Vidhansabha Election 2024 :- अचलपूर मधून भाजपातर्फे डॉ. राजेश उभाड यांना उमेदवारी?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • लवकरच विधानसभा निवडणुका महाराष्ट्रात होणार आहेत त्यासाठी अचलपूर मधून भाजप तर्फे डॉ.राजेश उभाड यांनी आपली दावेदारी प्रस्तुत केली आहे.
    #news #vidhansabha #vidhansabhaelection2024 #vidhansabha_election #bhajpa #bhajpa_status #भाजपा #devendrafadnavis #aknathshinde #maharashtranews #maharashtracongress #maharashtra ##paratwada_most_famous_news_channel #paratwada #paratwada_news #amravaticitynews #amravatinews #amravati_loksabha

КОМЕНТАРІ • 39

  • @sachinbondre1083
    @sachinbondre1083 5 днів тому

    डॉ साहेबांना आमचा पाठिंबा आहे

  • @kuldipbate8759
    @kuldipbate8759 Місяць тому +7

    ज्यांना जे जे करायच ते ते करा पण येणार तर बच्चू भाऊच # achalpur permanent आमदार बच्चू भाऊ # किती बी येऊ द्या समोर त्यांना एकटा बस्स 💯

  • @milindgabhane2129
    @milindgabhane2129 Місяць тому +1

    Change tar pahijech .... 🎉

  • @Pravindatir
    @Pravindatir Місяць тому +2

    तुम्ही तुमच्या दवाखान्यात येणारे गरीब रुग्ण ना किती मोफत इलाज केला,,ही यादी टाका,, मग बोला,,,सामाजिक कार्य काय ,,हे सांगा,,

  • @pawansolao9539
    @pawansolao9539 Місяць тому +12

    भावी अनेक पर्मनंट फक्त एकच
    अपना भिडू बच्चु कडू🔥✌️

  • @shantanudeshmukh741
    @shantanudeshmukh741 Місяць тому +3

    Doctor saheb तुमचं qualifications MBBS आहे तुम्ही पेशाने surgen आहात पण, राजकीय समीकरणात तुमचा अभ्यास 0 वाटतो अरे तुम्हाला स्वतः च्याच पार्टी व जिथून उमेदवारी अर्ज भरणार किव्वा नाही त्याच अचलपूर च तुम्हाला राजकीय आकडा बरोबर माहीत नाही तुम्ही सदर व्हिडिओ त बोललात की अचलपूर तालुक्यात bjp ला 78 हजार vote आहेत खासदारकी ला आणि लीड आहे अहो साहेब इथ काँग्रेस ले लीड होती 10 हजार पेक्षा जास्त मतांची... खोटी आकडे वारी सांगून उगच कार्यकर्त्यांना आणि मतदारांची दिशा भूल नका करू 🙏

  • @maheshkadu2872
    @maheshkadu2872 Місяць тому +7

    😂😂😂😂😂 direct 5 varshane yaych nivadnuk aali ki aani apli umidwari ahe sangaych... Karyakarte bastat tashech

  • @dipakpote300
    @dipakpote300 27 днів тому

    आमचं च गावं दिसुन रायलं काय बावा सगळेयले जो तो येते आमच्या गावचा विकास करण्यासाठी धडपड करते

  • @user-uc6pj5ce4x
    @user-uc6pj5ce4x Місяць тому +1

    फक्त mva चा उमेदवार येणार

  • @ShrikrishnaArdak
    @ShrikrishnaArdak Місяць тому

    ऊभाळ साहेब तुम्हाला काय माहिती मतदार संघाचे कामे पेशंट तपासा

  • @ganeshtathe3403
    @ganeshtathe3403 19 днів тому +2

    जय प्रहार 🔥🔥

  • @user-uc6pj5ce4x
    @user-uc6pj5ce4x Місяць тому +1

    भाऊ दोघात फाईत आहे bjp 3 नंबर राहील

  • @ajaywankhade9663
    @ajaywankhade9663 Місяць тому +2

    Bachhu Bhau kadu ❤❤

  • @Mur4-5
    @Mur4-5 Місяць тому +1

    Rase saheb kivha korde saheb ....yana umedwari milala pahij

  • @ShrikrishnaArdak
    @ShrikrishnaArdak Місяць тому +3

    बच्चू कडू जिंदाबाद

  • @anandulhe6084
    @anandulhe6084 Місяць тому +7

    कोणी ही उभं रहा निवडून त बचू भाऊ च येणार

  • @abvloggg
    @abvloggg Місяць тому +6

    लावा ताकद ,,, येणार तर फक्त बच्चु भाऊ कडू जय प्रहार

  • @prathameshbhele1738
    @prathameshbhele1738 Місяць тому +4

    यावेळेस भिकाजी भाऊ फाटे (Ok चहा )

    • @Mur4-5
      @Mur4-5 Місяць тому

      Only rase saheb..

    • @Mur4-5
      @Mur4-5 Місяць тому

      Apla Manus ahe..​@@prathameshbhele1738

    • @sumitkadu982
      @sumitkadu982 Місяць тому

      ओन्ली बच्चू भाऊ

  • @mayursawarkar7612
    @mayursawarkar7612 Місяць тому

    BJP

  • @yuvrajband8186
    @yuvrajband8186 Місяць тому +3

    बच्चू भाऊ कडू 🚩🚩

  • @bhushannachane7027
    @bhushannachane7027 Місяць тому

    Pahile lokancha elaj kara changala to tar tumchy kadun hot nahi tumchy kadun
    Anubhav sangto bhau paise khup ghetat ani aushadha mahag tithe pan kamishan ghetat ani patinat la asate dusare ani detat dusare aushadha
    Amhi Anubhav ghetala ahe ya doctor cha kahi kamacha nhi

  • @yashzod5078
    @yashzod5078 Місяць тому +2

    भिकाजी दादा ✌🏻😎

    • @prathameshbhele1738
      @prathameshbhele1738 Місяць тому

      अबकी बार चाय वाला आमदार✌️✌️

    • @Mur4-5
      @Mur4-5 Місяць тому

      😂😂😂ky kamacha be to..​@@prathameshbhele1738

    • @Mur4-5
      @Mur4-5 Місяць тому

      Rase Saheb ​@@prathameshbhele1738

  • @Mur4-5
    @Mur4-5 Місяць тому

    Ata paryant kuthe hote ..umedwari fact kattar bjp chya karykartala milayla havi...

  • @dineshpundkar5871
    @dineshpundkar5871 Місяць тому +3

    फक्त बच्चू भाऊ कडु. जय प्रहार

  • @pravinshelke5727
    @pravinshelke5727 Місяць тому +2

    आपणा❤ भिडु

  • @dhirajsonar6858
    @dhirajsonar6858 Місяць тому

    आम्ही तर् कधी नाव पन नाही aaikal

    • @Mur4-5
      @Mur4-5 Місяць тому

      Fact rase saheb

  • @chaukadedhumal
    @chaukadedhumal Місяць тому

    kiti jn ahe bjp che
    😂