लाडकी बहिण योजनेसाठी ही कागदपत्रे तयार करून ठेवा | Mukhyamantri Mazi Bahin Ladaki Yojana Document

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • लाडकी बहिण योजनेसाठी ही कागदपत्रे तयार करून ठेवा | Mukhyamantri Mazi Bahin Ladaki Yojana Document
    Ladaki Bahin Yojana Form
    mukhyamantri Ladaki bahin Yojna Document
    Ladaki Bahin Yojana arj
    Ladaki Bahin Yojana Online Apply
    utapanna pramanptra
    Icome Certificate
    Domical Certificate
    Ration Card

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @SatishBahadure-c5c
    @SatishBahadure-c5c 3 місяці тому +113

    सरकार कडे मतदार यादी आहे ना ज्यांचे यादीत नावं आहे त्यांना सरसकट दया ना काय गरज आहे एवढे नाटकं करायचे

    • @vismaymultipleactivities7948
      @vismaymultipleactivities7948 3 місяці тому +2

      Ekadam barabar bolna bahut mein

    • @प्रदीपमिश्रा81
      @प्रदीपमिश्रा81 3 місяці тому +8

      कसं काय गोष्ट करत आहे तुम्ही मग का पैसे वाले सर्व्हिस वाले त्यानं पण द्या का, हे फक्त मजूर लोकांनाच भेटली पाहिजे , आणि दोन मुलांचे वर नको ,कारण ते फुकट खाणारे आहेत मेहनती लोकांसाठी च पाहिजे🙏🏻🙏🏻

    • @DevirajLOKHANDE
      @DevirajLOKHANDE 3 місяці тому

      ​@@vismaymultipleactivities7948🎉acasaasxsqcdaxaaaxdaAAxsqas1daasaxadasqxaxsxsaaaawCXWXXDAXAadxx

    • @vaziuddinshaikh786
      @vaziuddinshaikh786 3 місяці тому

      Agdi baruber aahet

    • @ajitdange601
      @ajitdange601 3 місяці тому

      नुसते गाजर आहे
      आल ना तुमच्या लक्षात

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 3 місяці тому +202

    योजनेचा लाभ मिळेल का नाही माहीत नाही पण तोपर्यंत ऊत्पन्नाचादाखला ,डोमेसाईल ,बँकखाते ही कागदपत्रे काढता काढता मात्र खिशातुन हजारभर रुपये मात्र नक्की जातील वरुन शेतुवाल्याची अडवणुक चालु होनार .

    • @anitalokhande8626
      @anitalokhande8626 3 місяці тому +8

      Right

    • @priyawankhade3231
      @priyawankhade3231 3 місяці тому +5

      😢 आणी सध्या आहेत पण नाही 😮 काम नाही 😮

    • @sandeshmankheir5006
      @sandeshmankheir5006 3 місяці тому +4

      चालू झाली भाऊ, तहसीलदार साहेबांचा सई शिक्का चे शंभर रुपये

    • @kishorshirsath3896
      @kishorshirsath3896 3 місяці тому +2

      बरोबर म्हंटले सर तुम्ही

    • @Sunil-mo2pc
      @Sunil-mo2pc 3 місяці тому +2

      1000 नाही जाणार
      अकाऊंट काढायला १०००रु
      दाखले काढायला ५००रु
      आणि कोणाचा जन्माचा दाखला नसेल तर तो काढायला १०००/५००

  • @anitalokhande8626
    @anitalokhande8626 3 місяці тому +79

    15 दिवसात उत्पणाचा दाखला मिळत नाही , मदत करायची होती तर सरळ करायची होती, इतक्या आटी ठेऊन नक्की मदत करायची की फक्त लोकांना मुर्खात काडायचे तेच समजत नाही

  • @sumitraghale3435
    @sumitraghale3435 3 місяці тому +245

    मुदत खूप कमी ठेवलेली आहे... संपूर्ण महाराष्ट्रात फक्त 15 दिवसांत हे शक्य होणारच नाही.

