Banjara समाजातूनच Sanjay Rathod यांना पर्याय म्हणून Ajit Pawar कडून Indranil Naik यांना मंत्रिपद?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 72

  • @yuvrajade148
    @yuvrajade148 Місяць тому +29

    संजय भाऊ राठोड यांच्या पाठीशी सर्व बंजारा समाज बांधव आहेत.

  • @amolchavan2456
    @amolchavan2456 Місяць тому +51

    जो बंजारा समाजाच्या विकास कामासाठी अग्रेसर राहील तोच आमचा नेता दोन्हीही नेते समाजासाठी महत्त्वाचे आहेत

  • @royalbanjararathod3140
    @royalbanjararathod3140 Місяць тому +24

    आम्हा गोर समाजासाठी दोन्ही नेते सारखे आहे पण संजय भाऊ म्हटलं कि पूर्ण समाज त्यांच्या सोबत 👍💪❤️

  • @roshanpawar1251
    @roshanpawar1251 Місяць тому +38

    भांडणं लावयच काम करू नका आमच्या साठी आणि आमच्या समाजासाठी दोन्ही नेते महत्वाचे आहे.
    जय सेवालाल

  • @ShubhamChavhan-f5e
    @ShubhamChavhan-f5e Місяць тому +5

    जो नेता समाजाचे प्रश्न सोडवत असेल तोच आमचा खरा नेता आहे ❤❤🎉🎉 नामदार संजय भाऊ राठोड कट्टर समर्थक 🎉🎉🎉

  • @AbhijeetRathod-t8h
    @AbhijeetRathod-t8h Місяць тому +1

    Sanjay bhau rathod saheb ❤❤❤😊

  • @dhirajchavhanlakhkhind8287
    @dhirajchavhanlakhkhind8287 Місяць тому +12

    बंजारा समाजातील प्रत्येक नेत्याला मंत्री बनवायला पाहिजे

  • @DilipChavhan-c8z
    @DilipChavhan-c8z Місяць тому +6

    जय सेवालाल महाराज की जय हो ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @MrCool-e3q
    @MrCool-e3q Місяць тому +3

    जे काम बंजारा समाजासाठी कोणी केले नाही ते काम फक्त आणि फक्त ना. संजयजी भाऊ राठोड यांनी केले .
    संजयजी भाऊ पर्याय म्हणुन राहू शकत नाही .

  • @dashrathchavan1653
    @dashrathchavan1653 Місяць тому +3

    Ajeet dada pawar Yana banjara samajatun khup khup dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏🌼🌸🌺🥀⭐👌🩸

  • @SwapnilAde-m5x
    @SwapnilAde-m5x Місяць тому +7

    Jay sevalal

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 Місяць тому +3

    इंद्रनील नाईक हे मंत्री होणे यात काही नवल नाहीं त्या नाईक घराण्याची महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा आहे

  • @mangilaldadachavhan194
    @mangilaldadachavhan194 Місяць тому

    एकदम बरोबर आहे

  • @bibichandrathod601
    @bibichandrathod601 Місяць тому +2

    Sanjay Bhau indranil Bhau congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Indiavioce
    @Indiavioce Місяць тому +11

    नाईक घरण्याच प्रभाव आहे म्हणून दिलं... मातब्बर नेते होऊन गेले आहेत

  • @Indiavioce
    @Indiavioce Місяць тому +12

    पर्याय कशाला... दोघांचं वजन वेगळं आहे कामची पद्धत वेगळी आहे .....

  • @AmusedAstronaut-pm2ni
    @AmusedAstronaut-pm2ni Місяць тому +1

    जय सेवालाल संजय भाऊ राठोड हे आमंच बंजारा समाजातील संजय भाऊ बडे नेते आहेत

  • @kailashrathod7407
    @kailashrathod7407 Місяць тому

    Donihi nete आमच्यासाठी महत्वाचे आहे हे खर बर जय भवानी जय सेवालाल जय शिवराय जय लखीशहा बंजारा

  • @aadasrhpowas2011
    @aadasrhpowas2011 Місяць тому +5

    संजय राठौर कैबिनेट मंत्री बंजारा समाज

  • @yuvarajrathod1738
    @yuvarajrathod1738 Місяць тому +6

    तुम्ही असं फालतू विश्लेषण करून श्री संजय राठोड यांचं महत्व कमी होणार नाही, राज्यात दुसरे ही महत्वाचे मुद्दे आहेत त्या बद्दल बोला..... आम्हाला दोन्ही नेते खूप महत्त्वाचे आहेत, श्री संजय राठोड सोबत सर्व समाज आहे....

