माजुर्ड्या सरोजने कलासमोर नाक रगडून हात जोडत सर्वांसमोर मागितली माफी laxmichya pavlani today episode

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 47

  • @GangasagarPhad-b2k
    @GangasagarPhad-b2k 23 години тому

    Lakshmicha paulanni Malika
    Mala Khoob avadte khub chand 👌👌👍🥰😘 paithani ❤🎉

  • @seemalandge3482
    @seemalandge3482 28 днів тому +5

    सिरीयल मला खूप आवडते. त्या मधे कलाच काम खूपच आवडत आहे.❤ नेव्ही ब्ल्यू रंग पैठणी साडी

  • @VinayaSherlekar-x3o
    @VinayaSherlekar-x3o 2 місяці тому +8

    खूपच छान हा भाग आहे

  • @prajaktakambli7589
    @prajaktakambli7589 Місяць тому

    खूप छान भाग आहे . पैठणी

  • @rajeshreevinzey20
    @rajeshreevinzey20 2 місяці тому +14

    निवेदन उत्तम आवडले मला हा भाग चांगलाच आहे कथानक पुढे सरकते आहे उत्तम शुभेच्छा राजश्री रविकुमार विंझे 🎉🎉🎉😂😂😂

  • @NandanVibhute
    @NandanVibhute 28 днів тому

    खूप छान 👏✊👍

  • @hanmantudale9575
    @hanmantudale9575 Місяць тому

    बरं झालं सरोजचा माज उतरला

  • @JayshreeMore-qg1nl
    @JayshreeMore-qg1nl Місяць тому +1

    अद्वेत कलाची बाजू घेऊन स्वतःच्या आई वरून आज प्रत्येक वेळेला तुझ्याशी भांडत असतो त्याच्या आईची चूक दिसत नाही का हा प्रत्येक वेळी तो कलाला दोषांमध्ये काढतो चला सारखी बायको तुला शोधून सापडणार नाही पैठणी❤❤❤

  • @yeshwantukey4643
    @yeshwantukey4643 2 місяці тому +4

    कलाने सरोजची चांगली जिरवली.वागताना दुसऱ्याचा हकक काय आहे हे समजून घेणे अत्यावश्यक आहे.

  • @vitthalphugare3300
    @vitthalphugare3300 17 днів тому

    True isTrue

  • @jyotsnabharambe9248
    @jyotsnabharambe9248 2 місяці тому +16

    👌👌khup chhan

  • @aparnasutar5569
    @aparnasutar5569 2 місяці тому +13

    खुपचं छान

  • @ninajeekharche9375
    @ninajeekharche9375 Місяць тому +1

    सरोज ला छान सुन भेटली आहे पण सरोज ला खूपच गर्व आहेसुनेला समजुन घेत नाहीमुलगा तुझा म्हातारा होईल याचा विचार कर🎉🎉

  • @snehalatamalvankar2645
    @snehalatamalvankar2645 2 місяці тому +4

    PrDip chi saroj kitvi bayko.story ĺajaba .b.

  • @ShardaRameshnehakar
    @ShardaRameshnehakar 2 місяці тому +3

    Sarojcha maj kami kara ti jasta karte

  • @JyotiBhopale-d4h
    @JyotiBhopale-d4h 2 місяці тому +8

    सरोजचे खर रुप आबानं समोर आलं पाहिजे

  • @rekhamasodkar4451
    @rekhamasodkar4451 2 місяці тому +5

    खूपच छान एपिसोड,❤🎉

  • @UmeshGajpure-h1k
    @UmeshGajpure-h1k 22 дні тому

    आद्वित आता कलाची बाजू घेणार कारण आता त्याला समजून आल आहे कला काय आहे ही एकदम बरोबर आहे colour नेवी ब्लू

  • @mangaladaithankar3089
    @mangaladaithankar3089 Місяць тому +1

    सरोज उद्योजिका पण इतकी अर्धवट. कॉम्प्युटर. येतोय ना नक्की😂

  • @ranjanasonawane6785
    @ranjanasonawane6785 Місяць тому

    सरोज मनाने चांगली आहे पण रोहिणी कान भरून भांड ण लावायचे काम करते म्हणून सरोज तशी वागते पैठणी

  • @hanmantudale9575
    @hanmantudale9575 28 днів тому

    अति तिथे माती

  • @ujwalapatil643
    @ujwalapatil643 Місяць тому +1

    सरोज ला पण चांगली सासू बघायची इच्छा आहे .चांगली सासू होऊ द्या आता

  • @SuvrnaMore-l1l
    @SuvrnaMore-l1l Місяць тому

    कधी होणार भाग

  • @rajeshwarijadhav9152
    @rajeshwarijadhav9152 2 місяці тому +7

    सरोज नक्कीच आई आहे की सवत आहे असे फालतू विचार करायला 😅

  • @rohinimore4128
    @rohinimore4128 2 місяці тому +8

    ❤❤❤❤❤❤❤❤❤hii

  • @RohanKasbe-f2d
    @RohanKasbe-f2d 2 місяці тому +1

    चांगल्या

  • @smitasoman7770
    @smitasoman7770 2 місяці тому +59

    😂chan zale सरोजचा नक्षा उतरला.

  • @nitinshirke7244
    @nitinshirke7244 2 місяці тому +2

    Hi

  • @bhaskarmore3010
    @bhaskarmore3010 2 місяці тому +4

    सरोज एकदम बावळटपणा करत आहे तिला आपल्या मुलाचा संसार चांगला होवा असे वाटत नाही का तीला फक्त वर्चस्व पाहिजे आहे मुलाचा संसार मोडला तरी चालेल याला आई नाही म्हणत डाकिण म्हणावे लागेल आणि लाहान पुतण्या कडे बघा त्याने जर कलांची बहिण काजवा घरात आणले तर तूमचे म्हणजे रोशनी व सरोज यांचा माज उतरायला वेळ लागणार नाही खतरनाक आहे ती तर पहिले तुमचा बदला घेईल कारण तिच्यावर चोरीचा आरोप केला होता सावध होणे रोशनी व सरोज नाही तर तूमचा माज जिरवणार व नयना ही एकच झटका देणार कबुल होणार मला दिवस गेले नाहीत तेव्हा काय करणार

  • @ninajeekharche9375
    @ninajeekharche9375 Місяць тому +1

    सरोज मुलगा तुझा म्हातारा झाल्यावर लग्न्न कर

  • @SupriyaSatwik
    @SupriyaSatwik 2 місяці тому +9

    Jevha, Kala & Aabana kalnar, Adwait, changla vagaycha natak kartoy doghe khoop hurt honar aahet. 😢😢😢😢

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 Місяць тому

    अति करू नये

  • @subhashprabhu2068
    @subhashprabhu2068 22 дні тому

    Adwait did shahana shobhto. Saroj urmat ahe Rohini labad ahe Nayna nalayak ahe. Aba naram ahet.

  • @sureshsalvi6161
    @sureshsalvi6161 4 дні тому

    Saroj ek atrupt v dusht vichsrach patar ahe

  • @sandhyapavate2552
    @sandhyapavate2552 2 місяці тому +2

    Sarojla vedyanchya Doctorla dakhwa😂
    Adwaitsudha dhurta manus ahe

  • @SupriyaSatwik
    @SupriyaSatwik 2 місяці тому

    Kala, Babancha operation, gharavarcha, karza swata karnar. Ti, Adwaitchi madat ghenar nahi.