आमची एवढी ऊसाची शेती आहे? 😱 | आमचं गावचं घर पहा 🛖 | आजीने केवढी भाकरी केली 😳 | Sugarcane farms

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • नमस्कार मित्रांनो मी नितिन शिरसाट(Nitin Shirsat). स्वागत आहे तुमचं आपल्या Fit Beardass या Marathi Vlog | Family Vlog | Travel Vlog | Couple Vlog Channel वर.
    या Marathi Vlog (Vlog 84) मध्ये. आम्ही माझ्या आजीला भेटायला गेलो तसेच आमच्या शेताची पाहणी देखील केली त्यामूळे हा Mrathi Vlog पूर्ण पहा.
    आपल्या Fit Beardass(Nitin Shirsat) या Marathi Vlog | Family Vlog | Couple Vlog | Travel Vlog | Channel वरील Video आवडल्यास नक्की Like, Share & SUBSCRIBE करा हि विनंती.
    जय हिंद(Hind) जय महाराष्ट्र(Maharashtra) जय भारत(India)
    बाबोव! आमची एवढी ऊसाची शेती आहे? 😱
    आमचं गावचं घर पहा 🛖
    आजीची भाकरी
    आजीने केवढी भाकरी केली 😳
    Our Sugarcane farms
    amchi usachi sheti bagha
    amchi evdahi usachi sheti
    our village house
    amcha gavcha Ghar paha
    Fit Beardass
    Marathi Vlog
    Song: Ship Wrek & Zookeepers - Ark [NCS Release] Music provided by NoCopyrightSounds Free Download/Stream: ncs.io/ark Watch: • Ship Wrek & Zookeepers...
    #marathivlog
    #sugarcane
    #familyvlog
    #aaji

КОМЕНТАРІ • 15

  • @नमस्ते-12
    @नमस्ते-12 7 місяців тому +4

    तुम्ही एकदा घर renovate करून घेतलंत की सुट्टीत तुम्ही सगळेजण राहू शकता.

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому +2

      हो....वर्षभरात होईल व्यवस्थित

  • @arvindraut9199
    @arvindraut9199 7 місяців тому +3

    गाव कोणते आहे

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому +1

      बीड जिल्ह्यात शिरूर तालुक्यात टेंभुर्णी गाव आहे

  • @jagannathkoli8057
    @jagannathkoli8057 Рік тому +1

    गावाचं नाव काय आहे दादा, खुप छान आहे. सुगरणीचा खोपा पण खुप वर्षांनी बघितला.

    • @FitBeardass
      @FitBeardass  Рік тому +1

      बीड जिल्ह्यातील टेंभुर्णी गाव आहे. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊

  • @vaishaligavane6228
    @vaishaligavane6228 4 місяці тому

    Aaji jiji sarkhi premal manse gavche chhan vatavaran aani Kay pahije really you people are very lucky dada asech raha

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @vaishaligavane6228
    @vaishaligavane6228 4 місяці тому

    Ek no dada vavar aahe tar power aahe🙂

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @urmilakashilkar5684
    @urmilakashilkar5684 7 місяців тому

    गाव कोणते आहे नाव सागा

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому +1

      बीड जिल्ह्यात शिरूर तालुक्यात टेंभुर्णी गाव आहे

  • @ulhaspawar772
    @ulhaspawar772 Рік тому +1

    गाव कुठे आहे दादा

    • @FitBeardass
      @FitBeardass  Рік тому +1

      मु पो . टेंभुर्णी ता. शिरूर जि. बीड.
      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद दादा 🙏

    • @ulhaspawar772
      @ulhaspawar772 Рік тому

      काय करता