  • @KashinathWarkari-di5vg
    @KashinathWarkari-di5vg 3 місяці тому +91

    खर तर 60वयाचे वरील बायकांनाच अत्यंत गरज आहे त्यांना मुले सुना जगवत नाहीत आशानांच याबाबीची गरज आहे ही माहिती सरकार प्रयत्न जरुर कळवणयाची गरज आहे हा मेसेजेस पोचवायला हवा आहे तेवढे जरुर करा

    • @atulamle9362
      @atulamle9362 3 місяці тому +2

      Tynchasthi already shravan bal...niradhar ya yojna aaht

    • @sureshbhosle4667
      @sureshbhosle4667 3 місяці тому

      @@KashinathWarkari-di5vg बरोबर

    • @ashokhonrow6935
      @ashokhonrow6935 3 місяці тому +2

      का ६०खालील बाया टोचतात का त्यांना आहेत ना निराधार चे पैसे😂

    • @JohairShaikh-u5m
      @JohairShaikh-u5m 3 місяці тому

      آض​@@sureshbhosle4667

    • @ashavinikhade5335
      @ashavinikhade5335 3 місяці тому

      60 वरील काहीना पेन्शन मिळते की.. आम्ही च सुशिक्षित बेकार झालोय... घरातील जबाबदारी घेतल्यामुळे.. आणि वरती म्हणतात लागेल ते सगळं आणून देतो कशाला लागतो घरी बसून पैसा.. त्यापेक्षा घरी बसून काम रोजगार दिला असता बरं झालं असत. शिक्षणाचा उपयोग तरी झाला असता आणि या योजनेचा फायदा पण नाही घेता येत.

  • @vaibhavibodade1335
    @vaibhavibodade1335 3 місяці тому +45

    सगळ्या गोरगरीब महिलांना एवढे कागदपत्रे नाही कुठून आणणार एवढी कागद त्या काम करून जीवन जगणार देयचे आहे पैसे तर सगळ्यांना दया बँक अकाउंट वर आधार कार्ड मतदान कार्ड पुरेसे आहे, मतदान करताना तर एवढं नियम नसतात ना

    • @priyawankhade3231
      @priyawankhade3231 3 місяці тому

      Are pn maz matdan aai kadchya navavr ahe.adhar zal ahe navrakdach.free cheg kara as kahi kadhl tr purn kadhun hoil 😄maher che kagdptr saari navane 😛yojana 😛😛

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 3 місяці тому +3

    १५ दिवसात कागद पत्रे मिळणार नाहीत.मुदत वाढ दिली पाहिजे ३० जुलै पर्यंत दिले पाहिजे

  • @vaijanathwankhede9766
    @vaijanathwankhede9766 3 місяці тому +21

    एवढे कागदपत्र जमा करण्याची काय गरज आहे द्यायचे तर आधार कार्ड बँक पासबुक देऊन पैसे दिले चांगलं होईल निवडणुकीत लोक मतदान करते

  • @RafiyaPathan-o8g
    @RafiyaPathan-o8g 3 місяці тому +1

    माझे राशनकार्ड पुण्याचाआहे आणि आधार कार्ड गावाकडच आहे चलतका फॉर्म भरायला

  • @bag9845
    @bag9845 3 місяці тому +82

    रहिवासी दाखला ही संकल्पना परप्रांतीयांसाठी लागू करण्यात आली पण प्रशासन दलाली खाऊन परप्रांतीयांना सर्व कागदपत्रे उपलब्ध करुन देते आणि भूमिपुत्रांचे अर्ज फेटाळून लावते.

    • @tayakkamandekar5818
      @tayakkamandekar5818 3 місяці тому +3

      Parpratiyani rahivashi dakhle ithlech banun ghatlet

    • @siddharthbhalerao8081
      @siddharthbhalerao8081 3 місяці тому +3

      Domicial लाभार्थी महिलेच chya नावाचा हवा की कुटुंब प्रमुख???

    • @nandinighanekar3967
      @nandinighanekar3967 3 місяці тому

      बरोबर

    • @bk2076
      @bk2076 3 місяці тому

      Same question ❓​@@siddharthbhalerao8081

  • @sunitaghule-qv3jy
    @sunitaghule-qv3jy 3 місяці тому +6

    ज्या जुन्या महिला शाळेत गेलेल्या नाही त्यांनी दाखले कुठून आणायचे हे सरकार ला कलाल पाहिजे ना

  • @dattalondhe3191
    @dattalondhe3191 3 місяці тому +60

    Sir तुम्ही जी माहिती देता का
    एकदम समजून सागणे
    अतिशय चांगली माहिती देता

  • @sagarsatpute5388
    @sagarsatpute5388 3 місяці тому +12

    कागद पत्रे काढतां काढतां योजना संपुन जाणार

    • @rajrantsawant132
      @rajrantsawant132 Місяць тому

      माझा उत्पन्न दाखला नसताना देखील फॉर्म सबमिट आहे झाला आहे

    • @SukanyaAavhad
      @SukanyaAavhad Місяць тому

      😂😂

  • @ramraodawane7479
    @ramraodawane7479 3 місяці тому +1

    Hya,yojane,sathj,postsche,khate,chalte,ka,replay,emmergence,dene,

  • @kSRDNGR4321
    @kSRDNGR4321 3 місяці тому +3

    एकवीस वयावरील सर्व महीलांना सरसकट योजना लागू करा आर्थिक बाजू लक्षात घेऊन. यासाठी ऐव्हढ्या कागद रद्दीची गरजच काय.ओन लाईन चा जमाना आहे. शासनाने आधार लिंकींग प्रत्येक व्यक्ती ची माहिती असणारे ऐप तयार करायला पाहिजे.

