पत्या नाग्या साहील यांच्या प्रयत्नांना उस्फुर्त प्रतिसाद।गणपती चित्रशाळा।दुपारच जेवण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 вер 2021
  • Property regarding enquiries;- rasamtelefilms01@gmail.com

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @ravitirlotkar3712
    @ravitirlotkar3712 2 роки тому +8

    तुम्ही ज्या जमिनी विकणार आहात त्या पक्त कोंकणी माणसाला किंव्हा मराठी माणसाला विका जेणे करून आपली संस्कुर्ती असित्वात राहिले पाहिजे 🙏🏼ही आपणास नम्र विनंती

  • @rupeshpatil5696
    @rupeshpatil5696 2 роки тому +140

    भावांनो मराठी माणसांनाच जमिनी विका रे 🙏

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 роки тому +26

      Nakkich

    • @vikasg7005
      @vikasg7005 2 роки тому +4

      Ho barobar ahe

    • @snehagawade20
      @snehagawade20 2 роки тому +8

      Fakt Ani Fakt Marathi 😊

    • @MansiDiwale
      @MansiDiwale 2 роки тому +6

      हो खरंच आहे जमिनी मराठी माणसांनाच विका 👍👍

    • @goodlooking1990
      @goodlooking1990 2 роки тому +2

      Muslim lok nahi gheu shakat ka

  • @anitamandavkar3379
    @anitamandavkar3379 2 роки тому +2

    पत्या आणि नागेश एकच विनंती जमिनी मराठी माणसांना विका कारण आपल्या कोकणातील स्वर्ग टिकून राहील

  • @sanjaykamble4446
    @sanjaykamble4446 2 роки тому +25

    जमीन कितीही स्वस्त असली किंवा महाग असली तरी शेवट पर्यंत प्रयत्न करा मराठी माणसांना जमीन विकण्याचा

  • @subhashdhulgand5555
    @subhashdhulgand5555 2 роки тому +63

    जमिनी गावातल्या गावातच आणि तालुक्याच्या बाहेर वपु नका भावांनो नाहीतर मुळशी पॅटर्न व्हायला वेळ लागत नाही तुमचं गाव खूप छान निसर्गाच्या कुशीत बसलेले आहे

    • @darshanchavan7045
      @darshanchavan7045 2 роки тому +3

      सहमत 👍

    • @rasikanaik9574
      @rasikanaik9574 2 роки тому +4

      Parprantiyana jamini viku naka yevdhi kalji ghya👍👍

    • @paayvata
      @paayvata 2 роки тому +6

      जमिनी कोकणी माणसा व्यतिरिक्त कोणाला विकल्या तर ते योग्य नाही हे लक्षात ठेवून काम करा, उगाच पैसे कमवायचे म्हणून काहीही करू नका. आम्ही तुमचा ब्लॉग कोकणी सौंदर्य,परंपरा, ह्या गोष्टी का टिकल्या पाहिजेत हे पाहण्यासाठी बघतो. आणि त्याच गोष्टीला जर हरताळ फासणार असाल तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून आपण ह्यावर स्पष्टीकरण द्यायला हवे

    • @df8405
      @df8405 2 роки тому +2

      Pan mi mhanel eco tourism concept chan aahe.... Pan jamini naka na viku.... Mala he patat nahi.... Ekikade nisarga devta...aaai... Dev Bhumi mhanto....mag aapan aaplya aai la dusrya konala vikato ka ?

    • @df8405
      @df8405 2 роки тому +1

      Aniket, I request you... Please stop your friend to become land broker.... Dusare khup business aahet....azi hi apekha navhti tuzhakadun....ki tu asha goshtina priority deshil.... Karaych asel tar matsyasheti kara.... Lucky dada cha video bagh....i am really disappointed with your motivating your friends in wrong way and pramote them.... Belive me mazya gavat ... Hech zhalay... Gavatalicj lok agemt zhale... Ani aata sagala gav... Mehata, shetty , etc. La vikun basale aahet....please stop this business.... And stop others to do this...

