Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खुप छान होता आजचा व्हीडीओ, खरच शेती म्हणजे खायचं काम नाही खुप कष्ट आहेत, तुमच्या ह्या मेहनतीला चांगले फळ मिळावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना….
शेती मध्ये कष्ट आहे पण खर सुख आणि समाधान तिथेच आहे 💯
Aniket tuze पप्पा तर खूपच मेहनत घेतात inshot तुम्ही सगळेच तुमच्या कष्टाचे चीज होऊ दे तुमच्या मेहनतीला सलाम आजचा व्हिडिओ तर खूपच छान होता
अंड्या Cinematic shots खूप भारी वाट्यात शेतामध्ये आणि specially लालपरीचा shot ❤
खूपच छान ! तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या मेहनतीला सलाम !
बापरे... किती ते कष्ट 👌👌👌हॅट्स ऑफ 👍👍👍विडिओ करणं या गोंधळात सोपं नाय
अनिकेत तू हरकुळ खुर्द गावाची शान आहेस . अस च आपल्या गावाच नाव सातासमुद्रापार भरारी घेऊ देत .❤
खुपच छान वाटला अनिकेत तुम्ही कोकणी लोक खूपच जास्त कष्ट करतात छान वाटले👍🙏
Ek number bhava khup chhan video zala mazaa aali baghayala 👌👍💖
माहिती छान दिली,व्हिडिओ उत्तम 👍👍👍
खुप छान आई बाबाना सलाम 🙏🙏
Khupch chan video Aniket , god bless you ❤❤❤
खूप छान तुमची शेती तर चांगली आहेच पण तुम्ही मेहनत पण तेव्हडीच करता असेच सगळे एकत्र रहा
are solid video maza aali khup mehanat .
खुपचं छान... पाणी नेण्याची पद्धत पण भारी होती.
Hats off to your work n entire family ❤😊 nice video 👍👌👌
साहिल एकदम हाडाचा शेतकरी आहे 😊😊😊😊 MACHO शेतकरी
ओ.... भाईसा...... ☝नंबर खूप म्हणजे खूप च भारी. ❤❤❤❤❤
खुप छान शेती खुप मेहनत घेत आहेस.आजचा व्हिडिओ खुपच छान ❤❤❤❤❤
खूप छान, मस्त, पाहायला खरचं खूप भारी आनंद दायक आहे. तुमची मेहनतही खूप आहे, आणि ती नक्कीच चांगल फळ देईल तुम्हाला
1नंबर 👌👌👌👍👍🌹🌹
श्वेता खूप छान❤
खुप छान विडिओ शेतीची कामे बघुन आमचे पहिले दिवस आठवले खुप छान
Aatishay chhaan
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Khup chan aamhi asech karaycho khup maja.yaychi aathavani tajya.zalya tuzya mule Thankyou ❤❤🎉🎉
खूप छान👏✊👍
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
शेती करताना बघणे खूप भारी वाटले 👍👍
It is easy to say beautiful.. But i know the hardships u all go through.. Nice video
Chan video 👌 👌👌❤️
Bablyasathi 🍫😍
Khup Chan video 👌👌❤
Maza avdta youtuber❤
एक no 👌🏻👌🏻👌🏻
Ekdam chan video
खुप मेहनत करावी लागते. छान व्लोग.
Ek no video Dada
Chan sheti pahun anada vatla. Chan video
Khup कष्ट आहेत तुमचे
Khup mehnat aahe bhava salute
मलापण तुमचे विडीओ आवडतात ❤❤
खुप छान शेती बगुन समाधान झाले आमचे त्यावेळचे शेतीचे दिवस आठवले
खूप छान वाटले मला
Brother Aniket I'm very happy to see Ahjee ,on camera..God bless ur field work
Enjoyed farming
Aniket tumche videos khup mast astat. Aani aplya matitlya aani sadhya rahanimanitlya goshti ajun pan ghatta dharun ahat tya baddal tumha sarvanch khup kautuk vatat.
खूप सुंदर
❤💕💖
खूप सुंदर all the best
खूप छान Vlog bava 👌 from Mumbai
भावा बॅकग्राऊंड music कोणती आहे ❤️🙏
आज्जी rocks ❤👍
खूप छान आहे
खूप मस्त ❤
Ek no video
भया मी नांदेड वरून तुझे विडीओ बघत असते मला खुप आवडतात तुझे विडीओ पण कमेंट करत नाही 👍
Beautiful video
Khup chhan
Apratim Blog Chan TarveyLavani Sunder J 1 Harkul Dharan News Madhy DakhvalyTu Nehami Dakhvato
Very nice video Dada 😊❤❤❤
Hats off to you all
I love ❤ kokan
बापरे किती मेहनत करावी लागते
कोकण 💚🌧👌
छान ❤
बरेच दिवसात आज व्हिडिओ पाहिला पोस्टर छान झालं
Patya kuthe ahe?
