Uddhav Thackeray On Modi : 10 वर्षात कमी मुलं होणाऱ्यांना संपत्ती का वाटली नाहीत? ठाकरेंचा मोदींना स

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 кві 2024
  • #uddhavthackeray #ABPMajha #Marathinews
    Uddhav Thackeray On Modi : 10 वर्षात कमी मुलं होणाऱ्यांना संपत्ती का वाटली नाहीत? असा सवाल उद्धव ठाकरेंनी मोदींना विचारला आहे. तर नरेंद्र मोदींना नोटीस द्यावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook:
    / abpmajha
    Twitter:
    / abpmajhatv
    Instagram :
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com
    ----
    Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis Live Updates | Ajay Baraskar Alleges on Jarange Patil | Headlines Today | CM Eknath Shinde | Ajit Pawar On Jarange Patil | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | PM Narendra Modi | Manoj Jarange | Maharojgar Melava Thane | Amit Shah Mumbai | Lok Sabha Election BJP मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील आरोप | Lok Sabha Election Live Updates | PM Narendra Modi Lok Sabha Election

КОМЕНТАРІ • 353

  • @user-wf8de6vq7g
    @user-wf8de6vq7g Місяць тому +174

    आता हा परत हिंदू मुस्लिम लावून देत आहे चुनाव आयोग झोपलं आहे का

    • @mdrafiqdeshmukh1746
      @mdrafiqdeshmukh1746 Місяць тому +3

      चुनाव आयोगाला कुंभकरणा सारखी झोप लगली.

    • @swapnilbhise4135
      @swapnilbhise4135 Місяць тому

      Barobar bolla bhau

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 Місяць тому +225

    अब की बार भाजपा तडीपार .....

    • @amolnimase8196
      @amolnimase8196 Місяць тому +15

      महाराष्ट्रात तर एक पण जागा निवडून आली नाही पाहिजे

    • @user-le8tg3ds3x
      @user-le8tg3ds3x Місяць тому

      फक्त भाजप निवडून आल्यानंतर आणि मोदी पंतप्रधान झाल्यानंतर म्हणू नका की ईव्हीएम घोटाळा झाला

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 Місяць тому

      Omprakash तु हिंदूच आहेस ना . . . . ?

    • @omprakashkalavane4812
      @omprakashkalavane4812 Місяць тому +7

      जातीचा प्रश्नच नाही माझ्यासाठी देश , रोजगार , विकास आणि संविधान महत्वाचे .

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 Місяць тому +1

      @@omprakashkalavane4812 तर मग तुम्ही B. J. P. विरोधी होऊ शकत नाही . . . . कारण हमेशा देशाला लुटायचे काम काँग्रेस व त्यांचे सहयोगी दल केलेले आहे आणि खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाल्यापासून फक्त नरेंद्र मोदीजीं च केलेले आहे . . . . आणि इतिहास माहीती नसेल तर काँग्रेस पक्षाचा इतिहास तपासून पहा .

  • @merajawab4351
    @merajawab4351 Місяць тому +14

    ठाकरे हुशार आणी चांगले नेता आहे,पुन्हा मुख्यमंत्रि व्हावे हीच आम्ही मराठी लोकांची ईच्छा आहे.

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 Місяць тому +181

    फेकण्यात एक नंबर आहेत बाबा हे मोदी साहेब.. किती फेकनार लोकांना आता चक्कर येईल.

  • @user-gr9qp9cd6f
    @user-gr9qp9cd6f Місяць тому +80

    हा देश घटनेवर चालतो डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटने वरती आणि आणि भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे कुणीही घटनेच्या वरती नाही घटना ही सर्वोच्च आहे

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Місяць тому +91

    सबका साथ सबका विकास ही भाजपची घोषणा किती तकलादू आहे हे लक्षात येते. भाजपला इतर मुद्दे काम करतांनी दिसत नाही तेव्हा आता हिंदू मुस्लिम खेळ सुरू होणार.

