ऑफिसच्या cctv फूटेजमध्ये प्रियाचा रिकामा पाय कॅपचर Cctv फूटेज रविराजांना दाखवत अर्जुनचा जबरखुलासा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024

КОМЕНТАРІ • 16

  • @sujatapatil6043
    @sujatapatil6043 5 годин тому +10

    तुम्ही जे विश्लेषण दाखवताना किंवा सांगता तसं कार्यक्रमात काहीच दाखवत नाही तुम्ही वेगळेच काहीतरी सांगता आणि तिथे कार्यक्रमात वेगळेच काहीतरी दाखवतात त्यापेक्षा तुम्ह ना बंद करा आणि सांग ना बंद करा बकवास कार्यक्रमाचे सगळं

  • @rajkelaskar4522
    @rajkelaskar4522 4 години тому +13

    किती महिने तेच तेच दाखवता काहीतरी नवीन दाखवा

  • @shailathalve4622
    @shailathalve4622 4 години тому +7

    हिलची चप्पल असूनही प्रियाच्या पायात काच गेली.

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 3 години тому

      😂 हाच प्रश्न मला पण पडला होता. ! 👠सॅंडलची उंची आणि काचेच्या तुकड्याची उंची पाहता तो छोटासा काचेचा तुकडा तिच्या पायात कसा काय घुसू शकतो.!🤔

  • @aparnasutar5569
    @aparnasutar5569 4 години тому +1

    लाबवतात कशाला लवकर दाखवा सायली चं पूर्ण कुटुंब

  • @vijayashinde4085
    @vijayashinde4085 3 години тому +1

    बास झालं आत्ता पर्यंत आपण काहीच नीट दाखवत नाही

  • @seemagowardhan6483
    @seemagowardhan6483 5 годин тому +2

    हो ना वरून लाईक करा म्हणतात

  • @vasudhasathe2589
    @vasudhasathe2589 2 години тому

    मान्य आहे सार्या मराठी मालिका स्त्रीधार्जीणी आणि स्त्री महानता दाखविणार्या आहेत पण त्या साठी समस्त पुरुष मुर्ख दाखवण्याचे काय कारण

  • @nitinkokardekar3508
    @nitinkokardekar3508 2 години тому +1

    तेच तेच
    तेच तेच ऐकून डोकं फिरते आहे
    🥱.

  • @mangalakale5701
    @mangalakale5701 4 години тому

    वकिलांनी डोके वापरायला सुरवात केली ???????😂😂😂

  • @punamshirgaonkar6162
    @punamshirgaonkar6162 3 години тому

    Tin advocates ek doctor ek mhatari tin bayka hya serial madhli mand n murkha lok khar kay hyana samjat nahi…😅

  • @shwetawaghmare6050
    @shwetawaghmare6050 3 години тому

    Kiti panchat karat ahe

  • @UttamPawar-bm2st
    @UttamPawar-bm2st Годину тому

    😊⁰k

  • @nehamohite3301
    @nehamohite3301 Годину тому

    फेक