Uddhav Thackeray Full Speech : शेवाळेंच्या मतदारसंघात जय भीमचा नारा, उद्धव ठाकरेंतं घणाघाती भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 кві 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #loksabhaelection2024phase1 #cmeknathshinde #devendrafadnavislive #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #supriyasule #sunetrapawar #sharadpawar #mahayuti #mva #pmnarendramodi #parbhani #nanded
    Sharad Pawar | Sharad Pawar | Sunetra Pawar | Mahayuti vs MVA | PM Narendra Modi Parbhani | सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात | पंतप्रधान नरेंद्र मोदींची नांदेड, परभणीत सभा
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | CM Eknath Shinde Sabha | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Lok Sabha First Phase poll Live Updates | लोकसभा निवडणूक 2024 पहिला टप्पा मतदान लाईव्ह

КОМЕНТАРІ • 764

  • @priyathakur8432
    @priyathakur8432 Місяць тому +20

    माझी तर मनापासून इच्छा आहे. देशाचा पंतप्रधान उद्धव ठाकरे ह्यांनी व्हावं.
    जय भीम - जय महाराष्ट्र

  • @vkfocus3841
    @vkfocus3841 Місяць тому +323

    कुटुंब प्रमुख महाराष्ट्राचे!
    उध्वजी!

    • @user-no3kf8ih6i
      @user-no3kf8ih6i Місяць тому

      Tuza kutumbpramukh asel Bc 😂😂tuza baap asel to tula Matoshree madhe room dili asel 😂😂😂

    • @maheshzagade2043
      @maheshzagade2043 Місяць тому +6

      Chivseneche astil 😂😂😂😂

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Місяць тому

      महाराष्ट्राचे नाही लाचार सैनिकांच्या घरचे कुटुंबप्रमुख आहे ते

    • @Arshkajahan
      @Arshkajahan Місяць тому +3

      Thakara❤❤❤❤❤❤❤

    • @rahulkalkhaire7694
      @rahulkalkhaire7694 Місяць тому +8

      खरे कुटुंब प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा विजय आहे

  • @anwarsayyad1425
    @anwarsayyad1425 Місяць тому +123

    माझा कुटुंब माझी जवाबदारी उद्धव ठाकरे साहेब नी चांगल्या प्रकारे कामगिरी करून दाखवली

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Місяць тому +228

    महाराष्ट्र राज्य कुटुंबप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आम्ही सदैव त्यांच्या सोबत 👑👍💪🚩💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯👑👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anantkamerkar7813
    @anantkamerkar7813 Місяць тому +288

    ठाकरेंना साथ आणि विरोधकांना लाथ

  • @sandym1566
    @sandym1566 Місяць тому +187

    मा.श्री. उद्धवजी साहेब ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख 🚩💯✅

  • @vandanakale3729
    @vandanakale3729 Місяць тому +180

    माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 Місяць тому +1

      Mumbaichaelctionkaghetnahihetyanighoshitkarav

  • @dipakgurav2373
    @dipakgurav2373 Місяць тому +109

    महाराष्ट्रात फक्त उद्धव ठाकरे कुटुंब प्रमुख आहे

    • @sanjaygautame9465
      @sanjaygautame9465 Місяць тому

      बाकीचे नेते महाराष्ट्र चे कुटुंब प्रमुख आहेत.

  • @maheshkumarkotgire9567
    @maheshkumarkotgire9567 Місяць тому +277

    एक सच्चा माणूस Udhav ठाकरे

    • @kinb9419
      @kinb9419 Місяць тому +2

      tula bar mahiti aahe to sachha aahe as 😂

    • @aryanshivraj1901
      @aryanshivraj1901 Місяць тому

      ❤️❤️❤️❤️pp❤️❤️p❤️​@@kinb9419

    • @user-no3kf8ih6i
      @user-no3kf8ih6i Місяць тому +3

      😂😂😂😂😂😂comedy

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 Місяць тому +1

      😅😅😅😅

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 Місяць тому

      ​@@kinb9419BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi

  • @sureshmane631
    @sureshmane631 Місяць тому +161

    शेवाळे शांत झोपणार नाही आज

    • @user-tc6st6xv1h
      @user-tc6st6xv1h Місяць тому

      शेवाले आज रांडबारात फुल नाईट मारणार,😂😂😂😂

  • @aniluparwat5835
    @aniluparwat5835 Місяць тому +141

    उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद!!
    अनिल देसाई विजयी भव!!
    दोन्ही सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व!
    जय भिम जय महाराष्ट्र.
    ✌️✌️💪💪🔥🔥🔥🔥💪💪💪

  • @anantkamerkar7813
    @anantkamerkar7813 Місяць тому +160

    कोणी काहीही बोला तमाम जनतेमध्ये ठाकरेंच्या विजयाचा बोलबाला

    • @Prashant-di7lr
      @Prashant-di7lr Місяць тому

      नाही ओ कुठेपण नाही.

