अर्जुनने तुळशीपत्राचा धमाका करताच प्रियाची रवानगी जेलमध्ये।ठरलं तर मग जबरदस्त ट्विस्ट।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • अर्जुनने तुळशीपत्राचा धमाका करताच प्रियाची रवानगी जेलमध्ये।ठरलं तर मग जबरदस्त ट्विस्ट।
    #tharlatarmag
    #ठरलंतरमग
    #upcomingtwist
    #आम्हीमराठी1
    Disclaimer:- the image head in video
    are purely by means of fair use with intention of commentary ,news reviews of the tv serials.
    Copyright Disclaimer _
    Video is for entertainment only . Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as criticism , comments , news reporting , teaching, scholarship and reserch .Fair use is use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non-profit or personal use tips the balance is favor of fair use.

КОМЕНТАРІ • 15

  • @sandhyakulkarni484
    @sandhyakulkarni484 5 днів тому +8

    सिरियल फारच किचकट होत आहे.थांबवा.

  • @vrushabhendrabagewadi9307
    @vrushabhendrabagewadi9307 2 дні тому +1

    13 kamanrdsa ❤

  • @madhurijoshi1729
    @madhurijoshi1729 17 годин тому +1

    कमाल पिळून लांबवतायंत... आपल्याला सगळंच माहिती आहे त्यामुळे फारच इरीटेटिंग होतंय....पूर्वी फक्त १३ भागांच्या सिरीयल असंत.आजवर लक्षात आहेत....अशा १३ वर्ष ताणंत नसंत..... अर्थात तरी आम्ही पाहतो....आपणच जबाबदार आहोत एकाअर्थी

  • @mangalarajmachikar1659
    @mangalarajmachikar1659 5 днів тому +3

    आता मात्र सायलीही वेड घेऊन पेडगावला जात आहे..एपिसोड परत लांबणार

  • @manjushajagtap3831
    @manjushajagtap3831 6 днів тому +10

    किती दिवस हेच चालू आहे

  • @sulbhadeshpande2037
    @sulbhadeshpande2037 6 годин тому

    जेल केव्हापासून खोट्या तन्वीची वाट बघतय

  • @mangalarajmachikar1659
    @mangalarajmachikar1659 5 днів тому +1

    खून नाही खूण ... अर्थाचा अनर्थ ...

  • @shankarsakpal8834
    @shankarsakpal8834 5 днів тому +4

    अजून किती दिवस दाखविणार आहात

  • @smitamadhekar8821
    @smitamadhekar8821 6 днів тому +19

    हे अस दाखवणार नाही मग काय राहील सिरियल मध्ये अजून खूप वर्ष चालवायची आहे

    • @harshavyas967
      @harshavyas967 4 дні тому

      Maybe this is coming to an end because a few new programmes are starting soon.

  • @nilimakulkarni8212
    @nilimakulkarni8212 6 днів тому +7

    खून नाही हो खूण असे असते.. Please ते correct करा.. पायावर खूण दिसते.. खून नाही.. मराठी मध्ये खून या शब्दाचा अर्थ मर्डर असे होतो

  • @ganeshshenavi1234
    @ganeshshenavi1234 6 днів тому +2

    झाटु सीरीयल आहे

  • @LataShinde-zj9nh
    @LataShinde-zj9nh 5 днів тому

    Phalto

  • @archanawagle1991
    @archanawagle1991 5 днів тому

    Kharach ki nehmipramane jabardast phekapheki sayli cha vagna atishay murkhapanacha ani bindokpanacha dakhavla ahe