Це відео не доступне.
Перепрошуємо.

🚩 आज अष्टमीलाच घ्या पंढरपूर दर्शन...आमची दिंडी आज पंढरपूरात दाखल.. गुरुदत्तप्रसाद दिंडी क्र. 7 🙏🏻

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 лип 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @kantakakade-jj5oz
    @kantakakade-jj5oz Місяць тому +1

    जम्मू काश्मीर मधुन माऊली माऊली 🙏🚩

    • @Waari2024
      @Waari2024  Місяць тому

      धन्यवाद माऊली... Keep watching new videos 🙏🏻

  • @yuvrajpatil1061
    @yuvrajpatil1061 Місяць тому +2

    रामकृष्ण हरी माऊली आज तुमच्यामुळे आम्हाला लाईव्ह दर्शन झालं चंद्रभागेचं धन्यवाद माऊली पांडुरंगाला आमचा पण नमस्कार सांगा जय हरी

    • @Waari2024
      @Waari2024  Місяць тому

      नक्की सांगू... Keep watching new updates..
      रामकृष्णहरी.. 🙏🏻

  • @Sanidhya_Devache
    @Sanidhya_Devache 29 днів тому

    Sri Hari Vitthal

  • @manishadighe9
    @manishadighe9 Місяць тому +5

    महाराज आळंदी मध्ये राहत असल्यामुळे नेहमी इंद्रायणी नदीचे नाव तोंडात असल्यामुळे ते चुकून चंद्रभागा च्या जागेवर इंद्रायणी असे नाव आलेय वाटतय 🚩

    • @Waari2024
      @Waari2024  Місяць тому +1

      ही चूक माझ्याही लक्षात आली होती , आपण बारीक लक्ष ठेवून पहात असल्याने आपल्या निदर्शनास आली...

  • @RamdasSalunkhe-uy2qv
    @RamdasSalunkhe-uy2qv Місяць тому

    Ram Krishna Hari vittal

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Місяць тому

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🚩

  • @SunandaDate-x8t
    @SunandaDate-x8t Місяць тому

    माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली

    • @yuvrajpatil1061
      @yuvrajpatil1061 Місяць тому

      खूप छान असं वाटत होतं की आपणच रांगेमध्ये उभे आहोत धन्यवाद माऊली

  • @ujwalapatil4374
    @ujwalapatil4374 Місяць тому

    raam krushn hari vitthal🙏

  • @ashwiniadhav6436
    @ashwiniadhav6436 Місяць тому

    Ramkrishna Hari❤❤

  • @JagannathVaidya-x4i
    @JagannathVaidya-x4i Місяць тому

    जय हरी विठ्ठल