravindraishi3826 3 години тому

    वैगरे खातेदारांना संमतीपत्र अट मुडे शेतकरी लाबा पासून वंचित राहाणार आहेत, त्या विषयी निर्णय घेतला पाहिजे,

  • @bablupawar338
    @bablupawar338 2 години тому

    फक्त गाझा वजा करून द्यायचं होत तुम्हाला शेतकरी बघून घेईल 💯😡

  • @MH-HavamanUpdate
    @MH-HavamanUpdate 3 години тому +1

    कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब नक्की देणार❤

  • @pandurangdeshmukh5970
    @pandurangdeshmukh5970 Годину тому

    पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जर तांत्रिक​ अडचणींमुळे १०-१५ दिवस वाशिमला येऊ शकले नाही तर तेवढे दिवस अनुदानाला विलंब होईल का ? सरकारने अनुदान वाटपाचा एक महिण्या अगोदर मोठा गाजावाजा केला होता . शेतकर्‍यांनी पोळा, महालक्ष्म्याचा सन व शेती मशागतीसाठी आस धरली होती .

  • @ashishchavan8329
    @ashishchavan8329 Годину тому

    लिंक आहे ईकेवायसी आहे तरी पैसे टाकत नाहीत. सरकार भिकारी आहे पैसे नाही सरकार कडे म्हणून तारीख वर तारीख देत आहे...

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 2 години тому

    या योजनेत सुद्धा बरेच शेतकरी वंचीत राहतिल ज्या शेतकऱ्यांचि जमिन अर्धा ऐकर आहे त्याला अनुदान ऐनार ऐक हजार त्यात ति जमिन सामाईक आहे त्याला नोटरि बांड मागितला गेला त्याचा खर्च सहाशे आणि आनूदान एक हजार मग शेतकरी आनूदाना च्या भानगडित कशाला पडेल

  • @sanjaysakhare4431
    @sanjaysakhare4431 2 години тому +1

    विम्याचं काय झालं २५% दिला बाकीचा काय निवडणूक निधी म्हणून वसूल करणार आहेत का ?

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 2 години тому

    दुधाला भाव नाहीं आनूदान नाहीं पिकाला भाव नाहीं ऊतारा कोरा केला नाहीं नुसते भाशन आईकून कंटाळा आला आहे आसी जनता महनत आहे विलशन आधी दिले तर पुढे तुम्ही नाहीं तर तुम्ही नाहीं आसी जनता महनत आहे फडणवीस साहेब यांनी शेतकरी कामगार भिकारी केले आहे दाहा वर्षे पूर्ण केले पण ऊतारा कोरा केला नाहीं रात्री बारा वाजता सागीतल आज ऊतारा कोरा उदय नवीन करज चदरकात दादा पाटील यांनी सांगितले पण काही केले नाहीं

  • @anilvaidya7317
    @anilvaidya7317 2 години тому

    शेतकऱ्यांना डाटा सरकारकडे आहे,मग इतर शेतकऱ्यांची नावे का सुटली

  • @bharatgite2308
    @bharatgite2308 34 хвилини тому

    सानप साहेब
    दुधाचे ४ महिन्याचे अनुदानासंदर्भात जुन जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये व पर्यन्त मिळाले नाही आपण आवाज उठवावा

  • @PrashantDeshmukh-gr6cq
    @PrashantDeshmukh-gr6cq 21 хвилина тому

    तारीख पे तारीख.तारीख पे तारीख.

  • @sudhirpardhi9548
    @sudhirpardhi9548 2 години тому

    कधीतरी खरं बोला उल्लू बनवलय या सरकारने शेतकऱ्यांना 😂

  • @raosahebdeshmukh9552
    @raosahebdeshmukh9552 2 години тому

    शेतकरयाचे अनुदान जया बैकचे अकाउंट दिले तयाचमधये जमा करावी

  • @Vishnu_sonawane
    @Vishnu_sonawane 6 хвилин тому

    आरे बाबा या मंत्री साहेबांनी किती तारीख पे तारीख जाहीर केल्या .