  • @BalasahebKirwale-xj4ss
    @BalasahebKirwale-xj4ss 3 місяці тому +1

    जॉई इन् खात् चलते का

    • @aplagav
      @aplagav  3 місяці тому

      नाही वयक्तिक बँक खाते लागेल

  • @UttamJadhav-wd7in
    @UttamJadhav-wd7in 3 місяці тому +30

    स्पष्ट,नीट , वेवस्तीत माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏 साहेब

  • @amitnandre6684
    @amitnandre6684 3 місяці тому +11

    आधी इतर योजनांमध्ये जे सहभागी आहेत त्यांना ही योजना लागू होणार नाही खूप विचार करून सरकारने योजना लागू केलेली आहे खूप कमी लोकांना लाभ भेटणार

  • @sachinkathar3559
    @sachinkathar3559 3 місяці тому +7

    महिला मुलाना घेऊन विभक्त राहत असेल व आईचे आनि मुलाचे ज्वाईड खाते असेल राशनकार्ड नसेल तर त्यानी योजने चा लाभ कसा घ्यावा

  • @vidyadilipshinarkar
    @vidyadilipshinarkar 3 місяці тому +1

    दादा या योजनेचा लाभ अपंग महिलेला भेटून शकतो का प्लीज सांगा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @aplagav
      @aplagav  3 місяці тому

      हो

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar 3 місяці тому

      पन दादा कुनी कुणी मनतय आदी अपंगांना पैसे भेटतेत त्यामुळे ह्या योजनेचा लाभ भेटणार नाही ते सांगा ना दादा

  • @kedarnath3006
    @kedarnath3006 3 місяці тому +10

    मूल जन्माला यायला सुद्धा 9 महिने लागतात
    ज्यांच्या कडे आधार वर चे नाव बदलली नसेल
    उत्पन्न दाखला नसेल तर कस होणार

  • @AshokMane-t7o
    @AshokMane-t7o 3 місяці тому +1

    लाडकी,बहिणीला,सरकारने,दारुची,कंपनी,बंद,केली,पायजे,सुख,

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 3 місяці тому +65

    या योजनेला अंमलबजावणीसाठी भरपूर वेळ आवश्यक आहे. उत्पन्नाची अट शिथिल करावी. या चार चाळण्यातून कांहीच शिल्लक राहणार नाही.ही योजना व्यर्थ होईल .

    • @nandgaonkr
      @nandgaonkr 3 місяці тому +1

      बरोबर आहे

    • @atulamle9362
      @atulamle9362 3 місяці тому +3

      Barobr aah utpanna at
      Nhtr 10 lkh kamvnare pan fayda ghtil
      Ani tymule sarkar vrch loan vadhel
      Mahagai vadhel

    • @jaishreekrishn1122
      @jaishreekrishn1122 3 місяці тому +1

      बरोबर आहे दयायचे तर सर्वांना दया

  • @Shvam-official204
    @Shvam-official204 3 місяці тому +1

    Joind पासबुक जमते का सर?

  • @rajeshbhagat9331
    @rajeshbhagat9331 3 місяці тому +3

    हे रिकामंचोट कामं करून लोकांना आणखी आळशी करा फुकट खाण्याची सवय झाली आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही

  • @manikpatil9786
    @manikpatil9786 3 місяці тому +12

    रेशन कार्डावरती व आधार कार्ड वरती नाव असल्यानंतर वेगळं रहिवासी प्रमाणपत्र कशासाठी

  • @RushaliPadavi
    @RushaliPadavi 3 місяці тому +4

    लाडकी बहीण योजना माहिती दिल्या बदल धन्यवाद पण सर ज्याचं लग्न नाही झालं असेल त्या मुलीना फार्म भरता येणार नाही का?