  • @shwetapanchal2196
    @shwetapanchal2196 2 роки тому +49

    आता आस फक्त माझ्या गणरायाच्या येण्याची 🙏. सुंदर blog. अप्रतिम मूर्ती. मूर्तीकारांची मेहनतिला तर कशाची तोड नाही.शेवटी माझं कोकण आहेच बेस्ट.

  • @umeshpingulkar1640
    @umeshpingulkar1640 2 роки тому +2

    पत्या आणि नागेश चांगला बिझनेस करतायत हि चांगली गोष्ट आहे त्यांना खूप शुभेच्छा पण त्यांनी जमीनी जागा भैया किंवा गुजराती लोकांना विकूनये हि विनंती ‌

  • @surendratawde4620
    @surendratawde4620 2 роки тому +6

    Patya , Sahil , Nagya Tumhi Ha Udhyog Karach Pan Konhi 2 Paise Jast detoy Mhanun Par Prantiyana Jamini Gheu Deu Naka Nahitar Hya Swargala Ji Nisargachi Ubh Aahe Tila Najar Lagayla Aapanch Jababdar Asu . Tar Jabab Darine Vaga . Nahitar Yeva Kokan Aaploch Aasa Hi Mhan Parpratiy Shabhasha uchlun Dhartil . All The Best .

  • @bablushingole9841
    @bablushingole9841 2 роки тому +69

    खूप छान अनिकेत कोकण संस्कृती परंपरा आम्हाला दर्शन घडवतो. खूप आतुरता असते रात्री ९ वाजायची.

  • @baalah7
    @baalah7 2 роки тому +17

    प्रथमेश आणि नागेश ला अभिनंदन, रियल इस्टेट बिझनेस मध्ये त्यना खूप यश येऊदे 🤝🏼
    तुम्हाला खरंच चांगला आहे तुमचा हिरवागार गावच एक प्रयाटक स्थळ आहे, कुटे जाण्याची गरज नाही 🌄

  • @meenakshibandre5367
    @meenakshibandre5367 2 роки тому +1

    पत्या, नाग्या आणि साहिल सोबतची तुझी यारी l
    शेतातील कामे लय भारी l
    दाखवतोस कोकणातील संस्कृती न्यारी l
    भावा अखंड चालो तुझी ही दुनियादारी l

  • @rajendrakumarghadi5251
    @rajendrakumarghadi5251 2 роки тому +2

    अनिकेत गणपती बाप्पांची मूर्ती शाळा दाखवून सर्व चाकरमानी लोकांना गावी येण्यासाठी प्रोत्साहित केलेस.फारच छान. आजीला मिस करतात सर्वजण.सनशाईन नाही.सनराईज. 😀😀😀 असो.अभी हम आता है.काळजी गेला सोयन ह्रवा़ गणपती बाप्पा मोरया. 🙏🙏🙏🙏🙏

  • @deepalipujare3311
    @deepalipujare3311 2 роки тому +44

    गणपती बाप्पाच्या मूर्ती अप्रतिम होत्या,.....तूझी मीत्रमंडळी खरच खूप छान आहे...vlog पण मस्त होता

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 2 роки тому +34

    पत्या,नाग्या आणि साहिल तुम्हाला खुप खुप शुभेच्छा. गणपतीच्या मूर्ती खुपचं सुंदर आहेत. आजीची आठवण येतेय.