  • @MrCool-e3q
    @MrCool-e3q Місяць тому +1

    भाजप बोगस आहे फसणवीस यांनी भर सभेत बोलले होते तूम्ही आमदार द्या मी मंत्री करतो ना.तुषारभाऊ राठोड यांना मंत्री करतो म्हणे केलें नाहीं

  • @kishorchaudhari9153
    @kishorchaudhari9153 Місяць тому

    Barobar

  • @sureshjadhao2275
    @sureshjadhao2275 Місяць тому +1

    बंजारा समाजासाठी दोन्ही नेते महत्त्वाचे आहेत नाईक घराण्याचा विषयच नाही नाईक घराण्याने बंजारा समाजासाठी भरपूर केलेले आहे म्हणून इंद्रली नाईक संजय राठोड दोन्ही महत्त्वाचे आहेत

  • @amolrathod2714
    @amolrathod2714 Місяць тому +2

    Only Sanjay Bhau Rathod...+इंद्रजल नाईक

  • @bramhanandchavhan2993
    @bramhanandchavhan2993 Місяць тому +6

    इंद्रनील भाऊ पेक्षा संजय भाऊ खुप चांगला आहे

  • @vilasrathod3888
    @vilasrathod3888 Місяць тому

    अजित पवार साहेबांचे खूप खूप धन्यवाद.... 🙏🙏🙏

  • @Nitesh.rathod.3575
    @Nitesh.rathod.3575 Місяць тому

    जो बंजारा समाजाच्या हिता साठी बंजारा समाज तेच्या साठी👑👑

  • @suniljadhao7079
    @suniljadhao7079 Місяць тому +1

    युवा नेतृत्व विदर्भातून 91000 मताधिक्य घेऊन निवडून आले आहेत.

  • @KishorTukkishor.tukaram.aadear
    @KishorTukkishor.tukaram.aadear Місяць тому

    याला संधी नाही मिळत याला खाटीक म्हणते ना विकत घेऊन जातो आणि तुला विकत तुकडे तुकडे करून विकतो तशी गोष्ट आहे

  • @avinashrathod6753
    @avinashrathod6753 Місяць тому

    Sanjay bhau Rathod king maker only Sanjay bhau Rathod

  • @RajeshRathod-j1u
    @RajeshRathod-j1u Місяць тому

    संजय राठोड साहेबांची बरोबरी महाराष्ट्र मध्ये कोणतेही बंजारा नेता करू शकत नाही

    • @R_musicoff
      @R_musicoff 26 днів тому

      Sanjay Rathod chaar divsachi Chandni ahe naik gharan h kiti varshapasun ahe ani he ata alele lok mahnat ahe Sanjay bhau sarkha kontach neta nahi...... Hasyaspad 😂

  • @devisingrathod7207
    @devisingrathod7207 Місяць тому +3

    असे सिन्हाल पणा करू नका असे समाजाचे बंदामी करू नका नाही तर जागा दाखवल्यासिवा राहणार नाही,

  • @devisingrathod7207
    @devisingrathod7207 Місяць тому +2

    मा.संजय भाऊ राठोड साहेब यांच्या सोबत संपूर्ण बंजारा समाज आहे हे विसरू नका,
    आणि बंजारा समाजाचे बदनामी करू नका कृपया,,
    नाही बडबड करणे बंद होईल

    • @R_musicoff
      @R_musicoff Місяць тому

      Are characterless mansala apan apla neta manto hech APL durdaiv ahe indranil bhau ani naik gharan 72 varshapasun ahe ek arop tari zhala ka

    • @R_musicoff
      @R_musicoff 26 днів тому

      Sanjay Rathod chaar divsachi Chandni ahe naik gharan h kiti varshapasun ahe ani he ata alele lok mahnat ahe Sanjay bhau sarkha kontach neta nahi...... Hasyaspad 😂

