आरुने अन्यावर हल्ला करताच समीरनने दुसऱ्या फेरीत ट्विस्ट | Aai kuthe kay karte today's episode review
Вставка
- Опубліковано 9 лип 2024
- आरुने अन्यावर हल्ला करताच समीरनने दुसऱ्या फेरीत ट्विस्ट. Aai kuthe kay karte today's episode review | 11 July 2024
#marathinati
#aaikuthekaykarte
आप्पा आणि यश अनघा आरोही हेच ठेवा फक्त मालिकेत... बाकीचे सगळे मेंटल हाकला किंवा मालिका बंद करा... खूप म्हणजे खूप फालतुपणा दाखवाताय..
इशा परत कशाला आली
बंद करा ही मालिका अरुंधती तर काढा मालिकेतून बाहेर
इशा अभि संजना अनिरूध्द कांचन यांचा मालिकेत काही उपयोग नाही
अशी तशी अरूंधती च विनर होणार आहे मग कशाला उगाच फालतू ट्विस्ट आणतात काय माहिती😂😂
ईशे तू जिकडे गेली होतीस तिकडेच राहायचे ना परत का यायच होत
Isha aani tya bindok dr vha lafde kiti ....wadhwale isha change karaychi chance hota ........
Vinaash Kara saglya vhite bhudhi chya lokanche
मालाकेचा दर्जा खूप घसरत चालला आहे कथानकात दम राहीला नाही.
How can anyone love isha, that's a joke😅
बोर झाली मालिका
Kiti malikan madhe kiti lok change karata....tumhala isha nahi change karta aali
Abhishek, Esha ,Anirudha ,Sanjana hya patra na kadhun taka, Tyana Aai baddal koutuk kahi watat nahi v ajun म्हातारी सासूबाई ना पण अनिरुद्ध चे कौतुक करत राहते, जज्यावेली म्हातारी ला अटॅक आला होता हे ती सासू विसरली का
Negative malika
Yevadh ki aata tar serial pl.band Kara .kantalla alla