  • @ashokmore5022
    @ashokmore5022 Годину тому

    ❤❤ जय श्री राम ❤❤ जय महाराष्ट्र ❤

  • @swapnilgulatkar1511
    @swapnilgulatkar1511 2 години тому +1

    खर कि खोट

  • @kunaldeshmukh5448
    @kunaldeshmukh5448 3 години тому

    भाऊ आता सामाईक खातेदारांना स्टॅम्प पेपर समंती मंगत आहे

  • @manojgajbhiye-dz8mr
    @manojgajbhiye-dz8mr Годину тому

    5/10 मध्ये काय होणार, पाने पुसून राहली सरकार,,, हमी भाव निश्चित करा, काही गरज नाही आम्हाला तुमची

  • @luckykakade1570
    @luckykakade1570 3 години тому

    सरकार विरोधी चॅनेल... फक्त नेगेटिव्ह news

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 3 години тому

    मोदी ने शेतकऱ्यांना भिकारी बनले त्यांच्या पेक्षा एखाद्या शेतकऱ्यांच्या हाताने सुरवात करा परंतु खरा मुद्दा म्हणजे हे फक्त विधानसभा साठी मतदान विकत घेण्याचा हा एक प्रयत्न आहे परंतु शेतकरी त्यांना घरी पाठवणार

  • @bhausahebchavan2858
    @bhausahebchavan2858 Годину тому

    तारीख पे तारीख अजिबात वेळेवर अनुदान मिळणार नाही

  • @loneprovideforallbank6228
    @loneprovideforallbank6228 Годину тому

    05 October

  • @CHHAAVA1657
    @CHHAAVA1657 Годину тому

    पुन्हा तारीख पे तारीख मिळू शकते

  • @SanjaySukhdeve
    @SanjaySukhdeve Годину тому

    नाही हे भुलभूलया सरकार आहे हो पुढच्या लवणावर मी देतोच असे आहे बर

  • @DipakSulagadale
    @DipakSulagadale Годину тому

    तारीख पे तारीख

  • @maheshmunde4817
    @maheshmunde4817 Годину тому

    आता बऱ्याच जणांना सर ज्यांनी 2019 नंतर शेती विकत घेतली आहे त्यांना 2000 pm किसान ची नोंद होत नाही. मग आम्हाला आणुदान कधी मिळणार....?

  • @rajendradoke1631
    @rajendradoke1631 2 години тому

    तारीख चालू द्या फक्त

  • @ashoksuryawanshi3406
    @ashoksuryawanshi3406 32 хвилини тому

    होय

  • @keshavdeshpande9431
    @keshavdeshpande9431 58 хвилин тому

    याना तारखा देण्यापलीकडे काही हतात नाही.

  • @VilasMahure-i3g
    @VilasMahure-i3g 2 години тому

    निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही काहिहि देऊ शकता परंतु तुम्ही विधानसभेत निवडून येऊ शकत नाही

  • @ganeshsatpute5759
    @ganeshsatpute5759 2 години тому +1

    दूध अनुदानाचे काय झालं

  • @shivahairemarekarshivahair69
    @shivahairemarekarshivahair69 2 години тому

    तारीख पे तारीख अभी तक इन्साफ नहीलॉट नी लोट

  • @kalyanpangre9484
    @kalyanpangre9484 Годину тому +1

    कापूस व सोयाबीन या दोन पीक चा विमा भरला आहे ते पिकांचे पंचनामे करण्यात आणि तेच पीक ई पीक पाहणी केली आहे तरी पण अनुदानाचे यादी नाव आले नाही सरकार विधानसभा निवडणुकीत सुध्दा शेतकऱ्यांना सरकार दिसणार नाही हे लक्षात ठेवा हो मंत्री साहेब