  • @sanjivanipatkar8963
    @sanjivanipatkar8963 2 роки тому

    😘😘खुप सुंदर आहे गाव गणपती ची शाळा बघीतली आणि अंगावर काटा आला डोळ्यात पाणी आलं कीती छान वाटत गणपती बाप्पा बघुन माझ्या बरोबर माझ्या 5वषीर्य भाचा पण बघतो त्याला गाई सोबत चा गणपती खुप आवडला आपल्या कोकणाला कोणाचीच नजर लागू नये रे देवा महाराजा सगळ्यांना सुखी ठेव देवा निसर्गात 😘😘🙏🙏

  • @neelampednekar7639
    @neelampednekar7639 2 роки тому

    Khup chhan 👌👌👍👍

  • @yashwantparkar2634
    @yashwantparkar2634 2 роки тому +14

    गणपतीच्या मुर्ती अप्रतिम तुझ् गाव हि सुंदर आहे जमीनी विकतानाpleaseमराठी माणसांना विका

  • @siddharthtalekar6306
    @siddharthtalekar6306 2 роки тому +3

    वा कमाल बुवा तुमची! ❤️

  • @babajirasam8177
    @babajirasam8177 2 роки тому

    Khup mast ahet video tumche dada

  • @madhurakhire3953
    @madhurakhire3953 2 роки тому

    खूपच छान व्हिडिओ,

  • @pratikshawagh4775
    @pratikshawagh4775 2 роки тому +8

    Lay bhari👌👌 💕💕💕

  • @poonamwakode5928
    @poonamwakode5928 2 роки тому +4

    Khup chhan aajcha vlogs 💐💐

  • @nikethalde1755
    @nikethalde1755 2 роки тому

    Khup Chan Aniket👍

  • @yogitasawant1337
    @yogitasawant1337 2 роки тому

    Khupch chan aniket 👌👌👌

  • @samruddhisawant2924
    @samruddhisawant2924 2 роки тому +3

    Are waa mastch

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 2 роки тому +7

    अनिकेत दादा आजचा व्हिडिओ एकदम मस्त. गणपती बाप्पाच दर्शन झाल. बाकी तुझा मित्र परिवार छान. नमस्कार सर्वानाच.

  • @meghanagam9404
    @meghanagam9404 2 роки тому

    Khup chhan vlog

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 2 роки тому

    आजच व्हिडिओ छान वाटला👍👍

  • @shrutikarawool7542
    @shrutikarawool7542 2 роки тому +18

    My favourite UA-cam brr aniket dada पुढच्या वाट चालासाठी खूप शुभेच्छा 👍😍❤

  • @radhikavartak4897
    @radhikavartak4897 2 роки тому +9

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏!! Shetakari raja Sukhi Bhav!! Sunder 👌👌👍🏻👍🏻

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 2 роки тому +1

    दादा तुम्ही जे जे काम करता ते ते सर्व बघायला नक्की आवडेल एवढे मेहनती व प्रेमाने तुम्ही आम्हाला दाखवता खूप खूप आभार आणि नाग्यादा सोमवार ५ आहेत 🤩👌💐❤

  • @monaligadhave5631
    @monaligadhave5631 2 роки тому

    खुप छान ब्लॉग 👌

  • @manojgawadevlogs7213
    @manojgawadevlogs7213 2 роки тому +5

    ❤️Jai Maharashtra ❤️

  • @sktanmay6604
    @sktanmay6604 2 роки тому +7

    खूप छान दादा😍😍😍

    • @akshatabane6259
      @akshatabane6259 2 роки тому

      गाव खूप छान तुझ 👌👍

  • @vanitabhokase271
    @vanitabhokase271 2 роки тому

    Khupch sundar gaav ahe tumche

  • @sushantkarale6868
    @sushantkarale6868 2 роки тому

    खुप छान वीडियो👌👍😊☺️

  • @ranjitvaidya9228
    @ranjitvaidya9228 2 роки тому +5

    अनिकेतदादा धन्यवाद तुम्ही गणपतीची चित्रशाळा दाखवलीस गणपती बाप्पा मोरया

  • @rachanatanwade8905
    @rachanatanwade8905 2 роки тому +4

    पत्या नागेश आणि साहिल यांना नवीन वाटचाली साठी खूप शुभेच्छा💐 गणपती अप्रतिम👌👌❤❤ निसर्ग सौंदर्य शब्द च नाही👍👍

