Ashok Patki on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Вставка
- Опубліковано 8 гру 2022
- Ashok Patki on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera & Post:
Akshay Bapat
Location Courtesy:
प्रdha
Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
For enquiry and orders:
Shilpa Apte - 9820506561
What's app link-👇
wa.me/919820506561
Facebook and Instagram👇👇
/ the.pradha.store
/ the.pradha.store
Gift Courtesy:
1. Anushka Munching by Anjali Barve
Contact: +91 98906 35892
Anushka Munchings
Anytime Anywhere
पारंपारिक पद्धतीने बनवलेली मुखशुद्धी व पाचक उत्पादने.
साजूक तुपात बनवलेला शाही मुखवास(सुपारी विरहित) आणि नॅचरल कॅल्शिअम असलेले गुलकंद युक्त मिठा पान(तांबूल).
रुचकर आवळा सुपाऱ्यांचे प्रकार.
कुठलेही preservative नाही.
जिभेवर रेंगळणारी चव जरूर अनुभवा.
घरगुती चव आणि प्रोफेशनल उत्पादन पद्धतीचा उत्तम संतुलन असणारी उत्पादने.
IG link - anushka.munchin...
2. Shakus by Sarita Pednekar
Contact: +91 98928 84055
"Shakus" Boutique,
Situated in vile parle east in the market.
We sell only pure leather products. No artificial or imported or flex leather.
Except shoes and chappal, everything get in outlet.
Only one leather outlet in vile parle, so well known in suburban.
3. Sahaj Havan Enterprises
Contact: 9223555584
Sahaj Havan Enterprises is a firm engaged in supplying hygienic, healthy & nutritious food which is prepared without usage of any preservatives. We supply Kharwas (Colocium), Shreekhand in 3 flavours and Ready to cook frozen food.
4. Nayapan by Vanashree Pande
Contact: +91 7710004992
/ nayapancreations
chat.whatsapp.com/Ht3KxafeQNN...
nayapan_creatio...
5. Cherry Pick Bags by Nishant Awale
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
Website -
खूप सुंदर मुलाखत अत्यंत निर्मळ वाटले पत्की आणि साधेही अशी माणस बघितली की आशेचा दिवा दिसतो ❤
पुरब से सूर्य उगा...
मिले सूर मेरा तुम्हारा..
अभाळमाया..
Best Notable Work 👌👍
खरंच संगीतमय अशी मुलाखत , कमाल आहे , खरंच संगीताचा देव ,दैवी देणगी , काय बोलावं शब्द अपुरे आहेत 😍😍 , खरंच सुलेखा ताई तुम्ही समृद्ध ,तृप्त झाल्यासारखा आज वाटतात या मुलाखतीतून ,कमालीचं समाधान दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होते , 82 वर्षाचा हा तरुण खरंच आम्हाला लाजवेल असा उत्साह 🙏🙏🙏🙏 खूप खूप प्रेम
धन्यवाद
खूप सुंदर मुलाखत झाली आहे...आम्ही सर्व खरच नशीबवान आहोत..वेळ कसा गेला कळलं नाही. साधा माणूस पण प्रतिभा दैवी देणगी.सुलेखा ताई खूप आभार.
आजचा एपिसोड संपू च नये असा होता..इतके छान किस्से ऐकायला मिळाले. आणि अशोक जी पण तितक्याच रंजकतेने कथन करत होते...अशोक सरांची काही गाणी खूप च अप्रतिम आहेत, very melodious....Thank you सुलेखा ताई...उमेश कामत,सुमित राघवन,सलील कुलकर्णी संदीप खरे या व्यक्तींना ऐकायची इच्छा आहे
आम्हांलाही आवडलं असतं सुमित राघवन प्रयत्न करतो आहोत बाकी सगळ्यांनी नाही म्हंटल आहे मुलाखतीसाठी....
