MHJ team गौरव हा एक प्रतिभावान कलाकार आहे त्याचा वारंवार अपमान केलेला नाही आवडत आम्हाला... त्याच्या वाटेला चांगले रोल द्या, तो त्या रोल चे सोने करेल... एक चाहता ❤
ह्यात काय कॉमेडी होती?? गौरव एकटा सोडला तर बाकीचे बालिश कॉमेडी करत होते...कशाला त्या बिचाऱ्याला एवढं मारताय? त्याला मारलं, चिडवलं, अपमानित केलं की तुमची कॉमेडी होते का? थोडक्यात गौरव शिवाय तुमचं पानही हलत नाही, असं म्हणावं लागेल. ह्या शो चा फॅन म्हणून सांगतो, ही एक.. बेक्कार creativity अन् भंगार स्क्रिप्ट.! प्रभाकर मोरे अन् अरुण कदम तर निव्वळ लिंबूटिंबू..
एवढी फालतू स्क्रिप्ट पहिल्यांदा च बघतो... कुणीही येवून बेअक्कल सारखं मारू शकतो का... पण गौरव चे मध्ये मध्ये पंच हसवतात... बाकी सर्वांची कामे बघून लेखकाचा आज राग येतोय
अतिशय दर्जा हिन स्किट होत हे काय तो पांचट विषय गौरव मोरे हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे त्याच्यासाठी काहीतरी योग्य रोल देत चला. त्याचा सतत अपमान आता आम्हालाही सहन होत नाही प्रभाकर मोरे आणि अरुण कदम निव्वळ भंगार काॅमेडी करतात
रोज रोज एकच स्किट आणि गौरव बळीचा बकरा सतत मार खातो. ह्यात काय नवीन आहे. गौरवसाठी काहीतरी चांगलं लिहा. रोज तेच तेच पाहून कंटाळा आला. गौरवच्या वाटेला फक्त दोनच विषय. एक त्याचं लग्न मोडणे. दोन गौरवने फक्त मार खाणे. आता हे सर्व बदला.
गौरव मोरे शिवाय हा शो expect करणं म्हणजे खूप अवघड आहे
He is the backbone of the show
गौरव u r great BOSS, आमच्या घरातील फेवरेट, प्रत्येकाचा
MHJ team
गौरव हा एक प्रतिभावान कलाकार आहे
त्याचा वारंवार अपमान केलेला नाही आवडत आम्हाला...
त्याच्या वाटेला चांगले रोल द्या, तो त्या रोल चे सोने करेल...
एक चाहता ❤
Apmanatunch tar Comedy hotey.
Aaplya Peksha Tyanna Jast kaltay.
❤🎉
कृपया गौरव मोरे ला पॉझिटिव्ह स्क्रिप्ट द्या तो आमचा आवडता ऍक्टर हाय
Yes ❤
Right
Latur cha hai ka tu
Right
Rising star ⭐
Normally it's fun but today I don't know why, I felt bad for Gaurav.
Goourav.more.is.best.actor.inm.h.j.Goswaml.sir
एखाद्याचा इतका पण अपमान करू नये ...तो खूप चांगला ॲक्टर आहे
गौरव ला कायम फालतू स्किट लिहतात पण तो स्वतः चांगली अकटिंग करून चांगले काम करतो. त्याला चांगले विषय लिहा
खूपच वाईट लिखाण आणि कथा,,, विकतय म्हणून काहीही विकायचं का
ह्यात काय कॉमेडी होती?? गौरव एकटा सोडला तर बाकीचे बालिश कॉमेडी करत होते...कशाला त्या बिचाऱ्याला एवढं मारताय? त्याला मारलं, चिडवलं, अपमानित केलं की तुमची कॉमेडी होते का? थोडक्यात गौरव शिवाय तुमचं पानही हलत नाही, असं म्हणावं लागेल. ह्या शो चा फॅन म्हणून सांगतो, ही एक.. बेक्कार creativity अन् भंगार स्क्रिप्ट.! प्रभाकर मोरे अन् अरुण कदम तर निव्वळ लिंबूटिंबू..
Faltu script bhangarpana hasy nahi ale .