  • @sachinwaykar3865
    @sachinwaykar3865 3 місяці тому +1

    महिला घटस्फोटीत असली तर तिचं कुपन मधलं नाव तिकडे सासर कमी झालेलं असते आणि माहेर कडे कमी झालेले असते मग तिने कूपन चे पेपर कसा जोडायचा

  • @sanjaypawar9345
    @sanjaypawar9345 3 місяці тому +21

    सर रेशनकार्ड माझ्या पत्नी च्या नावे आहे तर उत्पन्न दाखला कोणाच्या नावे काढावा सांगा pls 🙏

    • @rajnisal1602
      @rajnisal1602 3 місяці тому

      Dogancha navacha kadun ghe. Mhanje problm nhi

    • @nanapatil8085
      @nanapatil8085 3 місяці тому

      दोघांचे नावाचे. म्हणजे ही अपुरी माहिती आहे तुम्ही​ अगोदर पूर्ण माहिती घ्या.@@rajnisal1602

    • @Predeepkulkarni15
      @Predeepkulkarni15 3 місяці тому

      Tumchya navane

  • @sonaligawade4139
    @sonaligawade4139 3 місяці тому +1

    Ration card madhe online naulakha

  • @laxmansadigale1873
    @laxmansadigale1873 3 місяці тому +24

    Joint खाते चालते काय आणि मुदत खूप कमी आहे त्या वेळेत तहसीलचा उत्पन्नाचा दाखला मिळणे कठीण आहे

    • @laxmansadigale1873
      @laxmansadigale1873 3 місяці тому

      @@om_patil_1626 पण नाना फाउंडेशन व्हिडिओ मध्ये चालते म्हणून सांगितलं आहे

  • @madhuribhujbal8958
    @madhuribhujbal8958 3 місяці тому +4

    2.50 आत उत्पन्न ची अट ठेवली आहे ती ठीक आहे पण अर्जा मध्ये कंत्राटी पद्धतीने करणाऱ्या ना अपात्र ठरविले जात आहे 5 ते 6 हजार ने फक्त वर्षाचे 6*12=72,000 उत्पन्न होत आहे तरी त्यांना पण या योजनेत समावेश करून घ्यावे

  • @PrakashPatil-ts8nj
    @PrakashPatil-ts8nj 3 місяці тому +4

    भावा माहिती सांगितली पण हि कागदपत्रे जमा करायची कोठे ते नाही सागितले

  • @tejaschaudhari7580
    @tejaschaudhari7580 3 місяці тому +1

    रहिवाशी दाखला घरातील प्रमुख वयक्तिच्या नावाने काढायचा आहे का

  • @बळीरामशिवाजी
    @बळीरामशिवाजी 3 місяці тому +9

    मुदतीचे बंधन नको ही प्रोसेस सतत चालू ठेवावी

  • @sudhirsadekar4030
    @sudhirsadekar4030 3 місяці тому +1

    माझी बायको गोवा राज्याची आहे लग्न नंतर ती माझा बरोबर महाराष्टात राहते तुझं अद्धार कार्ड चेंज करून घेतलं तिला त्याचा लाभ मिळेल का ?

    • @aplagav
      @aplagav  3 місяці тому

      महाराष्ट्र राज्यात किमान 9 वर्ष राहिलेले असले पाहिजे त्याप्रकरचे प्रमाणपत्र लागेल वय अधिवास प्रमाणपत्र

  • @RajaramMudhale-p5c
    @RajaramMudhale-p5c 3 місяці тому +7

    नुकत्याच लग्न झालेल्या मुलींचे सर्व कागदपत्रे वडीलांच्या नावासह असतात त्यांना लाभ घेतांना अडचणी येतात.काय करावे?

  • @madhuribanode6836
    @madhuribanode6836 3 місяці тому +1

    Form bharnyachi shevtchi Tarik kiti ahe

  • @AnnukhuleTiwale
    @AnnukhuleTiwale 3 місяці тому +5

    Domicile certificate वडिलांच्या नावाचं आहे चालेल का ?

  • @MuskanMirza-fq2yz
    @MuskanMirza-fq2yz 2 місяці тому +1

    Mobile se bharna hai kya form

  • @rajpatange8380
    @rajpatange8380 3 місяці тому +19

    या सरकारची हीच बोंब आहे व कागद गोळा करायला लावले

  • @SantosDage
    @SantosDage 3 місяці тому +1

    hati dil wadh samajal yedh5oooru dene

  • @RAJESHGulhane-zi4hy
    @RAJESHGulhane-zi4hy 3 місяці тому +8

    खूप चागली माहिती दिली भाऊ पण काही जन म्हणत आहे डोमेशियल तहसीलच लागते ते सांगा भाऊ

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 3 місяці тому +1

    nationalize ch bank lagati ka?? पीडीसीसी bank नाही चालणार का

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 3 місяці тому +3

    कुटुंब प्रमुखाच ऊत्पन्न काहीही नाही आईवडिलांचा सांभाळ मुली करतात अशानी काय करायच

  • @SagmitraMeshram
    @SagmitraMeshram 2 місяці тому +1

    Bank of Baroda jandhan Yojana chalna ka

  • @hemangitarkar2395
    @hemangitarkar2395 3 місяці тому +9

    सजयगांधी निराधार योजणेचा लाभ असल्यास हि मुख्यमंत्री लाडकी बहीन या योजनेचा लाभ घेता येईल फा ते सांगा