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde7341 Місяць тому +63

    भाजप ला निवडणूकीत कोणताही मुद्दा नसल्याने फक्त हिंदू मुस्लिम वर भाषणं ठोकायची जातीयवाद निर्माण करायचा हाच याचा धंदा आहे देशातील बेरोजगार, महागाई, शेतीमालाला भाव नाही यावर कधीच बोलणार नाही

    • @amolnimase8196
      @amolnimase8196 Місяць тому +4

      Bjp कडे मुद्देच नाहीत

  • @vikassakate7777
    @vikassakate7777 Місяць тому +20

    भाई और बहणो सबका,साथ सबका विकास
    याच शब्दांनी वाट लावली भारताची

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Місяць тому +21

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

  • @aslambeg2434
    @aslambeg2434 Місяць тому +34

    आपको शर्म आनी चाहिए प्रधानमंत्री पद पर होते हुए ऐसा भाषण दिया है

  • @nilak1257
    @nilak1257 Місяць тому +45

    १० वर्षात काय केले हे सांगणे ऐवजी हिंदू मुस्लिम चालू..

  • @ayubshaikh9516
    @ayubshaikh9516 Місяць тому +12

    पंतप्रधान यांनी अस बोलु नये

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w Місяць тому +26

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩 शरदचंद्र पवार साहेब ❤🚩🔥 जीतेगा इंडिया जूडेगा भारत ♥️🙏🏻

  • @info5078
    @info5078 Місяць тому +62

    ह्या लाचार मीडियाला एवढं तरी समजलं पाहिजे कि, देशाचा प्रधानमंत्री असलं काहीतरी बरळतोय पण वाईट विधानाला वाईट म्हणण्याची हिम्मत सुद्धा यांच्यात नाही.

  • @onkardeore9169
    @onkardeore9169 Місяць тому +29

    नाही भाई adane को देणगे,

  • @pravindhumal3622
    @pravindhumal3622 Місяць тому +59

    महागाई,बेरोजगारी,शेतकरी आत्महत्याग्रस्त,जीएसटी,नोटबंदी यामध्ये मंगळसुत्र कुठं शिल्लक आहे रे मोदया.

  • @cvh593
    @cvh593 Місяць тому +16

    निवडणूक आयोग झोपला आहे. कृपया कोणीतरी जाग करा निवडणूक आयोगाला 😂😂😂. नाहीतर 4 जून ला जाग येईलच 😂

  • @user-lb5ky8hl2m
    @user-lb5ky8hl2m Місяць тому +3

    Ji Maharashtra ji

  • @ayubshaikh9516
    @ayubshaikh9516 Місяць тому +8

    आबकी बार काँग्रेस सरकार❤

  • @amardeepalgure8096
    @amardeepalgure8096 Місяць тому +40

    मंगळसूत्र म्हंजे काय हे तुम्हाला काय कळणार? तुमच्या बायकोला सोबत नाही ठेवलं तर मंगळसूत्र म्हंजे काय हे तुम्हाला काय कळणार? भाऊ अब झोला उठाकर चले जाने का समय आ गया.

  • @mobinpatel7040
    @mobinpatel7040 Місяць тому +18

    भाईयो बहनों ये गुजराती मोदी शाह अदानी अम्बानी आपका मंगलसूत्र भी नहीं बचने देंगे

  • @prashantcharapale468
    @prashantcharapale468 Місяць тому +10

    आमचा सामान्य माणसाच्या पैश्यावर डल्ला मारला तुम्ही....gst 18% लावून....🙄

  • @vishalgaikwad5307
    @vishalgaikwad5307 Місяць тому +20

    Only udhav balasaheb Thackeray zindabad

  • @rakeshsawant8248
    @rakeshsawant8248 Місяць тому +1

    फक्त उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @vishalgaikwad5307
    @vishalgaikwad5307 Місяць тому +12

    Abki bar bjp tadipar

  • @jalilbbasu5352
    @jalilbbasu5352 Місяць тому +6

    Uddhav saheb

  • @sudhirmane3785
    @sudhirmane3785 Місяць тому +6

    सलाम आले कुम उध्दव साहेब

    • @shaikhaftab7370
      @shaikhaftab7370 Місяць тому +5

      मोदी कडे पुरावा मागा तो जे बोलतोय त्याचा

    • @vheejaymalviyaa2393
      @vheejaymalviyaa2393 Місяць тому

      राहुल का जाहीर नामा पढ फिर समझ आयेगा.​@@shaikhaftab7370

    • @nisha280
      @nisha280 Місяць тому

      सुधीर माने मराठी माणूस कधी आपण धर्मांतरण केले.