गौरव चांगला रोल द्या, आम्ही फक्त गौरव साठीच हस्यजत्रा पाहतो,
Gaurav More is the best actor... without him MHJ can't imagine...
गौरव मोरे हा जबरदस्त कॉमेडी किंग ॲक्टर आहे
अतिशय दर्जाहीन स्किट 🙏 कृपया दर्जा सुधारावा
4:53 you will love priyadarshini ❤
महाराष्टाची हास्य जत्रा मधी फक्त आणी फक्त गौरव मोरे जाम हसवतोय
गौरव मोरे हा माझा आवडता कलाकार आहे.
कृपया गौरव मोरेचे अपमानाचे स्किट बंद करा...असे स्किट आम्ही स्कीप करतो...तो आमचा आवडता कलाकार आहे.
गौरव ला एखाद्या विशिष्ट प्रकारची दमदार भुमिका देत जा गौरव सुपर कलाकार आहे👍
खरच याच्यामधून खूप काही रिॲलिटी शो झाली ya च्यामधे khup मस्त
गौरव u r great बस्स
Gaurav bhau show madhun kahi divas break ghe bg mg trp kashi utarti te. Omkar n tr sodla pn
Gourav more super talanted
Indian Wrestlers chi awastha gaurav sarkhi zhaliye🙏
@PM Ho? Kii Nyaywyawasthene Wrestlers chi?
Give attitude based scripts to Gaurav More
gaurav more cha apman kelela nahi aavadat aamhalab😢
एवढी फालतू स्क्रिप्ट पहिल्यांदा च बघतो...
कुणीही येवून बेअक्कल सारखं मारू शकतो का...
पण गौरव चे मध्ये मध्ये पंच हसवतात...
बाकी सर्वांची कामे बघून लेखकाचा आज राग येतोय
नुसता लेखक नाही तर च्यु डायरकेटर सुद्धा
Gaurav chi pragati sahan nahi hotey director ani writers la
@@vikasnispatdesai7631 हो खर आहे...
दोघे ही ...नंदन आहेत
Priyadarshini rocks w her timing of punches.
गौरव मोरे सर्वात जास्त पेमेंट डिझर्व करतात.
priya chi acting khup chan ahe
लेखकाची रॅसिस्ट मानसिकता दिसते गौरवच्या स्किट मधून
Gaurav is perfect actor ❤
Priydarshni pan hot diste ki rav I love you janu ❤❤❤😂❤❤
Gaurav more is phenomenal
गौरव मोरे खूप छान
गौरव च कॉमेडी सेन्स ना खरंच भयानक आहे..🙌👏
Great Acting Gaurav more
Gaurav chya apmanapeksha to jevha flow mdhe asto tyaveli jast comedy hote🥲
Maranyatun comedy nirman karanyacha prayatna ka???
Gaurav more is amazing
Gourav rock
5:30 Best part 😂
Gaurav more che upkar ahe mhj ver gaurav more che jevhde episode ahe tyla higest wives ahe Maharashtra chi hasya mein Hero gaurav ❤
Gaurav sathi hya lokana kahi skit lihata yet nahi tyacha bad luck aahe
Love priyadarshini 😅
फुलराणी
Very nice 👍❤
गौरव 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
एकमेव एक्टर गौरव मोरे च आहे जो थोड़ी सी कॉमेडी केल्या सारखी वाटते थोड़ हसू तरी येते त्याच्या एक्ट वर बाकीचे तर राहु द्या
Gaurav more number 1
गौरव छा एवढा अपमान चांगला नाही
Gaurav more la maranare sagale bin acting wale aahet
गौरव मोरे = total hasha jatra ,,
पोत हातरा अण..................
Gaurav sir super ❤🎉
Like for only gaurav more सोनी marthi tv sho
नुसतच गौरवला मारल म्हणजे स्क्रीपट चागल आहे अस नाही . फार प्रिडी करी व वातत तुक काम कराना पुर्ण एपीसोड फक्त मारामारी दाखवा
right
Gourav vr jaltaat सगळे..because tyachi great acting .
तुमची hi कॉमेडी क्राईम वाडवू शकते
प्रभाकर मोरे "रोजची" 🤣🤣🤣
Gaurav sirana khup marl tyamule ha khupch ghan episode hota.
