beed santosh deshmukh case : सरपंचाच्या संतोष देशमुख हत्येमधील आणखीन एक धक्कादायक माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 28

  • @MauliKadam-pe8me
    @MauliKadam-pe8me 4 дні тому +1

    देवेंद्र फडणवीस साहेब हीच संधीय आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्याचा न्याय करा न्याय

  • @FulchandSawant
    @FulchandSawant 18 днів тому +18

    कितीही जनता पाठीमागे राहील तर न्याय मिळणं कठीण जोपर्यंत मास्टरमाईंड अटक होत नाही तोपर्यंत कठीणच आहे

  • @mandartalele546
    @mandartalele546 17 днів тому +5

    देवेंद्र फडणवीस योगीची बरोबरी करू शकत नाही कारण तो लबाड कोल्हा आहे योगी शेर है

  • @mahadevkesarkar3330
    @mahadevkesarkar3330 18 днів тому +11

    भारतामधील आरोपी सापडतात पण बीड मधील आरोपी सापडत नाहीत.

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 18 днів тому +3

    याच्यामागे कोणाचा हात आहे ज्यांनी कोणी कृत्य केलं आहे त्याला ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे हे लवकरात लवकर पोलिसांनी शोधून काढावे

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 18 днів тому +4

    रस्त्यावर या, सर्वजण या,, सर्व, जाती धर्माने या,,, आत्ता प्रकरण दाबलं,,, तर हजारो खून राज्यात होती,,,, गुंडशाही वाढेल,,,

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 18 днів тому +5

    😂ईट का जवाब पत्थर से देना चाहिए भाई तभी आत्मा को शांति मिलती है 😂😂😂😂😂😂😂😂😂🙏

  • @श्रीपांडुरंग
    @श्रीपांडुरंग 18 днів тому +3

    सरपंच साहेबांना न्याय मिळालाच पाहिजे,,,,

  • @AnnaNalwade
    @AnnaNalwade 17 днів тому +2

    सी डी आर काढला तर सरकार कोसळेल

  • @balapatil878
    @balapatil878 18 днів тому +3

    सीआईडी चौकशी लlवl

  • @sangitanawale9998
    @sangitanawale9998 14 днів тому +1

    संतोष दादा ला न्याय मिळालाच पाहिजे

  • @kalyanghusalkar107
    @kalyanghusalkar107 15 днів тому +1

    सरकार मिळेल दिसतं

  • @pravinmutake4583
    @pravinmutake4583 18 днів тому +1

    आता ह्या नरभक्षक यांना महाराज

  • @umeshsalunke35
    @umeshsalunke35 17 днів тому +1

    Sarv khel political ahe support asto mhanun Aropina kahic hot nahi
    1 months nanatr sarv visrun jatat pn apan support karat rahu jo prynr aropina fasi hot nahi

  • @RatnprabhaGopulwad-so2sl
    @RatnprabhaGopulwad-so2sl 7 днів тому

    😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @vijayahire6813
    @vijayahire6813 16 днів тому

    DM cha haath aahe sodu naka ha aplya Maratha Samaja cha apaman aahe.

  • @nameetakhule5868
    @nameetakhule5868 15 днів тому

    Yanna yogiji sarkhech pahije

  • @anitapatale3241
    @anitapatale3241 18 днів тому

    Anyay ahe fakt

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 4 дні тому

    मास्टर माईंड पकडला पाहीजे

  • @PratibhapatilShinde-uq8wf
    @PratibhapatilShinde-uq8wf 6 днів тому

    Aand kapa salyanche