🙏🙏 जय श्रीराम, काय बोलाव सुचत नाही .तरी पण बोलल्याशिवाय पर्याय नाही.जस बालकाला आई भेटल्यावर जगातली कुठलीच वस्तू आईपेक्षा मोठी नसते.तद्वतच मला रोहिनीताईंच किर्तनाच्या श्रवणाशिवाय काहीच सुचत नाही.फक्त असाच भागवत कथा ऐकण्याचा आनंद लाभावा हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.किर्तनविश्व च्या सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत. आमृताहूनी गोड रोहिनीताईंच्या किर्तनाचा लाभ आहे.( दत्तात्रय महादेव पंडित सातारा .🙏🙏
सौ.😊 रोहिणीताई आपणास देवाने गोड गला आणि अभ्यासपूर्ण मांडणी करण्याची देणगी दिली आहे. आपला लौकिक उत्तरोत्तर वाढत राहो या शुभेच्छा. सखोल चिंतन कराल ही अपेक्षा.नमस्कार
नमस्कार माझ्या आवडत्या व्यक्ती महत्व ताई मला भागवतात ला तो श्लोक सागु शकतात का .... त्रिभुवन इभवहे तवेप कुठंस्य स्मृर्तिरजाता आत्मसुरादी हा श्लोक सांगितला तर खुप बर होईल 🙏🙏🙏🙏
❤❤ Jay bari ❤❤
आदरणीय ह.भ.प.सौ.रोहिणीताई साहेब परांजपे जी रामकृष्ण हरी ❤
किती गोड रूप , किती गोड वाणी साक्षात सरस्वती चे दर्शन झाले.
खूप खूप छान अप्रतिम किर्तन सुमधुर आवाज
ताई साहेब महाराज नमस्कार 🙏🙏
तुमचे कीर्तन खूप छान सारखे सारखे ऐकू वाटते
Ati Madhur
Sarvach Madhuradhi Pataye Akhilam Madhur 🙏🙏🙏🙏🙏🙏
रोहिणी सर्वांग सुंदर कीर्तन.
जयश्री नवरे.नागपूर.
अप्रतिम
🙏🙏
जय श्रीराम, काय बोलाव सुचत नाही .तरी पण बोलल्याशिवाय पर्याय नाही.जस बालकाला आई भेटल्यावर जगातली कुठलीच वस्तू आईपेक्षा मोठी नसते.तद्वतच मला रोहिनीताईंच किर्तनाच्या श्रवणाशिवाय काहीच सुचत नाही.फक्त असाच भागवत कथा ऐकण्याचा आनंद लाभावा हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.किर्तनविश्व च्या सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत. आमृताहूनी गोड रोहिनीताईंच्या किर्तनाचा लाभ आहे.( दत्तात्रय महादेव पंडित सातारा .🙏🙏
अगदी बरोबर
रोहिणी ताई नमस्कार किर्तन अतिशय सुंदर आवाज खूप.चांगला श्रीराम समर्थ
अत्यंत श्र्रवणीय कीर्तन खूप छान
कीर्तन संपूच नये असे वाटते
वंदनिय ह.भ.प. काणे महाराजांच्या किर्तनाचे स्मरण होते .सुस्वर गायन ,ज्ञानपूर्ण व लालित्ययुक्त कथनशैली या गुणवैशिष्ठ्याच्या योगाने आपले किर्तन भक्ती भावजागृत करते.आपल्या वाणीत सदैव सरस्वतीचा वास रहावा हिच श्रीदत्त चरणी प्रार्थना !
खुप छान आपले किर्तन अप्रतिम भगवंताचे दर्शन घडते
खुपछान किर्तन गायन ऊत्तम नमस्कार
सौ. रोहिणी ताई सस्नेह वंदन 🙏 जय जय रघुवीर समर्थ | उत्कृष्ट भावपूर्ण कीर्तन | 🚩
Far chan👌👌gwalior
सौ.😊 रोहिणीताई आपणास देवाने गोड गला आणि अभ्यासपूर्ण मांडणी करण्याची देणगी दिली आहे. आपला लौकिक उत्तरोत्तर वाढत राहो या शुभेच्छा. सखोल चिंतन कराल ही अपेक्षा.नमस्कार
वा रोहिणी ताई अतिशय सुंदर सादरीकरण केले आहेस ❤
Sau Rohini tai ani sathidar Yana Saprem Namaskar uttam prasadik kirtan sravan milael 🌹👏🙏
या माझ्या आवडत्या कीर्तनकार नमस्कार ताई
I am your fan. You have a wonderful voice. I see all your kirtans that appear on utube.Ram Krishna Hari.
रोहीणी ताई नमस्कार खुपच आवाज छान आहे किर्तन सुंदर आहे
माझी सर्वात आवडती कीर्तनकार.
जयश्री नवरे .
नागपूर.
आवाज सुंदर आहे सुश्राव्य किर्तन
🙏श्री राम जय राम जय जय राम🙏
SUNDER KIRTAN AAHE NICE ONE
जय श्री विट्ठल रखुमाई
खूप छान किर्तन
जय जय राम कृष्ण हरी
Apratim khup chan
खुपच छान आहे
फक्त सरस्वतीचीच उपमा देता येईल.
ताई तुम्हाला मानाचा मुजरा तालसूर आवाज खूप गोड आहे
🌹🌹🙏🙏
🙏🙏🙏🙏
ताई खुप छान आहे मी तुमचे सगळेपाहतो
🙏
खुप छान.
सुंदर आहे कीर्तन वसादरीकरण छान आवाज लाजवाब
तुमच्या सारखेच मोठे कीर्तनकार बोलतात एक वागतात कीर्तनकार कीर्तन धंदा नाही तर सेवा आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏
😊
छान
नमस्कार माझ्या आवडत्या व्यक्ती महत्व ताई मला भागवतात ला तो श्लोक सागु शकतात का .... त्रिभुवन इभवहे तवेप कुठंस्य स्मृर्तिरजाता आत्मसुरादी हा श्लोक सांगितला तर खुप बर होईल 🙏🙏🙏🙏
😂
कथेमध्ये.बोध.आहे.पिंडी.ते.ब्रम्हांड.योगशास्त्र.आहे.
Kirtana sathi mobile no.milel ka
Quote quotes on
कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत.
रोहिणी ताई चा मो.नं. पाठवा .
आपल्याला ताईंचा संपर्क क्रमांक मिळाला असेल तर कृपया आम्हालाही पाठवा
फोन नंबर पाहिजे
सुंदर आवाज आहे ताई तारीख घेन्यासाठी फोन नंबर दया