खूप छान आहे टमाटे शेतकर्यांच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे मी पण एक टमाटे शेतकरी आहे कधी कधी तर 50.60 रु जाळी असते आणि दोन नंबरचा माल तर 10.20 रु असतो भाडे 20 रु असते वाहतूकी साठी पण परवडत नाही फेकून दिल्या शिवाय पर्याय नाही 🙏🙏
तुम्ही म्हणताय तसं नाही दादा आज रोजी बहिरगाव व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या बांधावरती व्यापारी येत आहे टोमॅटो साठी कारण मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे त्यामुळे या गोष्टी होत आहे पण मागणीपेक्षा पुरवठा जास्त असला तर मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला किंमत राहत नाही

Ashya lokamule garib shetkryach nuksan hote.itki lagwd kelyawr awak kup wadhte n mg bhav kmi hotat
खूप छान सर
तरी शेतकर्याला मुलगी देत नाही
खूप छान👌👌👌
👌👌👌👌👌
👍👍👍
अपेक्षा आहे मिळत नाही गप्पा करू नका
फक्त काय केले हे सर्वच जण सांगतात पण कधीच कुठल्याही शेतकरी व्यापारी कोण आणि नंबर कधीच देत नाहीत.
Barobar ahe ....
तुम्ही म्हणताय तसं नाही दादा आज रोजी बहिरगाव व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या बांधावरती व्यापारी येत आहे टोमॅटो साठी कारण मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे त्यामुळे या गोष्टी होत आहे पण मागणीपेक्षा पुरवठा जास्त असला तर मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला किंमत राहत नाही
आज भरपुर व्यापारी यांना मालाची गरज असते पण शेतकरी कधी नंबर देत नाही
आपण ग्रुप काढुया का ..शेतकरी आणि व्यापारी यांचा ...दोघांचं ही काम होईल
@@prashantSP. हो चालेल
तुम्ही खते आणि औषधे कोणती वापरायची ते सांगीतले नाही टाईमपास केला
आदर्श गावचे आदर्श शेतकरी व समृद्ध शेती
Kiti kharch jaly ta nahin sangat
या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी एक एकर मध्ये सहा ते सात लाख रुपये मिळवले.
डॉ साहेब मस्त उत्पादन घेतले एकरी सरासरी किती खर्च आला
जर पूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक आधुनिक पद्दतीने घेतली आणि बंपर पीक आले तर दादा फुकट सुद्धा कोणी घेत नाही रस्त्यावर फेकावि लागता त
खूपच छान ...
अप्रतिम
खूप छान आम्हा ला सुधा मार्गदर्शन करा ही विन्न्ति .सर
वेरायटी कोणती लावली सर ?
डिसेंबर मध्ये टोमॅटो लागवड केली तर चालेल का
Sir khou chan Tahiti dili......
Ho
15 मे ला लावगड
Naka karu ata motya pramanat lagwad hoil ata
👌👌
कलम केलेलि रोप लागवड कराची आहे तरी सर्व मार्गदर्शन फायजे सर
छान
Good
Great
great
Sir एकरी खर्च किती झाला
9 varsh lagwad kartoy tomato pan market kadhitari spadate ya varshi amche plot ati pausane gele
Thanku
𝐊𝐡𝐮𝐩 𝐜𝐡𝐚𝐧 👌👌👍
Etka paisa lagvdisathi kuthun yenar saheb
Sundar video
सर तूमचा नंबर दया प्लिज
कुठ आहे हे
Mobile no.milel ka
सर खूप मोठं मॅनेजमेंट,करता आपण धन्यवाद सर,लेबर मजरि काय देता मला 10ते 12लेबरमिळतिल का 9881079352,पूने
shevti Chemical lokana khau ghatle.