  • @krishnachavan9447
    @krishnachavan9447 Місяць тому

    👑🙏

  • @gorkhpawar
    @gorkhpawar Місяць тому

    संजय Rathod🙏🙏

  • @vinodrathod7258
    @vinodrathod7258 Місяць тому

    दोघांना आता पालकमंत्री द्यायला पाहिजे

  • @sairathod4489
    @sairathod4489 Місяць тому

    Sanju bhau ❤,,,. Naik ❤

  • @suniljadhav2406
    @suniljadhav2406 Місяць тому +1

    काही बोलु नका संजय भाऊ राठोड यांचा दबदबा कमी होनार नाही

    • @R_musicoff
      @R_musicoff 26 днів тому

      Sanjay Rathod chaar divsachi Chandni ahe naik gharan h kiti varshapasun ahe ani he ata alele lok mahnat ahe Sanjay bhau sarkha kontach neta nahi...... Hasyaspad 😂

  • @VirsingRathod-d5b
    @VirsingRathod-d5b Місяць тому +1

    Sanjay Bhau Rathod

  • @KR-LAMANI-1739
    @KR-LAMANI-1739 Місяць тому

    ಜೈ ಸೇವಾಲಾಲ್
    ಜೈ ಭವಾನಿ

  • @defencevideo2520
    @defencevideo2520 Місяць тому +2

    तुम्ही सर्व करा पण जून अस उकलून डबल काडू नाका नाही तर उगाच मी बोललो तर वाद होतो पुन्हा

  • @Cha-w9
    @Cha-w9 Місяць тому +1

    Jay Sevalal

  • @Jackkasan
    @Jackkasan Місяць тому +1

    Rathod banjara samachachi nav kharab Kel.....

  • @shravanrathod4005
    @shravanrathod4005 Місяць тому

    वोके

  • @real____sarkar6777
    @real____sarkar6777 Місяць тому

    Rathod

  • @akshayprathod2675
    @akshayprathod2675 Місяць тому

    Kahihi bolu nka aadhi mahiti gya Naik gharana khup mothh hott bhrech Divas tyana milala nahi mhnun dill aahe

  • @vishwasrathod4247
    @vishwasrathod4247 Місяць тому

    नायक ,,,पवार,,,

    • @VaibhavJadhav-gu4ur
      @VaibhavJadhav-gu4ur Місяць тому

      अरे हे काय समाजाची दिशाभुल करून लोकांना मुर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे . दिड ते पावने दोन करोड लोकसंख्या असलेल्या समाजा करिता इतिहासात प्रथमच दोन मंत्री झाले आहे . इतर समाजाचे 20 -20 मंत्री असंताना बंजारा समाजाला दिलं दिलं म्हणून डंका वाजविल्या जाते बंजाराच्या हक्काची लुटमार किती व कशी होत आहे हे कधीही दाखविण्यात येत नाही

  • @vinodchavhan3182
    @vinodchavhan3182 Місяць тому

    Indranil naik peksha sanjaybhau cha varchsva banjara v itar samajat jast ahe

  • @pravinade9975
    @pravinade9975 Місяць тому

    ईला काय काम नाही आता

  • @ParbhasRathod
    @ParbhasRathod Місяць тому

    Sanjay bhau smor indranil Naik kahich nhi

  • @saurabhjadhao4423
    @saurabhjadhao4423 Місяць тому

    Purna ayusha jari gela tari indranil naik sanjay rathod chya nakha chi pan barobari nahi karu shakat ……….vastanrao naik saheb n natar fakat ani fakat sanjay bhau rathod

    • @R_musicoff
      @R_musicoff 26 днів тому

      Ho n indranil bhau kadhich sanju bhaunchi barobari Karu shakat nahi Karan te kadhich aplya samajatilch eka mulivr atyachar kraycha vichar dekhil Karu shakat nahi ....... Bhau eka mulivar atyachar karnarya naradhamala neta manto samaj hech moth durdaiv ahe 😢

  • @dharasingchandel2104
    @dharasingchandel2104 Місяць тому

    Sanjay Rathod Sanjay Rathod ahe....Ani Naik Gharane Naik Gharane ahe......murkhapanache video bnwine band kra

  • @santoshrathod4331
    @santoshrathod4331 Місяць тому

    संजय राठोड च कोणीच वाकड करू शकत नाही एवढा विरोध असून सुध्धा भाऊ मंत्री झाले आहे

  • @santoshrathod4331
    @santoshrathod4331 Місяць тому

    संजय राठोड आणि ईद्रनील नाईक दोघे ही आम्हाला सारखेच आहेत उगच भांडण लावू नका