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. Місяць тому +125

    very good very nice speech मा सेनाप्रमुख . उध्दव ठाकरे साहेब श्री अनिल देसाई साहेब १००% निवडून येणार .

    • @MrNibandhe
      @MrNibandhe Місяць тому

      अनिल देसाई चे डिपॉझिट जप्त होणार, नक्की हरणार, मुंबईत एकही जागा उद्धवसेना जिंकणार नाही

  • @santoshvedre5040
    @santoshvedre5040 Місяць тому +61

    उद्धव साहेब आपले आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील.

  • @gorakhrokade8404
    @gorakhrokade8404 Місяць тому +50

    ऊधव साहेबांना ताकद देण्याची गरज आहे हे मराठी माणसाचे कर्तव्य आहे १नंबर ऊधव साहेब जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @mahendradeshmukh2350
    @mahendradeshmukh2350 Місяць тому +71

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद.
    महाविकास आघाडीचा विजय असो.

  • @prafulsakru84
    @prafulsakru84 Місяць тому +87

    उद्धव ठाकरे जनतेच्या मनातला मुख्यमंत्री 🎉🎉

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 Місяць тому +224

    मुंबईत वर्षांनुवर्षे महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत वास्तव्य करणाऱ्याला मराठी बोलता आलंच पाहीजे...

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl Місяць тому +2

      जयभीम चा नारा ऐकू आला च नाही

    • @dineshshetty9215
      @dineshshetty9215 Місяць тому +4

      @@MukundK-ci8dl जयभीम..🚩🙏

    • @dineshshetty9215
      @dineshshetty9215 Місяць тому +6

      @@MukundK-ci8dl या मतदारसंघाचे उमेदवार व भावी खासदार श्री.अनिल देसाई यांनी आपल्या भाषणाचा समारोप "जयभीम" चा नारा देवून केला आहे ह्याची कृपया आपण नोंद घ्यावी...
      जय भीम ..जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg Місяць тому +7

      उद्धवजींनी आपल्या भाषणाचा समारोप जय भीम या घोषणेने केला आहे

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 28 днів тому

      Fakt vanchit mva chi har honar

  • @anantkamerkar7813
    @anantkamerkar7813 Місяць тому +354

    भाजप तडीपार /ठाकरे आणि ठाकरेंच विजयी होणार

    • @SumedhIngole-ud4px
      @SumedhIngole-ud4px Місяць тому +5

      😊

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 Місяць тому +1

      Dhilimadheygujratibrasthatavamarathibasvahichapechajaishivraijaibheem

    • @shrikantkhuspe666
      @shrikantkhuspe666 Місяць тому +2

      सपाण बघि

    • @manojpatil1068
      @manojpatil1068 Місяць тому

      Chakam mantri is equal to CM.

    • @gauravmkt1
      @gauravmkt1 Місяць тому

      UBT ला बोकांडीवर घ्यायला महाराष्ट्राची जनता मूर्ख नाही.

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 28 днів тому +4

    मुंबईसाठी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मशाल मशाल मशाल 100% विजयी होणारच!!!🎉🎉🎉❤❤❤

  • @sachins-pg3bz
    @sachins-pg3bz Місяць тому +71

    यावेळी फक्त सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिलेदार विजयी होतील.

  • @yogeshdeshmukh2320
    @yogeshdeshmukh2320 Місяць тому +45

    अतिशय सुंदर आणि नवीन भाषाण शैली जनतेला देणारे आणि महाराष्ट्र मध्ये भाषण ऐकावं अस नेतृव म्हणे उद्धवजी ठाकरे साहेब

  • @prafulkawale3945
    @prafulkawale3945 Місяць тому +42

    मशाल पेटलेली आहे उद्धव साहेब आगे बडो 🚩🚩🚩🚩

  • @ssheikh4525
    @ssheikh4525 Місяць тому +42

    या लोकसभेत माजा मोठा भाऊ उद्धव ठाकरे

  • @gautampawer1308
    @gautampawer1308 Місяць тому +47

    माझे , माझ्या कुठुंबातील सदस्य , मित्र मंडळी असे मिळून 2000 हजार पेक्षा किंवा अजून अधिक मत फक्त उद्धव ठाकरे साहेब यांनांच , नो bjp,

