Це відео не доступне.
Перепрошуємо.

कुडाळ तिरंगी बारी बुवा संदीप लोके बुवांची गजराआधी जबरदस्त बतावणी विविध गाणी आणि गजर सादरीकरण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2022
  • असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा

КОМЕНТАРІ • 13

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 Рік тому +7

    लोके बुवा, सुंदर सादरीकरण..👌🌹🚩

  • @manojrane231
    @manojrane231 Рік тому +1

    खूप सुंदर माऊली

  • @nandkishorrasam2775
    @nandkishorrasam2775 Рік тому +3

    अप्रतिम बुवा 👍👌👌👌
    मला वाटतं या पुढे वागदेकर बुवांबरोबर तुमची बारी होणे मुश्किल आहे.
    या बारी वरून वाटत की, या पुढे गुंड्ड सावंत यांच्या बरोबर सुध्दा बा-या कमी होणार!!
    लोके बुवा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹

  • @harshalsarnobat5509
    @harshalsarnobat5509 Рік тому +1

    वा लोके बुवा अप्रतिम! तुमच्या पहाडी गोड आवाजाने आमचे कान मन तृप्त झाले आहेत.पुढील वाटचालीसाठी लाख लाख हार्दिक शुभेच्छा !

  • @mohangade3113
    @mohangade3113 Рік тому +1

    स्वाभिमान महाराष्ट्राचा वा बुवा वा 👍👍🙏🙏

  • @user-xb6wb9md4k
    @user-xb6wb9md4k 4 місяці тому +1

    लोके बुवा वागदेकर बुवांच्या नादाला लागू नका भजनाचा आणि रागांचा बादशहा आहे लक्षात ठेवा

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 Рік тому +1

    खुप छान, तिन्ही बुवांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐👍🙏

  • @rajeshreerane1417
    @rajeshreerane1417 Рік тому +1

    एक नंबर भारी लोकी बुवा

  • @dineshmanachekar5346
    @dineshmanachekar5346 Рік тому

    1no. Loke buva...

  • @sachinmandavkar5878
    @sachinmandavkar5878 8 місяців тому

    1 number buva❤❤

  • @somnathchavan242
    @somnathchavan242 Рік тому

    🔥

  • @savitaparab4543
    @savitaparab4543 Рік тому

    Vagdekar buvancga gajar taka

  • @nileshkamerkar5008
    @nileshkamerkar5008 Рік тому

    तुम्ही विचार करा