कितीही शाॅपींग केली तरी बायकांची मनं भरतच नाहीत | Pre Diwali Shopping | Shopping Vlog | Fit Beardass

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2022
  • नमस्कार मित्रांनो मी नितिन शिरसाट(Nitin Shirsat). स्वागत आहे तुमचं आपल्या Fit Beardass या Marathi Vlog | Family Vlog| Travel Vlog | Couple Vlog Channel वर.
    या Marathi Vlog (Vlog 72) मध्ये. या Video मध्ये आमच्या नमुला (Shivanjali Shirsat) हीला पोलीओ डोस पाजला तसेच रविवारच्या दिवशी बायकोने बनवलेले वडापाव तसेच चिकन सुका वगैरे तसेच बायकोला ड्रेसेस घेण्यासाठी वाशीच्या Mini market येथे गेलो वगैरे सर्व गोष्टी पाहण्यासाठी हा Marathi Vlog पूर्ण पहा.
    आपल्या Fit Beardass(Nitin Shirsat) या Marathi Vlog | Family Vlog | Couple Vlog | Travel Vlog | Channel वरील Video आवडल्यास नक्की Like, Share & SUBSCRIBE करा हि विनंती. जय हिंद(Hind) जय महाराष्ट्र(Maharashtra) जय भारत(India)
    My Instagram ID - / fit_beardass
    Song: Ship Wrek & Zookeepers - Ark [NCS Release] Music provided by NoCopyrightSounds Free Download/Stream: ncs.io/ark Watch: • Ship Wrek & Zookeepers...
    कितीही शाॅपींग केली तरी यांची मनं भरतच नाही
    kitihi shopping keli tari yanchi man bharatach nahi
    Pre Diwali Shopping
    Shopping vlog
    Marathi Vlog
    Fit Beardass
    #marathivlog
    #dailyvlogs
    #familyvlog
    #couplevlog

КОМЕНТАРІ • 9

  • @user-xu3be4rc8r
    @user-xu3be4rc8r 4 місяці тому +4

    लाल छान आहे .

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      हाहाहा....मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @Earth_.-
    @Earth_.- 4 місяці тому +3

    कुठे आहे हे market ??? चांगले आहेत कपडे. पण reasonable आहे का ? की महाग आहे ??

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому +1

      वाशी नवी मुंबई मध्ये आहे.....हो स्वस्त आणि मस्त असतात...

  • @ddk7223
    @ddk7223 4 місяці тому +1

    आता वडापाव वहिणी कडुन मागवायला लागेल 😂छान बनवला 😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      हा जमतंय तस् थोडफार....😃

  • @pranalijadhav5641
    @pranalijadhav5641 Рік тому +2

    🥰🥰🥰🥰🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @prachitashirdhankar5750
    @prachitashirdhankar5750 Місяць тому

    Pahila sut hotoy tyana