❤
🙏 Aniket maji order pending ha mka indrayani kani 5kgVada kolam vada kolam kani 10Seti karanarya saglyaka Khup khup Dhanyavad 👍👍👍👍👍🕉️🕉️🕉️🕉️🕉️
मला एक समजले नाही दादा तुम्ही बाबल्या ला पत्रावळी मध्ये का खायला घातले होते..?
Nice observation😄
छान व्हिडिओ. खुप kasthche आहे शेती करणे. भरभरून पीक येऊदे. 👍🏼👌🏼😊
Same question..??
Welcome...
कधी मिळतील?
🌧️🌧️🌧️🌧️🌱🌳🌱🌳🌴🌾🌾🌾🌾🌾🌾निसर्ग एक नंबर 👌👌👌👌👌👌👍
indrayni kasa kg
Mast video
निदान टोपी तरी घाल,म्हणजे चश्मावर पाणी येणार नाही.
👌👌👍
Dada bablya school kadhi jaato
काळजी करू नकोस अनिकेत तुझ्या कष्टाचं फळ चांगले भेटेल
मलाही शेती करायला यावेसे वाटते, तरवा लावायला, लावणी करायला
Aamla indrayani betel ka dada mla 10 kg tri De plz,mi thane Lach rahte
👌👌
मला 10kg इंद्रायणी आणि 10kg वाडा कोलम भेटेल का
Mala malavani masala hava ahe.
आमची ऑर्डर घेऊन ठेवा 50 किलो शिवजन्मभूमी जुन्नर
तुझ्या व्हिडिओ मधील शेतीची कामे पाहिल्यानंतर ५० वर्षापूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या.
❤❤❤
👌👍
Fast view
Sahil corrct pat banvat ahe , pat banvatana tond patachya side la hav ahe
Mast❤
आपल्या कडे तिरफळ असतील तर मला पाहिजे आहेत.
Aata nahit
खुप दिवसांनी बघीतला video ❤❤
wada kolam order
अनिकेत तू आचीर्णेला कधी जाणार... जर तुला तुझ्या कामामधून वेळ मिळाला तर कडूवाडी दाखवशील....
Bablya School la nahi jat ka??
Kharach yaar aniket mala sutti bhetat nahi kharach tula sheti sathi yeun tula madat karaichi icha aahe yaar
☔☔☔☔☔☔☔💧💧💧💧💧
सामील ला यूट्यूब पेमेंट दिलं पाहिजे
खुप छान होता आजचा व्हीडीओ, खरच शेती म्हणजे खायचं काम नाही खुप कष्ट आहेत, तुमच्या ह्या मेहनतीला चांगले फळ मिळावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना….
शेती मध्ये कष्ट आहे पण खर सुख आणि समाधान तिथेच आहे 💯
Aniket tuze पप्पा तर खूपच मेहनत घेतात inshot तुम्ही सगळेच तुमच्या कष्टाचे चीज होऊ दे तुमच्या मेहनतीला सलाम आजचा व्हिडिओ तर खूपच छान होता
अंड्या Cinematic shots खूप भारी वाट्यात शेतामध्ये आणि specially लालपरीचा shot ❤
खूपच छान ! तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या मेहनतीला सलाम !
बापरे... किती ते कष्ट 👌👌👌हॅट्स ऑफ 👍👍👍विडिओ करणं या गोंधळात सोपं नाय
अनिकेत तू हरकुळ खुर्द गावाची शान आहेस . अस च आपल्या गावाच नाव सातासमुद्रापार भरारी घेऊ देत .❤
खुपच छान वाटला अनिकेत तुम्ही कोकणी लोक खूपच जास्त कष्ट करतात छान वाटले👍🙏
Ek number bhava khup chhan video zala mazaa aali baghayala 👌👍💖
माहिती छान दिली,व्हिडिओ उत्तम 👍👍👍
खुप छान आई बाबाना सलाम 🙏🙏
Khupch chan video Aniket , god bless you ❤❤❤
खूप छान तुमची शेती तर चांगली आहेच पण तुम्ही मेहनत पण तेव्हडीच करता
असेच सगळे एकत्र रहा
are solid video maza aali khup mehanat .
खुपचं छान... पाणी नेण्याची पद्धत पण भारी होती.