    • @sejalgawande9623
      @sejalgawande9623 3 місяці тому +1

      मला पन तेच पाहीज

    • @PRAVINDONGARDIVE-k4i
      @PRAVINDONGARDIVE-k4i 3 місяці тому

      जर अर्जदार अगोदर कुठल्या योजनेचा लाभ घेत असेल तर त्याला लाडकी बहिणी या योजनेचा लाभ घेता येणार नाही

  • @yasmeenshaikh3284
    @yasmeenshaikh3284 3 місяці тому +1

    Sir mere Khata post office my hai kya yah Khata Chaly GA plez batu

    • @aplagav
      @aplagav  3 місяці тому

      चलेगा

  • @bag9845
    @bag9845 3 місяці тому +16

    कागदपत्रे आणि अटी व शर्ती पूर्ण करण्यातच अर्जदारांच्या नाकी नऊ येतील आणि तोपर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख निघून जाईल.

  • @Yogitamhatre1611
    @Yogitamhatre1611 2 місяці тому +1

    जनधन अकॉउंट का नाही चालणार????

  • @muazzamasiddiqui9120
    @muazzamasiddiqui9120 3 місяці тому +4

    सर, माझं लग्न होऊन १ वर्ष पूर्ण झाले आहे.पतीच्या रेशन कार्ड वर माझं नाव अजून जोडलं नाहीये, तर मी माझ्या मम्मी च्या उत्पन्न दाखल्याने ह्या योजनेचे लाभ घेऊ शकते का? जुना आधार , बँक पासबुक, सर्व आहे...

    • @rajuwakudkar3330
      @rajuwakudkar3330 3 місяці тому +2

      सर माझ लग्न होऊन 1वर्ष पूर्ण झाले आहे पतीच्या रेशन कार्ड वर माझ नाव अजून जोडल नाहीये तर मी माझ्या ममीच्या उत्त्पन दाखल्याने ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो का जुना बँक खाते,.... सर्वच आहेdacuments

  • @SatishSumb
    @SatishSumb 3 місяці тому +1

    आम्ही तर महिलेच्या नावानेच काढलं उत्पन्न

    • @aplagav
      @aplagav  3 місяці тому

      ठिक आहे. राहू द्या आता

  • @gopalthakare4174
    @gopalthakare4174 3 місяці тому +5

    कोना कोना चे राशन कार्ड सासऱ्याच्या नावाचे असतात उपन्न कोणाच्या नावाने काढायला पाहिजे मग पती च्या की सासऱ्याच्या

    • @sonalikulkarni1529
      @sonalikulkarni1529 3 місяці тому

      पतीच्या

    • @Niteshbunde9932
      @Niteshbunde9932 3 місяці тому

      Apalya la vatat polish patil sahi sika deil navryacya fomvar tar hou sakato inkam che fomvar sahi sika mahtvacha ahe

  • @vaishalikadam7768
    @vaishalikadam7768 3 місяці тому +1

    भाऊ धन्यवाद .माझा शाळा सोडल्याचा दाखला आहे. तो चालेल का.

    • @aplagav
      @aplagav  3 місяці тому

      शाळा सोडल्याचा दाखला वय अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी लागेल

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 3 місяці тому +4

    सर माझे वडील 1998 ला वारलेले आहे. माझ्या आईला विधवा 'डोल आता चार पाच वर्षांपासून मिळतोय. माझे लग्न झाले. माझ्या पत्नी मुलांचे नावे रेशन कार्ड मध्ये आहे एकत्र कुटुंब आहे तर माझ्या पत्नीला हा लाभ मिळेल का ?

    • @rajnisal1602
      @rajnisal1602 3 місяці тому

      Ration card madhe aai cha naav nakoy

  • @jagdishdhembe2495
    @jagdishdhembe2495 3 місяці тому +1

    जनतासहकारी
    बँकेचे खाते चालते का

  • @प्रदीपमिश्रा81
    @प्रदीपमिश्रा81 3 місяці тому +9

    2 मुलां पेक्षा जास्त असेल त्यांना ही योजना लागू करू नका , कारण फुकटच खणारे जास्त झाले आहेत, ते शिवसेनेला मत हि देणार नाहीत विचार करा ,फुकट वाटप करू नका खरच गरजू लोकांना आणि मेहनती लोकांनाच मदत द्यावी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻फुकट खणाऱ्याला नाही