  • @sagarkhatal8276
    @sagarkhatal8276 2 роки тому

    Mastach khup chan nisarg ahe

  • @omkarjadhav7043
    @omkarjadhav7043 2 роки тому

    खूप मस्त व्हिडिओ असतात तुझ्या

  • @mayurshelar6745
    @mayurshelar6745 2 роки тому +12

    Khup chan bhava👌👌👌👍👍👍🌴🏝🌾♥️♥️♥️

  • @shreyapalkar3975
    @shreyapalkar3975 2 роки тому +17

    Mast dada log.... kadak 1no💯❤😍

  • @sandeepbhosle8638
    @sandeepbhosle8638 2 роки тому

    खूप छान मस्त भावा

  • @kalpanagaikwad7176
    @kalpanagaikwad7176 2 роки тому

    Wa.. khup chaan boltos

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 2 роки тому +3

    खूप छान व्हिडीओ 👌👌स्वामीची गणेश मूर्ती छान बनवली मला खूप आवडली. मज्जा आली व्हिडीओ पाहून. तूझ्या गावचं ड्याम मस्तच 👌👌🌹श्री स्वामी समर्थ 🌹

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 2 роки тому +15

    Nice video ⚘
    Good presentation 👏👌👍
    Nice coverage of nature and Ganapati workshops ⭐⭐⭐⭐⭐⭐
    All the best to पत्या, नागेश, साहिल आणि विवेक....⚘⚘⚘⚘⚘

  • @renukapatade6595
    @renukapatade6595 2 роки тому

    Khup chan video

  • @kalpanakarpe162
    @kalpanakarpe162 2 роки тому

    Mast ahe video... Ekach no..

  • @omkarjadhav7043
    @omkarjadhav7043 2 роки тому +5

    मेहनत केल्यानंतर सफलता मिळते, सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो, मेहनत तर सगळेच करतात, पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात.

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu 2 роки тому +4

    अनिकेत आई, पप्पा येईपर्यंत तुझे मित्र तुझ्या जेवणाची व्यवस्था करणार हे माहीत होते.हे सगळे बघून खूप छान वाटते.व्वा! व्हिडिओ मस्तच 👌👌👍👍👍❤️

  • @chetanwakkar
    @chetanwakkar 2 роки тому

    भारी व्हिडियो 1 नंबर ❤️👍👍

  • @rajendrakedari7004
    @rajendrakedari7004 2 роки тому

    Bhava chan vdo 👌👌👌
    Aani Ganpati cha murtya dekhil apratim 🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @rushikotkar9134
    @rushikotkar9134 2 роки тому +3

    Nice

  • @NehaThakur-wj8us
    @NehaThakur-wj8us 2 роки тому +5

    अतिशय सुंदर, डोळ्यांची आखणी असलेल्या गणपती मूर्ती.शेवटचा नजारा खूपच सुंदर,fun fiyesta आमच्या येथून 5 मिनिटांच्या अंतरावर आहे.

  • @diptibarje5975
    @diptibarje5975 2 роки тому

    खूप छान विडिओ 👌👌👌👌

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 2 роки тому

    Khupach chan

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 2 роки тому +22

    खूपच सुंदर ब्लॉग, बोले तो एकदम झकास 👌👌👌 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 2 роки тому +4

    अनिकेत तु जशी आई, बाबा, आजी, ह्याची काळजी घेतो. तशीच मित्राची सुध्दा काळजी घेतो. नोकरी मिळावी. काही उदयोग धंदा मिळावा म्हणून प्रयत्न करत असतो. असा मित्र सर्वाना मिळावा. तुझ्या चेहऱ्यावर सतत हसू असत. हे हसु कायम असच असु दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @prathmeshnarvekar8722
    @prathmeshnarvekar8722 2 роки тому