गौरव मित्रा थोडी लाज बाळग आणि अश्या रोल्स ला नकार देत जा 🙏🏻
फटक्यांचा आवाज, टायमिंगला दाद दिलीच पाहिजे.
Very nice lost of love From USA
Did you mean LOT'S
Lost
USA madhe Ani lots chya jagi lost..va kya bat hai
@@chetangurav959 autocorrect cha problem asel
It is high time to give Gaurav More a positive roles
i love प्रियदर्शनी
गौरव बच्चनला कधी तरी positive पात्र द्या रे. कायमच त्याची टिंगलटवाळी उडवली जाते.
गौरवला मारले म्हणजे स्कीट हिट होते म्हणून काय सतत मारताना दाखवावे ? स्कीट हिट करण्यासाठी महामूर्ख लेखकाचा अत्यंत दरिद्री फॉर्मुला !
Praju mali i love you janu ❤😂😂❤❤😂
praju mali mazi bayko aahe aata ❤
50% फुटेज तर ही चिकणी घेऊन जाते बिचाऱ्या गौरव ला काय भेटल
vinakaran gaurav la marun kay bhetat tumhala sony marathi team..tyachya jivavar show chalvta ani tyachach insult karta.
Kahihi dakhvaycha mhanun dakhvatat, evdha kon konala marat nahi.
Yes Gaurav more is superstar my favorite Hero
रोजची 😂😂😂
Evdge ati nka re karu
कलाकार ahe to pn
अजुन कोणी बाकी असेल तर त्याला पण बोलवा आणि मारा फक् मारा आली मारा मारा मार पकाव एपीसोड
Go uran so talented
Kadkkkk
❤🎉
असे कसे amazing skit आहे.....
No any logic...
गौरव मोरेला निगेटिव्ह रोल का देता प्लिज आसे.करू.नका.त्याला positive रोल दया.
tumi gaurav la far marta nahmi aamha la belkul aavadla nahi
A pillu 😂
Gaurav more srvat changali comedy karato....tyala changale roll dya
अतिशय दर्जा हिन स्किट होत हे काय तो पांचट विषय गौरव मोरे हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे त्याच्यासाठी काहीतरी योग्य रोल देत चला. त्याचा सतत अपमान आता आम्हालाही सहन होत नाही प्रभाकर मोरे आणि अरुण कदम निव्वळ भंगार काॅमेडी करतात
Gaurav more var Daya yete re jam bichara
khupch falatu script hoti actual mde kuthe hasu pn yet nvt , nust ekala target krun marlyane lok hasat nhit, ani gaurav cha chehra changla cha ahe too hero ch ahe.
Konta episode aahe ha
Gaurav che skit toch bhari banavto baki lekhak faltu lihito...fakt apman n maar😏
Jyacha sathi kaida ahe tyalach marat ahet, Jyani kayda modla tyala haath sudha lavat nahit police asa dakhavtai MHJ wale, Thodkyat reality dakhavli policanchi🤣😂
Don't want to comment...... Take a definite break......
रोज रोज एकच स्किट आणि गौरव बळीचा बकरा सतत मार खातो. ह्यात काय नवीन आहे. गौरवसाठी काहीतरी चांगलं लिहा. रोज तेच तेच पाहून कंटाळा आला. गौरवच्या वाटेला फक्त दोनच विषय. एक त्याचं लग्न मोडणे. दोन गौरवने फक्त मार खाणे. आता हे सर्व बदला.
Samajamdhe khari pristhiti.ahe.police.pan.jat pahun.kam kartat.
Lade lala
Its time to stop body shaming in MHJ.
Gaurav cha apman kelya mule ha episode bilkul nhi avdla mla 😢rip mhj
किती दिवस गौरव मोरे चा अपमान होणार आहे या मंच्यावर, आता खूप झालं mhj
Khupch ghan episode 😢😢
Wrong ethics script for sake of Script.
Gaurav more la public ne prem dilay ani det rahnar
Pan MHJ walyane tyala waait tharvun taklay
Please change the bad script for Gaurav
एखाद्या गरीब कलाकार ची एवढी अवहेलना?
अशोक
अशोक