  • @ashadeochakke4106
    @ashadeochakke4106 3 місяці тому +2

    ज्यांचे नाव लग्नानंतर बदलले गेले त्यांच्या दाखल्यावर आधिचे नाव असते अश्यांनी काय करावे

  • @purushottamsonawane1591
    @purushottamsonawane1591 3 місяці тому +26

    खरच खुप बेस्ट योजना आहे गरजु महिला साठी

  • @satyabhamapangole7571
    @satyabhamapangole7571 3 місяці тому +4

    मुलीच लग्न झाले पण डाकूमेन्ट वडिलांचेच आहेत मग काय करावे

  • @sonaligawade4139
    @sonaligawade4139 3 місяці тому +1

    Kutumba Pramukh Shastri ka

  • @sameerthakare2965
    @sameerthakare2965 3 місяці тому +13

    जन्म दाखला माहेरच्या नावात व बाकी सर्व कागद सासरच्या नावात असतील तर

    • @vijaymore8846
      @vijaymore8846 3 місяці тому

      😂😂😂😂😂

    • @sonalikulkarni1529
      @sonalikulkarni1529 3 місяці тому

      जन्म दाखला माहेरच्या नावाने येणार ना

    • @gameofstocks309
      @gameofstocks309 3 місяці тому +1

      Chalel maherch naav.. Karan ladki bahin yojna form mdhe maherch naav pn takav lagt

    • @gameofstocks309
      @gameofstocks309 3 місяці тому

      Ani sarv ladies cha janm dakhlyavr maherchach naav ast

  • @JyoshnaTokate
    @JyoshnaTokate 3 місяці тому +1

    Ekachi stree separate rahat asel tar....utpannacha dakhla v retioncard proof kashi submit karnar...

  • @ShivkumarTodkar
    @ShivkumarTodkar 3 місяці тому +6

    मुले जर प्राइवेट कंपनी नोकरी असतिल तर ते इनकम दखवाले पहिजे काय?

  • @suruchikarnik4190
    @suruchikarnik4190 3 місяці тому +1

    उत्पन्न चा दाखला कीती असला पाहिजे? लिमिट आहे त्याला.. नवरा किती ही कमावत असला तरी बायकांना पैसे मिळतात हे गृहीत का धरलं जातंय..

  • @alkadeshmukh4172
    @alkadeshmukh4172 3 місяці тому +4

    लाडकी बहिण योजना छान आहे पण वयाच्या आठ घातली निर्णय सगळ्या साठी आमच्या सारख्या गरिब लोकांना काय करावे माझे वय 59व आहे

    • @RAJESHGulhane-zi4hy
      @RAJESHGulhane-zi4hy 3 місяці тому

      नंतर श्रावन बाळ चालू होईल ना.मावशी

  • @mahendrarandhir7265
    @mahendrarandhir7265 3 місяці тому +1

    हवेली तालुका एधढा मोठा आहे की उतपनाचा दाखला आणि रहिवासी दाखला घेई पयेँत तारीखची मुदत संपणार

  • @mahesharaj7863
    @mahesharaj7863 3 місяці тому +15

    जुन्या रेशन कार्ड वर नाव नाही,पण ऑनलाइन नाव आहे,प्रिंट चालेल का...

  • @TanujaDhamapurkar-b7w
    @TanujaDhamapurkar-b7w 3 місяці тому +1

    मला तर वाटते की.एवढी कागद पत्रे कशाला ? आधार कार्ड. रेशन कार्ड आणि बॅंकेचे बुक एवढ्या गोष्टी तर आता सगळ्यांकडे मिळू शकतात.ह्या योजनेसाठी अटी किती आहेत.सगळ्यांना शक्य नाही होणार.परत उतपननाचा दाखला पाहिजे.

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 3 місяці тому +16

    भटके विमुक्त ज्यांना जमिनी घरं नाहीत अशांसाठी योजना असतील तर माहिती पाठवून द्या भाऊ खूप खूप धन्यवाद खूप छान ❤हार्दिक शुभेच्छा❤

  • @SavitaBendbhar
    @SavitaBendbhar 3 місяці тому

    ज्याच्यात द्यायची दानत असेल तर तो कशाही देतो. आणि ज्याला द्यायचे नसेल तर तो अशी वेडी वाकडी वळणे घेत बसतो.