    Kharch Khup Chan Astat Vlog 👌🏻👌🏻
    Gavchi Atvn Yete hey Bagun 🥰

  • @prashantgurav8138
    @prashantgurav8138 2 роки тому

    kup Chan video bhava

  • @prathameshthefoodietravele8425
    @prathameshthefoodietravele8425 2 роки тому +24

    Vlog baghaychya aadhich like 👍👍👍

  • @user-sn7dj3ct9l
    @user-sn7dj3ct9l 2 роки тому +56

    तूझ गाव खरच मस्त आहे

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 роки тому +6

      Thank u

    • @prakashgavkar1536
      @prakashgavkar1536 2 роки тому

      खुप छान तुझा नंबर मिळेल का मि दारिस्ते गावचा तुझे व्हिडियो मि न चुकता पहातो मला तुझा नंबर हवा आहे

    • @sonujangam3487
      @sonujangam3487 2 роки тому

      @@prakashgavkar1536 a

  • @flamingpheonixgaming7746
    @flamingpheonixgaming7746 2 роки тому

    Dada ekdum mast video

  • @sharayumulam7436
    @sharayumulam7436 2 роки тому +1

    Mast video Aniket. ❤️

  • @nitindalvi1963
    @nitindalvi1963 2 роки тому +25

    आजचा Vloge खुपच छान आहे. खास करुन नदीतील विठ्ठल दर्शन 🙏🙏🙏🙏

  • @mumtajsiraj2001
    @mumtajsiraj2001 2 роки тому +18

    Aniket you are very best person I ever seen in my life how you respect your elders it's too good you are gods gift.....👍👍👍Allah always bless you dear😘😘

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 2 роки тому

    खुप खुप सुंदर ब्लॉग 👌👌👌👌👌

  • @pradnyachawan5187
    @pradnyachawan5187 2 роки тому

    Khoop Khoop Sunder.

  • @poojajadhav9746
    @poojajadhav9746 2 роки тому +3

    खूप छान व्हिडिओ 🌹 अनिकेत आजीची आठवण येते कशी आहे आजी

  • @roshandhawale4815
    @roshandhawale4815 2 роки тому +5

    Love you man

  • @amitkadam1331
    @amitkadam1331 2 роки тому

    Khup chan

  • @palchinbhandari1938
    @palchinbhandari1938 2 роки тому

    खूप छान भारी

  • @jatinbhurke1231
    @jatinbhurke1231 2 роки тому +3

    Loved ittt.

  • @PMalkar
    @PMalkar 2 роки тому +3

    ❤❤👌👌👌

  • @priyankapalav6262
    @priyankapalav6262 2 роки тому

    नेहमी प्रमाणे व्हिडिओ छान

  • @atishbhondve894
    @atishbhondve894 2 роки тому

    खुप छान

  • @aaplokokan5619
    @aaplokokan5619 2 роки тому +9

    दादा तुला समोर ठेवून मी vlog बनवतो 😍👍 तुझे vlog बघून मी शिकतो vlog बनवायला ❤ बाकी vlog भारी होता 😍 मस्त ❤

  • @deepalipuripuri152
    @deepalipuripuri152 2 роки тому +3

    खरंच तू म्हणल्याप्रमाणे तुझं गाव म्हणजे स्वर्ग मला नक्कीच आवडेल तुझ्या गावाला भेट द्यायला

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 роки тому

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @sonalidhumal6634
    @sonalidhumal6634 2 роки тому

    Khup chan vlogs astat tuze👍 gavcha nisarga khup sundar aahe. Nice❤❤❤

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 роки тому +5

    अनिकेत . गणपती बाप्पा मोरया .
    विवेक ला फ्रेम मध्ये घेत जा अधुन मधुन
    ॲक्टीव्ह आहे
    ग्रुप च्या भावी वाट चालीस शुभेच्छा

  • @rutujamali7937
    @rutujamali7937 2 роки тому +4

    All the best bhai loog🙏🥰🌎
    proud of you
    love you goshta koknatli team 🌎🥰

  • @Arvindpatl3110
    @Arvindpatl3110 2 роки тому

    Dada tuzya video khup chan asatat.....