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 Місяць тому +67

    सगळेच उद्धवजी चे उमेदवार 100% निवडून जनता देणारच . जय महाराष्ट्र

  • @user-tc9ef1rx5x
    @user-tc9ef1rx5x Місяць тому +21

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे

  • @narentodankar478
    @narentodankar478 Місяць тому +33

    उद्धव साहेब नक्कीच आपली सत्ता येणार म्हणजे येणारच....
    जय महाराष्ट्र साहेब 🚩👍

  • @sanjaymotkar5780
    @sanjaymotkar5780 Місяць тому +248

    दिल्लीला झापणारा एकमेव देशातील खरा माणूस उद्दवजी ठाकरे साहेब ग्रेट

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 Місяць тому +6

      वाचाळवीर आहे

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 Місяць тому

      ​@@sanjayjoshi6982ए चुप रे भारतीय जनता पक्षाच्या दावणीला बांधलेल्या चाळीस पैशावाल्या टुकार चाटूकार अंधभक्ताडा 😠

    • @kakod123
      @kakod123 Місяць тому

      ​@@sanjayjoshi6982थापड्या, तडीपार, दंगलखोर, फेकू तरी कमित कमी नाही 😂😂

    • @ketanpatil9629
      @ketanpatil9629 Місяць тому

      ​@@sanjayjoshi6982Gap re Joshi . Ja budhwar peth madhe . Je tumche Nalayak peshwe sodun gele

    • @paragsunitapramod975
      @paragsunitapramod975 Місяць тому

      तुम्ही राहूच द्या...मोदीला,शहाला,आणि त्या फडणवीस ला शाळेत पाठवा..कुठं काय बोलायचं याची अक्कल नाही... पाहिलं​@@sanjayjoshi6982

  • @hitendrapatil3278
    @hitendrapatil3278 29 днів тому +4

    मराठी माणसा आतातरी जागा हो.मा.ऊध्दव ठाकरे साहेबांचा धागा हो.

  • @prasannasarode1804
    @prasannasarode1804 Місяць тому +39

    महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे सरकार

  • @sunitagajare834
    @sunitagajare834 Місяць тому +7

    फक्त जय भीम नारा लावा, बहुजन समाज नको, त्यांना बरोबरी नका जसे वंचित बहुजन आघाडी नेता नको. सर्व ढोंगी आहेत, फक्त वंचित बहुजन आघाडी ह्यानाच जितवा, एकच सच्चा संविधान लां ज्ञाय देणार बाकी सगळे गद्धार.

  • @fshaikh7751
    @fshaikh7751 Місяць тому +3

    उद्धव ठाकरे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे.फरीद शेख सावदा❤

  • @karankishayari.
    @karankishayari. Місяць тому +78

    ठाकरे..🚩👑

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 Місяць тому +87

    जय महाराष्ट्र
    गद्धराणा त्यांची जागा दाखवावी

    • @user-no3kf8ih6i
      @user-no3kf8ih6i Місяць тому

      Sonia kadun 500 khoke gheun hindutva viknara gaddar 😂😂😂

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 Місяць тому +45

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤❤❤

  • @ratanchaudhari2700
    @ratanchaudhari2700 Місяць тому +36

    मान्य आहे राज ठाकरे बाळा साहेबा सारखे दिसतात, बोलतात ,,,पण उद्धवसाहेब तुमच्यासारखे रोखठोक बोलण्याची धमक राज मध्ये नाही ही बाळासाहेबांची झलक तुमच्यात आहे आणि यालाच रक्त म्हणतात

  • @dipakgurav2373
    @dipakgurav2373 Місяць тому +51

    आपल्या महाराष्ट्रात १००टके २१सीट आहे हे नक्की

  • @user-gm9yv7rc1t
    @user-gm9yv7rc1t Місяць тому +58

    उध्दव साहेब जिंदाबाद🚩🚩🚩🚩

  • @ARP1820
    @ARP1820 Місяць тому +63

    Only Uddhav Thackeray saheb 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @user-uv3yl3zq6r
    @user-uv3yl3zq6r Місяць тому +46

    ऊध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @kailas7863
    @kailas7863 Місяць тому +72