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 Місяць тому +48

    मोदी हटाओ देश बचाओ संविधान बचाओ

    • @RK-yf1qg
      @RK-yf1qg Місяць тому

      मोदी लाओ आतंकवादी भगाओ😂

    • @user-ku1pd3er3r
      @user-ku1pd3er3r Місяць тому

      लावा ताकद जिंतेगें तो मोदी

  • @nisarbhagwan5847
    @nisarbhagwan5847 Місяць тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @sheikhazhar9645
    @sheikhazhar9645 Місяць тому +7

    उद्धवठाकरे साहेब एकदम बरोबर आहे चुनाव आयोग झोप लीला आहे

  • @rameshchavan2601
    @rameshchavan2601 Місяць тому +12

    सत्ता परिवर्तन अनिवार्य आहे.अब की बार भाजप तडीपार.

  • @nileshpadekar1317
    @nileshpadekar1317 Місяць тому +1

    Only Thakare

  • @anandamandave9197
    @anandamandave9197 Місяць тому

    Udhav Saheb zindabad Jay Maharashtra 🎉🎉

  • @chandudon3200
    @chandudon3200 Місяць тому

    ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-ch3zx4yi2h
    @user-ch3zx4yi2h Місяць тому

    🔥🔥🔥👍💪

  • @shrirangpawar9467
    @shrirangpawar9467 Місяць тому +1

    भरपूर झालं मोठं मोठं बोलणं तुम्ही काय केलं ते सागा विकासावर बोला बेरोजगारी वर बोला जनता कंटाळली आहे तेच तेच हिंदू मुस्लिम यांनी पोटाची खळगी भरत नाही देशातील अनेक सरकारी जगा विमानतळ खाजगी कंपनीला म्हणजे अदानीला विकली त्याबद्दल तुम्ही कशासाठी विकला ते लोक ना सांगा तुमचा आणि अदानीचा कसं संबंध आहे ते जनतेला सांगा

  • @mdrafiqdeshmukh1746
    @mdrafiqdeshmukh1746 Місяць тому +2

    फक्त अडणी आणी अंबानी यांच्या सारख्या उद्योगपतीनचे कर्ज माफ केले १० वर्षात, शेत क-यानचे का केले नाहि चौकिदार हि चोर है. 😮

  • @matereshaila5769
    @matereshaila5769 Місяць тому +2

    निवडणूक आयोगाने मोदींच्या अशा वक्तव्यांवर आक्षेप घ्यायला हवा.नोटीस बजावायला हवी.पातळीसोडून बोलताहेत मोदी.

  • @rizwanchoudhary8162
    @rizwanchoudhary8162 Місяць тому

    Ab ke bar Congress Thackeray sahab sarkar four hundred par Maharashtra only udhav balasaheb Thackeray sahab zindabad

  • @madhurmohite3131
    @madhurmohite3131 Місяць тому

    Great sibal sir👍🙏

    • @vheejaymalviyaa2393
      @vheejaymalviyaa2393 Місяць тому

      सिब्बल भ्रष्ट राजकारण्यांचा वकील आहे.

  • @rajeshwardeshmukh3928
    @rajeshwardeshmukh3928 Місяць тому +1

    काँगेस नेते Sam पितोड्रा यांनी सांगितलं आहे की व्यक्ती मरण पावला की त्याची ५५% संपत्ती सरकार जमा होणार आणि ४५% संपत्ती मुलं ना मिळणार. यात घर दुकान शेती दागिने याचा समावेश होईल.

  • @OfficialAbhinavshukla1111
    @OfficialAbhinavshukla1111 Місяць тому +1

    कमाल आहे शिवसेनाप्रमुखांलाच माहित नाही लेकरे कोणाची जास्त जन्माला येत आहेत वारे शिवसेना🤣😅😂