  • @prernagawas6277
    @prernagawas6277 2 роки тому

    खुप छान विडियो अनिकेत तुमचे गाव सुंदर आहे ,👌👌

  • @sambhajigarud6900
    @sambhajigarud6900 2 роки тому +4

    5👍👍❤❤
    1M subscriber coming soon....
    ✌✌❤❤

  • @prathameshthefoodietravele8425
    @prathameshthefoodietravele8425 2 роки тому +13

    Gosht Kokanatli is my inspiration ❤🤘

  • @sarikachavan6203
    @sarikachavan6203 2 роки тому

    मस्त व्हिडीओ निसर्ग अप्रतिम 👌👌👌👍

  • @MsMohan000
    @MsMohan000 2 роки тому +3

    One thing I want to mention here is, Aniket , if someone has will power and honest efforts, good things always come to him.

    • @smitamane1082
      @smitamane1082 2 роки тому

      Nisarga khup sunder Aniket Tu sarvana khas karun vayask mansana respect detos te khup chan vat te

  • @gayatridhumal8771
    @gayatridhumal8771 2 роки тому +5

    अनिकेत दादा vlog छान 👌👌👍आहे पण त्याच्यात आजीचं गोड बोलणं ,आईचं गोड हसणं खूप miss करतेय😔😔 आजी आणि आई लवकर या तुम्हाला खूप मिस करतोय😔😔अनिकेत दादाला आणि गोष्ट कोकणातील टीम तुम्हाला तर सकाळपासून तर रात्री ९:००वाजे पर्यंत miss करतो आम्ही सगळे👍👍

  • @siddheshpanchal3673
    @siddheshpanchal3673 2 роки тому +1

    मस्त आहे vlog अनिकेत दादा
    आणि गणपती चित्र शाळा १ नंबर

  • @sunitamulay4129
    @sunitamulay4129 2 роки тому +2

    खुपच छान भावा 👌👌👌

  • @bhawnasalkar7912
    @bhawnasalkar7912 2 роки тому +3

    ♥️💖♥️

  • @BShreyaSatpute
    @BShreyaSatpute 2 роки тому +3

    💖💖💖

  • @farmingmaharashtra
    @farmingmaharashtra 2 роки тому +8

    दादा खूप छान आहेत daily vlogs....❤🙏 मी पण बनवीन आता daily vlog.....❣️❣️😍😍

  • @shobhashobha6942
    @shobhashobha6942 2 роки тому

    Khup sundar tuze gav ahe

  • @bhushanshirvalkar7517
    @bhushanshirvalkar7517 2 роки тому +3

    नागेश आणि पत्याला पण यूट्यूब चैनल चालू करून दे जेणेकरून आम्ही ती जागा बघू शकू

  • @user-en7ym6ov8m
    @user-en7ym6ov8m 2 роки тому +16

    दादा चार सोमवार आहे पाचव्या सोमवारी आमच्या नाशिक जिल्ह्यात बैल पोळा आहे

  • @smitadalvi382
    @smitadalvi382 2 роки тому

    Wah chan nisarg chitra

  • @shakunroge8095
    @shakunroge8095 2 роки тому

    Bappa mastch.... Baki pn sravch chan

  • @nikhiljadhav3907
    @nikhiljadhav3907 2 роки тому +3

    महती कष्टकर्या मातीतली,शिकवण रासम परीवारातली,आपुलकी आजीच्या मायेतली,साठवण मायभूमीतली,यशस्वी होवो अनिकेतची 1m ची,गोष्ट कोकणातली,गोष्ट कोकणातली.