सुलेखा तुझे खुप खुप आभार
संपूच नये अशी मुलाखत
आहा!! मराठी कलाविश्वावर त्याच्या कुठल्याही माध्यमावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या किती किती आठवणी आहेत अशोकजींच्या संगीताशी निगडित... आणि ते स्वतः बोलत असता, अजून काय बोलावं!? थँक्यू सुलेखाजी ❤️
माननिय अशोक पत्की म्हणजेै संगीत क्षेत्रातील हिरा आहेत.दैवी देणगी दिली आहे.बाबूजींनी लहानपणी च त्यांना दिलेले आर्शीवाद.खूपभाग्यवान आहेत.सुलेखाताई तुम्हांला खूप खूप धन्यवाद.असेच छान छान कलाकार आमच्या भेटीला आणावेत ही विनंती.अशोकजींना व तुम्हांला खूप खूप शुभेच्छा. 🙏🏾🙏🏾
नक्कीच....आभार
खूप छान संगीतमय मुलाखत. किती सुंदर गाणी, जिंगल्स,शीर्षक गीते दिलीत अशोक काकांनी आणि तरीही अगदी साधे, कुठेही गर्व नाही. Hats off to him.
निव्वळ अप्रतिम! प्रतिभा आणि संगीत यांचा सुरेख संगम म्हणजे अशोकजी पत्की.
Apratim mulakhat. Thank you mam for such nice interview.
What a wonderful person and beautiful interview too. I am big fan of Ashokji
My God.. mind-blowing interview.. Sulekha किती आभार मानू तुझे...अशोकजी पत्की .. दैवी देणगी आपल्याला लाभलेली... मुलाखत ऐकताना तुझ्या चेहऱ्यावर जे भाव होते ना अगदी तसच वाटत होतं मलाही ...great.. हा भाग म्हणजे दिलं के करिब मधला कोहिनूर हिरा
धन्यवाद
फारच छान.सुरेशजींची मुलाखत ऐकून कान व मन तृप्त झाले.
Ashok Patki sir salute !!!! what a tremendous body of work. All his songs are really immortal. even his jingles like zandu baam vedna haari baam are so popular and have a solid recall . Feel so proud of such selfless artists for whom music is worship!! wish he had also done more Hindi music so that this giant talent could've reached wider.
अशोक जी पत्की यांना खूप खूप शुभेच्छा. त्या़ना उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भारतीय संगीतच्या सोनेरी युगातील अशोक जी ही शेवटची कडी आहेत.
अतिशय सुंदर मुलाखत. परत परत पाहावी अशी. सुलेखा जी, खूप खूप धन्यवाद असे gems आम्हाला वारंवार दिल्या बद्दल. ज्या लोकांची body of work प्रचंड आहे त्या लोकांचे बोलणे एेकायला जास्त छान वाटते as compared to नवीन लोकं. एवढे मोठे कार्य असून पण किती down to earth आहेत पत्कीजी. Truly hats off!!
Wow! What a treat! I would say Ashokji is a God's gift to all of us. Every composition of his seems so divine. It brings goosebumps and also tears in my eyes. Such talent in one person. Composing, lyricist and a great singer too. 🙏
Wow.. This was a treat. Sampuch naye asa watat hota. He doesn't at all look like 82! त्यांची anecdotes सांगायची style पण ऐकणार्याची उत्सुकता वाढवणारी.. khoop ch maja ali.. one of the best episodes of dil ke kareeb.
Are va संगीताचे देवच येत आहेत मस्त
👌👌🙏🙏. Fully satisfied for meeting Ashokji. Thanks both of you❤❤
Pleasure....
उत्तम झाली मुलाखत. खूप गाणी ऐकवली अशोकजींनी. कमालीचे बुद्धिवान संगीतकार आहे ते
,धन्य झाल्यासारखं वाटलं त्यांना ऐकून. तुम्हा दोघांचे अनेक धन्यवाद. भावना व्यक्त करायला शब्द अपुरे आहेत
आभार
What a musical treat,patkiji is a God's gift, whether instruments,words,voice,jingles, music composition he's master at all, satisfied and happy with the entire team of Sulekha Talwalkar for this interview 💕❤️🙏
Our pleasure
The best mulakat👏👏👏
This is golden episode of Dil Ke Kareeb!! Had tears, goosebumps while watching. Thankyou so much Sulekha 😊
Most welcome
खूपच छान मुलाखत झाली पतकी काकांची
खूपच सुंदर मुलाखत😘 अशोक पत्की सरांनी जुने अनुभव छान सांगितले. मस्त वाटले❤❤
कान आणि मन तृप्त झाले.