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb 3 місяці тому +8

    सर मी आई कडे आता राहते,, माझं डिओज झाले नाही,, उत्पन्नाचे दाखले मळा नाही भेटणार,, तरं मी काय करू शकते,,, कारण मी त्याच्या कडे आता कधीच जाणार नाही,,, तरं मळा या सेवेचा लाभ घ्यायचा आहे,, कारण मी बेरोजगार आहे,,,😢😢

    • @muazzamasiddiqui9120
      @muazzamasiddiqui9120 3 місяці тому +1

      आई चं उत्पन्न दाखला काढा , आणि बाकीचे कागद पत्रे तयार करून ठेवा.
      जन्म प्रमाणपत्र
      रेशन कार्ड
      बँक पासबुक
      2 फोटो
      आधार कॉपी

    • @NamrataJadhav-c9s
      @NamrataJadhav-c9s 3 місяці тому

      माझा पण सर आसाच सेम प्रॉब्लेम आहे मला पण आई पण माझ्या सोबत नाही मुल आणि मी सोबत आहे मग काय करावे लागेल

    • @rajnisal1602
      @rajnisal1602 3 місяці тому

      Tumcha navacha kada

    • @parshuramachibhumi1221
      @parshuramachibhumi1221 3 місяці тому

      रेशन कार्ड कुठलं काढणार कारण आम्ही बहिणीचं हक्क सोड पत्र करून घेतलंय कार्डावर च नाव 18 वर्षांपूर्वी हटवलं​@@muazzamasiddiqui9120

    • @parshuramachibhumi1221
      @parshuramachibhumi1221 3 місяці тому

      बेरोजगार होतात तर नवरा का सोडला. आता जावा त्याच्याकडे परत

  • @madhuribhujbal8958
    @madhuribhujbal8958 3 місяці тому +2

    चार चाकी गाडी ची अट ठेवली आहे पण ज्यांना शेती किंवा दुसरे काही येणे नसेल त्यांनी कर्जा वर टेम्पो घेतला आहे पण धंदा च नाही 😂 त्यांच्या बायकोला का या लाभा पासून वंचित ठेवले आहे

    • @parshuramachibhumi1221
      @parshuramachibhumi1221 3 місяці тому

      मग ते 1500 पेक्षा तो टेम्पो विका

  • @dnyaneshwarmande4555
    @dnyaneshwarmande4555 3 місяці тому +4

    तुमच्या शासकीय कर्मचाऱ्यास विचारले असता ही योजना फक्त विधवां महिलान साठी आहे असं बोललं जात आहे तरी कृपया सविस्तर सरकारी राजमुद्रा पत्रक या माहितीमध्ये सादर करावा

  • @balasahebvadak5950
    @balasahebvadak5950 3 місяці тому +1

    जॉइंट खाते असेल तर चालू शकते का

    • @aplagav
      @aplagav  3 місяці тому

      नाही वैयक्तिक स्वतंत्र खाते लागेल

  • @rahuldongare1009
    @rahuldongare1009 3 місяці тому +3

    संजय गांधी निराधार योजना चा लाभ घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने चे अनुदान मिळेल का....

  • @prabhakarnarkar2316
    @prabhakarnarkar2316 3 місяці тому +1

    रहिवाशी दाखला चालेल कि डोमेसेल लागेल

    • @aplagav
      @aplagav  3 місяці тому

      डोमसिल लागणार आहे - वय अधिवास प्रमाणपत्र

  • @abhayab5826
    @abhayab5826 3 місяці тому +3

    माहिती खूप छान आहे भाऊ, पण जन्माच्या दाखल्यावर पतीचे नाव राहात नाही, व टीसी, वर सुद्धा, त्याच काय 😭😭😭😭

    • @gameofstocks309
      @gameofstocks309 3 місяці тому

      Chalt bhau... Janm dakhlyavr maherchch naav asnar mulinch....

  • @KAVITAMAMDYAL
    @KAVITAMAMDYAL 2 місяці тому

    Mukhyamantri Mazi Bahin Ladaki Yojana Divorced women Registertion Please Reply Sir

  • @khaby00fan..69
    @khaby00fan..69 3 місяці тому

    डोमासाईल स्त्रीच्या नावाचं काढायचं की कुटुंबप्रमुखाच्या नावाचं पाहिजे

  • @SantosDage
    @SantosDage 3 місяці тому +1

    ladaka bhau ahe ka nahi

  • @priyawankhade3231
    @priyawankhade3231 3 місяці тому +1

    पती आहे पण राशन कार्ड प्रमुख् सासऱ्यांच्या नावावर आहे तर त्यांच्या नावावर उत्पणाचा दाखला अनु का,रहिवाशी दाखला नगर सेवक देतात तो नाही चालेल का,डोमेशियल काढायला काय कागद लागेल, उटप्पानाच्या दाखल्याला त्याला काय कागद पत्र लागतात 😮😮😮😮

