शेळीपालन कसे वाढवावे 😃💪 एकदम खतरनाक गणित🤑 एक नंबर नियोजन😃

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • शेळीपालन कसे वाढवावे 😃💪 एकदम खतरनाक गणित🤑 एक नंबर नियोजन😃 #shelipalan #animal #goat #goatfarming #sheokand #farming #goatfarmingbusiness #vlog #animals #randhe

КОМЕНТАРІ • 85

  • @vishwaspachore-pz1ze
    @vishwaspachore-pz1ze 3 місяці тому +7

    तुम्ही बरोबर बोलता शेळीपालनामध्ये हे गणित आजपर्यंत कोणीच सांगितलं नाही आजचा व्हिडिओ मला फार फार फारच आवडला❤

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 3 місяці тому +5

    गणित नंबर वन

  • @shreeniwasdangre4408
    @shreeniwasdangre4408 3 місяці тому +4

    एकच नंबर दादा खूप छान माहिती दिली तुम्ही तुमचे गणित खूप खूप आवडले याला म्हणतात खरा BUSINESS MAN . 🙏👍💪
    दादा एक विनंती तुम्ही शेळी डिलिव्हरी वर माहिती द्या शेळी ची डिलिव्हरी करतांना कोणती काळजी घ्यावी हे सांगा तुम्ही एक PRACTICAL डेमो द्या व्हिडियो मध्ये
    हि विनंती

    • @OmrajRandheVlogs
      @OmrajRandheVlogs  3 місяці тому +1

      Dada phile tar khup khup dhanyavaad 🙏💓
      Delivery nkkich ek navin video gheun yeto toparyant already banavlet te pha 😃

    • @shreeniwasdangre4408
      @shreeniwasdangre4408 3 місяці тому

      ​@@OmrajRandheVlogs मना पासून आभार दादा 😊🙏👌

  • @shubhamhemane199
    @shubhamhemane199 3 місяці тому

    खुप छान माहिती दिली

  • @GaneshWartale-oc6ww
    @GaneshWartale-oc6ww 3 місяці тому +1

    एकच नंबर भाऊ आवडला व्हिडिओ 🙏👍👌👌

  • @sunilbhore2213
    @sunilbhore2213 3 місяці тому +1

    एकदम बरोबर आहे!

  • @shubhamhemane199
    @shubhamhemane199 3 місяці тому

    सर्वोत्तम कल्पना मित्रा

  • @sachinmadane8268
    @sachinmadane8268 3 місяці тому +2

    खूप छान माहिती दिली..धन्यवाद🤝💐💐🙏✌️

    • @OmrajRandheVlogs
      @OmrajRandheVlogs  3 місяці тому

      असच प्रेम राहुद्या🥰

  • @Shindeagrorarm
    @Shindeagrorarm 2 місяці тому

    1,no, khup chan

  • @chandrakantkapare8787
    @chandrakantkapare8787 3 місяці тому

    छान माहिती

  • @prakashpandit252
    @prakashpandit252 2 місяці тому

    बाहेरील राज्यातून शेळ्या आणल्यानंतर त्या सेट कशा करायच्या याच्यावर व्हिडिओ बनवा

  • @AsifKhan-ry8fp
    @AsifKhan-ry8fp 3 місяці тому +3

  • @JivanKaradkar
    @JivanKaradkar 3 місяці тому

    भावा नियोजन 1 no आहे... आता शेळ्या डोंगरात चरायला नेतो..
    मला बंदिस्त शेळी पालन करायचं आहे पण चार्यासाठी जमीन नाही काय करू.

    • @OmrajRandheVlogs
      @OmrajRandheVlogs  3 місяці тому

      Firasti ch rahudya ki mag jar chara bharpur asel tr

    • @JivanKaradkar
      @JivanKaradkar 3 місяці тому

      @@OmrajRandheVlogs बिबटया चि भीती... भरपूर जणांच्या शेळ्या आणि शेळ्या मागील कुत्री मारली बिबट्याने... भीतीने शेळी पालन कमी केलंय लोकांनी.

  • @vedantravte4448
    @vedantravte4448 3 місяці тому

    Mast

  • @pandharimagar2988
    @pandharimagar2988 3 місяці тому +3

    👍👍🙏

  • @gulshan3197
    @gulshan3197 3 місяці тому

    सर तुम्ही खुप छान माहिती सागता

  • @shreyaspatil5889
    @shreyaspatil5889 3 місяці тому +1

    Aata chy dunyet parmparik Sheli palan karu naka jagach rahili nhi

  • @Funnygoatfarm
    @Funnygoatfarm 3 місяці тому +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmijopale5491
    @laxmijopale5491 3 місяці тому +1

    चालेल भाऊ लहान पिल्लूचे video जरुर टाकत जा खूप मदत होईल आणि एका शेळी पासुन शेळी पालन वाढविणे ही आयडीया खूप चांगली आहे मला आवडलं एकच नंबर 👍👍👍