    • @KM-xb9hi
      @KM-xb9hi Місяць тому

      असे तुमचेपण भरपूर शब्द आहेत आम्हाला हसायला. पण अंधभक्ता एक सांग. 10 वर्षात जो विकास झाला तो कसा झाला? त्यावर पंतप्रधान बोलत नाही. फक्त विरोधकांवर टिका?
      अरे भडव्यांनो आणि त्यांच्या बडव्यांनो,
      हातात सत्ता नसताना बोंबलत होता आणि असतानाही विकासाच्या नावाने शिमगा करुन फक्त टिकाच करत आहात?
      तुमचा जाहीरनामा एकंच फक्त
      धार्मिक मुद्दा. आणि ढोंगी हिंदुत्व. बाकी काही नाही. यामध्ये देवदेवतांना मध्ये आणणे, जातीजातीत तेढ निर्माण करुन समाजात दुही माजविणे, विरोधकांची टिंगळटवाळी करणे. आणि हे सगळे पंतप्रधान दर्जाची व्यक्ती करते. हे आश्चर्य असूनही बडवे व अंधभक्त तरीपण आमचीच ×× ×× म्हणते. याचे आश्चर्य वाटते.
      दात काढणे सोपे पण तुम्हाला दात उपटायचे असतील तर त्या मुघलाचे उपटा. जो महाराष्ट्रात येवून महाराजांचा उल्लेख एकेरी करुन सभेत कर्कश्य आवाजात बोंबबलतो. त्याकडे दुर्लक्ष का तुमचे? जो महाराष्ट्रात जय भवानी जय शिवाजी यावर बंदी घालतो व श्रीरामांचा नारा देतो. त्यावर त्यांचे दात उपटा. यांना इतरांनी देवाच्या नावाने गर्जना केल्याची चालत नाही मग तुम्ही स्वत: तसेच वागता. हा कसला दोगलापण?
      अंधभक्तांनो व त्यांच्या बडव्यांनो हे तुमच्या भडव्यांना विचारा आणि मग दुस-यावर दात काढा. दात काढणे सोपे. पण दात घशात घालणे अवघड.
      तुमची मती तर खुंटली आहेच पण तुम्ही दुस-याची मती पण खुंटवायला निघाला आहेत.
      वा रे भाजपच्या वॉशिंग मशिंग मधून निघालेल्या तुमच्या मेंदुचीपण कमालंच आहे.
      राममंदीर बांधणे आणि रामाचे संस्कार असणे यामध्ये खुप फरक आहे. जे मोदीला कधीच जमू शकत नाही. तो फक्त शायनिंग करत फिरेल. व जाहिरातबाजी करेल. पण रामाची बायको ज्याने पळविली त्यालासुद्धा रामाने कधी चुकीचे शब्द वापरले नाहीत अथवा धर्माचे उल्लंघन केले नाही. मला हे सांगायचेय, ज्या रामाच्या नावाने मोदी जनतेला भिक मागतात त्या रामाचे मोदी आदर्श घेतात का? म्हणून हा माणुस थापाडा, जाहीरातबाजीच करु शकतो. त्यामुळे तुम्हाला लोक अंधभक्त म्हणतात. आतातरी डोळे उघडा. अन्यथा नंतर जाग येवूनही तुमचे डोळे उघडायलाही कुणी नसेल.

  • @zahirmomin1048
    @zahirmomin1048 Місяць тому

    Education is most important......nahi to ayese soch rahegi......cheep

  • @basahebsadavarte7095
    @basahebsadavarte7095 Місяць тому +2

    मोदींचा जाहीर निषेध निषेध निषेध

  • @user-hs1gv4qk7d
    @user-hs1gv4qk7d Місяць тому

    Udhao ji sahi kaha

  • @vijaymirchapure3184
    @vijaymirchapure3184 Місяць тому +11

    Adani ko Dede Modi 😂

  • @pankajpatil5063
    @pankajpatil5063 Місяць тому +2

    आपके बार मोदी अमित शाह भाजपा तडीपार

  • @sagarsakpal6131
    @sagarsakpal6131 Місяць тому

    Only uddhav saheb

  • @sharokhshekh6085
    @sharokhshekh6085 Місяць тому

    Thakre best

  • @bilalc2582
    @bilalc2582 Місяць тому

    PM being a responsible diginity shouldn't have made this comment. Why ECI is sleeping.

  • @RahulBarkade-xt2tb
    @RahulBarkade-xt2tb Місяць тому +37

    Bjp hatao

  • @user-tw8tc7tt9g
    @user-tw8tc7tt9g Місяць тому

    कारण,,,, अंबानी व अंबानी चा अधिकार देशा च्या संपती वर आहे,,,
    असे मोदी ला वाटतं आहे,,,,
    ,,,,, जय भवानी जय महाराष्ट्र 🚩,,,,,,