  • @sanjaynangre4352
    @sanjaynangre4352 Годину тому

    ई पिक पाहणी केली असुन सुद्धा यादीमध्ये नाव अस्या शेतकऱ्याच काय , तलाठ्यी मानतो आम्हाला काही सुचनाच आल्या नाहीत

  • @arvindthorat6136
    @arvindthorat6136 34 хвилини тому

    दादा, सोयाबीन - कापूस अनुदान साठी अजून 100 ₹ च्या स्टेम्प पेपर वर संमतीपत्र भरून घेतलं.
    110 ₹ स्टेम्प + 150 ₹ वेन्डर = 260 ₹ अजून खर्च आला, येण्या-जाण्या चा खर्च वेगळा.
    परत संमतीपत्रा ची गरज होती का ❓

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 2 години тому

    आम्ही शेतकरी तूमचे विसर्जन मात्र नक्की करू

  • @DipakSawant-us8dn
    @DipakSawant-us8dn Годину тому

  • @ajitgaikwad9478
    @ajitgaikwad9478 52 хвилини тому

    Dudh anudan kdi yeil

  • @UdbhavGavhane
    @UdbhavGavhane Годину тому +1

    घोषणा बाज सरकार

  • @gurudeorathod5208
    @gurudeorathod5208 3 години тому

    ❤🎉

  • @nagnathshinde5143
    @nagnathshinde5143 3 години тому +1

    दुध अनुदान काय झालं

  • @omkarwaghmare2507
    @omkarwaghmare2507 58 хвилин тому

    सरकारला आदि पैसे टाका

  • @Satendrawankhade-i5r
    @Satendrawankhade-i5r Годину тому

    हो

  • @nageshghanate3929
    @nageshghanate3929 58 хвилин тому

    2023 मध्ये सोयाबीनची ही पीक पाहणी ऐप बंद होता 7/12 उतारावर सोयाबीन नसलेला काय होणार

  • @vilaschavan4002
    @vilaschavan4002 33 хвилини тому

    5 तारीख ला येनार आहे मोदी साहेब पोहरादेवी वाशिम ला खोट बोलत ज़ाऊ नका

  • @GaneshNavalkar
    @GaneshNavalkar Годину тому

    तारीख। ते। तारीख। तारीख

  • @dattaaher3690
    @dattaaher3690 Годину тому

    धनु का धनत्रयोदशीला देणार आहे का

  • @JanrdanAkhade
    @JanrdanAkhade Годину тому

    Ekyc केव्हा करावी लागेल

  • @VaibhavThorat-b1u
    @VaibhavThorat-b1u 3 години тому

    सरकारच काम सहा महिने थांब

  • @swapnilchavan5685
    @swapnilchavan5685 3 години тому

    नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाला आहे 5 ऑक्टोंबर ला येणार आहेत

  • @ManishThombare
    @ManishThombare 3 години тому

    Ho

  • @GolluRathod-s6u
    @GolluRathod-s6u 3 години тому

    Bhau ya madhe konte jilha ahet yevatmal ahe ka

  • @dnyaneshwarchaudhari7213
    @dnyaneshwarchaudhari7213 3 години тому

    २६ सप्टेंबर ला माननीय मोदी साहेबांच्या हस्ते अनुदान देणार होते तर १०सप्टेबर का सांगितले होते खोट बोलताना काळजी घेत चला

  • @pandurangrmali
    @pandurangrmali Годину тому

    किती तारखा देणार?

  • @GajananRathod-d1e
    @GajananRathod-d1e 2 години тому

    सर 2024 पीक पाहणी केलि सर डबल डबल झाल सर पूड़चा वर्षी प्रॉब्लम एल सर

  • @pravinjumle3999
    @pravinjumle3999 3 години тому

    ज्यांचे यादी मध्ये नाव नाही त्यांचे काय होणार

  • @anilbhaldand6822
    @anilbhaldand6822 38 хвилин тому

    2023 च्या पीक विमा मिळणार होता त्याच काय झाले