२५० वर्षांपूर्वीचे चौधरवाडी गावातील जुने वाडे 🚩

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 бер 2024
  • #wada #killa #fort
    #sagar_madane_creation
    #sambhajimaharaj
    #shivajimaharaj
    #raje #maharashtra
    #viral #viralvideo
    #viralshort #भुईकोट
    #वाडा #किल्ला #छत्रपती_शिवाजी_महाराज
    #छत्रपती_संभाजी_महाराज
    #छत्रपती_संभाजीनगर
    #इतिहास #मराठी
    #चौधरवाडी
    #चौधरवाडीतील_वाडा

КОМЕНТАРІ • 53

  • @sampatsapkal8614
    @sampatsapkal8614 3 місяці тому +4

    बारामती तालुक्यातील मरटी-मोढवे येथील दोन जुने वाडे अजुन चांगल्या स्थितीत आहेत त्यांची पण माहिती घेतली तर बर होईल

  • @user-nn6vg4qp9n
    @user-nn6vg4qp9n 4 місяці тому +4

    खूपच वर्षांनी सोमेश्वर महादेवाचे दर्शन घडते 🙏🙏

  • @govindbhalerao5268
    @govindbhalerao5268 4 місяці тому +5

    दादा जय शिवराय 🚩
    येथून जवळच वडगाव निंबाळकर वाडा आणि मूर्ती गावाजवळ असलेल्या मोडावे गावात जुने वाडे आहेत ते पण दाखवा....

  • @sandipgarje3500
    @sandipgarje3500 4 місяці тому +2

    चार चौकाचा वाडा अप्रतिम

  • @ashokjadhav4342
    @ashokjadhav4342 4 місяці тому +2

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 4 місяці тому +2

    जयशिवाजी🎉

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603 3 місяці тому

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @sagarchormale249
    @sagarchormale249 2 місяці тому

    मस्त video
    सागर दादा 👌👌

  • @Shreetailorsblog
    @Shreetailorsblog 28 днів тому +1

    अप्रतिम माहिती दिली साहेब आपण

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  25 днів тому

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🚩

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 4 місяці тому +1

    जय शिवराय . जय महाराष्ट्र🚩🙏

  • @prafulbondarde2942
    @prafulbondarde2942 3 місяці тому

    बरेच वर्षांनी सोमेश्वराचे दर्शन झाले 🙏ॐ नमः शिवाय 🙏सागर तुझे खुप खुप अभिनंदन, जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🙏

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 4 місяці тому +2

    Khup mast hota video sager

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 4 місяці тому +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 4 місяці тому +1

    Khup chan 👌 🙏🙏🚩🚩जय शिवराय

  • @umeshraut5296
    @umeshraut5296 4 місяці тому +1

    Aamcha Sagar dada best video ❤❤👍👍👏👏

  • @sunitakadam4007
    @sunitakadam4007 4 місяці тому +1

    Jay.shivray🚩🚩👍👍👍🙏🙏

  • @arnavwarwatkar
    @arnavwarwatkar 4 місяці тому +2

    Dada khupach bhari ani masta kaam kartoyas..Jya lokanna baher ashya tikani jayala milat nahi tyanna tu ghari basalya akka Maharashtra firavtos.. Eagerly waiting for 400k subscribers 🎉🎉❤😊Jai Jijau Jai Shivray🚩🚩

  • @NikhilJoshi14
    @NikhilJoshi14 4 місяці тому +3

    Jay shivray dada

  • @vaibhavthube5798
    @vaibhavthube5798 4 місяці тому +2

    कान्हूर पठार , ता. पारनेर ,जि. अहमदनगर येथील नगरकरांचा सरकार वाडा खुप चांगला आहे , तो दाखवा
    तसेच तेथूनच जवळच जामगाव येथील शिंदे सरकार यांचा वाडा अतिशय भव्य आहे

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 місяці тому

      जामगाव येथील वाड्याचा व्हिडीओ बनवला आहे

  • @user-uf5zt1zc4r
    @user-uf5zt1zc4r 2 місяці тому +1

    Kadamwakdi taluka selu jilha parbhani mazya panjobanchya aajobani bandhleli tin vade he Aaj hi tashala tashe aahet

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 4 місяці тому +1

    Chan.