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 Місяць тому +2

    Right......thakare❤❤❤❤

  • @itsakhtar5345
    @itsakhtar5345 Місяць тому +1

    Hindu Muslim agar bjp wale kare toh
    Election commission khamosh hota hai

  • @ulhasraopatil4981
    @ulhasraopatil4981 Місяць тому +14

    adani la dela

  • @santoshfase195
    @santoshfase195 Місяць тому

    मोदी ला नोटीस दिली पाहिजे पहा काय
    बोलतो आहे जय महाराष्ट्र

  • @sanjaychauhan1093
    @sanjaychauhan1093 Місяць тому

    ठाकरे, शिवसेना, 1966,बीजपी, 1980,,स्थपण,

  • @ArshadShaikh-ud8ls
    @ArshadShaikh-ud8ls Місяць тому

    Nahi nahi adani aur abani ko dina chahihi

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 Місяць тому

    Maharashtradweshi ouladina maharashtrachi janta tyanchi oukat dakhvinar

  • @ratanchaudhari2700
    @ratanchaudhari2700 Місяць тому

    पंतप्रधानपदासाठी शरमेची बाब आहे हे वाक्य

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw Місяць тому +2

    हा दंगली घडवून आणायच्या विचारात आहेे
    चुना आयोगाला जागं करा आणि याला पहीले हाकला

  • @PrashantPatil-ek3lu
    @PrashantPatil-ek3lu Місяць тому

    म्हतारा किती खोटं बोलतोय सबका साथ सबका विकास हे बोलताना त्यावेळी सांगायला पाहिजे होत

  • @sagarshinde9512
    @sagarshinde9512 Місяць тому

    मंगलसूत्र काढून घेण' ही bjp चीच पुढची पावले असतील यात तिळमात्र शंका नाही...
    मनातील विचार pm च्या ओठी आले असतील...कोणता तर्क कुठे लावतील...याचा काहीच सांगू शकत नाही...
    केलेली कामे सांगू शकत नाही आणि नको तेच बरळत बसायचे....

  • @manojohal6398
    @manojohal6398 Місяць тому +1

    Gujratee shet state bagun subject gaytat

  • @sabershaikh8135
    @sabershaikh8135 Місяць тому

    Muslim and Marathi community comes together actions against Modiji samapti given to adani Ambani remaining sampati give all bjp leader

  • @dattusonavane5748
    @dattusonavane5748 Місяць тому

    वाट वाट सगळं वाट गुजराठयांना मुस्लिमांना बाकीच्यांना द्या घंटा काय मोदी जी

  • @Rs-vi6uh
    @Rs-vi6uh Місяць тому +1

    हेच आहे सबका साथ सबका विकास????

  • @mahiboobnadaf510
    @mahiboobnadaf510 Місяць тому

    मोदीजी ने देशकी संपत्ति को अडानी अंबानी के हवाले किया जो पूरे देशकी जनता के पैसो से उनकी नीव रखी थी। अब महिला को जुमला सुना रहे हैं। जैसे मैंने किया वैसे कांग्रेस करेगा जो सत्तर नही वो अभी करेगी क्या बहकी बहकी बातें करते हैं।

  • @dattatrayidhate3065
    @dattatrayidhate3065 Місяць тому +2

    Only Modi ji ❤❤❤❤

  • @sktushar1718
    @sktushar1718 Місяць тому

    देशाच्या सर्व यंत्रणानी बीजेपी पुढे गुडघे टेकले आहेत पण जनतेने गुडघे टेकले नाही मतदानाच्या माध्यमातून बीजेपी महाराष्ट्रातून तडीपार झाली पाहिजे जय महाराष्ट्र ⛳

  • @AzimBagwan-ge3ld
    @AzimBagwan-ge3ld Місяць тому +1

    UddhaThakreSahebKapilSimblSahebDonoSahiBolraheHae

  • @mdd1194
    @mdd1194 Місяць тому

    देश के बदकिस्मती और क्या?

  • @shubhangipophli9184
    @shubhangipophli9184 Місяць тому

    मुले कोणाला कमी कोणाला हे घरा बाहेर पडले तर कळतेच

  • @shivanandmisal3058
    @shivanandmisal3058 Місяць тому

    क्या आपके मेहनत का पैसा घुसफेटीयो को देंगे.... बिलकुल नही...
    मे ये सारा पैसा अडाणी को दुंगा... मंजूर है...