    महाविकास अघाडी जिंदाबाद जीतेगा इंडिया.... इंडिया जीतेगा 💫 !नमस्कार जय हिन्द जय महाराष्ट्र!🇮🇳

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Місяць тому

      आसलीतरठेवलीआसतिपक्षतपक्षमानसातमानुसभावातभावूठेवलनाहीहेपापफेडवलागलवाटत

  • @jitendrachougale5724
    @jitendrachougale5724 Місяць тому +14

    मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेऊनी नुसते लढ म्हणा... ब्रँड ठाकरे

  • @rajeshdarade7632
    @rajeshdarade7632 Місяць тому +18

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 Місяць тому +13

    सत्यमेव जयते!उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!! ❤❤❤❤

  • @atmaramchougule8632
    @atmaramchougule8632 Місяць тому +21

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ARP1820
    @ARP1820 Місяць тому +77

    Anil Desai saheb will definitely win💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kiranttss
    @kiranttss Місяць тому +38

    ठाकरे ❤

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Місяць тому +65

    जय महाराष्ट्र साहेब 👑👍💪🚩💪💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dipakbhanu3457
    @dipakbhanu3457 Місяць тому +7

    एकच सच्चा नेता...महाराष्ट्रासाठी झटणारा.... श्री उद्धव जी ठाकरे साहेब 100% महाराष्ट्रात तुमची सत्ता पुन्हा येणार,

  • @siddharthdolas1502
    @siddharthdolas1502 Місяць тому +54

    जय भिम🎉🎉

  • @sanjaysalunkhe0075
    @sanjaysalunkhe0075 Місяць тому +47

    Udhav saheb jindabad ONLY MASHAL 🚩🚩🚩🚩🚩💯💯💯

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 Місяць тому +11

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया आहे हे सत्य आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @DevanandNavghade-xr9nt
    @DevanandNavghade-xr9nt Місяць тому +7

    शिवसेना भिम सेना एक झाली असती तर विजय अजून सोपा झाला असता.

  • @sandeepjadhav2131
    @sandeepjadhav2131 Місяць тому +30

    Only U Thakre Brand in Mharsthra

  • @pravinnar7482
    @pravinnar7482 Місяць тому +34

    Jai Maharashtra only UBT🚩🐅

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 Місяць тому +32

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @swapneshkunjir4504
    @swapneshkunjir4504 Місяць тому +34

    Jay Maharashtra ❤

  • @santoshpawar4505
    @santoshpawar4505 Місяць тому +11

    जयभीम , जय महाराष्ट्र,
    ठाकरे साहेब जिंदाबाद ❤❤

  • @SunilPawar-lf6yr
    @SunilPawar-lf6yr Місяць тому +45

    Great 💯💯💯 8

  • @rakeshsawant8248
    @rakeshsawant8248 Місяць тому +12

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Місяць тому +10

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +12

    फक्त उध्दव जी ठाकरे सरकार ❤

  • @VRVRVR478
    @VRVRVR478 Місяць тому +31

    एक नंबर साहेब uddavch

  • @vikrammore933
    @vikrammore933 Місяць тому +19

    फक्त महाविकास आघाडी

  • @prakashmeshram8949
    @prakashmeshram8949 Місяць тому +2

    ठाकरे साहेब नमस्कार आपन ज्याना खाऊ घातल त्यांनीच शेण खाउन बोभाटा केला. हे जनतेला समजले. जनताच ठरवेल.जय INDIA,JAY STUDENT, JAY KISAN. JAY MAHARASHTRA.

  • @user-vs4ih6qw1g
    @user-vs4ih6qw1g Місяць тому +3

    अनिल देसाई हे प्रश्न सोडविण्यासाठी योग्य उमेदवार आहेत, पडत्या काळात शिवसेना ला कायदेशीर कामात मदत केली आहे

  • @Kaakabaakskshd
    @Kaakabaakskshd Місяць тому +29

    Jai shree ram only udhav saheb

  • @sureshmane631
    @sureshmane631 Місяць тому +34

    शेवाळेचे अनामत रक्कम जप्त

  • @user-lf2xw9up1t
    @user-lf2xw9up1t Місяць тому +11

    उद्धव जी हिम्मतवाला नेता बने हैं🎉,, पगार मिलना मुश्किल हो गया है

  • @prabhakarpujare6629
    @prabhakarpujare6629 Місяць тому +3

    शेवाळे, अरे या महाराष्ट्रात निवडून
    येण्यासाठी तुला मोदी आणि अमित
    शहा यांची मदत घ्यावी लागते. अरेरे. यापेक्षा तुझी वाईट अवस्था
    ती काय ?
    जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र, जय संविधान जय भीम.