  • @shanamkuwar5714
    @shanamkuwar5714 3 місяці тому

    एकच नंबर गणित भाऊ 👍👍👍👍👌

  • @ashishsm
    @ashishsm 3 місяці тому

    Bhava maji 2 pil meli ka te samjl nahi pot fugun shelya hindayla jatat

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 3 місяці тому

    छान

  • @Prashantkhare-xz2yj
    @Prashantkhare-xz2yj 3 місяці тому +3

    Mitra sundar parat ala Ka

  • @kishorjogdand5235
    @kishorjogdand5235 3 місяці тому

    Very nice 👍👍👍

  • @shafikmomin6202
    @shafikmomin6202 3 місяці тому

    1 number niyojan dada 🎉🎉🎉🎉

  • @ranikharat4233
    @ranikharat4233 3 місяці тому

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @laxmijopale5491
    @laxmijopale5491 3 місяці тому

    एकच नंबर भाऊ 👌👌👌सुपर

  • @Gauravchavan-xj1tu
    @Gauravchavan-xj1tu 3 місяці тому

    खुप छान भाऊ

  • @KrushnaKarbhar
    @KrushnaKarbhar 3 місяці тому

    एकच नंबर भावा गणीत 😊😊

  • @laxmijopale5491
    @laxmijopale5491 3 місяці тому

    भाऊ तुमच्या परीच एक शिंग काय झालं

  • @pratapwavare4316
    @pratapwavare4316 3 місяці тому

    दादा धवलीच्या कानात कसला बिल्ला आहे. टॅग

  • @kirantoradmal9512
    @kirantoradmal9512 3 місяці тому

    Location

    • @OmrajRandheVlogs
      @OmrajRandheVlogs  3 місяці тому

      @@kirantoradmal9512 Gaon: Hadaspimpalgaon
      तालुका: vaijapur
      district: chhtrapati sambhajinagar

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gk 3 місяці тому

    Nice

  • @laxmijopale5491
    @laxmijopale5491 3 місяці тому +1

    हो भाऊ कोणीच सांगितले नाही हे असे नियोजन

  • @siddhantchopade814
    @siddhantchopade814 3 місяці тому

    दोन महिन्याचा बोकड खात नाही पीत नाही डोळ्यातून घाण येत आहे काय करावे लागेल

  • @ImranKhan-l7s5l
    @ImranKhan-l7s5l 3 місяці тому +1

    हे गनित कोनिही अंता परत सागितला न होता ❤

  • @abhijeetborade9339
    @abhijeetborade9339 3 місяці тому

    नियोजन चांगले आहे. समजा एका शेळी ला 2 पिल्ले झाले. ती आपण 3/4 महिने सांभाळले . तर आपल्याला 10/12000 भेटतील. वरून आपल्याला पैसे टाकून मोठी शेळी घ्यावी लागेल. 3/4 महिन्याची पिल्ले होई पर्यंत आपलि पहिली शेळी परत गाभ गेलेली असेल. नंतर आपण नवीन गाभण शेळी आणलो की ती 1/2 महिन्याने खाली होणार तिची पिल्ले 3/4 महिन्याची होई पर्यन्त . पहिली शेळी खाली होते. तर एक साधारण बघता 1 वर्षा मध्ये आपल्या कडे 3 मोठ्या शेळ्या होतात. तर छान वाटला हा प्लॅन.

  • @gokulpatil5084
    @gokulpatil5084 3 місяці тому

    बंदिस्त शेळी पालन असेल तर हा पर्याय योग असेन का

    • @OmrajRandheVlogs
      @OmrajRandheVlogs  3 місяці тому

      Ho

    • @gokulpatil5084
      @gokulpatil5084 3 місяці тому

      @@OmrajRandheVlogs कस काय दादा या वर पण एक विडीओ बनवा कारन मोळी शेळी कस बंदिस्त होहीन

  • @laxmijopale5491
    @laxmijopale5491 3 місяці тому

    आणि भाऊ video कोण पुर्ण बघत नाही

  • @UttamSagare
    @UttamSagare 3 місяці тому

    काही अंशी बरोबर आहे पण 15 हजाराची शेळी दोन पिल्लू देत नाही दिले तर ते पिल्लू 6 महिन्यात 7 हजारात विकत नाही कारण गावरान शेळी दुध कमी असते

    • @OmrajRandheVlogs
      @OmrajRandheVlogs  3 місяці тому

      Mi video mdhe sangitley changlya dudhachi sheli hvi

  • @DattatrayNarayankar-j5r
    @DattatrayNarayankar-j5r 3 місяці тому

    हुशार मानसा सांगायची गरज नाही

    • @OmrajRandheVlogs
      @OmrajRandheVlogs  3 місяці тому

      😄तसं नव्हे अनुभव लागतो

  • @pratapwavare4316
    @pratapwavare4316 3 місяці тому

    हे गणित कोणी सांगितलं पण नाय आणि धेनात पण आल् नाय

  • @KailasAwtar
    @KailasAwtar 3 місяці тому

    गाभण शेळी सहजा सहजी भेटत नाही..काही पण फेकू नका

  • @bibhishanmore8276
    @bibhishanmore8276 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली

  • @manohardesai4771
    @manohardesai4771 3 місяці тому +1

    Mast