  • @lostboy5160
    @lostboy5160 Місяць тому

    उधावा जास्त पोर कोणाला होतात हे पूर्ण देशाला माहित आहे तू घर कोंबडा तुला नसेल माहित

  • @san...3048
    @san...3048 Місяць тому +1

    Aapki bar bhajapa tadipaar

  • @shaikhhamid2212
    @shaikhhamid2212 Місяць тому

    देश की संपत्ति अडानी , अंबानी, निरवमोदी, विजय माल्या, ललीत मोदी याना। ।

  • @MoulaAttar-sn9qv
    @MoulaAttar-sn9qv Місяць тому

    Bags.aaple.pm.kiti.khalchya.patlivar.aale.puna.hindu.muslim.karun.nivdun.yayche.an.jantechi.vat.lavayche

  • @jnjjjb609
    @jnjjjb609 Місяць тому +2

    Abki Baar BJP Tadipaar

  • @pathanyusufkha4729
    @pathanyusufkha4729 Місяць тому

    विकास पे बात कर बाकी फालतू की बातो में देश वासियों को लगाकर खुद पैसा लूट रहा

  • @ramakantputthewad3929
    @ramakantputthewad3929 Місяць тому

    स्वतः 10 वर्षात काय केले ते सांगा हिंदू मुस्लीम वाद निर्माण करू नका.

  • @digamberkorgaonkar568
    @digamberkorgaonkar568 Місяць тому

    Only modi sarkar can save our Hindustan

  • @shs022
    @shs022 Місяць тому

    माणूस बिनधास्त धर्मावर बोलतोय. आयोग झोपा काढतय.

  • @guru5603
    @guru5603 Місяць тому

    स्वताला तर झालंच नाही मुलं

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp Місяць тому

    अबकी बार भाजपा तडीपार
    राहुल गांधी बनायेंगे सरकार.

  • @sharadshevale5180
    @sharadshevale5180 Місяць тому

    फक्त मशीन मध्ये सेटिंग्ज करून निवडून येतात ये

  • @pp-bj6sk
    @pp-bj6sk Місяць тому

    असे स्पष्ट जातीचे नाव घेऊन उत्तेजित करून मते मागणी फार चुकीचे आहे

  • @user-fg8nd2oc2b
    @user-fg8nd2oc2b Місяць тому

    Sibbal sir you are right , Modi don't have any agenda that why he is forcing people for the religious rites.

  • @virendraprajput
    @virendraprajput Місяць тому

    निवडणूक आरयोग त्रयस्थपणे काम करताना दिसत नही...

  • @kisanagro8923
    @kisanagro8923 Місяць тому +3

    Modi desh ka pm hai ya bjp ka musalmano ko guspeti Khehta hai kud ke patni ka Mangal sutra nahi sabal sake modi desh kya sabale ge

  • @ravindratawde3320
    @ravindratawde3320 Місяць тому

    चुनाव आयोग बेअकली है हे आयोग सिर्फ भाजप का है ऐसा लगता है

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 Місяць тому

    One bangla to another one happened

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 Місяць тому

    ऊधवा तुमच्या खानदानां बद्दल सांगत आसनशील ते खरेच वाटते

  • @tusharshinde330
    @tusharshinde330 Місяць тому

    P.M. ko ye bhasha Shobha nahi deti vikas rojgar mhengaye ispar bolna chahiye naki jati dharm par isliye no BJP

  • @RoshanSingh-bv2kp
    @RoshanSingh-bv2kp Місяць тому

    आप की मेहनत का पैसा घुसपेठियो को दिया जाएगा नही अडानी और अंबानी को दिया जाएगा और उनका ही कर्जा माफ किया जाएगा समझे बस बीजेपी को वोट दो आप का पैसा गायब कर दिया जाएगा 😂😂😂😂😂😂😂

  • @balajiwadje1814
    @balajiwadje1814 Місяць тому

    सिबिआय ईडि निवडणुक आयोग हाय कोर्ट झोपलेत काय एकहि मोदि विरोदात बोलत नाही

  • @user-jk8wr6kh2i
    @user-jk8wr6kh2i Місяць тому

    जो स्वतः च्या बायकोची गॅरंटी घेवू शकत नाही तो देशाची गॅरंटी घेण्याच्या लायकीचा आहे का याचा विचार व्हायला हवा 🙏

  • @sagarpawar6271
    @sagarpawar6271 Місяць тому +1

    Abaki bar bhajpa tadi per Modi bhi tadipaar

  • @MatinMuzaffar
    @MatinMuzaffar Місяць тому

    Congress party ko wot do

  • @prakashmuley8084
    @prakashmuley8084 Місяць тому +1

    चुनाव आयोग झोपला