  • @Rohankamble-yg2ci
    @Rohankamble-yg2ci 4 місяці тому +2

    Dada lay bhari video tu lay divas zale video takala nahi bhari asatat tuze videos ❤ Jay shivray 🙏

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 4 місяці тому +1

    खूप खूप भारी सागर दादा

  • @7-croll.no31jatindhumal8
    @7-croll.no31jatindhumal8 4 місяці тому +2

    Sagar dada tumhi taluka bhor ambavade gaon ethe zhulta pool n pandavkalin nageshwar mandir dakhava

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 місяці тому

      बनवला आहे व्हिडीओ...👍🏻

  • @poojasawant3729
    @poojasawant3729 4 місяці тому +2

    सागर दादा तुम्ही सांगली जिल्ह्यातील किल्ले बघायला या

  • @mahendrapawar9765
    @mahendrapawar9765 4 місяці тому +1

    खुप छान विडिवो .....❤

  • @JAYHANUMAN909
    @JAYHANUMAN909 4 місяці тому +1

    छान भाऊ जय शिवराय

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 4 місяці тому +3

    आमचे असले एवढेच जुने 2 आहेत एक पाडून त्यावर बंगला बांधला दुसऱ्याच वाद सुरू आहे...😂😂😂😂

  • @asedits5447
    @asedits5447 4 місяці тому +2

    Jay shivray Dada

  • @snsj6975
    @snsj6975 3 місяці тому

    🙏🙏🙏☝️☝️👍👍

  • @pradnyavlog1440
    @pradnyavlog1440 4 місяці тому +1

    Nice

  • @dnyaneshwarbathe7052
    @dnyaneshwarbathe7052 4 місяці тому +2

    खूप छान👏✊👍 सागर, पण या वाड्याच्या वारसदारांनी हा वाडा जपायला हवा होता आता फक्त मालकी हक्कावरून वाद घालत असतील.

    • @bhapkarravindra1
      @bhapkarravindra1 8 днів тому

      vaad nahit, pan ata konati pan juni vastu japane shakya nahiye..

  • @coastofkonkan
    @coastofkonkan 4 місяці тому +1

    माझ्या मते ह्या वाड्यांचे वारसदार, महाराष्ट्र टुरिझम अणि प्रायव्हेट हॉटेल्स मिळून जीर्णोद्धार केल्यास काही ठिकाणी नक्कीच टुरिस्ट येतील. १५-२० वर्षांचा लीज द्यावा लागेल किंवा रेव्हेन्यू शेअर प्रकाराने. शक्य आहे.

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 3 місяці тому +1

    मला अजून कोडे सुटले नाही दगडी बांधकाम असलेल्या घरात पुढे लोक राहत नाहीत व ते ओस पडतात , भापकर कुटुंबीयांचा नक्कीच इतिहास असेल तो पुढे आणावा❤❤❤❤

    • @bhapkarravindra1
      @bhapkarravindra1 8 днів тому

      पानिपतच्या युद्धातिल वीर मराठा सरदार आहेत भापकर

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 3 місяці тому +1

    दादा तुमचं गाव कोणतं

  • @Siddharthpawar267
    @Siddharthpawar267 4 місяці тому +1

    रायगड किल्ला वर जा

  • @Shoaib_Patel_Vlogs
    @Shoaib_Patel_Vlogs 4 місяці тому +1

    Mi ek suggestion deu ka dada.

  • @shubhamtapkir3566
    @shubhamtapkir3566 3 місяці тому

    पळशी पारनेर येथे पण वाडा आहे जुना माहिती घ्या

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 місяці тому

      बनवला आहे व्हिडीओ ☺️👍🏻

  • @sunilkadolkar7219
    @sunilkadolkar7219 2 місяці тому

    इंदापूर जवळ बहादूर गढ भुईकोट किल्ल्यावर तुम्ही विडिओ केला आहे का ?

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 місяці тому

      नाही माहित या किल्ल्याविषयी.....
      व्यवस्थित पत्ता आणि माहिती पाठवा... जाईल तिथे

  • @adinathsatpute5219
    @adinathsatpute5219 4 місяці тому +1

    सागर भाऊ सिंधुदुर्ग किल्ल्यावर कधी जाणार आहात लवकर सांगा ना

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 місяці тому

      कदाचित पुढील महिन्यात....👍🏻

  • @janardankapadi8618
    @janardankapadi8618 4 місяці тому +1

    Bhapkaranche vasanj kothe gele

  • @pravinwakade3217
    @pravinwakade3217 4 місяці тому +7

    Faar divsane vdo aale sagar dada