Hats off to your work n entire family ❤😊 nice video 👍👌👌
साहिल एकदम हाडाचा शेतकरी आहे 😊😊😊😊 MACHO शेतकरी
ओ.... भाईसा...... ☝नंबर
खूप म्हणजे खूप च भारी. ❤❤❤❤❤
खुप छान शेती खुप मेहनत घेत आहेस.आजचा व्हिडिओ खुपच छान ❤❤❤❤❤
खूप छान, मस्त, पाहायला खरचं खूप भारी आनंद दायक आहे. तुमची मेहनतही खूप आहे, आणि ती नक्कीच चांगल फळ देईल तुम्हाला
1नंबर 👌👌👌👍👍🌹🌹
श्वेता खूप छान❤
खुप छान विडिओ शेतीची कामे बघुन आमचे पहिले दिवस आठवले खुप छान
Aatishay chhaan
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Khup chan aamhi asech karaycho khup maja.yaychi aathavani tajya.zalya tuzya mule Thankyou ❤❤🎉🎉
खूप छान👏✊👍
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
शेती करताना बघणे खूप भारी वाटले 👍👍
It is easy to say beautiful.. But i know the hardships u all go through.. Nice video
Chan video 👌 👌👌❤️
Bablyasathi 🍫😍
Khup Chan video 👌👌❤
Maza avdta youtuber❤
एक no 👌🏻👌🏻👌🏻
Ekdam chan video
खुप मेहनत करावी लागते. छान व्लोग.
Ek no video Dada
Chan sheti pahun anada vatla. Chan video
Khup कष्ट आहेत तुमचे
Khup mehnat aahe bhava salute
मलापण तुमचे विडीओ आवडतात ❤❤
खुप छान शेती बगुन समाधान झाले आमचे त्यावेळचे शेतीचे दिवस आठवले
खूप छान वाटले मला
Brother Aniket I'm very happy to see Ahjee ,on camera..God bless ur field work
Enjoyed farming
Aniket tumche videos khup mast astat. Aani aplya matitlya aani sadhya rahanimanitlya goshti ajun pan ghatta dharun ahat tya baddal tumha sarvanch khup kautuk vatat.
खूप सुंदर
❤💕💖
खूप सुंदर all the best
खूप छान Vlog bava 👌 from Mumbai
भावा बॅकग्राऊंड music कोणती आहे ❤️🙏
आज्जी rocks ❤👍
खूप छान आहे
खूप मस्त ❤
Ek no video
भया मी नांदेड वरून तुझे विडीओ बघत असते मला खुप आवडतात तुझे विडीओ पण कमेंट करत नाही 👍
Beautiful video
Khup chhan
Apratim Blog Chan Tarvey
Lavani Sunder J 1 Harkul Dharan News Madhy Dakhvaly
Tu Nehami Dakhvato
Very nice video Dada 😊❤❤❤
Hats off to you all
I love ❤ kokan
बापरे किती मेहनत करावी लागते
कोकण 💚🌧👌
छान ❤
बरेच दिवसात आज व्हिडिओ पाहिला पोस्टर छान झालं
Patya kuthe ahe?
❤
🙏 Aniket maji order pending ha mka indrayani kani 5kg
Vada kolam vada kolam kani 10
Seti karanarya saglyaka
Khup khup Dhanyavad 👍👍👍👍👍🕉️🕉️🕉️🕉️🕉️
मला एक समजले नाही दादा तुम्ही बाबल्या ला पत्रावळी मध्ये का खायला घातले होते..?
Nice observation😄
छान व्हिडिओ. खुप kasthche आहे शेती करणे. भरभरून पीक येऊदे. 👍🏼👌🏼😊
Same question..??
Welcome...
कधी मिळतील?
🌧️🌧️🌧️🌧️🌱🌳🌱🌳🌴
🌾🌾🌾🌾🌾🌾निसर्ग एक नंबर 👌👌👌👌👌👌👍
indrayni kasa kg
Mast video
निदान टोपी तरी घाल,म्हणजे चश्मावर पाणी येणार नाही.
👌👌👍
Dada bablya school kadhi jaato
काळजी करू नकोस अनिकेत तुझ्या कष्टाचं फळ चांगले भेटेल
मलाही शेती करायला यावेसे वाटते, तरवा लावायला, लावणी करायला
Aamla indrayani betel ka dada mla 10 kg tri De plz,mi thane Lach rahte
👌👌
मला 10kg इंद्रायणी आणि 10kg वाडा कोलम भेटेल का
Mala malavani masala hava ahe.
आमची ऑर्डर घेऊन ठेवा 50 किलो
शिवजन्मभूमी जुन्नर