ईश्वराचेच रूप हे.
केवळ आणि केवळ अप्रतिम👌👌👌👌पहाटेची वेळ आहे आणि मी ही मुलाखत ऐकतेय बाहेर आणि आत ही "चांदण्यात भिजल्याचा" अनुभव घेत आहे जणू...सुलेखाताई खरंच ग अगदीच सुंदर मुलाखत झाली..पत्की काकांना ऐकणं फारच विलोभनीय आहे..त्यांच्या गाण्याच्या जन्मकथात पूर्ण रंगून गेले..काकांचे आयुष्य आम्ही आज त्यांच्या सोबत जगलो ग..खूपच भारी वाटले किती किती प्रकारचे कौशल्य आहेत त्यांच्याकडे..कशाकशाचे कौतुक करावे ..भारावून गेले पूर्णपणे.. मंत्रमुग्ध झाले..पुन्हा पुन्हा आणि पुन्हा ऐकणार ही मुलाखत तरी मन भरणार च नाही..पत्कीकाका तुम्हाला आमचा मानाचा मुजरा..सुलेखाताई त्यांच्याकडे आठवणीच्या खाणी आहेत अग अजून एक सुंदर भाग झाला असता..त्यांच्या आठवणी आणि तुझ्या चेहऱ्यावर त्याचे उमटणारे प्रतिबिंब फार मोहक होते..तु पण खऱ्या अर्थाने रमून गेली होतीस फार मस्त..अशा माणसांची आयुष्य म्हणजे खरंच प्रेरणा असली पाहिजे नवी पिढीसाठी..उत्तुंग ,उत्तम आणि 100 % बरोबर काम ,प्रचंड कामाचा उरक ,उत्साह,ओढ,कलात्मकता,शिकण्याचा सतत प्रयत्न हे सर्व असून स्वभाव किती किती छान आहे कुठेही त्याचा आविर्भाव ही नाही त्यांच्या बोलण्यात..काका तूम्हाला मनापासून नमकार तुम्हाला भरपूर आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच इच्छा...खरंच तरुणाईला लाजवेल असे काम आणि तरी उत्तम तब्बेत,मन आहे तुमच्यापाशी..ग्रेट आणि ग्रेटच..किती वेळ तुमचा आवाज आणि टायटलं गाणी ऐकताना डोळे भरून वाहिले..सुलेखाताई किती सुंदर मुलाखत घेतेस तू..तुझा हा प्रवास वाखाणन्यासारखा आहे..मी तृप्त झाले आज तुमच्या या चांदण्याच्या प्रवासात..
अप्रतिम ♥️
किती सुंदर सुंदर गाण्याचा जन्म कसा झाला आणि त्या मागची गंमती ... अहाहा 🙏🙏🙏
One of the best episodes! खूप खूप सुंदर झाली मुलाखत.
अरे व्वा व्वा...सुलेखा ताई,
मस्तच मेजवानी मिळणार आहे ...
the great great अशोक पत्की जी...यांना भेटायला, ऐकायला खूप आवडेल...
खूप खूप धन्यवाद तुम्हाला सुलेखा ताई..
🙏🙏
Music from soul....great musician
वाह...वाह... अतिशय सुंदर मुलाखत....
खूप छान दैवी देणगी आणि सौम्य स्वभावाचे पत्की साहेबच हे करू शकतात,खूप मनाला भावणारे संगीत आहे त्यांचे,सुंदर मुलाखत, मन तृप्त करणारी भेट
धन्यवाद
After listening to Ashok Patki ji tears rolled from my eyes due to happiness. His voice has divinity. Sulekha you had smiles every time he sang but my emotions were high. Sudhir Phadke (Babuji) is one of my favorite, but after I listened to Ashokji today, he has given him run for the money. How come such amazing music composer and song writer never get the limelight in the industry? Mi he episode baghoon dhanya zalo, ase mhanou shakato. It was a classic interview and thanks to you and your team.
I can understand, I experienced same feelings...thanks from our team
अत्यंत सुरेल कलाकाराची रसभरीत मुलाखत 👌👌👏👏
Ultimate one.hats off to team of dil ke karib 🌼🌼🌼🙏
Khupach chan , Sangeetmay mulakhat
आत्ताच्या काळातील उत्कृष्ठ संगितकार, छान माणूस 👍🏼 अशोक काकांना मानाचा 🙏🙏🙏💐
खूप छान मुलाखत sundarrrr 👌
Extremely grateful for this marvellous episode! Heavenly experience! What a talent.. speechless
I first congratulations you Sulekha that you have given us a chance to listen to Mr.Satish Patki who is one of the jewel of music of today's life.
Thanks
अतिशय सुरेल, सुंदर मुलाखत. खूप सुखद अनुभव
खूप खूप धन्यवाद अशी मुलाखत आज ईकायला मिळाली. धन्य झाले. पत्किकाका ग्रेट माणूस. गोट्टया, आभाळमया, वादळवाट ह्या सीरिअल्स ची title songs ऐकुन खूप भरून आले.
आभार
Great personality
संगीत गीत गायक अशी स्वरसाधना ज्यांना लाभले आहे अशा अशोकजी यांची मुलाखत आ पण घेतली खूप आनंद झाला धन्यवाद सुलेखा ताई .
आभार
What a outstanding program! Simply amazing!
Glad you think so!
वाव खूप मस्त पत्की सरांना मी भेटलेय आजिवासन सुरेश वाडकरांच्या स्टूडियो मध्ये खूपच ज्ञान मिळालं होतं त्यांचेकडून
Blessed Person by God Saraswati...and very Down to Earth Person , Rare in this Planet 🙂
Excellent..❤ God bless you sir..
फारच सुंदर मुलाखत झाली अशोक पक्ती सरांची सर्वच गाणी मनाच्या जवळ जाणारी आहेत मन हळव करणारी आहेत खरच जुन्या आठवणी ताज्या झाल्या ऐवढे मोठे संगीत कार गीतकार पण तेवढेच नम्र असे वाटलं की त्याना ऐकतच राहावे सुलेखाताई एक विनंती आहे इला भाटे,वंदना गुप्ते भरत जाधव यांना ही दिल के करीब मध्ये बघायला आवडेल तुम्ही ही माझ्या ❤के करीब आहात तुमच्या ही सर्व मालिका मी पाहते
धन्यवाद...नक्कीच
Atishay goad jhaliye Mulakhat, Sulekha Tai! Ashok Kaka kiti Sadhe ahet! Pratibhasampanna wyaktimatwa!!!🙏🙏
धन्यवाद
What an episode..awesome..blessed to listen to his journey and the songs..superb..thanks a lot for making this possible..
Our pleasure
फार सुंदर झाली मुलाखत. पत्की काका मला फार आवडतात. खूप महान व्यक्तिमत्व. एका एका गाण्याच्या गोष्टी ऐकून मग ते गाणे ऐकताना वेगळीच मजा आली.
ह्या मुलाखतीच्या रूपाने फार मोठा खजिना मिळाला! अशोकजी मनापासून आणि भरभरून बोलले आणि सुलेखा, तुम्ही त्यांना सहज बोलतं केलंत..
त्यांच्या आणि 'दिल के करीब' च्या सर्व चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच आहे!
धन्यवाद
Excellent Sulekhaji. It was a treat listening to Ashokji. He is my fav. God bless him.
Thanks
संगीतातले देव ,वा सुलेखा ताई thank you so much 👌👌👌👌 waiting for this
मंत्रमुग्ध , सगळ्यात आवडणारा एपिसोड 🎼👌👌👌
धन्यवाद
The best episode!what a great man..Respect!!Goad gala goad music 🎶 can't get any better.
He doesn't look 82!!!!!May god bless him healthy life hereafter too..
धन्यवाद
Such a fabulous musician. Simply great. 👍👍
Thanks for listening
अप्रतिम मुलाखत 🙏
Thanks. It's one of the best episodes of Dil Ke kareeb
Most welcome
हा एपिसोड म्हणजे कानांना मेजवानी होती.पत्की यांनी सांगितलेले किस्से खूप रंजक होते.हा एपिसोड संपू नये असेच वाटले.इतकी मोठमोठी कामे करून सुद्धा ते किती साधे आणि निगर्वी आहेत.खरंच Hats off 👏👏👏
Amazing interview!!! His genius is so palpable great job sulekha bringing him in !!!❤
अप्रतिम झाली मुलाखत... केवळ आनंदानुभूती.....
Just beautiful heaven absolutely beautiful 😍
I have no words lovely 🥰
Hat’s off 👏👏👏👏
अप्रतिम झाला हा भाग
खूप गोड वाटलं ऐकायला!!!साधं राहणीमान आणि तितकेच मोठं काम...❤️
❤
A real musical treat... Thank you for this interview... Super like ❤️
My pleasure
काय सुंदर चाली👌👌👌 खरंच चाली लावल्यावर शब्द हृदयात भिडतात... येथे कर माझे जुळती... किती साधा माणूस!!! माहित नसते बर्याच चाली कुणी केल्या, बरीच गाणी कोणी लिहिली.... खरच महान संगीतकाराची कवीची ओळख झाली.. 🙏🙏🙏🙏
Khup sunder as usual
Pratibhawan sangitkar 👍🌹
श्री अशोक काकांना ऐकणं म्हणजे एक पर्वणी!! परमेश्वरी कृपा आणि संगीत हा ज्यांचा श्वास आहे ते म्हणजे श्री अशोक पत्की काका..!! केतकीच्या बनी हे गाणं मी माझ्या लहानपणापासून आकाशवाणी वर सकाळी ६:४५ वाजता ऐकतोय. साधारण तीच वेळ असायची.. माझे काका श्री किशोर सोमण हे आकाशवाणीवर निवेदनाला असायचे आणि लगेच हे गाणं लागायचं आणि माझी शाळेत जायची वेळ असायची पण हे गाणं ऐकूनच मी शाळेत पळायचो.. पुढे मोरूची मावशी हे नाटक आणि त्यातली गाणी..सगळी म्हणजे जवळपास ८-९ गाणी होती मला आजही तोंडपाठ आहेत. त्यानंतर लगेचच ब्रह्मचारी नाटक, मग एका लग्नाची गोष्ट आणि अशी बरीच गाणी. प्रशांतजी दामले आणि पत्की काका म्हणजे एक समीकरण. काकांनी ब्रह्मचारी नाटकात सुद्धा एक गाणं गायलं आहे ते म्हणजे "प्रीतीवीण वेडापिसा जीव झाला, प्रेमासाठी आहे मी सदा भुकेला" माझ्याकडे जुन्या काळाची ऑडिओ कॅसेट आहे त्यावर गायक म्हणून काकांचं नाव आहे.
सुरेखा ताई, तुमच्या माध्यमातून आदरणीय काकांना एक निरोप द्यायचा आहे, मला काकांना भेटायचं आहे आणि त्यांच्या पायावर डोकं टेकून आशीर्वाद घ्यायचे आहेत. आणि हो मी सुद्धा एक गाणं संगीतबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते गाणं त्यांचा लाडका गायक स्वप्नील बांदोडकर दादा ह्याने गायलं आहे!! गाणं अजून रिलीझ व्हायचं आहे त्याआधी त्यांचे आशीर्वाद लाभले तर गाण्याचं नशीब सोनेरी क्षणांनी उजळून निघेल
श्री अशोक काकांना दीर्घायुरारोग्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
Sheer creativity. Beautiful program.
अप्रतिम मुलाखत
अप्रतीम मुलाखत.शब्द,सूर आणि संगीताचा दैवी संगम . अशोकजी तुम्हाला मनापासून वंदन.
Wonderful episode.
one of the best episode
केवळ , केवळ , अप्रतीम ....... ऐकत राहावे पत्की काकांनी स्वरबद्ध केलेली गाणी , शीर्षक गीते , जिंगल्स ..... सुलेखा ताई , मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
आभार
खुप सुंदर मुलाखत, ग्रेट पर्सन
खूपच छान मुलाखत 👌 धन्यवाद सुलेखा ताई आणि टीम 😍खूप सुंदर गाणी आहेत पत्की काकांची🙏खूप शुभेच्छा 🌹
धन्यवाद
खुपच छान संगीतमय मुलाखत अशोक पत्कीं सोबत धन्यवाद सुलेखा
आभार
Memorable interview.
जसा अशोकजींचे स्वच्छ निर्मळ विचार तशीच त्यांची गाणी..मुलाखत दोनदा पहिली. ८२ व्या वयात अगदी बटण दाबले की खटकन वीज सुरू होते अगदी तसाच लख्ख आणि थक्क आवाज..असा संगीतकार आणि माणूस होणे नाही.. आपल्या प्रत्येक कलाकृतीवर माझे भरभरून प्रेम आहे..
Khup Great Sir!!! Soooo Sweet
Sunder sunder..Kan trupt zyale.... interview samupach naye asa vatat hot... dhanyvad 🙏🙏
One of the best interviews of Ashok Patki.... Thanks Sulekha Tai
Most welcome
अप्रतिम.धन्य झाले.
आजचा एपिसोड कधीच संपू नये असा झाला... खूपच छान आणि संगीतमय.
किती साधेपणा...... खूप खूप सुंदर 😊🙏
खूप छान झाली मुलाखत! सुलेखा, तू खूप छान आणि नेमकं बोलतेस, त्यामुळे आलेल्या पाहुण्यांना भरपूर बोलण्याची संधी मिळते. काही प्रोग्रॅम मध्ये मुलाखत घेणारा च जास्त बोलतांना दिसतो आपल्याला.
Very very beautiful episode mind blowing interview 👍
thanks
I watch all your dil ke Kareeb episodes I love it
I am coming india on Jan can I come & meet you
Khupach chan mulakhat ashokjinchi
Massst episode! What a volcano of talent. Had no idea Ashokji had a hand in composing “Mile Sur”. So unfair, that it was not made known then! He is humble and modest enough to give credit to Louis Banks, who is undoubtedly talented. Enjoyed his narrations of “kisse”.
Ashokji is a born genius. Lovely treat, Sulekha. Thank you! Great choice of guest and you looked beautiful as always!🤗
Most welcome & thanks
आज अशोकजी पत्की यांची मुलाखत म्हणजे पंचपक्वान्न ताटच असल्यासारखे वाटले. कारण मी स्वतः गाणं शिकत आहे. तर आम्ही त्याची खूप खूप गाणी शिकलो आहे. केतकीच्या बनी तिथे हे माझं खूप आवडतं गाणं आहे. त्यांची अशी कित्येक गाणी, टायटल सॉंग, जिंगल अफलातून आहेत. आज कान तृप्त झाले. त्यांना मनापासून नमस्कार....
दिल के करीब व टीम मुळे अशा अनेक मुलाखती आम्हाला ऐकायला व पहायला मिळत आहेत.
आमच्या टीमकडून धन्यवाद
Khup sundar mulakhat ❤️❤️❤️
Awaiting
Khupch sundar ❤️
Oh nice I will watch it 😊
❤❤❤❤❤
अप्रतिम
Awesome, मराठी सिरियलस ची शिर्षक गीतं, नाटकांतील गाणी...wow, making of चे किस्से ऐकायला मज्जा येईल 🤞🌟
अशोक सर यांना ऐकत च बसाव अस वाटत होत........पण खास कौतुक सुलेखा ताई तुमच....तुम्ही मुलाखत घेताना किती एकरूप होता....खूप छान सुलेखा ताई खूप संवेदनशील आहात तुम्ही....अशाच रहा......खूप शुभेच्छा ताई 👍🙏