  • @fahimshaikh1871
    @fahimshaikh1871 3 місяці тому +1

    Saheb post payment bank chalel ka

  • @sarveshjetagi3751
    @sarveshjetagi3751 3 місяці тому

    Bank account private पाहिजे का सरकारी

  • @deepalikhaire122
    @deepalikhaire122 3 місяці тому +2

    एक सांगू का दादा आता गाव गावी कस झालाय कोणीही घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी असल्यामुळे रहिवासी दाखला भेटणार नहीं पैसे भरे पर्यंत तोपर्यंत तहसील उत्पन्नाचा दाखला मिळणार नहीं मग सरकार देतो पण आपल्याला पण त्याहून अधिक काढून घेतात

    • @amitnangare7340
      @amitnangare7340 3 місяці тому

      मग काय सरकारने घरपट्टी पाणीपट्टी पण भरायची का सगळ्यांची

  • @Firdoustechfortune
    @Firdoustechfortune 3 місяці тому

    Post pement bank ko adhar link Karna jaruri hai kya?ya fir wo pehel se link hai

  • @AKASHSINGH-si5zx
    @AKASHSINGH-si5zx 3 місяці тому

    "Rahivasi" aur "domicile" Mein Fark hota hai, "Raivasi"matlab residential certificate in English

  • @shivajimane7155
    @shivajimane7155 2 місяці тому +1

    नवऱ्याचे अकाउंट चालणार का

    • @aplagav
      @aplagav  2 місяці тому

      नाही

  • @rahulwarade2470
    @rahulwarade2470 3 місяці тому

    Marriage सर्टिफिकेट नसल्यास कोणता पुरावा लागेल

  • @PragatiYarewar
    @PragatiYarewar 3 місяці тому

    भाऊ अशिक्षित महिला जन्म नोंद नसल्यास कुठून मिळणार जन्म दाखला

  • @manishadombare4174
    @manishadombare4174 3 місяці тому +1

    रहिवाशी दाखल्याचे वीस रू होते आता पन्नास वाढले अरधे आम्ही अरधे तूम्ही हे च सकारची योजना असते

  • @acknowledgeme4485
    @acknowledgeme4485 3 місяці тому

    बर्थ सर्टिफिकेट नही आहे tr TC chalel na

  • @kirankumbhar-dd8hq
    @kirankumbhar-dd8hq 3 місяці тому

    ज्या महिलेचं joined bank acount aahe पती सोबत tr बॅंकेत पतीचे आधार लिंक आहे तर महिलेचा आधार लिंक nhiye तर अश्या परिस्थितीत दोन आधार कसे लिंक करावे बॅंकेत,,

  • @अस्मिताचॅनल
    @अस्मिताचॅनल 3 місяці тому

    सर घटस्फोटित महिलांनी कुणाचा उत्पन्नाचा दाखला काढावा

  • @Vishal_Pohare02
    @Vishal_Pohare02 3 місяці тому

    सर...माझे ऑल सर्व dacuments तुम्ही सांगितले ले माझ्या जवळ सर्व रेडी आहेत या योजने चे... परंतु माझं एकच ducuments ते म्हणेजे राशन कार्ड हे माझं NPH ahe & ते पण ऑफलाईन आहे...पण ते माज्या पत्नीच्या नावावर काढले आहे & ते केशरी आहे आणि त्याचा 12 अंकी RC नंबर पण आहे माज्या राशन कार्ड वर ते नांदेड तहसील मधून मी काढले आहेत तर मला एक विचारायचंय तुम्हाला कीं.... या योजने साथी... Offline Ration card चालतंय काय??? So plz repl me sir jiii👏

  • @vithobabagilgekar505
    @vithobabagilgekar505 3 місяці тому

    सोडचिट्टी ( डिवोर्स ) झालेल्या महिलानी कोणती कागदपत्रे द्यावी.

  • @pandeji0
    @pandeji0 3 місяці тому

    Domicile, age, nationality असे लिहिले राहते ते certificate लागेल ki आपण निराधार योजने साठी je रहिवासी सर्टिफिकेट काढतो ते लागेल Please दादा हे कन्फ्युजन clear करा

  • @VasantGhugare
    @VasantGhugare 3 місяці тому

    शंभर रुपयांच्या स्टॅम्प वर अफिडिव करून द्यावे लागते वाटतं

  • @rohitgangurde9651
    @rohitgangurde9651 3 місяці тому

    कुटुंबप्रमुखाच्या घरात त्याची बहिन किंव्हा मुलगी असेल तर चालेल का

  • @thetiger247
    @thetiger247 3 місяці тому

    काही मीळणार नाही निवडणुका जवळ आल्या म्हणून गाजर आहे
    आतापर्यंत किती योजना आल्या अणि गेल्या
    काहीच भेटत नाही 😂😂😂😂