#मिशन_समृध्दी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 12

  • @Shwetaankushkamble1917
    @Shwetaankushkamble1917 6 місяців тому +2

    मिरची लागवड कधी करणार आहे

  • @Shwetaankushkamble1917
    @Shwetaankushkamble1917 6 місяців тому +2

    मी 30मार्च रोजी लागवड केली आहे आता फुले आहे त्या साठी कोणत्या औषध व खते आपण मला मार्गदर्शन हवे आहे

  • @a.b.ppatil3339
    @a.b.ppatil3339 4 місяці тому

    लागवठ झाल्या वर पण सोठू शकतो का सर 👆

  • @saiyyadshakil8961
    @saiyyadshakil8961 6 місяців тому

    Aushadhi kotun ghetli dada

  • @villagelife27269
    @villagelife27269 6 місяців тому

    गोल कपाच्या ट्रे मध्ये रोपांची मुळी गोल गुंडाळून बसते व शेतात लावल्यानंतर काही दिवसांनी रूट काॅईलिंग समस्या जाणवते. तर यावर काय उपाय करावा.

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  6 місяців тому

      त्यासाठी वेळेवर रोप लागवड करणे योग्य...किंवा ट्रे मोठ्या साइज चा घ्यायला सांगणे.

  • @chaitanygorepatil7877
    @chaitanygorepatil7877 6 місяців тому

    Vidio deiley takat chala na bhau vad bhaghtoy आम्ही

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  6 місяців тому

      स्वतःची शेती करून आणि होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न आहे सर....वेळेचा प्रश्न आहे...रोज व्हिडिओ टाकणे आणि त्यातून पैसा कमावणे हा उद्देश नक्कीच नाही सर🌷🙏🌷

    • @chaitanygorepatil7877
      @chaitanygorepatil7877 6 місяців тому

      Ho barobar ahe sir pan आम्ही वीडियो chi kharch vat baghtoy 2....3 divsani par ताकत challa vidio sir please

    • @chaitanygorepatil7877
      @chaitanygorepatil7877 6 місяців тому

      Ani milti gold fertilerser kutey milel contact number