  • @IMAniruddha_09
    @IMAniruddha_09 Місяць тому +23

    Jai Bharat
    Jai Bhim 🙏🏻

  • @gautamkedare7368
    @gautamkedare7368 Місяць тому +30

    महाविकास आघाडी झिंदाबाद

  • @jayantamhatre9254
    @jayantamhatre9254 Місяць тому +20

    जय महाराष्ट्र साहेब❤❤❤❤

  • @anandraogadhave4679
    @anandraogadhave4679 Місяць тому +9

    ठाकरे साहेब जिंदाबाद जय भवानी जय शिवाजी

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 Місяць тому +25

    only thakare

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Місяць тому +5

    ❤️ इमानदार माणूस म्हणजे ❤️ उद्धव ठाकरे ❤️

  • @sandeepkap3110
    @sandeepkap3110 Місяць тому +19

    Only Thackeray

  • @pintumahajan2517
    @pintumahajan2517 Місяць тому +26

    Only thackare

  • @user-di1he8lr2u
    @user-di1he8lr2u Місяць тому +2

    उध्दव ठाकरे सरकार जय महाराष्ट्र

  • @gorakhrokade8404
    @gorakhrokade8404 Місяць тому +3

    हिच वेळ आहे ऊधव साहेब जनता गदारांना जागा दाखवून देईल

  • @sanghpalthool3025
    @sanghpalthool3025 Місяць тому +17

    Jay bhim

  • @bhalchandrakumbhar3515
    @bhalchandrakumbhar3515 Місяць тому +8

    हर कट्टर शिवसैनिक
    जय छत्रपती शिंदे हिंदवी स्वराज्य संस्था
    प बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे हे
    आम्ही महाराष्ट्रातली
    महाराष्ट्राचे जनतेने निर्णय घेतलेला

  • @anandkot11
    @anandkot11 Місяць тому +15

    जय महाराष्ट्र

  • @sandeepjadhav775
    @sandeepjadhav775 Місяць тому +16

    Jay Maharashtra saheb 🚩

  • @InayataliSayyed-ng5wm
    @InayataliSayyed-ng5wm 28 днів тому +1

    सम्मानिय लोकनेते गरीबाचे नेते सर्व जाति धर्माचे नेते सर्व समाजाचे नेते म्हजे उधव बाळासाहेब ठाकरे जिदोबाद💯❤️🔥🔥🔥🔥❤️

  • @rakeshsawant8248
    @rakeshsawant8248 Місяць тому +2

    उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @sunilk_
    @sunilk_ Місяць тому +14

    One Nation
    One Leader
    One and Only One Uddhav Thackeray Zindabaad 🚩🚩

  • @InvestorMindset18
    @InvestorMindset18 Місяць тому +14

    अबकी बार भाजपा तडीपार

  • @ShaswatiKrsna
    @ShaswatiKrsna Місяць тому +6

    Best of luck Respected UdhhavThakareji for the forthcoming loksabha election24.God bless you 🙏.

  • @AliAbbasAbidiSayyed-px8xw
    @AliAbbasAbidiSayyed-px8xw Місяць тому +10

    Uddhav thakre ji zinda baad

  • @gopalmuthal3578
    @gopalmuthal3578 Місяць тому +6

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 Місяць тому +8

    Thare saheb 🙏👌

  • @Deligh388
    @Deligh388 Місяць тому +13

    Sir, great, we want change

  • @tukaramhate6645
    @tukaramhate6645 Місяць тому +1

    उद्धव साहेब जय महाराष्ट्र उद्धव साहेब खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

  • @vinayakchudnaik8843
    @vinayakchudnaik8843 28 днів тому +1

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद

  • @mahadevmane84
    @mahadevmane84 Місяць тому +38

    1 pn gaddarla sodaych nahi😂

  • @devendrasavarkar5119
    @devendrasavarkar5119 29 днів тому +1

    Only udhdhav Balasaheb Thackeray Jay Bhim Jay Maharashtra ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @impossible418
    @impossible418 Місяць тому +6

    काही सेंटरवर विविपैटच्या चिट्ठ्या बॉक्समध्ये पडत नाही आहे. कृपया याकडे लक्ष द्या .

  • @mahadevchikane4018
    @mahadevchikane4018 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब