तुमची रेसीपी खूप छान वाटली, त्याचे मेन कारण म्हणजे तुम्ही कुठे ही स्कीप केलेलं नाही किंवा एडिट सुद्धा केलेलं नाही आणि तुमच्या या प्रामाणिकपणामुळे डोसे अतिशय छान झालेत👌👌👌🙏
छान झाली, आज प्रयत्न केला पण अगदी थोडं तेल लावल्यावर फटकन निघाले. आधी सहज निघत नव्हतं. एखादेवेळी तव्याचा प्रॉब्लेम असेल. पण नंतर मात्र मस्त लुसलुशीत झाल्या. खुप खुप धन्यवाद ताई
jar eno takla nahi ani ratra bhar theval tar te kharab honar nahi na ani rava aslya mule te sakal paryant ghatta honar nahi ka ani ratra bhar garam thikani thevaych ka?

Khup Chan vidio is
Mast idea aahe..khup chan..nakki banvun baghu👌👌
छान झाली, आज प्रयत्न केला पण अगदी थोडं तेल लावल्यावर फटकन निघाले. आधी सहज निघत नव्हतं. एखादेवेळी तव्याचा प्रॉब्लेम असेल. पण नंतर मात्र मस्त लुसलुशीत झाल्या. खुप खुप धन्यवाद ताई
Chchan padhat aahe banvun baghu
jar eno takla nahi ani ratra bhar theval tar te kharab honar nahi na ani rava aslya mule te sakal paryant ghatta honar nahi ka ani ratra bhar garam thikani thevaych ka?
खूप सुंदर रेसिपी
Mast 🎉
आंबोळी छान केलीत👌❣️
Khup chhan 👌👌
Jr velevr dahi nsel tr dusar kahi taku shkto ka ?
Khup chaan recipe aahe👌👍
Khup chhan..........👌👌👌
खुप छान
Sunder🎉🎉
Mast
ताई ह्या प्रमाणात तुमची साधारण किती अंबोळी झाली?